पैसा हातात शिल्लक रहातच नाही .... कुठे चुकतो आपण... 💰💰

  Рет қаралды 30,259

happy and healthy life at home

happy and healthy life at home

Күн бұрын

Пікірлер: 100
@sujatapansare7648
@sujatapansare7648 6 ай бұрын
मी हल्ली तुमचे जुने विडिओ काढून ऐकतच राहते,खरंच खूप पाॅजिटिव विचार, खूपच जवळील व्यक्ती आपल्याबरोबर बोलताय असंच वाटतंय, धन्यवाद मॅडम
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 6 ай бұрын
Thanks
@urmilaapte182
@urmilaapte182 7 ай бұрын
हा विचार प्रत्येकानी करणं जरूरीचं आहे गरजेचं आहे
@urmilaapte182
@urmilaapte182 7 ай бұрын
प्रत्येक ठिकाणी ही जीवघेणी स्पर्धा चालली आहे ती अतिशय घातक आहे
@ramchandrajoglekar8737
@ramchandrajoglekar8737 8 ай бұрын
मी रामचंद्र का जोगळेकर. भिवंडी चाच मला आपले सर्व हिडिओ फारच आवडतात. मी ८० वर्षाचा आहे. धन्यवाद.
@dranaghakulkarni
@dranaghakulkarni 8 ай бұрын
नमस्कार
@hareshwaripimple843
@hareshwaripimple843 6 ай бұрын
विनाकारण आपण खरेदी करतो नको असलेल्या वस्तू सुद्धा घरामध्ये आणतो घर भरतो
@anjalimahesh9766
@anjalimahesh9766 2 жыл бұрын
डॉ अगदी बरोबर सांगितले. अजून एक मुद्दा आजची जीवनशैली पहिली तर लक्षात येते ऑनलाईन खाण्या साठी अगदी चहा सुद्धा मुले पटकन मागवतात. 250 rs चा फक्त म्हणतात. त्यात 4 cup जेमतेम चहा येतो. वेळ नाही या सबबीखाली सारखेच बाहेरचे मागवतात हल्ली. आपल्या पीढ़ी ने नेहमीच आरोग्याचा विचार व आळस ही नव्हता इतका घरातच पटकन करून खाल्ल आहे. पण आजची पीढ़ी आरोग्याचा अजिबात विचार करत नाही अस दिसतेय. तरुणपण निघून जाईल पण काही वर्षानी दुष्परिणाम distilach हो
@ujwaladhuldhar4730
@ujwaladhuldhar4730 11 ай бұрын
खुप छान चांगला विषय घेतला मॅडम.आजकाल तरुण पिढी la samjat नाही तुमच्या सर्व मतांशी मी सहमत आहे.
@sanjaykulkarni3855
@sanjaykulkarni3855 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली.अगदि बरोबर आहे.
@vandanavitkar9659
@vandanavitkar9659 2 жыл бұрын
सोने घेने घर घेने जाग घेणे ह्या उत्तम गुतउणुक आहे त्यावेतिरीक्त तुम्ही जर लग्नात वाढदिवस न लागनार्या गोष्टी हे वेर्थ इहे
@kalpnakurhade3386
@kalpnakurhade3386 Жыл бұрын
खूपच छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
@sadhanajadhav2482
@sadhanajadhav2482 Жыл бұрын
Avajvi shopping
@ushanaik3796
@ushanaik3796 Жыл бұрын
खूप छान
@neeleshmainkar2218
@neeleshmainkar2218 2 жыл бұрын
हल्लीच्या मुलांसाठी फार छान समजावून सांगितलेली परिस्थिती त्यानी लक्षात घ्यावी .
@sunitabhowate7474
@sunitabhowate7474 Жыл бұрын
Must tai
@bharatilad6818
@bharatilad6818 Жыл бұрын
खूप छान आणि वास्तवदर्शी विषय आहे ताई पण याचा विचार न करता हौस करतात पैसेवाल्यांच ठिक आहे. पैसा विचार करून खर्च करावा अंथरून पाहून पाय पसरावे पैसा खर्च करण्याचे असंख्य मार्ग आहेत पण विचार करून. धन्यवाद 🌹🌹🙏
@kavitarane8587
@kavitarane8587 2 жыл бұрын
आपली माहिती वस्तुस्थिती दाखविणारी आहे. आजकाल मुलांना पैसै द्या असे म्हणणे वाटते कारण त्यांना त्याची किंमत वाटत नाही. "माझं आहे ते माझ तुमचे आहे ते देखील माझंच " ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे अनावश्यक खरेदी वाढीस लागली.थोडी कळ सोसून मोठी झाली की आपोआप किंमत कळते...
