पवार साहेब आमचे..अरे नरेंद्रराव मोदी हटाव देश बचाव
@santoshrasal2401 Жыл бұрын
महाराष्ट्रा चा ढाण्या वाघ शरद पवार साहेब
@bharatpatil10082 жыл бұрын
मोदीसाहेब तुमच्या पेक्षा कांग्रेस बरी
@SunilPatil-qh5ci2 жыл бұрын
भाजप हटाव देश बचाव
@जयश्रीरामराम-भ5छ Жыл бұрын
🍌
@ganeshauti5332 жыл бұрын
Only Pawar saheb⏰⏰⏰⏰
@ulhasp870 Жыл бұрын
शरद पवार जिंदाबाद
@bharatpatil10082 жыл бұрын
पवार साहेब फक्त आमचे
@rajendragadhekar-sh3ib10 ай бұрын
भाडखाऊ शेरद पवार
@digambarkhandale188715 күн бұрын
विस्तवाचा कोळसा झाला! उद्या राख होईल.
@pandurangpatil394 Жыл бұрын
पवार साहेब झिंदाबाद
@bharatpatil10082 жыл бұрын
ईडी वर चालणारी सरकार आहे तुमची
@Suresh-ig4nw9 ай бұрын
मोदी यांना गर्व आला आहे
@mahadeoshelar74859 ай бұрын
मोदी साहेब पवार साहेब यांना जेवढं चुचकारतील तेवढं मविआला सोपं जाईल, अगोदरच उबाठा आणि साहेबा बद्दल सहानुभूतीची लाट आली आहे
@nirmaladhole1247 Жыл бұрын
वा छान बोललात पवारांना ... त्या मुळे तुमचे वक्तृत्व तुमची ओळख ( लायकी ) लोकांना आपोआप कळली. पवारांना काही सांगावच लागणार नाही. त्यांच काम तुम्हीच कमी केलंत...
@digambargangane1946 Жыл бұрын
महाराष्ट्रात एकच वाघ आहे ते माझे शरद पवार
@mangeshthakur9183 Жыл бұрын
आज केला माेठा जाेक😁😁😁😁 माेदी कुठे आपण 4 जि, पुरते फार तर फार महाआघाडी पुरते हि बातमी हिंदी वाहनी वर दाखवली तर कीती कमेंटस येतील
@tejasdinkarbhosale92662 жыл бұрын
भाजप हटाव भारत बचाओ साहेबांना बोलताना वेवस्चीत भाषा असावी पदाला शोभेल अशी भाषा असावी
@agricosssughoshbhujadeoffi47542 жыл бұрын
पवार साहेब 👌👍
@ShankarChaudhari-h5f5 ай бұрын
शरद पवार साहब या ना या ना ऊलटुन टाका ईडी लावा
@Suresh-ig4nw9 ай бұрын
त्या गर्वला एक एकच
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
साहेब मोदी साहेबांनी बरोबर बोलले इथे अगोदरच शांत आहेत त्यांना चटका बसण्याचं कारणच नाही मग विस्तवाला घाबरण्याचं काय कारण 🙏 आदरणीय पवार साहेब आपण फक्त महाराष्ट्र पुरते मात्र नंबर एक आहात चाणक्य नीतिवान आहात 🌹 परंतु एकच सांगणे केंद्रातील सरकारी एकदम स्थिर आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा सध्या सरकार स्थिर आहे मोदी सोबत सोबत संबंध चांगले ठेवा एकमेकांना बोलू नका मोदींनी तुमच्या सोबत संबंध चांगले ठेवावेत 👌 कारण उच्चपदस्थ व्यक्तीला जर आपण बोललो तर आपल्याला जनता कोणत्या गिनती मध्ये करतील याचा परिणाम जनता जाणे आपण सांगू शकत नाही 🌹🌹🌹🌹🌹🌹 म्हणून आदरणीय पवार साहेब 👌 आपण दोघेही एकमेकांना विचित्र बोलायचं नाही 💐 कारण आपल्या दोघांच्याही भरोशावर हिंदुस्थान आणि आपला महाराष्ट्र उभा आहे आणि स्थिर आहे 🙏 राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
Modiji is non corrupt leader.. He proved to be fit Prime Minister of Bharat,, he is against nepotism.. These are plus points to Modiji. I'm proud of BJP and Modiji.
@shaligrampatil34382 жыл бұрын
गुरू माणनाऱ्या पवार साहेबांना मोदींनी अरे म्हणने एका लोकशाही प्रधान देशातील पंतप्रधान ला शोभते का? मोदीजी.
@ashoksangale44022 жыл бұрын
नौटंकी बाज आहे मोदी!!😂😂
@kakasoburugale702 жыл бұрын
आरे पवार तुला कोण विचार तयका कशाला लबाड मोदी काय शरद पवार कशाला दाखवताय
@pradipkurumkar95922 жыл бұрын
Only Saheb
@Prashantagawan-f9x Жыл бұрын
गणप्या आधी मराठा समाजाला आरक्षण द्या नाहीतर 2024 ला मराठा समाज मतदानावर बहिष्कार घालणार
@bhagavatbhujbalpatil38148 ай бұрын
मोदी ❤
@mahadeoshelar74859 ай бұрын
पवार साहेबां विषयी एकवचनी भाषा वापरतात तर पाठींबा देणारे मंडळींची ओकत काढायला सुरुवात करणार
@veenachachad2591 Жыл бұрын
Bjp hatao Maharashtra bachao😡😡😡🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@statuslifecomedy97272 жыл бұрын
Pavar saheb
@sahdeoshirsat4472 Жыл бұрын
जळून जाल
@ganeshkale12802 жыл бұрын
भाजप हाटाव देश और संविधान बचाव
@sharadgaikwad1326 Жыл бұрын
He agdi BAROBER ahe
@ushasarma43892 жыл бұрын
Sharad Pawar could be a big name in Maharashtra. In fact in earlier Maharashtra Govt, he was sarvesarva but certainly not so in the context of Union Govt.
