अप्रतिम व्हिडिओ ताई. ताई मी पण आज ठाण्याला गेलेले मार्गशीर्ष गुरुवार ची खरेदी करायला. माझी बहुतेक खरेदी तू सुचवलेल्या दुकानातूनच मी केली. खूप छान रेट होते दुकानात प्रत्येकाला परवडतील असे. त्यामुळे तुझे खूप खूप आभार असे चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहा आमच्यासाठी❤❤❤❤
@yogitasvlogs20 сағат бұрын
हो का छान 👌 खरेदी करुन प्रतिक्रिया केल्याबद्दल धन्यवाद ताई 🙏 नक्कीच नवनवीन विषय येतील.. असंच प्रेम असू द्या 😊💐
@rsthakur21128618 сағат бұрын
Superb taste.. Best misal in thane...
@yogitasvlogs10 сағат бұрын
@@rsthakur211286 ty for watching 😊💐
@amitmarathe444421 сағат бұрын
खरच खूप छान असतं एकदा येऊन वडा मिसळ चा आनंद घ्या❤❤😊