दादा मी शास्त्रीय संगीत मध्ये विशारद आहे.. मला तुमचे सर्वच विडिओ आवडतात... तुमच्या कडून एक वेगळ्याच level चा classical touch मिळतो.. माझ्या मते तुमची पार्टी हे महाराष्ट्रातील सर्वात टॉप ची पार्टी आहे.. तुमची बरोबरी कोणीच करू नही शकत, सर्व झन तुमची चं कॉपी मारतील... कारण कि जर शास्त्रीय संगीत वाला जर तुमचे विडिओ पाहत असेल तर हे खूप मोठी गोष्ट आहे दादा..
@jaywantwaydande866211 ай бұрын
क्लासिकल कलेचे तुम्हाला माहित आहे म्हणून तुम्ही आमच्या banjo la comment केली त्यामुळे दादा तुमचे आभारी अहो.❤❤❤
@sanskarsorte570110 ай бұрын
अजिंक्य उबाळे ❤️🔥
@Fazel-A1-r9d11 ай бұрын
तुमच्या त्या कीबोर्ड वादकला अमरावती जिल्ह्याचा सलाम...
@jaywantwaydande866211 ай бұрын
Thank you dada❤❤❤
@VedantSalunkhe-o1k11 ай бұрын
Kibord 1 ❤❤
@abhibhorebhore3704 Жыл бұрын
Khup Chan zal gan 👌👌👌
@ajinkyabanjotaraleofficial9863 Жыл бұрын
खूप दिवसातून वाजवल आहे song थोडी फार misteck झाली आहे समजून घ्या 😇
@dnyaneshwarubale1510 Жыл бұрын
Okkkk
@santoshhattikar3406 Жыл бұрын
Always Top ❤❤
@mjmusical8209 Жыл бұрын
keybord valyancha youtube channel asel tr sanga
@mjmusical8209 Жыл бұрын
link dyA
@mangeshubale1672 Жыл бұрын
अजिंक्य उबाळे 🎉🎉❤
@jalindarbhatmare236911 ай бұрын
❤
@vaibhavkale7156 Жыл бұрын
Perfect rhythm 👌
@SagarKamble-y6p Жыл бұрын
Nice one only ajinky......
@lifeuncuttt Жыл бұрын
पाहिजे तसा वाजला नाही But Still Love तारळेवाला ❤️
@sachinkumar..1327 Жыл бұрын
अजिंक्य उबाळे नादच खुळा 🎉❤
@saarumore7568 Жыл бұрын
कीबोर्ड छान वाजवला आहे.... महेश सरांनी सिंगर ला आंत्र्या ची स्केल राईट च दाखवली.... खुपचं भारी महेश सर... 🙏☺️👍🥰