परवानगी कोणी दिली आणि मालक कोण त्यांच्यावर कारवाई करा पहीली रजिस्टर करताना तुमचे डोळे बंद होते काय सगळे अधिकारी सामील आहेत त्यांच्यावर कारवाई करा पहीली
@tjparab801512 күн бұрын
@@anilkatkar6970 ज्या वेळी बनत होती त्यावेळचा आमदार आता घरी बसला आहे.
@rpsm00112 күн бұрын
@@anilkatkar6970 ha niyam lavla tar ardhi mahapalika aani nete jail madhe bastil...😆😆😆
@ajaymanjrekar962612 күн бұрын
सर्व प्रथम तत्कालीन सरकारी अधिकाऱ्यांनावर कडक कारवाई करावी. इतके वर्ष सरकार काय करत होती? निकाल द्यायच्या आधी कोर्टाने असे प्रश्न का विचारले नाहीत.
@sureshjoshi0911 күн бұрын
यात एकही मराठी माणूस नाही... सर्व बाहेरचे दिसत आहेत.
@स्वप्नील12 күн бұрын
बिल्डर हा गुप्ता भैया होता कमवून गेला इकडून
@TheAniltandel12 күн бұрын
bhauu hyaat tee thakuranchaa pan cut aseel mahanagar palikechee mayor he sagdee mirun kartat ke scam fakt aple sarkhee garib ani middleclass loka je udhari paise gheun loan ghevn ghar ghetat tyana bhogav lagte he prashna hey sagryana vicharaycha aste ki sagre illegal ahe tar permission koni dili
@kamathrohit8711 күн бұрын
Gupta BVA cha corporator hota, atak zhali ahe tyala.
@richardtravels216012 күн бұрын
जे काही अनधिकृत आहे सर्व Pada..संपूर्ण महाराष्ट्रात.. सर्वाना समान न्याय मिळावा हीच प्रार्थना 😮
@desiwanderer1311 күн бұрын
@@richardtravels2160 अगदी बरोबर
@Shreenath23412 күн бұрын
परप्रांतीय घालवा महाराष्ट्र वाचवा...
@sunitnikam11 күн бұрын
अनधिकृत बांधकामे तुटू लागली तर नागरिक भितीने नविन अनधिकृत घरे घेणार नाहीत, नविन अनधिकृत बांधकाम होणार नाहीत
@vrushalkenjale702612 күн бұрын
सर्वात जास्त मतदान भाजपला परप्रांतीय च करतात
@GautamTambe-nn1ww12 күн бұрын
अगदी बरोबर...
@Blackpanther-v6q12 күн бұрын
BJP ko vote diya hai na to Ram Mandir banaa Diya hai vahaa jao pure pariwar ke sath aur bheekh mango achha huwa hramkhoro Tumhara Ghar tutane hi chahiye Achcha hua😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@nileshpatil26712 күн бұрын
Pan ithle loka hi sarvaat mothe ch***e ahet dusryala matdan kartat BJP la jyaani vote kela tyaana maanacha mujra
@damodarverekar265912 күн бұрын
@@MahendraPatil-d7ftumi Marathi lok mumbai madun sample te Baga
@mrcool0042212 күн бұрын
Te tar Shiv Sena nech kela .... Marathi manus la Mumbai cha Hadd par kela @@damodarverekar2659
@sudhirdalvi647812 күн бұрын
सगळे परप्रांतीय आहेत. ज्या पक्षाचे गुणगान गात आहेत तेच याला जबाबदार आहेत.
@hrishikeshkanhere834312 күн бұрын
HP live न्यूज वाले तेवढच दाखवतात असतील जेवढी वरून ऑर्डर येत असेल... कारण ह्यांना लोकांच्या खऱ्या अडचणी मुद्दे दाखवायची हिंमत नाही... 2025 येईल आता ते वसई विरार मध्ये 24 तास लाईट मिळत नाही... पाणी रोज मिळत नाही ...टँकर वर जगतात लोक... ट्रॅफिक कंट्रोल नाही... बे कायदेशीर पार्किंग कडे लक्ष नाही... फेरीवाल्यांनी रोड पण ताब्यात घेतला पण हे 50 ची पावती फाडून शांत... इलेक्ट्रिक वायर अंडरग्राऊंड केल्या नाहीत... काँक्रिट चे रस्ते नाहीत... नुसते पट्टे मारतात दर 2 महिन्यांनी जे पहिल्या पावसात वाहून जातात... रिक्षाचे कोरोना मध्ये केलेली भाडे वाढ कमी केली नाही... बस ची वाट बघून माणूस चालत घरी पोहोचतो... अर्नाळा सारखे किनारे जोपासले नाही सगळी घाण... एक विरार ईस्ट चा फक्त 850 मी चा ब्रीज बांधायला 8 ते 9 वर्ष लागली .... हे कधी दाखवलं का न्यूज मध्ये....
