फार सुंदर के. के. आपल्या गावातील फौजींनी केलेल्या सुंदर अशा बंदिस्त शेळीपालन व्यवसायाची माहिती दिलात. धन्यवाद व आपल्या चँनेल ला शुभेच्छा!💐
@dhanajipatil38863 жыл бұрын
गावी जाऊन चांगल्या व्यवसायाची माहिती आज तुम्ही चांगल्या प्रकारे प्रसारित केली साहेब खरोखर अशा माहितीमुळे गावच्या तरुण वर्गाला किंवा ज्याला व्यवसाय चालू करायचा आहे तो या तुमच्या प्रसारामुळे नक्कीच करेल 👍
@kingofrealkhandesh74303 жыл бұрын
Khup Chan bhalekar saheb
@खान्देशफार्मर9 ай бұрын
रिटायड आर्मी वाल्यांचा नाद नसतो करायचा ❤❤❤
@ashokchavan93283 жыл бұрын
Very nice keep it up
@dadudorugade40923 жыл бұрын
मस्त ,खुप छान..
@dayanandpatil19183 жыл бұрын
Very nice 👍👍
@appajibhalekar94033 жыл бұрын
खूप छान सुंदर
@kamalnaik58833 жыл бұрын
खूप छान. तुमच्या कडून अनेक लोकांना प्रेरणा मिळेल. तुमच्या या कार्याला आमच्या लाख लाख शुभेच्छा
@k.k.bhalekar15243 жыл бұрын
मनापासून धन्यवाद तुमच्या कमिटमेंट नवीन व्हिडिओ बनवण्यास मदत करते
@AnandPatil103 жыл бұрын
खुप छान
@k.k.bhalekar15243 жыл бұрын
Jabardst
@amolbhalekar48553 жыл бұрын
Mast
@k.k.bhalekar15243 жыл бұрын
सर्वांना व्हिडिओ आवडला मनापासून धन्यवाद तुम्ही दिल्या आशा सर्व सूचना द्यायला हव्यात त्यामुळे चुका सुध्रायला वेळ मिळेल तेव्हा मनापासून धन्यवाद