@kumarbhor8680
@kumarbhor8680 2 жыл бұрын
पन्नाशी गेली की सत्ता गेली 😊
@archanagangwe4996
@archanagangwe4996 2 жыл бұрын
खुप सुंदर छान छान छान सांगता पटलं तर मग
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
तुम्ही सांगितलेले विचार खूप छान होते पण ते लक्षात कोण घेते ज्याला त्याला आपली प्रतिष्ठा आणि आपला स्टेटस हेच सांभाळायचं असतं तुमचे विचार खरोखर खूप पटण्यासारखे आहेत खूप छान विचार असतात खरोखरच या गोष्टीचा नंतर काहीच उपयोग नसते ही गोष्टच खरी म्हातारपणी फक्त आपण दोघे जण राहतो पण तेव्हा विचार करण्याची वेळच नसते ना आजकाल विचार करायलाच लोकांना वेळ कमी पडतोय तोच मिळावा म्हणजे काहीतरी चांगलं समाज आपला निर्माण होईल आणि आपल्या समाजाची खरोखर प्रगती एवढं गरजेचं आहे जे सुख आनंद कशात आहे हेच लोकांना कळत नाही माणसाला माणसं नाही राहिलीत नात्याला नातं नाही उरले सगळे पैशात बोलले जाते तुमचे विचार खरच खूप छान आहे खूप पटले आणि खूप घेण्यासारखे असतात
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
🙏
@omis6109
@omis6109 Жыл бұрын
स्वतःला काय हवे किंवा आपली नेमकी गरज काय तेच कळत नाही त्यामुळे पैसा वाया जातो उदा व्हालंतीने डे पूर्वी होता का हो, तर आपल्या लहानपणी नक्की नव्हता, मग परदेशातून आला आणि मग त्या सेलिब्रेशन साठी खर्च, मला वाटते की एक डे फक्त प्रेम का उतू जाते ते तर दर दिवशी राहावे .. मग या मागे नक्की केंतर मार्केटिंग सामान्य माणसाला खर्च, अशीच अजून एक गोष्ट , पूर्वी केक कधीतरी अणात आता दुकाने बघितली की खप कळतो अर्थात केक खाण्यात त्वाईट काहीच नाही पण किंमत 500 पुढे रखद्या वाद्दिवसाका जायचे तर केक घेऊन प्रत्येक जण . अशीच गोष्ट मोबाईल बद्दल, लोन काढून लाखो रुपयांचा आय फोन कॉलेज मुले मुली मागतात हट्ट करतात, अजून एक रुपया कमावला नाही पण आय फोन हवा, अहो सध्या फोन वर काय कामे होत नाहीत बोलता येत नाही व्हिडिओ बघता येत नाही पण मित्राकडे आहे म्हणून हवे... असे अनेक चकवे आहेत... नाही अनेक पैसा खेचनारी ब्लॅक होल्स आहेत.....
@surekhayadav5080
@surekhayadav5080 2 жыл бұрын
आपण लॉक डाऊन मध्येच आहोत असं कायम राहायचं.
