तुमचा चॅनल वर काहीच का नाही सर? सबस्क्राईबर पण 4 च आहेत..😢
@papanjondhale116 Жыл бұрын
पहाडी आवाजाचा बादशाह स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन प्रमोद दादा हयात असते तर दादा व सुंदर गीत गायला असतं मिस यु प्रमोद दादा लोखंडे
@santoshpatekar241 Жыл бұрын
खूप सुंदर गीत आणि आवाज. गायकी. पुढील आपणास खूप खूप शुभेच्छा.
@rajeshnavaghare9901 Жыл бұрын
खूप छान अप्रतिम प्रतीक भावा 👌👌👍👍🌹🌹🙏🙏
@sunilnagvanshi7431 Жыл бұрын
प्रतीक भाई तुझ्या आवाजात आनंद शिंदे जाणवतोय! तुला खूप खूप शुभेच्छा.....💐
@santoshdhende456 Жыл бұрын
खूपच मनाला भिडले श्रद्धांजली गीत खूपच छान गायलं , महाराष्ट्रातील तबला व ढोलक पट्टू सार्थक शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजलीअजूनही खर वाटत नाही सार्थक आपल्या मध्ये नाहीये 😢😢😢😢
@suyogkharde1012 Жыл бұрын
अप्रतिम लेखणी गुरुवर्य बाळा भाऊ यांची... व सुंदर आवाज प्रतीक दादा यांचा....❤