कोणी सांगेल आमच्याकडे वॉर्नर ब्रदर आहेत कोण म्हणेल आमच्याकडे राजमौली आहेत कोण म्हणेल सत्यजित रे आहेत पण आपण मराठी लोकं सांगू आमच्याकडे प्रवीण विठ्ठल तरडे आहे🙏🙏🙏
@premsadgir27872 жыл бұрын
Great director of marathi film industry
@gauravbelhekar77172 жыл бұрын
प्रतापराव गुजर यांचं सात दौडले, सात उधळले, सात लढले, सात क्षात्र समरात हे व्हिडिओ गाणे आपण प्रेक्षकांना उपलब्ध करुन द्यावे.. 🙏🚩.
@shekhermohite90142 жыл бұрын
हौसाजी (हंबीरराव) मोहिते आमचें पुर्वज ह्यांना मानाचा मुजरा. जय शिवराय
@gayatrisparundekar83242 жыл бұрын
उग्र रांगडा ज्वलंत कातळ शिवसैन्याचा रावा तू,रणतीर्थाने पावन हि धगधगती भगवी ज्वाला तू 🚩, निधडी छाती कोट स्वराज्या शिवशंभू चा छावा तू🙏
@pravinsankpal29282 жыл бұрын
Hi
@seekersaurabh2 жыл бұрын
🚩
@मैंभारतीय2 жыл бұрын
साऊथवाले काल्पनिक character ला रियल दाखवतात आपल्याकडे सर्व रियल आहेत मराठी चित्रपटांना सपोर्ट करणे काळाची गरज आहे
@prakashekambe8005 Жыл бұрын
हंभीर मामा जो पर्यंत शंभु महाराजांच्या मागे खंबीर होते तो पर्यंत महाराजांच्य डोक्यावर मायेचा हात होता 😞😞🚩🚩 जय शिवराय 🚩🚩
@suryavanshiabhyuday8584 Жыл бұрын
हंबीरराव असते तर शंभूराजांच्या केसालाही धक्का लागू दिला नसता
@CineHeist2 жыл бұрын
कितीही कसलेही कोणाचेही गाणे ऐका..!! पण हिंदवी स्वराज्य आणी छत्रपतींशी निगडित गाण्यांमध्ये एक वेगळीच नशा असते 🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@मूळभारतीय11 ай бұрын
आणि ऊर्जा ही🙏🔥🚩
@mrunaliinamdar991811 ай бұрын
💯
@s.senterprises25139 ай бұрын
खरय 🚩🚩🚩🚩🚩
@haripatil93318 ай бұрын
Hoy
@rail_mania80732 жыл бұрын
आत्ताच चित्रपट पाहून आलो...त्या सुवर्णकाळात जगून आल्याच समाधान मिळाले...महाराजांना देवाज्ञा झालेला क्षण पाहताना डोळ्यातून न थांबणाऱ्या धारा येतात..जय भवानी.. जय शिवाजी.🚩🚩🚩
@chhatrapati_shasan.96k2 жыл бұрын
तुझ्या कीर्तीचा डम डम वाजो, तुझ्या शक्तीचा परचम नाचो, सह्याद्रीच्या पिढ्या पिढ्यातुन, हंबीर शिवतांडाव गाजो, खंबीर तू हंबीर तू रणवीर तू हंबीर तू...! खूप मस्त गाणं आहे 😍 चित्रपटाची उत्सुकता आता अजून वाढली आहे 🧡
@vaibhavkadam56652 жыл бұрын
आज च चित्रपट बघितला.... डोळ्याचं पारणं फेडणारा चित्रपट....प्रवीण तरडे आणि टीम...तुम्हाला सलाम
@ajaychavhan92612 жыл бұрын
धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे व सरसेनापती हंबीरराव मोहिते या दोन्ही मुव्ही यशस्वीरित्या महाराष्ट्र डोक्यावर घेणे मराठी इंडस्ट्रीज मधील हिट मूव्ही ठरेल याबाबत काही शंकाच नाही दोन्ही टीम ला व तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@akashadhav9202 жыл бұрын
आदर्श शिंदे चा आवाज तुफान आहे.राव✌🏻🙏🏻
@dodo5332 жыл бұрын
