वारकरी संप्रदायाला आपल्या वाणीने व कृतीने वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणारे आदरणीय इंदोरीकर बाबांना पद्मश्री मिळावा ही संतचरणी प्रार्थना
@arjunganjave3 жыл бұрын
काही गरज नाहीओ,प्रत्यकाच्या मनामधीय महाराज,जगातला कुठलाय पुरस्कार महाराजांनपुडे फिकाय
@yogeshganage37182 жыл бұрын
Right
@sundardaspathade99612 жыл бұрын
किती प्रेम आहे ईंदुरीकर महाराज जवल किती आदर आहे आध्यात्मिक ऊंची गाठलेल्या प्रत्येक व्यक्ति विषयी बरेच वेला मी पाह्यलय महाराजांना आदरयुक्त प्रेम धन्यवाद महाराज 🙏🚩 मरुणिया जावे बा तुझीया पोटा यावे 🙏🚩
@harshadkhairnar86204 жыл бұрын
मन भारावून जाव गुरुवर्य कुरेकर बाबांच्या दर्शनाने अशी स्तिथी
@ramdaskadam48512 жыл бұрын
गुरूवर्य निवृत्ती महाराजांनी आधुनिक विज्ञान युगात खरोखर वारकरी संप्रदायाचा पाया खुपच मजबूत करून भरकटलेला तरूणांना चागंले समाज प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र झटतात ..🙏🏻🙏🏻जर हरी🙏🏻🙏🏻
@jayantyerne59574 жыл бұрын
गुरूवर्य बाबा म्हणजे साक्षात ज्ञानोबा माऊली आहेत
@akshaytemkar58039 ай бұрын
गुरु माऊली.. कुरेकर् बाबा
@jadhavmaharaj67664 жыл бұрын
घाली संतासी आसने ll पूजा करी काया वाचा मने ll साधू संतांची अशीच पूजा करा. इंदुरीकर महाराज यांचा आदर्श 🙏🙏🙏🙏
@vijaykadam22743 жыл бұрын
एवढा आनंद खरोखरच यापेक्षा कोणता आनंद दुसरा असेल
@satyajitpalve8932 Жыл бұрын
कुऱ्हेकर बाबांचे दर्शन घेतले साक्षात माऊलींचे दर्शन झाले
@kailasmaharaj41544 жыл бұрын
श्री संताचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
@annadeshmukh2679 Жыл бұрын
गुरुवर्य बाबा व महाराज यांना साष्टांग दंडवत जय हरी
@omdarphe9393 Жыл бұрын
मस्तकहे पायावरि या !! वारकरी संतांच्या संताचीये पाई हा माझा विश्वास!! सर्व भावेदास झालो त्यांचा!!🙏🏻🙏🏻🙏🏻
@sundarbudhwant75494 жыл бұрын
काय वाणु आता न पुरे ही वाणी मस्त चरणी ठेवी त असे हा विडीयो पाहुन डोळे भरुन आले मायबाप
@padmakardeshmukh25264 жыл бұрын
देव घरा आला सन्मानाने पूजीला //राम कृष्ण हरी// 👌👌👌👌👌👌👌👌👌
@rahulgore13924 жыл бұрын
बाबा आणि निवृत्ती महाराज यांच्या चरणी साष्टांग दंडवत
@vishnuboarkar80012 жыл бұрын
वा माऊली देव तुम्हाला उदंड. आयुष्य देवो हिच प्राथना आहे
@sagarbhapkar4984 жыл бұрын
असे रत्न परत होणे नाही,,,समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज
@pokale34874 жыл бұрын
श्रीगुरूसारिखा असता पाठिराखा । इतरांचा लेखा कोण करी॥
@prakashbhor33244 жыл бұрын
देव घरा आला सन्माने पुजीला. खूपच छान माऊली 👌
@dr.dnyaneshwarthorat85723 жыл бұрын
पूज्य मारुती बाबा कु-हे कर महाराष्ट्रातील एक महापुरूष
@NRKOLI7772 жыл бұрын
हृद्यापासून प्रणाम...
@prashantmohite70682 жыл бұрын
आदरणीय कुरेकर बाबा म्हणजे साक्षात माऊलीच 🙏🙏🙏🙏🙏
@shreesadgurudnyaneshwarsanstha2 жыл бұрын
*ॐ द्रां श्रीं ज्ञानेशदत्त गुरुभ्यो नमो नमः !*
@SachinPatil-uj7xs Жыл бұрын
माऊली चरण स्पर्श ❤❤❤
@tusharshelke65574 жыл бұрын
राम कृष्ण हरी ज्ञानदेव तुकाराम
@dnyandeodhakane57932 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली 🚩🚩🙏🙏
@harshadakamat84204 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर्वांना आई वडील चा आशिर्वाद
@Gowin973 жыл бұрын
Maruti maharajana namaskar Ram krushn hari Atishay uttam kam karat aahet indurikar maharaj
@sandiprindhepatil23244 жыл бұрын
संत येत् घरी टोच diwali दसरा हीच आपली संस्कृती
@दामोधरथोराम2 жыл бұрын
जय जय राम कृष्ण हरि श्रीहभप मारुती महाराज बाबा कुरेकर यांचे चरंणी साष्टागंदंडवत
@haridasshinde66293 жыл бұрын
सदगुरू कुरेकर बाबा म्हणजे साक्षात माऊलीचा अवतार
@somanathghogare69784 жыл бұрын
अतिशय उत्तम आदर्श घालून दिला महाराज
@poonamgadade20364 жыл бұрын
Jyanchya ghari sakshat dev aale tyanchyavr aarop krnyachi kunachi himmtch vhayla nahi pahije. Varkri Samprdayach ak mahan vyaktimatv Baba🌹🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaysule35873 жыл бұрын
खरचं बाबा कमला आहे देशमुख महाराज तुमची जसे बोलता तसे वागता आपण
@ganeshmutkule17283 жыл бұрын
खुपच आनंदअश्रु आले व्हिडीओ बघून राम कृष्ण हरी
@ashishbopulkar86883 жыл бұрын
सद्गुरु माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🚩🚩🚩
@GaneshJadhav-uz4ee3 жыл бұрын
संत येती घरा !! तोचि दिवाळी दसरा !!
@valmikdhole9504 жыл бұрын
!! राम कृष्ण हरी !!
@rushikeshmhaske62823 жыл бұрын
साधू संत येती घरा l तोचि दिवाळी दसरा ll
@avinashwagh1113 жыл бұрын
श्री गुरुसारिखा असता पाठीराखा | इतरांचा लेखा कोण करी ||
@jayantyerne59574 жыл бұрын
राम कृष्ण हरी बाबा
@ashokchakor81294 жыл бұрын
पूर्ण कार्यक्रम टाका
@kiranpanchal9934 жыл бұрын
बाबा चा चरणी साष्टांग नमस्कार
@martiwadje4803 жыл бұрын
आनंदाचे डोही आनंद तरंग
@sanjaykumbhar1728 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम करतो
@sawataanandkar39712 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@keshavmane95764 жыл бұрын
🌹🙏 यालाच महाराष्ट्र ची संस्कृती म्हणतात 🙏🌹 जय गुरुदेव 🙏🌹