@mangalteke8931
@mangalteke8931 2 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ खरच आहे आपण छान सांगताय पटण्यासारखे हल्ली मुलांना सगळं आईत हवं असतं कष्ट कमी पैसा जास्त सर्व भौतिक सुख हवे असते काही का होईना मग गुन्हा करायला सुद्धा मागे पुढे बघत नाही
@snehakhanolkar8359
@snehakhanolkar8359 2 жыл бұрын
Khup chhan mahiti aahe
@kumarbhor8680
@kumarbhor8680 2 жыл бұрын
पन्नाशी गेली की सत्ता गेली 😊
@aparnasaptarshi2771
@aparnasaptarshi2771 Жыл бұрын
I agree ❤साधेपणा मध्ये हल्ली कमीपणा वाटतो ताई दरेक होता ही इव्हेंट झाली आहे हे कमी होणे जरुरी आहे event करायची आणि त्याचा vedio सोशल मीडिया वर पोस्ट करणे यात भूषण वत्तेत्या मुळे family che अप्त स्वजन personal ase काहीच राहिले नाही मग येथे concept of privacy चे काय ? 😊
@anjaliphatak3923
@anjaliphatak3923 Жыл бұрын
खुप छान विचार मांडलेत तुम्ही 👍
@bhartipatil6228
@bhartipatil6228 Жыл бұрын
Khupach chhan
@bharatisabnis368
@bharatisabnis368 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली पहिले सांगितले तीन चार पाच सहा आकडी पैसाचे नियोजन कसे करावे अतिशय उत्तम
@anjaneya2987
@anjaneya2987 2 жыл бұрын
Kapade, imitation jewellery,gold jewellery, high fi life style cha show off करणे यातच जास्त पैसा वाया जातो
@Pimputkarp
@Pimputkarp 2 жыл бұрын
First was buying things not needed, that too on credit card.
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 2 жыл бұрын
अनघाताई तुमचे विचार खुप छान आहेत.मी तुमच्या पिढीतील असल्याने आमचेही तेच विचार आहेत पण आता पुढच्या पिढीला हे पटत नाही,त्यांना मासिक पगार भरपुर मिळतो त्यामुळे त्यांना काय घेऊ आणि काय नको असं होतं,खरंतर प्रायव्हेट सेक्टर मधल्या लोकांना पुढे पेन्शन ही मिळत नाही पण सध्या हातात पैसा आहे तो खर्च करण्याकडेच त्यांचा कल असतो,आणि मोठ्या मोठ्य mall मध्ये चक्कर मारून बाहेर येताना तुडुंब भरलेल्या कागदी bags घेऊन यायला त्यांना आवडतं,जाताना खाली हात जायचं येताना सामानाच्या कागदी पिशवीला दहा वीस रुपये घालून दुसर्या दिवशी ती पिशवी फेकून द्यायची, मुलांच्या वाढदिवसाला पार्टी hall,मनोरंजनाचे कार्यक्रम हवेतच.जाताना रिटर्न गिफ्ट हवीच
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 2 жыл бұрын
वरची कमेंट आधीच पाठवली गेली. हिच गोष्ट लग्नकार्य ्मुंज ह्यांत असते,नाश्ता,जेवण तर द्यायचेच पण नुसते तेवढ्यावरच थांबत नाही,दुसर्या कोणाकडेतरी chat corner होता मग आमच्याकडे पण तसाच हवा, क्रेडिट कार्डने तर खरेदी करताना लोकांना भानच रहात नाही,ते पैसे व्याजासह द्यायचे आहेत हे लक्षात ठेवायला हवे,
@rekhakhavare4737
@rekhakhavare4737 2 жыл бұрын
Attachy mulanche vichyar ch bdlet
@manaseechandwadkar5092
@manaseechandwadkar5092 2 жыл бұрын
@@rekhakhavare4737 खरं आहे,हल्ली भरपुर पगार मिळतो आणि सगळ्याच बाबतीत चढाओढ,त्यातच मार्केटिंगची भुरळ पडते,
@aparnapotekar2724
@aparnapotekar2724 Жыл бұрын
लांब शाळा 😊😆
@aparnapotekar2724
@aparnapotekar2724 Жыл бұрын
लंग्न कार्य धामधूम करू नये ऐपत पाहून, गरज असेल तरचं जोरात करावे. वायफळ खर्च करूच नये. माझं मत.आहे
@sunitabhowate7474
@sunitabhowate7474 Жыл бұрын
Very nice tai
@snehakhanolkar8359
@snehakhanolkar8359 2 жыл бұрын
Khup chhan mahiti aahe
@sunitabhowate7474
@sunitabhowate7474 Жыл бұрын
Very nice 👍
@u19ish
@u19ish 2 жыл бұрын
अगदी सत्य परिस्थिती आहे ही.
