Рет қаралды 12,243
तुम्हाला सुध्धा हा थरारक अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच ( Point Break Adventure ) या टीम सोबत हा थरारक Climbing Experience With All Safety करू शकता.
🧗♂️ Point Break Adventure Contact 👇
▶️Technical Team Contact us for further Adventures Expedition 🧗
Team Point Break Adventures
◾Jocky :- 9356407474
◾Bunny :- 7276285895
⛰️🚩गिर्यारोहकांना नेहमीच खुणावणाऱ्या हरिहर गडावरील स्कॉटिश कडा या अवघड श्रेणीतील प्रस्तरारोहनमार्ग SCI आणि HTC यांच्या संयुक्त विद्यमानाने रिबोलटिंग करून सुरक्षित करण्यात आला आहे.
या किल्याच्या उत्तरेकडील बाजूस 550 फूट उंचीचा कडा हा 1986 साली पाहिल्यांदा ब्रिटिश गिर्यारोहक डग स्कॉट यांनी काही महाराष्ट्रातील गिर्यारोहकाच्या मदतीने यशस्वीपणे सर केला म्हणूनच पुढे या कड्याला स्कॉटिश कडा असे नाव पडले असावे.
हरिहर किल्ला किंवा हर्षगड किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. सह्याद्रीच्या रांगांमध्ये हरिहर किल्ला आपले वेगळेपण जपतो.
ह्या किल्ल्यावर वेताळ मंदिर आहे. मे महिना असेल तर करवंदांचा रानमेवा हमखास खायला मिळतो. हरिहरचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे तेथे चढायला कातळपायऱ्या आहेत. चढाईनंतर पूर्वेकडे लहानसा तलाव लागतो. काठावर हनुमानचे मंदिर व बाजूला चौथऱ्यावर महादेवची पिंड व नंदी आहेत. आजूबाजूला ४ ते ५ पाण्याने भरलेल्या कातळटाक्या दिसतात. डावीकडे खाली उतरून तटापर्यंत जाता येते. या किल्ल्याला चौफर बेलाग कातळकडा आहे. पूर्वेला कापड्या डोंगर व ब्रम्हगिरी दिसतात. दक्षिणेकडे वैतरणा खोरे आहे. येथील ८०° असलेल्या कातळ पायऱ्या चित्तथरारक आहेत. हा गड ३६७६ फूट आहे.गिर्यारोहणप्रेमींकरता हा एक पर्याय आहे.[१] इतिहास : हरिहर उर्फ हर्षगड हा प्राचीन काळात बांधलेला असून तो अहमदनगरच्या निजामशहाच्या ताब्यात होता. शहाजीराजांनी १६३६ साली निजामशाहीची पुनःस्थापना करतेवेळी त्र्यंबकगडासोबत हा किल्लासुद्धा जिकला.
------------------------------------------------------------------------------------------
गडाकडे जाण्याचे मार्ग :
पहिला मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर त्र्यंबकेश्वरच्या ३ किमी अलीकडे डाव्या बाजूला असलेल्या गावाकडून मोखाड्याकडील रस्त्याने गेल्यास निरगुडपाडा हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव लागते.
दुसरा मार्ग: नाशिक-त्र्यंबकेश्वरकडून जव्हारकडे जाणाऱ्या रस्त्याने सापगावकडे जाताना त्र्यंबकपासून १५ किमीवरच्या लागणाऱ्या हर्षवाडीकडे पोचल्यावर किल्ल्याला जाता येते.
------------------------------------------------------------------------------------------------
Connect JBVLOGS On
► KZbin - • Harihar Fort l अपरिचित...
► Facebook - / jbvlogsofficial
► Instagram - / jbvlogsoffi. .
▶️ My Vlogging Setup ◀️
-----------------------------------------------------
▶️ Main Vlogging Camera: amzn.to/3c3m35d
▶️ Main Camera Lens: amzn.to/3tDLiRy
▶️ Recording Mic : amzn.to/3vNMMug
▶️ Second Vlogging Camera: amzn.to/3tHrQTS
▶️ Action Camera 1: amzn.to/2ORVA1H
▶️ Action Camera 2 : amzn.to/3r5HKWB
▶️ Vlogging Tripod : amzn.to/3cUT5nm
▶️ Selfie Stick Action Camera : amzn.to/3tIZXLs
-----------------------------------------------------
#hariharfort #scottishcrak #nashik
आमचे नव नवीन Video पाहण्यासाठी Subscribe करा आणि जवळ असलेली घंटी दाबायला विसरू नका !!
धन्यवाद !!
----------------------------------------------------------------------------------
#climbing #bouldering #mountains #nature #rockclimbing #instagram #hiking #climb #of #adventure #mountain #climbinglife #pictures #climber #my #passion #is #trekking #travel #escalada #klettern #boulder #mountaineering #outdoor #outdoors #photography #landscape #training #fitness #lovers #mountain #climbinglife #pictures #climber #passion #trekking #travel #escalada #klettern #boulder #mountaineering #outdoor #outdoors #photography #landscape #training #fitness #lovers