@skyrjk12 күн бұрын
💯
@swapnilmalusare639212 күн бұрын
Facts
@BrearlyFernandes12 күн бұрын
Godi media everywhere this is started from big news channel the officer in vvmc was working for BVA ONLY BVA HAND IS FULL OF BLOOD AND BLACK MONEY
@sayadricha12 күн бұрын
@@hrishikeshkanhere8343 आपण जे बोलला ते खर आहे वसई विरार चा कधी विकास झालाच नाही कारण महानगरपालिका चांगली नाही आणि त्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक ते तर काही सर्वात चोर आहेत. एका नगरसेवकाने तर 1.5 लाख घेतले आहेत मागायला गेलो की धमकी देतो का तर यांचा राज आणि आज या ज्या बिल्डिंगी तुटत आहेत. त्या बिल्डिंगी मध्ये सुद्धा त्याच नगरसेवकाचा हात आहे त्याने माझे पैसे घेतले पण तो रिटर्न करत नाही धमकी देतो नालासोपारा पूर्व मला माहिती होतं एक ना एक दिवस यांचे वारे उलटे वाहतील आणि ते सिद्ध झालं आज दुसऱ्यांचा पैसा असा लुबाडून हे कसे मोठे होतील. माझ्याकडे पुरावा मागा पुरावा सुद्धा द्यायला तयार आहे मी अहो जर नगरसेवक चोर असतील तर शहराचा विकास सोडा स्वतःचाही विकास कधी करू नाही शकत हे
@abhijeetbhuran759712 күн бұрын
खरं आहे
@deepakhumane121111 күн бұрын
या इमारती बांधताना जे आयुक्त होते त्यांना पकडून गरिबांना न्याय मिळाला पाहिजे. तरच पैसे घेऊन यापुढे बांधकाम होणार नाहीत. तत्कालीन आयुक्ताना पदमुक्त करावे व त्यांची पेंशन बंद करावी.
@rupeshkhedekar122612 күн бұрын
बाधून कसे दिले बिल्डरला? 😢 ते विकून गेले आणि गरीब रस्त्यावर आले, वाईट वाटते हे
@shivajishinde428412 күн бұрын
अभि तो शुरवात हैं! आगे आगे देखो क्या होता हैं!
@AGVlogger644612 күн бұрын
😂😅😝
@marutNijai12 күн бұрын
Hp live cha naav badlun shitti live kara one side shitti chya news detat 👌👌🤣🤣🤣Best off luck shitti live👍
@kavitasawant928912 күн бұрын
Ho barobar aahe hey Chanel fakt shitti chya news sangtat kadhi tyanchya virudh news asle tar hey HP chanel gayab जादू आहे
Kisi bap ka Maharashtra nahi hai , Koi bhi aaye BC kuch bhi banaye , Legal ho jayega. Legally kam karna sikho , aur Mast raho nahito Jhelo.
@satyavansatpute23996 күн бұрын
हांडगी bjp हांडगे सपोर्टर
@rajeshreeraut747612 күн бұрын
बिल्डरचा घरासमोर सर्वांनी जाऊन राहा
@सत्यमेवजयते-ङ2छ12 күн бұрын
कुठे आहे आगरी सेना वाले कुठे आहे बाजपा वाले यांना घेऊन प्रचार केला होता आता जिंकल्या नंतर गायब...
@ranjeetvinod12 күн бұрын
आग्री सेना का येइल इथे??? ९० % भैया लोकांची बेकायदेशीर घरे आहेत
@tjparab801512 күн бұрын
भाजप आली तर १५ लाख मिळणार अशी पण आशा होती नाही आले ना. मग आता परत कसा विश्वास बसला.
