खुप छान झाला व्हिडिओ सईने पण छान डान्स केला तुझा पुजाचा डान्स मस्त झाला तु पण छान दिसत होती नऊवारी मधे मस्त 👌👌👍❤️सगळ्या जणी छान फुगडी वगैरे खेळल्या छानच झाले हळदी कुंकू व जागरण मस्त खुप सुंदर ❤❤
@saees__mamma9 ай бұрын
Thanku so much 😊
@rupalisonawane74969 ай бұрын
खूप छान झाला मंगळागौर कार्यक्रम ❤👌👌👌🙏🙏🙏
@saees__mamma9 ай бұрын
Thanku 😊
@kamalsuresh61569 ай бұрын
खूप छान दिसते ...प्रोग्रॅम छान झाला
@saees__mamma9 ай бұрын
Thanku 😊
@priyankapatil.-gx3zj9 ай бұрын
ताई तू सही खूपच छान दिसत होते आणि पूजाचा आणि तुझा डान्स खूपच भारी तुझी फॅमिली खूपच छान आहे आणि हळद कुंकू चा कार्यक्रम खूपच मस्त.❤❤🥰