झाब्रू ला मारती पेक्षा छान शोभेल अशी स्पोर्ट्स bike द्यायला पाहिजे नलू मॅडम ने 👌🏼👌🏼
@bablugawande Жыл бұрын
शिवलाल ची दया पण येते राव 😂😂 अन् कुचीन पण लयच आहे आता ट्रॅक्टर पंचर कराचे काही काम होते का 😂😂 बावा
@nandkumarmishra44415 ай бұрын
पाय मोडला तरी शिवलालने इचूकाटा करन नाही सोडला.😊
@aakashgaygole934 Жыл бұрын
माणसाचा रुबाब देविदास भाऊ सारखाच पाहिजे
@mama_नेरवाले Жыл бұрын
पडती च्या वेळी कोणी सोबती नसते 👉बाबू "शिवलाल", काशा भी सोडून गेला अन् बबन भी सोडून गेला तुला 😔😇
@yogeshdhage2003 Жыл бұрын
झुंबर भाऊ घरफिरवे तुम्हाला विनंती आहे की शिवल्याची कोनतीच मदत नाही केली पाहिजे
@yogeshdhage2003 Жыл бұрын
लक्ष्मण राहिला फिट्याचा
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
आज 8/11/23 बुधवार ला व्हिडिओ येणार नाही,क्षमस्व उद्या 5.00 भेटू
@satishpadghan4255 Жыл бұрын
Ok sir
@musicmd77 Жыл бұрын
शिवलाल भाऊ वर दया आली पण काय करणार ' जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर ' 😊❤
@gkgopalkhavale4147 Жыл бұрын
बाकी बबन खूप हुशार आहे उसात जातो पण पान नाही लागू देत❤😂😂
@anandsardar167 Жыл бұрын
मरती चा लग्नाचं पा न हो ब्या... पाय आले न त्याले 😂😂
@vvg9191 Жыл бұрын
शिवलाल भाऊ ची परिस्थिती बघून एक कळालं... भाऊ कोणी कोणाचं नसते 😢😢 वेळे चा खेळ आहे सगळा 😢
@vinaykamble8455 Жыл бұрын
कर्म चं तसे आहेत ना त्यांचे
@vvg9191 Жыл бұрын
@@vinaykamble8455 हा भाऊ ते तर आहेच.. जैसी करणी वैसी भरणी....🙏
@dinanandtajane358 Жыл бұрын
झाबरू च्या ट्रॅक्टरवर dj ब्ल्युटूथ स्पीकर लावायचे सांगा गुरुजी,आमच्याकडे असतात म्हणून सांगितलं😂😅😅
@satishraut778 Жыл бұрын
झुंबर भाऊ रोटर मारायला गेले होते शिवल्या चोरी न मारायला सांगीतले पण लआयरए मनोज पाटील सर्व नाही म्हणतात जगणं शेठ चे वावरत पेरणी करायची गळब गुंफाबाई चा मजा शांताराम भाऊ सरपंच साहेब देविदास भाऊ कंदील आबाजी डेंनी आंबा मुशींराम भाऊ मारोतराव झाबु झुंबर भाण्ये सर्व मंडळी नाही म्हणतात आहे ❤😂🎉😢😢😊😊🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤❤
@KRUSHIMITRAJAYSHELKE Жыл бұрын
जय जवान जय किसान जय महाराष्ट्र 🙏🚩👍
@gajanantayde7620 Жыл бұрын
बरोबर पाच वाजता चालू करा सर धन्यवाद ❤❤
@PriyankaNamdarPatil Жыл бұрын
आता लक्ष्मण भाऊ ले फिटवायच्या मागे लागला वाटते हा शिवालाल 😂😂😅😅😅 ढाबा गेला म्हणून समजा आता लक्ष्मण भाऊ 😁😁
@AyushKharate Жыл бұрын
🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🚩🧡🚩🧡
@NavnathFasate Жыл бұрын
जय श्री राम 🚩🚩🚩
@vickyingale56289 ай бұрын
मी काल पासून विचार करत आहे, कि कालच्या एपिसोड ले जो शिवलाल ले फोन आलता कि तुम्ही इलेक्शन चा फॉर्म भरत नसा😊ल त मी भरतो, तो इचुकाटा संघटनेतला माणूस जर निवडून आला त कस होईल, बर नेमका कोनत्या तालुक्यातला माणूस आहे तो फॉर्म भरू रायला, मला त वाटते कि आमच्या मूर्तिजापूर चाच असलं