मराठी चित्रपटसृष्टीतील हे येते सिनेमे पाहून हा विश्वास दृढ होत आहे की येत्या काही दिवसातच मराठी चित्रपट सृष्टी Bollywood ला नक्कीच मागे टाकून पुढे जाईल 👏👏👏👏👏👍👍👍🔥🔥🔥🔥🧡
@omkardhulap17502 жыл бұрын
बरोबर बोलला तुम्ही पण आता नुसतं बोलून चालणार नाही तर त्याची सुरुवात आपल्या पासूनच करायला पाहिजे कारण आपल्या महाराष्ट्रातच आपल्या मराठी चित्रपटांना थेटर मिळत नाही त्यामुळे आपण स्वतः आपल्या मराठी मातीतील चित्रपटांसाठी पाऊले उचलली पाहिजेत बॉलीवूड चे चित्रपट बघण्यापेक्षा आपल्या मराठी चित्रपट साठी आपल्या मनात ओढ निर्माण झाली पाहिजे ज्यामुळे आपल्या मराठी मातीतील कलाकारांना स्थैर्य मिळेल ते अजूनच जोमाने काम करतील त्यामुळे इथून पुढे दुसऱ्या लोकांना मोठे करण्या पेक्षा आपल्या मातीतील कलाकारांना मोठे करूया आणि आपल्या मराठी चित्रपट यांना जास्तीत जास्त थेटर कसे मिळतील यासाठी आपण पाऊले उचलली पाहिजे आणि असे घडले तर एक दिवस नक्कीच आपले मराठी चित्रपट बॉलिवूड चित्रपट यांना नक्कीच तोडीस तोड ठरतील
@RoEdits7112 жыл бұрын
Marathi movies ch budget Kay astay re😅😅😅
@dodo5332 жыл бұрын
@@omkardhulap1750 अगदी योग्य 👏👏👍
@dodo5332 жыл бұрын
@@RoEdits711 budget aani starcast पेक्षा cinema chya story la aani कलाकारांच्या अभिनयाला महत्व द्या आणि भारतात चित्रपटाची सुरुवात ही सुद्धा एका मराठी माणसाने केली होती हे कधीच विसरू नका.
@suhassalokhe66942 жыл бұрын
@@RoEdits711 हिंदी चित्रपटसृष्टीवाल्यांकडे पैसा असून आजपर्यंत काय उजेड पाडला त्यांनी? हिंदीमध्ये जे मोजके एकदम जबरदस्त म्हणावे असे चित्रपट आहेत, ते खरेतर खूप कमी पैशात तयार झालेले आहेत. उदाहरण: स्वदेस. मराठी इंडस्ट्रीत पैसा नसेल, पण उत्तम कलेच्या जोरावर दर्जेदार सिनेमा बनवण्याची हिम्मत आहे.
@abc44672 жыл бұрын
प्रवीण तरडे मराठी मातीतील लोकांचा काळजाला हात घालणारा माणूस ❤️🙏
@sanketnannaware44232 жыл бұрын
शिवाजी महाराजांच्या मूव्ही त आदर्श शिंदेंचा आवाज परफेक्ट सूट होतो✨✨✨💫💫💫❣️❣️❣️
@annasahebshelake35052 жыл бұрын
ह्या माणसाच्या कायम पाठिमागे उभे राहिले पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
@sagarkadam4242 жыл бұрын
प्रवीण तरडे म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये दिवस-रात्र काम करणारा एक भूत आहे, आपल्या दिग्दर्शन आणि अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी अहोरात्र झटणारा सर्वगुणसंपन्न कलाकार म्हणजे प्रवीण तरडे
@saikale962 жыл бұрын
प्रवीण सरांच्या मुवि म्हणजे मराठी माणसांना एक प्रेरणा देणारे व्यक्तिमहत्व .... मुवि बघितल्यावर अस वाटत महाराज आज पण आपल्यात आहे 🚩😍💯
@vishalarekar32092 жыл бұрын
नाद ट्रेलर ........सरसेनापती हंबीरराव मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात बलाढ्य जोडी धाकल धनी आणि हंबीरराव जोडी एकत्र मस्त
@DAG6622 жыл бұрын
जेवढी उत्सुकता होती गाण्याची त्याला उत्तम न्याय मिळाला....
