Vimal chinchpure gunjalvadi. राम कृष्ण हरी माऊली माऊली माऊली. स्वर्गीचे अमर इच्छीतात देवा म्रुत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा. असाच हा अप्रतिम आनंद आहे.की या वेळी मला बेहोश होउन नाचावं वाटतं पण स्वर्गातील देव सुद्धा म्रुत्यूलोकात येण्यासाठी प्रयत्न करताना वाटतात.धन्यवाद माऊली असेच आनंदी क्षण आपल्या सर्वांच्या आयुष्यात चिरंतर राहो हीच ईश्वरचरणी मनापासून प्रार्थना. आणि मनुष्य जन्माचे सार्थक व्हावे.याच साठी केला होता अट्टाहास शेवटचा दिवस गोड व्हावा.राम कृष्ण हरी म्हणता म्हणता.
@gajananpatil28052 жыл бұрын
हा नामसंकिर्तनाचा विडियो बघूनच इतका आनंद होतो तर प्रत्यक्ष स्वता नाचलो तर किती आनंद हाईल पांडुरंगाच्या कृपेने हा आनंद आम्हाला अनुभवायला मिळतो ( राधा कृष्ण हरिपाठ मंडळ डोंगरपाडा विरार पश्चिम ) राम कृष्ण हरि माऊली