@raviburale7112 Жыл бұрын
एवढा मोडला शिवलाल तरी त्याच्या अंगातले किडे काही गेले नाही, लक्ष्मण चा धाबा शिवलाल इकुन खाते 8 दिवसात.😂
@maheshDhadve-ez1rh Жыл бұрын
इचुकाटा फिटला पुरा 😂😂
@indianfarmer76 Жыл бұрын
शिवलाल साठी चाकाची खुडची पाहीजे गुरुजी 😂😂😂
@AdityaHade-b1v6 ай бұрын
विंचू काटा संगटनाशीवलालटोयगोटो
@dhirajagrawal6821 Жыл бұрын
आज फक्त रामपूर साठी लाईक करा ❤❤❤
@gauravmhasne5496 Жыл бұрын
सर भूषण खूप मेहनती आहे सर त्याला फराळ मध्ये चांगला नफा भेटला पाहिजे
@ankushkadam9705 Жыл бұрын
💯
@krantishende5156 Жыл бұрын
खूप छान सर 👌 शिवलाल दुसऱ्याची पेरणी पाड्या त्याचीच पेरणी पहिले झाली
@alpeshkumar1321 Жыл бұрын
आज विधार्थी दिवस आहे गुरुजी थोड़ बाबासाहेब बदल sagac होत
@gurugajanan5147 Жыл бұрын
काँग्रॅच्युलेशन्स झाबरी गोंडा🎉🎉😂😂 वाचून घेतो तुला काय माहित नाही आहे तुला गाडी भेटणार आहे नलू मॅडम कडून❤❤❤
@pavandhole8365 Жыл бұрын
Shivalale fhirva sir changl ichukata 😂😂😂😂
@lakhaningole9324 Жыл бұрын
शक्ती कपूर back to 😂😂
@maharashtranews24live13 Жыл бұрын
आज झाबरू गोंडा ची गाडी येणार होती ना सर🎉🎉🎉🎉
@bharatnimkar4399 Жыл бұрын
येन न😂
@aadipianoworld7020 Жыл бұрын
Diwali le
@mukeshdoke5090 Жыл бұрын
Diwali divashi gift ahe
@atulwankhade7144 Жыл бұрын
Ho na sir aami kiti khush aaho lavkar phatva
@sachinkaresachinkare10 ай бұрын
U u u u u 7
@ganeshbahakar871 Жыл бұрын
आता सि आय डी टीम दीवाळी,साठी घरी आलेली आहे, ट्रैक्टर कोनी पंचर केले,हे,शोधनार, सर्व टीमला दिवाळीच्या, हार्दिक शुभेच्छा,
@jayantdehankar8728 Жыл бұрын
शिवलालचा रयमान गेला नाही वाटते लक्ष्मण चा धाबा दाबतो म्हणथे 😂😂
@manoharpokale3275 Жыл бұрын
शिवलाल साठी संगीत खासच देल्लं भाऊसाहेब, नायक नही खलनायक हू मै, मस्त 😀😀👌👌🙏🙏
@gajananwankhede7236 Жыл бұрын
झुंबर सेठ आपल पण थोड हरबरा पेरणी करायची आहे हो येता का मग 😀😀😀😀👍👍👍
@seemababar1157 Жыл бұрын
शेतकऱ्यांमुळे.आपल्ययला.धान्यमिळत❤👌👌👌
@surajsalunke41255 ай бұрын
❤❤❤❤❤
@dnyaneshwarhjadhav8414 Жыл бұрын
आता लक्षिमन च नंबर आहे वाटत .... शिवल्या देते आता बत्ती. .....😂😂😂😂
@abhishekkokate8331 Жыл бұрын
१ वाजता पासून वाट बघतोय सर😁😁
@lakhaningole9324 Жыл бұрын
बेस्ट विडिओ मस्त जमलं आजच 😅😅
@omshanti2312 Жыл бұрын
बापरे सर शिवलाल च काम लय भारी 🎉🎉🎉🎉
@PrakashKurkute-l1l Жыл бұрын
शिवलाल सारखी विकृती सुधारत नाही धुलाई पाहिजे बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर
@vijayborade8798 Жыл бұрын
शिवलाल ला आजूनही झटका येतो, अरे बाबा तुझ्या पोराकडून काही शिक म्हण जरा मस्त मस्त व्हिडिओ आहे धन्यवाद सर 🙏🙏🙏🙏🙏
@NDK1010 Жыл бұрын
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.....