@pavanvalavade16202 жыл бұрын
प्रविण तरडे साहेबांमुळे महाराष्ट्र लाच नाही तर जगाला शिवशंभू आणि मावळे यांचा इतिहास समजू लागला.. आभारी आहे साहेब
@ajaychavhan92612 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते या मुव्हीज आतुरता तर आहेत पण प्रवीण दादा आपण सरसेनापती हंबीरराव मोहिते इतिहास प्रत्येकाच्या घरात पोहोचेल काही याबद्दल आनंद तर आहेच तुमच्या टीमला पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा
@spsandy1492 жыл бұрын
खूप छान चित्र1पट आहे.महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट याआधी पाहिलेत पण या चित्रपटात महाराजांची आणि शंभुराजांची भूमिका गश्मीर महाजनींनी इतकी छान पेलली की बघून अंगावर काटा येतो.आणि समोर महाराजच अवतरलेल्याचा अनुभव येतो .खूप खूप आभार प्रवीण तरडेंचे इतका छान चित्रपट आम्हाला दिल्याबद्दल. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय
@Shailukamble_fanofAdarshshinde2 жыл бұрын
खुपपपप म्हणजे खुपपपप छान दादू.#आदर्श_शिंदे संगित, शब्द रचना खुप छान.. शुरवीरांची शौर्यगाथा म्हंटल की पहीला बुलंद आवाजाचा बादशहा आदर्श शिंदे डोळ्यासमोर येतो. कारण दादु तुझ्या आवाजाची जादु च खुप भारी आहे. अंगात वेगळीच उर्जा निर्माण होते. ही जादु अख्ख्या जगभर पसरू दे वयाच्या शंभरावी पर्यंत या आवाजातील गोडवा वाढत जावा हीच सदिच्छा. संपूर्ण टिम ला खुप शुभेच्छा.
@vinayakparab042 жыл бұрын
सर 29 मे ला पाहिला होता चित्रपट. राहवत नव्हतं ,परत एकदा पाहायची इच्छा आणि उत्सुकता होती. आत्ताच परत बघून आलोय theatre मधून. खुप बरं वाटलं.खूपच भारी.title song तर मनातून जातच नाही एवढं सुंदर आहे गाणं.रोज ऐकावंस वाटतं हे गाणं. जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय राष्ट्रमाता जिजाऊ🚩🚩🚩🚩
@vighnarajnarvekar89092 жыл бұрын
Kadak bhava!!
@vinayakparab042 жыл бұрын
@@vighnarajnarvekar8909 धन्यवाद मित्रा
@uniquecreation46802 жыл бұрын
मराठी चित्रपसृष्टीतील अजून एक चित्रपट जो इतिहास घडवायला तयार आहे... खूप उत्सुहक्ता....सरसेनापती हंबीरराव 🚩🚩🚩
@TIDSTORY12 жыл бұрын
प्रवीण सर तरडे आणि नागराज मंजुळे सर हे दोघे मराठी फिल्म इंडस्ट्रीजला पुढे नेणार हे मात्र नक्की बॉलीवूड तर संपलं आहे बॉलीवूडच्या पुढे आपला मराठी जाणार 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍👍😘😘😘
@amarshewale52262 жыл бұрын
Nagya zaativadi hai tar pravin Sir itihaas Premi khup farak hai bhava
@Chhatrapati00782 жыл бұрын
एक हे लोक आहेत असे ऐतेहासीक मराठी सिनेमा काढून मराठी सिनेमा सृष्टीला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जात आहेत
@sniperrifle8372 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/qGOwm5aIn9OfopI
@ganesh_3414_official2 жыл бұрын
राव....तेवढे चित्रपटाच्या सुरुवातीचे "सात दौडले" आनंद शिंदेंनी गायलेलं गाणं youtube वर टाका... मला खूप आवडलय ते....मी कालच चित्रपट पाहिला मी आजवर पाहिलेला सर्वात भारी मराठी चित्रपट आहे...सर्वात भारी भूमिका केलीय सर्वांनी😍🔥✌️❤️🙏🚩🚩🚩
@sarangcuts99462 жыл бұрын
Same ithe
@Chhatrapati00782 жыл бұрын
उग्र रांगडा ज्वलंत कातळ,शिवसैन्याचा रावा तू आशीर्वाद जणू शिवराय,उभे महाकाल छत्रपती नाव जणू गरजे हंबीरराव मोहिते सरसेनापती🙏🚩🚩
@prajwalsawaipatil87072 жыл бұрын
Marathi cinema is reaching next level Pawankhind Sher Shivraj Dharmaveer chandramukhi Sarsenapati Hambirrao
@pratirajjadhav47342 жыл бұрын
Picture abhi Baki hai mere dost
@neeltamhankar53382 жыл бұрын
Kharay Aata aturta Sher Shivraj Agra
@Justwatching20012 жыл бұрын
Next Kanhoji aangre Baharji Naik Tararani(Sony production international release) Digpal lanjeksr next project Marathi film industry 🇮🇳🔥🔥
@vighnarajnarvekar89092 жыл бұрын
Har har mahadev loading..