@hemasalian43497 күн бұрын
अगर अवैध निर्माण है तो कभी भी गिर जाएगा, इसलिए बेहतर है कि उसे तोड़ दिया जाए और कहीं भी प्रधानमंत्री आवास दे दिया जाए
@vilaskakad86012 күн бұрын
आणखी द्या बीजेपी ला वोट महाराट्राची वाट लावणार पुढे आहे
@KamlaRawat-w7n12 күн бұрын
बीजेपी ने नहीं किया जो हार गया उसने किया है
@nawaazshaikh242012 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@finngonsalves466612 күн бұрын
Todne ka notice ek Saal pahle diya tha
@sujityadav486212 күн бұрын
Bhai notice bohot pehle hi aaya tha todne ka lekin bahujan ki party iske liye bacchi hui thi😂
@sujityadav486212 күн бұрын
Aur lao bjp wale ko 😂
@TheAniltandel12 күн бұрын
@@sujityadav4862 nahi to kya yaha bhi samajwadi chahiyee chor aur gundooo ki partyy
@hrishikeshkanhere834312 күн бұрын
25 वर्षापूर्वी विरार आणि वाशी ची परिस्थिती एक होती... पण आज वाशी कुठे आणि विरार कुठे... वसई विरार च्या मागून कितीतरी शहर बसली असतील उभी राहिली असतील डेव्हलप झाली असतील पण वसई विरार... खास करून विरार ची अवस्था अजूनही काय आहे बघा...
@kavyaenterprises163212 күн бұрын
माझी नगरसेवक कोणत्या पक्ष्याचे होते ते पण सांगा
@khaugalliindia95411 күн бұрын
संदीप गुप्ता (बीजेपी)
@NarendraPandav-d9j12 күн бұрын
निवडून दिले आता भोगा...... 🤟 भाजप सरकार काही करणार नाही.... ☝️ शेवटी नियती न्याय देणारच..... 👊
@mandasangle786612 күн бұрын
ह्या लोकांची काय चूक आहे त्यांनी विकत घेतले रुम ज्या लोकांनी बिल्डिंग बांधली त्यांच्या वर कडक कारवाई केली पाहिजे
@harshadhamanaskar955511 күн бұрын
Tyachi chuk ahe. Room ghetana .legal baghun ghyayla havi na. Lok Asahi vichar karnare ahet ki todayla yetil tevha baghu. Ani dusari jaga detilach todayla aale tar. Hyamulech lok ghetana baghat nahit. Thanyala pan 20 varshapurvi legal 25 lakh bhintipalikade illegal 5 lakh clear sangun lokani ghetlya ahet. Todayla yetil tevha baghu nahitar pudhe jaun govt. Legal karelach ya viswasane lok ghetatach.
@NirajMali-k1l12 күн бұрын
करा अजून bjp ला वोट....👍
@Nandkishor-m-S.Vatandar12 күн бұрын
सुरवात केलिय तर सगल्या बिल्डिंग तोडा एकावर न्याय आनी एकाला अन्याय नको.
@abhijeetshirke832012 күн бұрын
भोगा आता कमळाची फळं 😢😢😢
@kailaschaudhari-p5g12 күн бұрын
खूप चांगलं झालं आहे . पण अशीच कारवाई सगळ्यांवर करावी.
@rajanchaubal838312 күн бұрын
इमारती बांधताना संबंधित यंत्रणेला कारवाई करण्यात काय अडचणी होत्या सर्व यंत्रणा पैसा घेऊन बघत होते लोक बेघर झाले अधिकारी नगरसेवक यांना अटक करण्यात यावी जेलमध्ये टाकले जावे
@VijayMore-kq2wv12 күн бұрын
भैया भगाव.