@surekhapawar4716
@surekhapawar4716 2 жыл бұрын
खुप छान वाटले
@ujwalawaghmare6575
@ujwalawaghmare6575 2 жыл бұрын
अनावशक खरेदी आणी चांगला सला दिला धनवाद
@bhartipatil6228
@bhartipatil6228 Жыл бұрын
Shopping 😂
@suvarnakulkarni8619
@suvarnakulkarni8619 2 жыл бұрын
किती छान विचार मांडले आहेत मॅडम माझे पण हेच विचार आहेत. आवश्यक खर्च चालले आहेत खरंच याची गरज नाही. हल्ली मोबाईल मध्ये देवाच्या पूजेचे पण खूप सजवून खर्च करून दाखवलेले असते. मग पाहणाऱ्याला वाटते आपण पण असे करू. म्हणजे मुख्य उद्देश बाजूला आणि दिखावा जास्त. तसेच तुमचा आजचा विषय कितीही केले तरी पुढे काय? प्रेम समाधान पैशात मोजता येत नाही. त्या साठी योग्य विचार करायला हवा. अप्रतिम विडिओ.
@leelabidri8729
@leelabidri8729 Жыл бұрын
Atta che sarv Kade asanare katu satya ahe hey yogy Vichar karyala Bhag padnare
@yogeshkanunga2140
@yogeshkanunga2140 2 жыл бұрын
Main reason tar tumhi discuss kelach nahi Outing hoteling hyamadhe khup kharcha hoto
@shashikantkulkarni6512
@shashikantkulkarni6512 2 жыл бұрын
Yes this is also one reason
@rajaramdidgikar3682
@rajaramdidgikar3682 2 жыл бұрын
Khoop sunder post. Dhanyavad dr. madam
@meenanikam2443
@meenanikam2443 2 жыл бұрын
Changla salla dilat tumhi
@sudhagaikar9046
@sudhagaikar9046 Жыл бұрын
पहिला विषय शाळां बद्दल व आज काळ क्वलिफिकेशन असून चालत नाही इतर एज्युकेशन & activities पण जरुरीचं आहे. मॅडम, व्हिडिओ छान व A 1.🙏🌹🙏
@santoshpatil6594
@santoshpatil6594 2 жыл бұрын
पण मॅडम समाजातील काही लोक पैसे असून चार लोकांना जेवण सुधा केलं नाही असे बोलतात, एकदम साधे करायचे हा माझा सुधा विचार पण लोकं बोलत राहतात मग यावर काय करावे?
@sanjaykulkarni7572
@sanjaykulkarni7572 Жыл бұрын
Yes ☑️👍 need based living is always ok ... Luxury in Gold , car , education , flat , interior can be avoided with controll over expenditure ❤️☑️
@sonalitakalkar5297
@sonalitakalkar5297 2 жыл бұрын
खुप छान 🙏🙏🙏👌👌👌
@apekshadalvi2904
@apekshadalvi2904 2 жыл бұрын
Khup Marmik aani vichar karanyasarkhe
@vibhalingayat3849
@vibhalingayat3849 2 жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन
@krishnajadhav61
@krishnajadhav61 2 жыл бұрын
छान विडिओ. पण समाज विचार करेल काय? हल्ली झालय काय, टीव्ही, मोबाईल मुळे सगळे एकाच क्षेत्राकडे पळतात, जस एक काळ होता, सगळे इंजिनीरिंगला जात, नन्तर डॉक्टर होण्यासाठी, मग हॉटेल मॅनॅजमेण्ट कडे सगळे. त्यामुळे जागा कमी आणि विध्यार्थी जास्त. त्यात पुढ असावं म्हणावं म्हणून चांगली शाळा हवी, चांगला क्लास हवा, मग ते अंतरावर असेल तरी चालेल, त्यामुळे खर्च वाढतो. तो भागविण्यासाठी अधिक उत्पन्न हवे, म्हणून दोघ नोकरीं करतात. घराकडे दुर्लक्ष. मग प्रेम टिकतं नाही. त्यातून निर्माण झालेली मुलं ती सुध्दा स्वार्थी होतात, त्यांना आईबापाबद्दल प्रेम आटत. पण वेळ गेलेली असते. मग दुःखच. मी माझ्या मुलांना