@varunyadav54672 жыл бұрын
Ye sari picture chahiye
@deepalikamble24612 жыл бұрын
अशीच आदर्श चित्रपट मराठी इंडस्ट्रीमध्ये आले पाहिजे लहान मुलांना त्यांचा इतिहास कळला पाहिजे
@sangrampatil9362 жыл бұрын
Ho Khrch khup Chan
@sangrampatil9362 жыл бұрын
Good job
@cricketwitharushi39992 жыл бұрын
अशक्य ते शक्य करतील स्वामीश्री दत्तात्रय चरणार्पणमस्तू🕉️💚💜🖤💝💙❤द्वारकाधीश.
@devendragarud33932 жыл бұрын
आतला किती वेळा ऐकू हे गाणं....मनच भरत नाय....सारखे ऐकावे वाटते ...
@pratiknemade9962 жыл бұрын
प्रवीण तरडे म्हणजे मराठी इंदूस्ट्रीटला राजमाऊली....मराठी फिल्म्स हा माणूस वेगळुन उंव्हीवर नेऊन ठेवणार
@Prithviraj_kadu2 жыл бұрын
पुष्पा, के जीएफ या चित्रपटांपेक्षा भारी चित्रपट आहे व गाणीही सुंदर आहेत | सर्वांनी नक्की पहा हा चित्रपट
Theater मध्ये kgf, Doctor strange या सारख्या चित्रपटांना गर्दी आहे आणी मराठी movie ला seats रिकामे, मराठी सिनेसृष्टी वरी नेयचं आपल्या हातात ahe 💯
@awesome9002 жыл бұрын
गेला एक तासभर सलग हा विडिओ हेडफोन वर ऐकत बसलोय, कसा एक तास गेला कळलं पण नाही, घरच्यांनी विचारलं "डोळे वटारून, छाती फुगवून, हाताची मूठ आवळून काय बघतोस?" मग त्यांना हे गाणं दाखवलं. आता आम्ही सगळे 27 तारखेची वाट बघतोय :)
@tejrajmohite92562 жыл бұрын
Bhava 💯🔥🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🔥
@arjunb.h.22562 жыл бұрын
पागल होण्याची शक्यता आहे मग तुझी .....तपासून घे
@subodhghodke68802 жыл бұрын
प्रवीण दादा, तू ताकत आहेस, तुझा स्वाभिमान आहे आम्हाला....💪💪🧡🧡🚩🚩 खूप खूप शुभेच्छा दादा....
@preetikadam61572 жыл бұрын
खऱ्या अर्थाने आज मातीतल्या माणसाने मराठी योद्धाला मोठ्या पडद्यावर न्याय दिला. हिंदी सिनेमांनी commercial profit साठी मराठी युद्धातला रामच घालवला होता. श्री. प्रविण तरडे आणि टीमला मनःपूर्वक धन्यवाद आणि मानाचा मुजरा🙏🙏🙏
@NAYAN-t3e2 жыл бұрын
तेच ना. त्या चुत्या अजय देवगनने तानाजी मालुसरेंच्या नावावर काय भंगार दर्जाचा सिनेमा बनवला आणि आपले मूर्ख लोक काही दिसल का घेत्यात डोक्यावर. खर तर तानाजी मालुसरेंवर मराठीत पुन्हा पर्फेक्ट सिनेमा बनू शकतो.
@vinayakparab042 жыл бұрын
काय गाणं आहे ♥️♥️♥️♥️ रक्त सळसळत नुसतं.सारखं ऐकावेसे वाटते. सुंदर composition आहे. हे गाणं ऐकून fully energy येते अंगात राव.fully power pack. गाण्यात गोडवापण आहे आणि एक वेगळीच ऊर्जा आहे. गाण्याचं कौतुक करायला शब्दच कमी पडतायत एवढ गाण अप्रतिम आणि उत्कृष्ट झालंय.......
