Рет қаралды 4,717
#podcast #marathipodcast #newpodcast #inspirationalpodcast #vijetacorner #akashgondawale #HarshalNalavadePodcast
Real Hero कोणाला म्हणायच जो स्वतःसाठी काहीतरी करतो, समाजसाठी काही तरी करतो , समाजा मध्ये स्वतःच स्थान निर्माण करतो तोच खरा Real Hero असतो आज विजेता Corner मध्ये असाच एक Real Hero आलेला आहे त्यांच नाव आहे. Harshal Nalavade सर वयाच्या २४ व्या वर्षी समाजसाठी, लहान मुलांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत.
Youngster जी मुलं १२-२० वर्षांची आहेत त्यांना योग्य मार्गदर्शन दाखवतात नवीन दिशा दाखवतात. आता पर्यंत त्यांनी हजारो मुलांना दिशा दाखवली. चला तर मग बघूयात हर्षल नलावडे ह्यांचा सुंदर प्रवास....
हजारो मुलांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली आहे | Marathi Inspirational Podcast | Harshal Nalavade
Instagram - vijeta.corn...
#TopPodcast #podcast #marathipodcast #marathi #motivational #realstory