@ranjeetvinod12 күн бұрын
HP live आता पाच वर्षे हेच दाखवा कि वसई किती खराब आहे
@Nish-ck1wr12 күн бұрын
या सर्व नागरिकांना त्वरीत विरार पश्चिम म्हाडा मध्ये स्थलांतरित केल पाहीजे , तसं ही संपूर्ण म्हाडा ओसाड पडलाय, या सर्व नागरिकांना ३ वर्षांचा टाईम बॉंड देऊन. थोड्या वेळा करीता तरी का असेना पण यांना आसरा दिलाच पाहिजे 😢
@RaviPalav11 күн бұрын
मित्रा रहाण्यासाठी घर दिली तर नंतर रिकामी कोण करून देणार मित्रा अशी परिस्थती दिवा. नालासुपारा यांची पण होऊ शकते कारण काही घरे अन रिगली आहेत मित्रा. धन्यवाद🌹
@rajeshbelamkar524511 күн бұрын
Laws are for people ,and if peoplle are not given respectful life for living ,no democracy can work Shame
@dChaubey-m9j12 күн бұрын
और पैसा लेकर वोट दो सैलून ऐसे ही रोना पड़ेगा तुम लोगों को
@AGVlogger644612 күн бұрын
😂
@RaviPalav11 күн бұрын
जनता ने इलेक्शन मे नेता का पैसा लिया होगा तो नेता न्याय कसे देगा ये बात १०० / टक्का सही है आपका. जय श्रीराम🌹
@cajetandabre448912 күн бұрын
They should file cases for compensation against builders, mahanagar adhikari, and all concerned. The residents were given wrong advice by their lawyers benefitting the real,culprits
@नावातकायआहेओ12 күн бұрын
परिवर्तन चाहिये था ...!! लोकल पक्ष को खतम करने निकले थे आप !! आप्पा थे 35 साल मे किसीको खरोच नही आया था...!
@sandeepshinde403512 күн бұрын
Ajun dya bjp la vote
@nitinbhuvad784912 күн бұрын
बीजेपी ला विचारुण घर घेतल का bildarla जाब विचारा कोर्टाच आदेश आहे कोनिच कहिही करू शकत नही
@jagannathparkar200112 күн бұрын
@@nitinbhuvad7849बरोबर आहे असाच दणका द्यायला हवा लोकांना समजलं पाहिजे उगाच मोठ्या पक्षाच्या नादाला लागून लोकल पक्षाला undistimate करायचे नाही
@Hinduraaj812 күн бұрын
@@nitinbhuvad7849mag bjp vote magayla gele hote teva sarkar aale ki vachavnar aasa ka bolale
अरे! तुम्ही सर्व जण बिजेपी सरकार ला शिव्या देता. घर घेतलं तेव्हा सर्व पेपरची तपासणी का केली नाही.ही इमारत बिजेपी सरकार ने बाधुन दिली का? ज्याने बिल्डींग बाधुन विकुन पळाला त्याला पकडून चोपा. सर्वांनी घराची कागद पत्र नीट जपून ठेवा. चागला वकील करून केस करा. दूसरा उपाय नाही..🙏
@Hinduraaj812 күн бұрын
Tai bjp che khasdarane shabda dila hota sarkar aale ki tumhala kon tras denar nahi 😢
@SunilMhatre-f3u12 күн бұрын
1500 रुपया मगता है लो अभ्भी लाडलीबहण
@MrSagar-dd4yw11 күн бұрын
Bhaiya bhagav mumbai bachav
@poojakaul321511 күн бұрын
HP live we all trust you and believe that you will show what is real and not one sided..
@ravindrapal303712 күн бұрын
Agar BVA bhi hota toh bhi yahi hota COURT KA ORDER H... for eg. Tungareshwar temple building..
@pt8883012 күн бұрын
Toh election ke pehle bolna chahiye tha logo ko unko lekar morcha kyu nikala aapke Kailas Patil ne Aur jhoota commitment diya aapke ghar hum bachayenge hume vote do
@ravindrapal303712 күн бұрын
@pt88830 neta log kabhi sach bolte h. Aap log ko pata hona chaiye court ka order h . Kailash Patil ko sirf popularity chaiye the wo mil gayi
@richardtravels216012 күн бұрын
जे कोणी दोषी आहेत हा राखीव भूखंड बिल्डर la दिला सर्व files open करा तर आम्ही मानू
@sudhirtalekar546411 күн бұрын
Very sad.
@vilaslad478010 күн бұрын
मणसैनीक ,शिवसैनिक यांनी बिलकुल हस्तक्षेप करु नये .