@vinayakparab042 жыл бұрын
29 तारीखला चित्रपट बघून आलोय सर, काय उत्कृष्ट आणि अप्रतिम चित्रपट बनवलाय तुम्ही शब्दच कमी पडतायत कौतुक करण्यासाठी. हा फक्त चित्रपट नसून आपला इतिहास तुम्ही दाखवलाय त्याबद्दल तुमचे आणि संपूर्ण सरसेनापती हंबीरराव मोहिते टीमचे खुप खुप आभार. सर्वांनीच खुप छान काम केलंय.खुप मेहनतीने तुम्ही हा चित्रपट बनवलाय.कारण, चित्रपट बनवतानाचे video मी youtube वर पाहिले आहेत. Background music तर भारीच आहे.गाणी पण खूप सुंदर आणि उत्कृष्ट आहेत.चित्रपट बघताना अंगावर काटा आला आणि महाराज जातात तेव्हातर डोळ्यात पाणी आले.शेवटी सरसेनापती हंबीरराव पडतात तेथे खूपच वाईट वाटले आणि डोळ्यात अश्रू आले. फोंडा किल्यातला तो scene जिथे सर्वजण अडकलेले असतात बसून तो scene खरंच खुप उत्कृष्ट आहे. तेथे गश्मीरने काय अभिनय केलाय.....त्याने केलेला हा अभिनय कायम लक्षात राहील. आणि तुम्ही सरसेनापती कसे असावेत, तर तुमच्यासारखे.....असा अभिनय केला तुम्ही. इतिहासच उभा केला डोळ्यासमोर. शेवटची तुमची घोड्यावरची entry तर डोळ्यांचे पारणे फेडणारी होती. त्या entry समोर bollywood आणि south पण झक मारतेय एवढी भारी होती.तुम्ही केलेली लढाई तर कमालच होती.अशी लढाई पहिल्यांदाच बघितली.उत्कृष्ट आणि खरीखुरी. असं वाटत होतं की,मीच तलवार चालवतोय.अंगात वीरश्री संचारत होती.रक्त सळसळत होत.आपणही लढायला जावं तलवार घेऊन अस वाटत होतं. दुःख एवढच वाटतं की आपण त्या काळात का नव्हतो ? असतो तर स्वराज्याच्या कामी नक्कीच आलो असतो. आपल्या चित्रपटासमोर बाहुबली पण कमी आहे.कारण, तुम्ही एवढया बजेट मध्ये इतका अप्रतिम,भव्य असा सिनेमा बनवलाय. आपला इतिहास खरा आणि मावळ्यांच्या रक्ताने घडलेला आहे.theatre मध्ये आपल्या चित्रपटाची अशीच यशस्वी घौडदौड चालू राहू दे हीच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी प्रार्थना. आणि प्रवीण सर तुम्हाला एक विनंती आहे की,तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या वर एक मोठा भव्यदिव्य चित्रपट काढावा... पुन्हा एकदा सरसेनापती हंबीरराव मोहिते याना मानाचा मुजरा🙇♂️🙇♂️🙇♂️🙇♂️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 जय छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज जय राजमाता जिजाऊ 🚩🚩🚩🚩
@akshaypise8932 жыл бұрын
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वरील हे अद्भुत गीत. प्रविण तरडे सरांची अविश्वसनीय असे सादरीकरण, आणि आनंद शिंदे सरांचा बुलंद आवाज....
@vaibhavgaikwad4342 жыл бұрын
प्रणित दादा कुलकर्णी आणि नरेंद्र भिडे सर जाताना सरसेनापती हंबीरराव ला आपलं सगळ देवून गेले. मराठीतील सर्वोत्कृष्ट गीतकार आणि संगीतकार यांचा शेवटाचा चित्रपट.
@shivajikoli16582 жыл бұрын
आदर्श च्या आवाजाने या गाण्याला खूप रंग आला❤️
@maheshbhosale79137 ай бұрын
प्रवीण तरडे.....उत्तम चित्रपट अन् उत्तम गाणी सर्व काही❤
@atulphad35162 жыл бұрын
जबरदस्त , 2 वेळा पाहिला, अश्या प्रकारे इतिहास नव्या पिढी समोर आणून खऱ्या नायकांना गौरवित करण्याचे मोठे काम प्रवीण तरडे करत आहेत, धन्यवाद
@sagarkasar82662 жыл бұрын
ह्या माणसाच्या कायम पाठीमागे उभ राहायचं 🙏😘😘😘😘❤️❤️❤️❤️
@neeltamhankar53382 жыл бұрын
उत्सुकता आहे पहिल्यांदाच आपल्या राजांच्या छाव्यावर व त्यांच्या हंबीर मामांवर चित्रपट येणार आहे मग बघणारच जय शिवराय जय शंभूराजे 🚩🚩🚩
@pushkarajpawar44942 жыл бұрын
बरोबर जय शंभुराजे
@manojswami2689 Жыл бұрын
कोटी कोटी प्रणाम सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना. 🙏🙏🙏🙏
@pratapthorve59172 жыл бұрын
मराठी सीनेमा एका उंचीवर पोहोचतोय याचा गर्व आणि अभिमान आम्हा मराठी माणसांना हाय
@dhanrajchaudhari007 Жыл бұрын
सह्यगिरी चा पत्थर फोडून जन्मा आला लाव्हा तू ... goosebumps lyric ❤
@Nigoto_Saituri2 жыл бұрын
As a Hindi Speaker and a Marathi admirer, this is my favorite song for the year 2022.
