महाराज तुमचा तोडातून फक्त मराठी भाषाचा आवाज खूप खुप गोड व मथूर वाटतो आणि काय ते हिंन्दी भाषा तुम्हाला शोभत नाही ओ महाराज तुमचे सर्व भजन मी रोज ऐकतो खरच आपल्या महाराष्ट्राला तुमच्या सारखे महाराज आपल्या भुमीवर जन्माला आले व तुमची ईश्वर सेवा पाहून खूप खूप मन प्रसन्न झाल्या सारख वाटत महाराज परत सांगतो मराठी भाषेत तुमचा आवाज मला खुप खुप आवडतो 🙏🙏🙏🙏💐🙏💐
@dineshmahant62408 ай бұрын
जय हरी महाराज तुमचं कीर्तन ऐकून जीवन धन्य झालं अशीच कृपा तुमची आमच्यावर सदा असू द्या तुमच्या चरणी नतमस्तक होतो 🙏🙏