खूप समजावलं पण त्यांना पटत नाही. एका मुलाचा तिसरीचा महिन्याचा खर्च आठ हजार रुपये. मुलं दमतंय. अभ्यासाला त्राण नाही, खेळायला वेळ नाही, आईबापाला मुलाकडे बघायला, बोलायला वेळ नाही. टाका पाळणाघरात, विविध कलासला. घरात आई बाप मराठी बोलतात, वाचतात, मुलं मात्र इंग्लिश मिडीयम मध्ये. त्यामुळे वाचन असलं तरी मनन नाही मग विषय समजतं नाही. पूढे परिणाम दिसतोच पण उशीर झालेला असतो. म्हणून मला वाटतं पुरुषाने कमवावं स्त्रीने घर मुलं वृद्ध सांभाळावेत सगळे आनंदी असतील. पाळणाघर, कामवाल्या, वृद्धाश्रम, कामावर येण्याजा णयाचा खर्च वाचेल, तेच स्त्रीच उत्पन्न. पण समान हक्क हा नारा आड येतो. डॉक्टर आहात म्हणून विचारतो, स्त्रीला गरभाषय आहे, दूध तिच्याच स्तनातं, बाळ ती नऊ महिने वागवते, हें स्त्रीला टाळता येईल? एक बाळ स्त्रीला दुसर पुरुषाला, असं होईल? अशक्य. मग स्त्री पुरुष समान नाहीत. कामाची आवडीनुसार कुवतीनुसार वाटणी करा, नवरा बायको आनंदी, समाज आनंदी. अमेरिकेत नवरा बायको कमावतात, packaged food खातात, कॅन्सर त्यामुळेच होत असावा. तेव्हा विचार करूया, स्त्री पुरुष समान नव्हे तर पूरक आहेत हें मान्य करूया सगळे आनंदात राहू या.
@sunitarankhambe5074
@sunitarankhambe5074 9 ай бұрын
अगदी बरोबर👍🏻अभ्यास पूर्ण मुद्देसूद विचार मांडलेत.
@tulasa5420
@tulasa5420 Жыл бұрын
Absolutely true Dr.
@suryakantnipanikar1401
@suryakantnipanikar1401 2 жыл бұрын
Wegla pan chhan mudda mandala
@rupalikulkarni8352
@rupalikulkarni8352 2 жыл бұрын
Khup Chan sangitla aaj . Malahi asach vatat. Mala vatal fakt mazech vichar ase aahet ki kay pan tumacha video baghun khup Chan vatal .
@anjaneya2987
@anjaneya2987 2 жыл бұрын
How to stop 🛑 impulsive online shopping vedio plzz mam
@Pimputkarp
@Pimputkarp 2 жыл бұрын
Very well described, Tai
@rameshpatekar4025
@rameshpatekar4025 2 жыл бұрын
Atishay chhan.
@rashmipatil9050
@rashmipatil9050 2 жыл бұрын
खूप छान माहिती सांगता मॅडम तुम्ही. हे ऐकून सोडून देऊ नये इतकच
@rukminilokare9444
@rukminilokare9444 2 жыл бұрын
Khup chan vichar tumi mandale
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 2 жыл бұрын
Dhanywad Aangha tai 👏👌👍
@rekhakhavare4737
@rekhakhavare4737 2 жыл бұрын
Tumche vichyar amhala patat pn mulana patat nahit
@shamalimohite8544
@shamalimohite8544 2 жыл бұрын
खूप सुंदर !
@nilimagandham9583
@nilimagandham9583 2 жыл бұрын
Khup Chan.
@ujwalavarpe6670
@ujwalavarpe6670 2 жыл бұрын
खूप छान माहिती मस्त👌👌
@nirmalayadav5207
@nirmalayadav5207 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिलीत
@nilimagandham9583
@nilimagandham9583 2 жыл бұрын
Madam mazi mulgi BE Mechanical ani SAFTY MTech ahe tilla trach field madhe job atta join karnar ahe. after 7month s she get it. In Dubai very difficult to get it girl this field.
@surekhar9509
@surekhar9509 2 жыл бұрын
खुप छान माहीती.