@The_Great_Mahratta Жыл бұрын
Cheers brother, you are an example to those who call Hindi speakers as foreign to the emotions of Marathas and legacy Chhatrapati Shivaji Maharaj
@prashantvisave96002 жыл бұрын
मराठी इंडस्ट्री चा खरा एस.एस.राजामौली श्री. प्रविण तरडे साहेब
@nishantshinkar5452 жыл бұрын
स्वराज्यसंकल्पक शहाजीराजे महाराज की जय राजमाता जिजाऊ आऊसाहेब की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय महाराणी येसूबाई माँसाहेब की जय छत्रपती राजाराम महाराज की जय छत्रपती ताराराणी सरकार की जय छत्रपती थोरले शाहू महाराज की जय सरसेनापती हंबीरराव मोहिते की जय हर हर महादेव 🙏🚩💝 खूप सुंदर रक्त सळसळणार गाणं होत आता आतुरता ट्रेलरची प्लिज लवकरच रिलीज करा 🙏🚩💝
@CineHeist2 жыл бұрын
एक नंबर...!!! हे गाण्याचे शब्द ऐकून प्रत्येक मराठी मावळ्याच रक्त सळसळणार हे नक्की..!!! 🔥🔥🔥 मराठी पाऊल पडते पुढे..!!!
@hiteshadbal13312 жыл бұрын
खूप छान लिहिले आहे आपण... नक्कीच हा सिनेमा थिएटर ला जाऊन बघणार मी... सोबत हल्ली मराठी साम्राज्याच्या इतिहासावर जे सर्व सिनेमे येत आहेत आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून आपला इतिहास आजच्या पिढीला कळतोय हे पाहून खूप बरे वाटतेय..
@GARRYOP_79462 жыл бұрын
Barobar bro
@sagarchaudhari26422 жыл бұрын
खूपच छान आहे हा चित्रपट... प्रत्येक भारतीयाने बघितला पाहिजे... खुपचं छान दिग्दर्शन केलं आहे ... जय शिवराय 🚩🚩🚩
@tanish80742 жыл бұрын
Pravin tarde directed sagale chitapata ekach no 👌💥💯 Deool band Mulshi pattern Dharmveer: mukkam post thane Sarsenapati Hambirrao
@ramtrivedi88252 жыл бұрын
गित खुपच मस्तय बर का १० वेळा एकाव अस🤗🔱🙏🚩
@Yashwantgopale2 жыл бұрын
सगळ्यांनी हा चित्रपट थिएटर मध्ये जाऊन पहा वा आपल्या मराठी कलाकारांचा आत्मविश्वास वाढवा. मी 2 वेळा फामिलिसहित पहिला आहे... खूपच छान चित्रपट आहे
@amarpatil62972 жыл бұрын
विसरू कसे कधी आम्ही शिवबा व्रताला, सोडू कधी न कधीही धारील्या पथाला! शिवसूर्य चित्ती तळपे, नित असतं हीन, प्राणासमान अमुच्या उरी राष्ट्र ध्यान! मृत्यू जिभेवरी जिने जगले अखंड, उध्वस्त नष्ट करण्या, रणीं मलेंच बंड! शिव सिंह सदृश्य करू, अवघा स्वदेश, हिंदुत्व शत्रू सगळे, करू नामशेष, विघ्ने असंख्य जरीही, पथी चालताना, घालू न भीक कधीही यमयातनाना, धर्मार्थ आयु बलिदान, करू सहर्ष, संभाजी, बाजी, हौसाजी, शिवबा रविवत आदर्श.!!
@maneshshelar28132 жыл бұрын
धन्यवाद प्रवीण सर आणि संपूर्ण टीम तुम्ही आम्हाला हा इतिहास अनुभवायला दिला
@hemantsondkar52142 жыл бұрын
किती ऐकू न किती नाय अस झालंय मला हे गाणं ऐकून..मनाला एक वेगळाच आनंद मिळाला माझ्या शिवशंभू च गाणं ऐकून..