@dattrayabelkhede5940 Жыл бұрын
मारोतराव धरल शेपुट की चालल माग😂😂
@gdchatark Жыл бұрын
लक्ष्मण भाऊ मोठ्या मनाचा ठरला आज गुरुजी
@suchitachandore5770 Жыл бұрын
पण मोठं मन शिवालाल साठी ज्यांन वापरलं त्याच गणित चुकलं...
@rushikeshharde8498 Жыл бұрын
आसच पाहिजे आत्ता जीरली शीवलाल ची 😅😅
@abadardigambar5340 Жыл бұрын
राम राम गुरुजी 🙏
@pravinbawane6261 Жыл бұрын
सर्व झनानी शिवलाल च जेवण जेवले आता लक्ष्मण राहिला बा काहीच शिल्लक ठेवत नाही थोडा हुशार व्हायला पाहिजे पण😀😀😛😋
@BharatPravaswithKK Жыл бұрын
एकदम झक्कास शिक्षक
@rameshwarmohokar5846 Жыл бұрын
शिवलाल न नुकसान केलं पण एक दिवसाचं लोकांचं. वाईट झालं.. सजा मिळायलाच हवी सर
@DATTAFALE Жыл бұрын
|| ❤ लक्ष्मण भाऊंनी शिवलाल ले कामाले ठेवून चोराले तिजोरी सांभाळाले दिल्या सारखं आहे...काही दिवसांत शिवलाल भाऊ ढाबा ईकून खाया जोकता आहे..बावा.😍🤣||
@Marotighodkhande Жыл бұрын
सर जबरदस्त व्हिडिओ शेती वरती व्हिडिओ काढल्याबरोबर खूप खूप धन्यवाद आभारी आहे सर तुमची
@ashokgawande1529 Жыл бұрын
शिवलालचे पात्र खास बनवले जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही लक्ष्मण मदत करते हा धाब्यावर हात मारतो म्हणते उत्कृष्ट भाग आहे सर
@bhushankadam6782 Жыл бұрын
Shetkari ☺😇😚
@shrikurshnaghatolkar6764 Жыл бұрын
सर खुप सुंदर 🎉🎉
@rameshwardhole9988 Жыл бұрын
ट्रॅक्टर पंचर करणारच शोध घ्या सर .हे शिवलाल सुधारणार नाही.😂😂❤❤🎉🎉
@maheshramteke675 Жыл бұрын
Jay bhim ho Raut sir mi perato harbhara udya pan amchakade line che wande ahe nite le pani dya lagte❤❤❤❤
@santoshamrute8878 Жыл бұрын
सर शिवलाल पुरता फिटला 😅😅
@indianfarmer76 Жыл бұрын
😂❤😂nice video techer taka tak 😂❤😂
@ffloverpavan1505 Жыл бұрын
1 Number Video Sir G❤❤
@Watchwithketan Жыл бұрын
मणी नाही भाव मन्हे देवा मले पाव 😂😂
@maheshDhadve-ez1rh Жыл бұрын
मोठ्याले आयकु येतं नाही मनते ट्रॅक्टरचा आवाज कसा काय आला 😂😂
@TeachertakatakSureshRaut Жыл бұрын
🤣🤣😂
@suchitachandore5770 Жыл бұрын
😂
@sonuuikey81 Жыл бұрын
❤❤❤mast ahe sar 🌴🌼🌴
@nvirghat Жыл бұрын
एपिसोड मध्ये झुंबर भाऊ शिवाय मजाच येत नाही... नलू बाईन झाब्रू ला हिरो होंडा गाडी दिवाळी गिफ्ट देली... शिवलाल भाऊच नाव शक्ती कपूर लय भारी ठेवलं...