@bhavnagawas7579
@bhavnagawas7579 2 жыл бұрын
Tumi boltay te khar aahe
@deepaambep3202
@deepaambep3202 2 жыл бұрын
Credit card aani loan var vastu gehne kharch tumche videos Khup vichar karyla lavnare astat
@ujwalamankar1133
@ujwalamankar1133 2 жыл бұрын
Khup chan
@rukhminikhupchankulthe1262
@rukhminikhupchankulthe1262 2 жыл бұрын
Dr.ma'am aajcha video khasach 👌👍
@netradesai1533
@netradesai1533 2 жыл бұрын
waw madam kiti chhan sangital tumhi, agdi maze vichar ahet he😀
@latapatil5643
@latapatil5643 2 жыл бұрын
छान विचार
@swanand434
@swanand434 2 жыл бұрын
True aahe 👍🙏
@padmavatidivekar4468
@padmavatidivekar4468 2 жыл бұрын
खरंच आहेत
@suhasjoshi1509
@suhasjoshi1509 2 жыл бұрын
डाँ,आजचा व्हिडिओ अत्यूत्तम पण लक्षात कोण घेतो?आमच्याकडे पैसा भरपूर आहे तो कसा खर्च करायचा हे आम्ही "ठरवू"तुम्ही कशाला काळजी करता,आमच आम्ही बघु" अशी उत्तरं मी ऐकली आहेत
@mansigupte5305
@mansigupte5305 2 жыл бұрын
हो हल्ली मुल हेच बोलत असतात काटकसर त्यांना करायची नसते आठवड्यातून एकदा तरी Mall मध्ये जायच प्रमाणाच्या बाहेर खरेदी करायची आणि खाण आलच कित्ती तो पैसा खर्च करायचा आपण काय बोललो तर म्हणतात ऐश कर सारख पैसे पैसे करु नका. पण त्यांना हे माहीत नाही कि पुढे पुढे महागाई इतकी होईल तेव्हा त्यांना पटेल अनघा ताई म्हणतात तसच होतं अफाट पैसा खर्च करून लग्न डोहाळे जेवण. बारस वाढदिवस सगळच झाले. तोच साठवला तर त्यांच्याच उपयोगी पडेल मी काटकसरीने संसार केलाय सगळ सगळ केल घर दागिने. मुलाचे इंजिनिअर पर्यंत चे शिक्षण लग्न यांना कधी अक्कल येईल देव जाणे खुप छान विडिओ टाकला
@shubhadanandeshwar5337
@shubhadanandeshwar5337 2 жыл бұрын
Its a good and real thoght I likeded it as usual your videos are very nice well explained and clearly mentioned all points
@sanjaykadam8083
@sanjaykadam8083 2 жыл бұрын
Nice
@manjushrinanware4603
@manjushrinanware4603 2 жыл бұрын
बरोबर बोलत आहे तूम्ही
@rutujapawar3122
@rutujapawar3122 2 жыл бұрын
Unwanted shopping 🛒🛒🛍️
@housequeenvanshika9510
@housequeenvanshika9510 2 жыл бұрын
Ho aaj patnya sarkha video hota
@smitadeshpande9305
@smitadeshpande9305 Жыл бұрын
Very nice ❤❤❤❤❤❤❤😊😊😊
@samitakande346
@samitakande346 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत तुम्ही ताई
@samitakande346
@samitakande346 2 жыл бұрын
मला आवडली भारी आवडली माझं पण हाच विचार असतो पण घरात मुलांना पटत नाही
@Traditional_foods15
@Traditional_foods15 2 жыл бұрын
खूपच छान विचार मांडलेत, सत्य आहे.
@surekhar9509
@surekhar9509 2 жыл бұрын
👍
@chaayagosavi857
@chaayagosavi857 2 жыл бұрын
खुप छान व्हिडिओ आहे.
@ashachude4448
@ashachude4448 Жыл бұрын
Nice
@kanchanborate5459
@kanchanborate5459 Жыл бұрын
छान
Psychology Tricks in Marathi | Everyday Psychology | Netbhet ThinkSmart |
14:48
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 502 М.
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН
КОНЦЕРТЫ:  2 сезон | 1 выпуск | Камызяки
46:36
ТНТ Смотри еще!
Рет қаралды 3,7 МЛН
04 Things On Which Middle Class Is Wasting Money
18:04
Sango Life Sutras
Рет қаралды 2 МЛН
अचानक उगीचच मन उदास होते ....असे का..
15:08
happy and healthy life at home
Рет қаралды 38 М.
Какой я клей? | CLEX #shorts
0:59
CLEX
Рет қаралды 1,9 МЛН