सर कविता खूप सुंदर आहेत आयुष्य बदलून टाकतात तुमच्या सगळ्या कविता धन्यवाद सर असेच प्रबोधन करत जा ❤
@shamikkol-ze5wp10 ай бұрын
खुप छान कविता सलाम सर तुमच्या कर्तुत्वाला
@shantaramsontakke375110 ай бұрын
सर खुप छान चांगली शालजोडीतुन राजकारण्यांना मारली,पण तरीही त्यांना समजणार नाही,सगळे एकाच माळेचे मनी,खुपच छान कविता,कवितेला आणी तुंम्हाला जय मानाचा मुजरा,जय महाराष्ट्र जय शिवराय
@ProfAmolMuley10 ай бұрын
Waa Raut saheb....खूप सुन्दर...❤
@ramanarote576810 ай бұрын
अनंत राऊत सर तुम्ही भारी आहात.
@mansijiwane48603 ай бұрын
सर,काय रचना असते...आपली.... वाव खूपच छान... 👍👍👍राऊत सर एक नंबर..... 🙏
@DYNAMO_YASH09Ай бұрын
K
@ajitdadashirsathe65039 ай бұрын
अप्रतिम सरजी खुपच छान कविता सादर केलात.
@ashokraut48359 ай бұрын
कवितेतून समाज प्रबोधन आणि सुश्राव्य अशी कविता सादर करून रसिकांची अभूतपूर्व दाद मिळविणारे अनंत राऊत हयांना त्रिवार वंदन !!
@KarunaUrade9 ай бұрын
अप्रतिम सर
@PopatBhangare-gz3dp9 ай бұрын
अप्रतिम
@yogeshpagar791410 ай бұрын
अप्रतिम खूप हृदयला क्षेद करेल अशी कविता
@shyamkadam33988 ай бұрын
मन भरून आले... धन्यवाद सर
@kanchanajanikar46549 ай бұрын
ही कविता जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा तेव्हा डोळे भरून येतात
@anilchougule9 ай бұрын
🎉🎉🎉🎉😢😢😢😢
@shivshidanewschannel10 ай бұрын
अति सुंदर किती ही ऐकलं तर मन भरत नाहीं ❤
@vedubachhav56079 ай бұрын
शब्दच नाहीत abharasathi
@BhaktiGaikwad-ws5hz10 ай бұрын
Kadak sir ❤❤❤❤
@smitakale33197 ай бұрын
राजे वरिल काव्य अंगात कापर संचारल असेच वेगळे दया
@anantkulkarni10649 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना,
@narendrasalunke64610 ай бұрын
वाह!... क्या बात सर 👌🌹💐💐
@s.d52279 ай бұрын
👍best award in indian 👌अप्रतिम
@यूड10 ай бұрын
फार आपणास शुभेच्छा
@PrathmeshPatil-g8p10 ай бұрын
किती वेळा ही ऐकली कविता तरी मन भरत नाही
@anfacts7927 ай бұрын
अगदी बरोबर
@mansijiwane48603 ай бұрын
सर सम्राट अशोक राजेवर.. एखादी कविता karal🙏🙏🙏
@vinayaksuryawanshi839011 ай бұрын
My Favourite Anant Sir❤
@BabanShinde-g8g9 ай бұрын
Very good
@madhurishahare937610 ай бұрын
❤ my favorite
@AdityaSuryavanshi-q6e5 ай бұрын
😂😂😂
@laxmanpatil63147 ай бұрын
अप्रतिम सर
@prashantmisal-patil59927 ай бұрын
सर तुमची कविता आणि तुमचे हे भाषण आतापर्यंत 40 ते 50 वेळा ऐकून झालं, पण 51व्या वेळी ऐकताना पण ते अजुन ऐकावस वाटतं खूप वास्तविक आणि छान बोलता तुम्ही
@dilipgtgondia28710 ай бұрын
फारच छान, सर आपण महान आहात.
@vilasgayke3 ай бұрын
तुमची कविता ऐकायला खूप आवडतात
@juniorcharlieindian76109 күн бұрын
अभिनंदन हार्दिक शुभेच्छा सर
@omprakashbhaware48819 ай бұрын
सर खूप खूप प्रबोधन केले या कवितेने जयभीम जयभीम🙏 जयशीवराय
@ashokmohiteindianarmy8 ай бұрын
मी श्री अशोक मोहिते,कवी बार्शी, जिल्हा सोलापुर राऊत सरांच्या कविता खूप छान आहेत !!👍❤👌💐
@kalidasphale12609 ай бұрын
तुमचा फोन नंबर पाहिजे होता एकदा बोलायची इच्छा झाली तुमची कविता खूप सुंदर मनातल्या भावना जागृत करतो तुमचे मनापासून किती आभार मानवें ते कळत नाही
@shankarpotnis71896 ай бұрын
सर खुप सुंदर आहे कविता मन प्रसन्न झालं🙏🙏🙏🙏
@kishorkarle7273 ай бұрын
Khup Vela ekli kavita pan man Bharat nahi
@sonaligodase51957 ай бұрын
Mi khupda yekali hi kavita pan mi prat parat pahate hi kavita
@bhagchandzanje57259 ай бұрын
बोंगा वाजला अप्रतिम खुप सुंदर ❤❤❤❤
@vijaytaware43069 ай бұрын
कवितेतून समाज प्रबोधन !छान,अतिसुंदर!!
@SarjeraoJaybhaye-l6h13 күн бұрын
खूप छान आहे सर
@panchramsonkewara60269 ай бұрын
🙏जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र जय छत्तीसगढ़ 🇮🇳 भारतीय🙏💐
@shriharipatil60488 ай бұрын
Anant Manjech Vishal ...Vidrohi.Vichar.
@shriharipatil60488 ай бұрын
I Like to you Sir
@SureshSalvi-p7h6 ай бұрын
एक भोंगा वाजतोय एक भोंगा वाजतोय वाजतोय पण vanchitla कोण साथ देईना देईना साथ देईना भोंगा वाजतोय भोंगा वाजतोय 😅😅😅
@harischandragundre97534 ай бұрын
500 वेळेस ऐकून झाले तरी मन भरलं नाही
@narayansundargirwar7852Ай бұрын
उत्कृष्टाय नमः
@shilakarpate80708 ай бұрын
खुपच छान... मला खूप आवडते ही कविता...कती ही ऐकुन मन भरत नाही... वारंवार ऐकते मी रोजच...