@srb613512 күн бұрын
परदेस मे अपने ही यु.पी के ऐक भाई ने अपने ही भाईयो को फॅसाया है
@keithdsouza180710 күн бұрын
Good
@chandanmahtre802412 күн бұрын
जाहीर निषेध..😭😭🙏🙏
@alstonfargose39998 күн бұрын
Nice work
@mksj11112 күн бұрын
गावडे साहेबांनी या गुप्ता बिल्डरवर RTI टाकले नव्हते का???
@पालघरकर12 күн бұрын
एक है तो सेफ हैं......!
@rpsm00112 күн бұрын
1500 madhe ghar gela tumcha .... ladki bahin rastyavar 😮😢
@desiwanderer1311 күн бұрын
@@rpsm001 काय संबंध लाडकी बहीण आणि ह्या घटनेचा?.....उचलली जीभ लावली टाळ्याला असा प्रकार आहे तुमचा तर 🤣....ह्या तून तुमची बुद्धिमत्ता दिसली😆
@SwapnilBhavar-m1c6 күн бұрын
😢 🇹🇯
@BasseinStudiobyRFS12 күн бұрын
Very good...illegal buildings must go...
@akshaypatil-cs9fo8 күн бұрын
अनधीकृत इमारत जेंव्हा बांधल्या त्यावेळी तिथले जिल्हाधीकारी कोण होतै त्यांची चौकशी करा.बिल्डरांकडुन कीती घेतले (कागदपत्रे) ते तपासुन बघा......
@yusufpatanpatan61638 күн бұрын
जनतेचा थोडा विचार करायला पाहिजे,
@SA-er5kn12 күн бұрын
@HP Live News tumcha news title baghunach kalun aala amhala ki tumhi konachi lachari karat aahet te 😂 keep it up 👍🏼
@Ymmusic-so1bd12 күн бұрын
बिल्डर च्या घरा समोर जाऊन बसा 😡
@sharadhake65967 күн бұрын
अजुन ५ वर्ष आहेत सरकार ह्या पेक्षा मोठे घर देणार 😂😂
हा तिथे राहणाऱ्या लोकांवर अन्याय आहे, परवानगी देताना काय झोपा काढत होतात का? तेव्हा कोणी परवानगी दिली त्याची सखोल चौकशी करा, त्यांच्यावर कारवाई करा, पण कस करणार आता ते निवृत्त होऊन मस्त सरकारी पेन्शन घेत असणार आणि त्यांच्या एका लालसेपोटी सामान्य लोकांना बेघर व्हाव लागणार. किती नामुष्की ची गोष्ट आहे..
@medico_men862112 күн бұрын
Plz make them aware about the ruling party IN VVMC ....Hope you understand the role of generous , liberal and unbiased reporter.
@vinodgupta2912 күн бұрын
They will not ... Reporter is Biased
@pt8883012 күн бұрын
Yes VVCMC is under state government since last 5 years there is no political party in power
@vishwanathghatal969712 күн бұрын
Ye hai bjp ke achhe din
@vinodsuryavanshi594512 күн бұрын
Har har modi 😂😂😂😂😂 ghar ghar modi
@Ymmusic-so1bd12 күн бұрын
कोर्टाचा आदेश आहे bjp Kay karnar
@SubodhShirsat6 күн бұрын
Bjp sarv karu shakte loksabha sarv sharshtaa ahe.
@mgoldenforest2211 күн бұрын
Power of hindi people ❤
@kausarshaikh22339 күн бұрын
सरकार दोषी आहे कारवाई करण्यात यावी.
@mahadeodhanawade197411 күн бұрын
एक है तो सबका घर साफ है
@dhaneshrbhuyal868112 күн бұрын
करा अजून bjp ला वोटिंग 😂😂😂
@vinodgupta2912 күн бұрын
BVA ने सर्व अनिधिकृत ची परवानगी देवून गरिबांचे पैसे खाल्ले, आता दोष दुसऱ्यांवर देत आहेत. 😅
@Hinduraaj812 күн бұрын
Vote magayla BJP ka geli Ka khota khota bolale Waah re babulal aata mirchi lagte ka Aare Vasai virar sambhalna khaycha kaam aahe ka 😂
@SubodhShirsat6 күн бұрын
Bjp la kiti bata milala. 😊
@kiranbhoir31669 күн бұрын
घर घेणारं च काही दोष नाही तर तेथील नगरपालिकाचे दोष आहे बिल्डिंग तयार होत होता तेव्हा हे पालिका अधिकारी झोप ले होते
@manojthakur-no8jr10 күн бұрын
घ्या मज़ा भाजपची ! ! ! ☺️
@rajendrabendal319611 күн бұрын
करा मतदान
@ajaymishra264712 күн бұрын
Political zagde me garibo ko Pisa ja raha he Inka dard oonhi ko pata he seher me crime or badhega
@SubodhShirsat6 күн бұрын
Tumari buldozar bjp he.