@mohanbodkhe5131 Жыл бұрын
लक्ष्मण ले आणलं गोत्यात आता शिवलाल न लक्ष्मणच रायला होता फक्त येवडी घडली तरी इचुकाटा काई जात नाही या शिवल्या च्या अंगातला ट्रॅक्टर करतोच म्हणते पंचर वारे गडी...😂😂
@RajGundwale Жыл бұрын
सुपर विडिओ सर
@swapnilnasare998 Жыл бұрын
सर व्हिडिओ चालू करा ना वाट खूप पाहत आहे आम्ही😂😂😂😂
@suchitachandore5770 Жыл бұрын
ट्रॅक्टर ... गरगर फिरते ,चाक वगैरे खरोखरचे असल्यासारखे 😊 लक्ष्मण न मन मोठं केलं पण शिवलाल धोका देणे वाले मे आता ...😢
@kiranrewatkar3393 Жыл бұрын
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
@Mauli-c2z Жыл бұрын
झाब्रू गाडीचा एपिसोड पूर्ण करायला पाहिजे होता
@sarangbhonde3477 Жыл бұрын
व्हिडिओ ची आतुरतेने वाट बघत होतो .
@YogeshWankar-jo9rf Жыл бұрын
खूप वेळची वाट बगत होतो सर
@RafikShaha-kq4eb Жыл бұрын
धन्यवाद राउत सर
@suyogpawar400 Жыл бұрын
शिवलाल चे चांगले वाखे चालू आहेत😂😂 लक्ष्मण चं काम काढते वाटते शिवलाल आता😅😅😅😅 पवार पान पॅलेस वडाळी देशमुख
@RutikIngle-q3z Жыл бұрын
राऊत सर हरभरा पिका बद्दल व्हिडियो टाका. दिलीप इंगळे. तिकोडी.
@balkrushnawankhade9923 Жыл бұрын
सर शिवलाल काही सुधारत नाही 😂😂❤❤
@maheshDhadve-ez1rh Жыл бұрын
गावंडे पाटील तेवढं द्या करून शिवल्याच नांगरन ❤❤
@lavevideo9896 Жыл бұрын
एकचं नंबर 👌❤
@SURAJKADU2948 Жыл бұрын
एक नंबर विडिओ सर❤️🙏
@ompatil1519 Жыл бұрын
Jay Shree Ram 🚩🚩🚩🚩
@deva7662 Жыл бұрын
खुप छान भाग होता🎉❤
@vitthaldaberao7628 Жыл бұрын
जैसे कर्म करेगा वैसा फल देगा भगवान शिवलाल भाऊ आता तरी सुधरा
@Tigerbhai-7127 Жыл бұрын
Ram ram Bhai saryane 😂❤
@ajaywankhade128 Жыл бұрын
आज विडियो नाही आला उदया प्लीज़ विडियो मामा ला रिटर्न करा सर प्लीज़ 😢
@artiwadke89 Жыл бұрын
शिवलाल सुधरला नाही हे त्याने केलेल्या ट्रॅक्टर पंचरवरून दिसून येते.
@maheshDhadve-ez1rh Жыл бұрын
मेली धामन कवा फणा काढते 😂😂
@CHETANWATH-xl8sy Жыл бұрын
Khup chhan👌👌👌
@santoshkalbande1509 Жыл бұрын
😂सर शिवलाल चे दिवस बदले पाहिजे हुशार व्यक्तिमत्व आहे😅😅
@Shriram14350 Жыл бұрын
आता लकशा गेला कामातून 😂😂😂
@AdityaHade-b1v6 ай бұрын
देविदास रूमनेवाले
@AnilTale-bl6dm Жыл бұрын
Khupach छान सर
@ketansoni5600 Жыл бұрын
Shivlal bhau sathi amhi. Video baghto. Taynchay hay haal. Baghvlya nahi jaat 😢.. Saheb kara kahi tari. 😢. Sudhrava ata shivlal. Bhau. La pan
@supadamehkare3892 Жыл бұрын
हरभऱ्याची पेरणी मस्त व्हिडिओ सर
@pravindeshmukh1095 Жыл бұрын
लेका ,शिवलाल,तुया आजच्या कारणाम्याच्या व्हिडिओ मी सरपंच , व झुंबर ले फॉरवर्ड करतो.😂