@rahulgaikwad93212 жыл бұрын
आदर्श शिंदे ग्रेट गाणं ऐकलं की तुमचं आवाज कळतो
@vedantpatole81612 жыл бұрын
हिंदू स्वराज्याचे मामा साहेब आणि निष्ठावंत रणमार्तंड, रणधुरंधर, रणवैभव,श्रीमंत सरनोबत हंबीरराव मोहित्यांचा विजय असो. शिवशंभू च कोट खंबीर तोच माझा हंबीर एक लाख गनिमावर भारी एक वीर तोचि आमुचा मामा हंबीर धर्मासाठी उभा धर्मवीर तोचि सरसेनापती हंबीर
@marathifanda2 жыл бұрын
मराठी चित्रपट खास अप्रतिम उंचीवर पोहचवलात खूपच छान
@kkgstatus-madeinindialovef8212 жыл бұрын
हा चित्रपट blockbuster आसनार यात शंका नाही. हा चित्रपट इतर भाषांमध्ये सुद्धा प्रदर्शित करा. 🙏 जय शिवराय 🙏
@supriyajadhav36562 жыл бұрын
माझं बाळ आता चार वर्षे सात माहीन्याचा आहे पण तो हा ट्रेलर पाहिल्या पासून कधी मूवी बघाय जायचं विचारतोय
@amolalhat75442 жыл бұрын
आवाज म्हणजे आवाज आदर्श शिंदे आग आहे
@eknathmore41092 жыл бұрын
खरच जेवढी हिंदी चित्रपट बघायला मज्जा नाही तेवढे आता मराठी चित्रपट बघायला मज्जा येते एक 1 चित्रपट
@dhananjaykulkarni83302 жыл бұрын
अप्रतिम चित्रपट सर्वांचाच अप्रतिम अभिनय आणि हळू हळू का होईना खरा इतिहास बाहेर येतोय आता आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या सोबतच स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या मावळ्यांचे पराक्रम हि बाहेर येत आहेत🚩🚩 जय जिजाऊ🚩🚩 जय शिवराय🚩🚩 जय शंभूराजे🚩🚩
@maheshshingade43892 жыл бұрын
खूप छान प्रवीण सरांचे मनापासून अभिनंदन आभार🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@tejasdondadkarthakur9872 жыл бұрын
खतरनाक गाणं काटा आला अंगावर........जय शिवराय जय शंभूराजे
@MarathiReviewer2 жыл бұрын
मी पहिल्याच दिवशी रिव्ह्यू करणार ह्या चित्रपटाचा ❤️✌️
@actorsaurabh34132 жыл бұрын
❤️❤️❤️❤️
@yogeshhande1372 жыл бұрын
अतिशय सुंदर… आनंद होतो एकापाठोपाठ एक महाराष्ट्राच्या गौरवगाथेवर चित्रपट बघुन… आपल्या वीरांच्या यशोगाथांचे महिमामंडन अश्याच प्रकारे निरंतर सुरु असले पाहिजे…हंबिररावांच्या पराक्रमाला शत शत नमन…जय शिवराय🚩
@Mohiteindrajit2 жыл бұрын
I have no words for Sarsenapati hambirrao movie. Just WOW! It has beautifully captured mainstream events in Hambirrao Mohite's life. Engaging audience by giving some insight of how marathi swarajya was built with a great leader, Shivaji Maharaj. Highlighting the military strategies Maratha's used against foreign intruders, let them be Mughals or Portuguese. Camera direction, use of light, script everything fitted perfectly to create this mesmerizing movie. Overall it was a wonderful experience to watch it in theater. Proud of our ancestors who first cared for Swarajya and then for their own life. Must watch movie.
@ashagavatesmartshikshan98682 жыл бұрын
खूपच सुंदर काम, सुंदर, बिरकावे, शेतकरी राजा,कसा असावा, हे सर्व एकदम मस्त माझ्या कडून सात स्टार जय शिवराय🙏🙏🙏💪💪मध्यावर, सुंदर नाव दिले आहे शिवमध्यान्ह मस्त मला खूप छान वाटल चित्रपट पाहून.
@manoharveer98402 жыл бұрын
खूप खूप सुंदर.. कडक.. चित्रपट तुफान लोकप्रिय होणार...