@jaswandishirodkar68514 ай бұрын
शरद पवार हटाव देश बचाव
@rvishwanathsanjay25412 жыл бұрын
काय बोलत आहेत शरद पवार
@rajratansonawane5365 Жыл бұрын
Modi Sarkar ED CBI ke dam par chal Rahi hai Modiji tumane Sharad Pawarka Pawer dekha hai ki nahi Jayrastrvadi Jaybhim 🙏🙏 Jaysanvidhan 👍
@sunilmasalkar4263 Жыл бұрын
मोदी साहेब खरे बोलले,
@ravsahebpatil8531 Жыл бұрын
शरद पवार साहेबांना अरे शरद पवार असं म्हणण्याचं शोभत नाही मोदी सरकार घमेंडी माणसाचा असं बोलू शकतो
@veenachachad2591 Жыл бұрын
Maharashtra chi janta Marathi nete na ch support karanar bjp hatva maharashtra vachva🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@raosahebkshirsagar46319 ай бұрын
विस्तू नाही हा विझलेलि राख आहे
@Suresh-ig4nw9 ай бұрын
जन संपवू शकतो ते म्हंजी आमचा वाघ
@sharadgaikwad62 жыл бұрын
Jaymodiji
@KamalKumbhar-y6w Жыл бұрын
महाराष्ट्र राजाशरद साहेब पवार पवारच आहे नादी लागू नये
@datta68597 ай бұрын
पक्ष फोडनारे कशा
@datta68597 ай бұрын
मुंबई पुणे गुजरात गेल्ये आता
@nandkishorguptagupta7936 Жыл бұрын
Modi sirkar zindabad...
@sambhajipatil1009 Жыл бұрын
👌👌👍
@gautamdhole41447 ай бұрын
बीजेपी,meli
@VivekSawant-mv4cb Жыл бұрын
Modiji eeducation loan sabhi bachoka map karo.
@dhananjaykulkarni83412 жыл бұрын
शीळ्या कढिला ऊत,चार खासदार
@sangitakale11389 ай бұрын
Narendra hatao desh bachao
@dadaraokolhe2150 Жыл бұрын
काल परवा आपण परदेशी बाई असे संबोधत होता आणि त्यांच्या सोबत जाणं आपल्याला शोभत नाही एवढंच आम्हाला सांगायचं 🤪🤣 बहुतेक ठाकरे साहेबांनी सुद्धा खुर्चीसाठी हेच केलं आणि आता पश्चाताप होऊन बसलेत 🙏 आपण तरी कमीत कमी 🌹🌹🌹🌹🌹🌹 हरी ओम जय जय महाराष्ट्र जय हिंदुस्तान
@parmeshwarkakde10672 жыл бұрын
आरे.शरदरावही.भाषाफक्त.फकिरचबोलू.शकतो,
@latifshaikh864910 ай бұрын
भीती वाटते साहेबाची मोदीना
@mayursawant9240 Жыл бұрын
BJP Hatavo desha bachavo
@vinayakdhadam7247 Жыл бұрын
main to raste se ja raha tha! Iogon ke dilon par cha raha tha ! Tujko mirchi lagi to main kya karu ? Modi
@pgaikwad75692 жыл бұрын
शरद पवार तुमची दादागिरी बारामती पुरती राहू द्या आम्ही पण तुमच्या पेक्षा काही कमी नाही राजकारणात आल्या पासून तुम्ही महाराष्ट्राची काय वाट लावली हे आमच्या सारख्यांना चांगल माहित आहे
@rajendrakharat522810 ай бұрын
ते शरदचंद्र पवार साहेब आहे मोदी जी नांद करुच नका
@shashiachrekar1653 Жыл бұрын
तुम्ही निवृत्त होवून अजीत पवार यांना नेतृत्व सोपवावे असे उभ्या महाराष्ट्राला वाटतंय
@dwaitastroguru51872 жыл бұрын
आरे शरदराव! फकीराची अशीच भाषा असते। आता कळले।
@vandanajadhav33252 жыл бұрын
मोदी लबाड माणूस
@rajeshbadhe90662 жыл бұрын
मोदी राम कृष्ण हरी मोदीजी राम अवतार है
@santoshwagh825010 ай бұрын
महाराष्ट्राच वाटोळ करणारा नेता😢माननीय शरद पवार साहेब
Modiji yese bhadkavu bhashnose pet nahe bharta ye maharastra he yaha udhavaji,shard pawarji,fadnavis ji ,gadkariji,ajit dada,munde,advani,sushma swaraj ji,pramod mahajan ji,vilasrao deshmukh ji sabka sanman hota he kisi ki likhi likhaye script padhke agar vote ke siyast karenge to 24 me iska khamiyaja jarur bhugatana padega