ताई मी एक वाटी तांदूळ भिजू घातले होते.पण मिक्सर मधून बारीक केल्यावर ते चांगले बारीक n झाल्यामुळे .त्यामुळे मी तांदळाचं पीठ एक वाटी आणि एक वाटी पिठी साखर अस प्रमाण घेतलं तर चालेल का.plz sanga tai
@VaishalisMejwani3 ай бұрын
पीठ वापरले तर अनारसे नरम होतील आणि हवी तशी जाळी पडणार नाही....तांदूळ भिजवून घेतल्या मुळे अनारसे हलके होतात..आणि मग जाळी पण चांगली पडते
@VaishalisMejwani3 ай бұрын
Parat एकदा मिक्सर ला फिरवून घ्या आणि चाळून घ्या.
@MeenaJadhav-r6w3 ай бұрын
@@VaishalisMejwani 3 divs पाण्यात भिजू घातलेले तांदूळ मिक्सर मधून वाटून घेतले पण ते सगळेच तांदूळ बारीक नाही झाले.ते चाळून घेतल्यावर थोडी बारीक कणी उरली ती मी नाही वापरली.म्हणून मी जे तयार झालेलं पीठ आहे ते एक वाटी आणि एक वाटी पिठी साखर घेतली.
@MeenaJadhav-r6w3 ай бұрын
आणि एक वाटी साखर जर मिक्सर मधून काडली तर तिची पिठी जास्त होते.एका vatipeksha.म्हणून मी पिठी साखर मोजून घेतली
@VaishalisMejwani3 ай бұрын
होय
@MayuriBanerkarАй бұрын
Samjel as sangital tai khup chan
@Sunanda-l8sАй бұрын
Khup chan mahiti sangitli
@vrushaliisokar684029 күн бұрын
अनारसे कडाक झालं
@vandanaamkar8765Ай бұрын
छान
@truptisuple80722 ай бұрын
Mla hich recipe पाहिजे होती Thanks 🙏👍
@atulgalerao2610Ай бұрын
किती सुंदर बनले ताई अगदी आईच्या हातऱ्या अनारशा ची आठवण आली
@dipalikulkarni59933 ай бұрын
रेशन च चालेल का तांदूळ
@VaishalisMejwani3 ай бұрын
Ho
@MeenaJadhav-r6w3 ай бұрын
Tai tadul mixer mdhun kadhlyavr yhodeshe रवाळ असेल तर चालतात का.की बारीक पिठी लागते
@vaishalichide2291Ай бұрын
याला म्हणू तरी शकतो अनरसे
@truptimaldhure3645Ай бұрын
Anarsa kadhai madhe ka chipakate
@VaishalisMejwaniАй бұрын
साखर जास्त झाली तर चिकटतात किंवा तेल हवे तसे गरम नसेल झाले तरी चिकटतात.
@hemlatabhorkar72512 ай бұрын
ताई। अनरशा नरम का बर ऐ ते
@VaishalisMejwani2 ай бұрын
पाण्याचं प्रमाण जास्त राहिले असेल तर किंवा तांदूळ जास्त जुना झाला असेल हवा लागली असेल तांदळाला तर नरम पडतात
@dipakbawaskar-we8rh24 күн бұрын
Anarsa pit frij mdhe thevle ka
@VaishalisMejwani24 күн бұрын
होय
@SavitaKathane-od2un26 күн бұрын
माझे अनारसे तेलात विरघळून राहिले
@VaishalisMejwani25 күн бұрын
साखर जास्त झाली असेल ....किंवा तांदूळ जास्त कोरडे झाले असतील वाळवून घेताना .
@amolmanohare677323 күн бұрын
Tai mi tumhi sangitlya pramanech pith tayar Kel pn tya pithala bainding yet nahi
@amolmanohare677323 күн бұрын
4 te 5 divas zale tari
@VaishalisMejwani23 күн бұрын
तांदूळ जास्त कोरडा झाला असेल ...
@amolmanohare677323 күн бұрын
@@VaishalisMejwani aata kay option ahe ka
@VaishalisMejwani23 күн бұрын
@amolmanohare6773 थोडे मिश्रण घेऊन १/२ छोटा चमचा दही घालून लगेच करून बघा अनारसे.
@amolmanohare677322 күн бұрын
@@VaishalisMejwani Thank you tai...
@MeenaJadhav-r6w3 ай бұрын
Tai अनारसे कड्क असतात की नरम.
@pawangopallawhale18972 ай бұрын
Kadak
@KatyareAsmitaАй бұрын
Kadak but crispy khuskhushit
@InduSonekarАй бұрын
Anarse narm anee khushkhusheet honyasate kay karav lagt sanga
@VaishalisMejwaniАй бұрын
साखर किंवा गुळाचे योग्य प्रमाण...आणि तांदूळ ४ ते ५ दिवस भिजवून घ्यावा...इंद्रायणी तांदूळ घेऊ नये....ज्या तांदळाचा भात सुटसुटीत होतो तो तांदूळ घ्यावा...नवीन घेऊ नये. तांदूळ वाळवून घेताना जास्त कोरडे करू नये ...वरून कोरडे आतून ओलसर दमट असले पाहिजेत इतकेच वाळवून घ्यावे.
@archanabhangale8911Ай бұрын
Aamche itke pandhare ka hot nahi
@VaishalisMejwaniАй бұрын
जास्त वेळ तेलात राहिले किंवा तेल जास्त गरम असेल तर लाल होतात.....साखरेचे प्रमाण जास्त झाले तरी लाल होतात.