@sandeshdudhagave52852 жыл бұрын
खुप छान गाण आहे अंगावर वर काटा येतो ऐकल्यावर...🙏🚩
@KishorMohite-tq5wf Жыл бұрын
खुप जबरदस्त गाणे बनवले आहे . आंगावर काटे उभे करणारे गाणे आहे . आदर्श शिंदे सर यांचा आवाज जबरदस्त. जय शिवराय
@rupeshdeore30402 жыл бұрын
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा … महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS2 жыл бұрын
*_""" जय मराठा """_* *_""" जय मराठी """_* *_""" जय महाराष्ट्र """_* *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏🙇♂️🙇♂️🙇♂️⛳⛳⛳
@jagdishbahir34612 жыл бұрын
जेव्हा कोणी stress मध्ये असतात तेव्हा headphone लावून हे गाणं ऐका, ❤ रक्त सळसळतय
@pradeeppratap10422 жыл бұрын
सुरेख संगीत, उत्तम शब्द रचना, आणि आदर्श शिंदेंचा खणखणीत आवाज. Superb song! 👍👍
@bramhadevdolare64682 жыл бұрын
लय भारी सर माझ्या आजीला खूप आवडला चित्रपट.
@manojmali1642 жыл бұрын
गाणं ऐकलं की एक वेगळीच ऊर्जा येते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩🚩🚩🚩🚩
@suryavanshiabhyuday8584 Жыл бұрын
जर शंभुराजांवर हा चित्रपट पुढे नेला तर फार आनंद होईल पुन्हा शंभूराजांना मोठ्या पडद्यावर बघण्यात वेगळाच उत्साह असेल
@tejasbansode8035 Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/d4O0ZWlmba9kbrs छत्रपती संभाजी महाराजांवर येत आहे🚩🚩
@suryavanshiabhyuday8584 Жыл бұрын
@@tejasbansode8035 kadakkk
@nishantpatil61462 жыл бұрын
Song sathi tar utsuk ahot pn tyanun adhik trailer sathi...pls lavkarat lavkar trailer release kara...
@सनातनआयुर्वेदिक2 жыл бұрын
Kelay
@rex_din88012 жыл бұрын
Already released
@nishantpatil61462 жыл бұрын
To teaser ahe
@rex_din88012 жыл бұрын
@@nishantpatil6146 ok
@adityahumbare2 жыл бұрын
15 ते 18 मे दरम्यान येणार आहे
@amolalhat75442 жыл бұрын
महाराष्ट्र चा आवाज चा बादशाह आदर्श शिंदेking सलाम सलाम जय भिम
@bhai20242 жыл бұрын
आर आर आर गीत नसून नुसता धूर आणि जाल सकट जय शिवराय 🚩😘
@appadambiss2 жыл бұрын
उत्कृष्ट , गाण चालू होऊन संपलेल कळलं नाही एवढं सुंदर आणि अंगावर काटा आणणार गाणं आहे लवकरच ट्रेलर बघायला भेटावा जय शिवराय🚩🚩
@pappuwakale3812 жыл бұрын
धन्यवाद प्रवीण तरडे सर खूप छान song जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
@shubhambabar29672 жыл бұрын
जबरदस्त आवाज आहे प्रवीणजी यांचा पूर्ण फिल्म मध्ये... जय भवानी जय शिवाजी
@Dhananjayjagtap19832 жыл бұрын
सर्व मराठी चित्रपट, ऐतिहासिक चित्रपट हे हिंदी आणि इंग्लिश या भाषांमधून पण जगातील लोकांसमोर आले पाहिजेत झाले पाहिजेतआहेत तेव्हा पूर्ण जगालाा समजेल आपल्या मराठीचं महत्त्व..आणि आपल्या लोकांनी दिलेले बलिदानआणि आपली संस्कृती आपला इतिहास
@ashokkamble74922 жыл бұрын
😍 Llql Lqqlqqqll Qq
@sunilsawant12342 жыл бұрын
आर र र र खतरनाक .......... एक नंबर गाणं अंगावर शहारे आले
@Okyutube10 ай бұрын
अजून एक -दोन कडवे असते तर अजून खूप मस्त वाटलं असत ❤❤❤
@Yadnya_Bhise2 жыл бұрын
खरा मावळा प्रविण भाऊ तरडे आम्हाला आम्ही मावळातले असल्याचा अभिमान आहे
@kamblesangramar-04752 жыл бұрын
Adarsh dada Ek number awaj 💪
@prabuddhaghosh24052 жыл бұрын
First time saw Pravin Vitthal Tarade in 'Mulshi Pattern' and have become his fan since then. What an actor. No other actor apart from him could have done justice to the role of Sarsenapati Hambirrao Mohite.
@rajvardhan11662 жыл бұрын
तुटून पडला हात तरी सोडली नाही तलवारची सात आसा तो खंबीर होता तो हंबीर🚩🚩🚩🚩🚩🚩