खूब छान बुवा आवाज फारच छान गायन फार अभ्यास पूर्ण पाठांतर फारच छान
@suvarnabhandari3098Ай бұрын
नमस्कार बुवा. पूर्वरंग खूप छान रंगवला, उत्तर रंगात अज्ञानाचे आख्यान पण खूप छान सांगितले.
@pandharinathjalvi8303Ай бұрын
छानच कितॅन सेवा.सुदर आवाज.
@avinashdeshpande4351Ай бұрын
ह. भ. प. श्री बुवांना साष्टांग नमस्कार आख्यान समर्थ भक्त अद्यान खूपच छान झाले, बुवांचे गायन त्याच सोबत उत्तम वादक आणि हे सर्व श्रोता पर्यंत पोहचावे या साठी ध्वनी व्यवस्था ही उत्तम होती सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद, स्वामी kudaleshwar यांचे चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏
@bhavanaratnaparkhe410210 күн бұрын
जयजयवंती फारच छान गायला
@bhavanaratnaparkhe410210 күн бұрын
वाह बुवा वाह फारच छान आवाज हो
@veenabavdekar5851Ай бұрын
अतिशय श्रवणीय किर्तन
@ravindrajoshi8749Ай бұрын
अतिशय बहारदार कीर्तन
@jaggannathjuvekar31425 күн бұрын
Sundar kirtan
@pandharinathjalvi8303Ай бұрын
आवाज छान आहे.सुदर.
@bhavanaratnaparkhe410210 күн бұрын
लहान वयात फारच प्रगति आहे
@pradipshembekar9966Ай бұрын
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.आणि किर्तन खुप खुप सुंदर.मानीय संदीप बुवा माणके यांची आठवण झाली.❤😊