तिघी सुद्धा नक्की संकटावर मात करतील ❤आई राजा उदो उदो
@shilpasawant7571Күн бұрын
👌सायली खूपच सुंदर दिसत आहे 👌 👍सायली ची पुन्हा धमाकेदार एंट्री होणार आहे सुभेदार हाऊस मध्ये असे तिच्या बोलण्यावरून वाटत आहे.👍 खूपच छान!
@Abhila_nmh3 сағат бұрын
Nahi honar he fakt promotion ahe trp padla na ttm cha 4.2😮
@Stehehru4iКүн бұрын
Best trio❤
@user-cs5rk8wr3eyu817 сағат бұрын
संकटा सावनी चेहरा सावनी बाहेर लवकर सावनी जा कायम आहे
@savitapowar745517 сағат бұрын
उत्सुकता खूप आहे 😊😊ठरलं तर मग ही एक नंबर मालिका आहे
@Abhila_nmh3 сағат бұрын
Sayli la cancer asto mg tichi death hote
@RajuPasareКүн бұрын
Teju❤❤❤❤❤❤mustech❤❤❤❤
@shilpasawant7571Күн бұрын
सायली ने अर्जून ने पाडव्याला दिलेली साडी नेसली आहे. मस्त ठरलं तर मग आता बघायला खूपच छान असणार 👌👍❤️
@Abhila_nmh3 сағат бұрын
Sayli marnar
@shilpasawant7571Сағат бұрын
तरी म्हटलं बऱ्याच दिवसांनी कमेंट आली तू जी मालिका बघतोय तिचे निरीक्षण कर अगोदर म्हाताऱ्या माणसाजवळ तरुण मुलीचे फालतू प्रेम काय स्टोरी आहे शी. आणि तुला मी सांगितले होते माझ्या कॉमेंट्स वर कॉमेंट करायची नाही. तुला जे आवडते ते तू बघ नाहीतर कचऱ्याच्या डब्ब्यात टाक मला काही देणघेणे नाही. मूर्ख
@riyaindulkar2760Күн бұрын
Amazing promo 🔥
@lakhankawateker2583Күн бұрын
मस्त च ❤❤
@shamalbhojane1644Күн бұрын
Hopes aata tri positive bghta yeil
@Anuradha-Sawant5ag8mo93yКүн бұрын
कडक
@sanikaparab11Күн бұрын
Mast ❤️❤️❤️👌
@sanaptelvision742619 сағат бұрын
ठरलं तर मग मालिकेत तसेच प्रेमाची गोष्ट आणि घरोघरी मातीच्या चुली मालिकेत चांगले घडण्याची अपेक्षा आहे. आई राजा उदो उदो