@abhisalunkhe807012 күн бұрын
Bjp cha kahi hi samband nahi
@pt8883012 күн бұрын
Ho sambandh Fakt vote ghenyacha hota Aata aapla kaam jhala Aamhi Aamdar jhalo lokana rastyavar rahude
@maheshbhoir947412 күн бұрын
बगून खूप वाईट वाटते
@shyamchaudhari249910 күн бұрын
कोणीच मराठीत बोलत नाही सगळे उत्तर प्रदेश, बिहार, दक्षिण भारतीय लोग त्यांच्या राज्यात काम धंदा रोजगार मिळत नाही म्हणुन इतर राज्यात येतात. पोटापाण्याचा प्रश्न सुटतो. आणि अशिक्षित असल्या मुळे त्यांच्यावर ही आशी परिस्थिती निर्माण होते.
@Dd_1234811 күн бұрын
Control population follow antinatlism and minimalism and stay chidfree
@alexdmello89339 күн бұрын
Why penalise citizens without givin an alternative? Govt must act immediately and save these people's houses
@ashkini2612 күн бұрын
Apaki baar modi sarkar.
@MohsinShaikh-ew1eg11 күн бұрын
Ek hai to safe hai
@arvindwaghchowre32795 күн бұрын
आली रे आली BJP आली तुमचे घरे तोडायची वेळ झाली 😂
@NamitaSawant-p7i12 күн бұрын
Ajun CM nivdun ale nahi. Pan jeva yetil teva problem solve hoyil. Ok
@mimarathi012 күн бұрын
अनधिकृत बांधकामे करून सामान्य नागरिकांची फसवणूक करणारा अनधिकृत बांधकाम व्यावसायिक कोणत्या पक्षाचा आहे??
@priyapawar330212 күн бұрын
रजिस्टरों वर कार्यवाही करणार अजून कुठल्या अधिकार्यांवर करणार.... तो पर्यंत बेघर झालेल्या ह्या लोकांच काय.... निकाल लगेच लागत नाही.... पण कार्यवाही लगेच केली जाते.
@deepakkedare836 күн бұрын
प्रशासन, पोलीस, सरकार झोपलेले असतात काय बांधकाम करताना, registration अधिकारी पैसे भेटतात म्हणून झोपले होते का?
@DeepakJadhav-wq5mu12 күн бұрын
द्या अजून BJP वोट
@pankajagare750412 күн бұрын
एवढ्या वर्ष काय झोपले होते का
@sanjayachipalya50012 күн бұрын
जसनगर सेवक ने यह बिल्डिंग बनाई उसको गिरफ्तार करो पहले
@IrfanShaikh-cp3uk12 күн бұрын
मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी मोदी
@kabiraspeaking57212 күн бұрын
BVA cha nagarsevak hota, he tari saang bhdyaaa
@Vbhoir2112 күн бұрын
😂😂😂
@KiranSingh-n4m12 күн бұрын
भाजपा के आये-5 दिन हूआ यहा 35 सालो से कोई देखने आया कभी नही आया सभी डर डर के रहै थे अभी सब शैर हो गये गरीबो को न्याय मिलना चाहिए सभी राजनीतिक नेता एक होकर ये हक उनको दिलो दो
@KhabriMan-t3e12 күн бұрын
Bva illegal contruction ko support karta tha easliye illegal contruction bane. Vo jaga government ki hein pata hone par vaha contruction ko permission nahi milni chahiye thi. Vo jaga government project ke liye reserve thi easme bichare fase garib log jinhone saste ghar ki lalach mein aakar ghar liya.
@poonamvaidya568112 күн бұрын
घर कोणाकडून घेतली शिट्टी वल्यान कडून आणि आत्ता दोष bjp ल का आणि सरकारी जागेवर बिल्डिंग बांधायला परमिशन का दिली नगरपालिकेने