अरे बाबांनो! !जरी श्रीकृष्ण असता परब्रह्म आपणं! तरी हाती कासया घेता बाण!?? युद्धासी काय कारणं! परब्रह्म वास्तूशि॥?? लोपले ज्ञान जगी!हित नेणती कोणी॥ द्वापार युगात देव तसा भक्त होता,ते आले कार्य करून आपापल्या ठिकाणी गेले,आता कलयुग आहे...
@tukarammagar6918 күн бұрын
काय कार्य केले त्यांनी ❓ आणि आता कुठे आहेत ❓ आले कशाला होते ❓ सुरवराच्या काजा !!!!
@pralhadkhandagale97316 күн бұрын
रामकृष्णहरि महाराज अति सुदंर विवेचन
@shridharpatil290018 күн бұрын
देह जावो अथवा राहो हा अभंग श्री संत नामदेव महाराज यांचा आहे बाकी वक्तव्य शैली खूप जबरदस्त च