गेली दोन वर्षे काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने एक ही ट्रेक करू शकलो नाही पण आज हा व्हिडिओ बघितला आणि मी पण तुमच्या ग्रुप मध्ये ट्रेक ला होतो अस वाटायला लागलं दोन वर्षांपूर्वी या परिसरात शेवटचा ट्रेक केला होता मस्त व्हिडिओ आहे पुढच्या ट्रेक साठी खुप खुप शुभेच्छा
@मीसह्याद्री3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@Musafirhuyaroon2563 жыл бұрын
Mast Route ani Video 👌👌
@मीसह्याद्री3 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@sunilwalunj71623 жыл бұрын
हरीशचंद्र गडावर जाण्यासाठी आणखी दोन वाटांची (रोहीनाळ,तवली नाळ)माहिती मिळाली ...धन्यवाद
@मीसह्याद्री3 жыл бұрын
धन्यवाद
@infinity_traveller_trekker38953 жыл бұрын
🤘🤘🤘😍❤️
@मीसह्याद्री3 жыл бұрын
🙏
@Chaitanya.Kamath3 жыл бұрын
परवा म्हणजे येत्या 30 आणि 1 ला आम्ही माकडनाळ चढाई व रोहीदास नाळेतुन ऊतरायचं ठरवलंय.. हा व्हिडिओ संदर्भ म्हणून घेता येईल आधी खिरेश्वरवरुन जुन्नर दरवाजाखालुन, तारामती घळकडुन यायचं ठरवलं होतं पण बेत थोडा बदलला.. खुप छान वाटले पाहुन 🤘🏼
@मीसह्याद्री3 жыл бұрын
All the best... आम्ही जिथे मुक्काम केला तिथे जाणं झालं तर त्या झाडाजवळ माझ्या मोबाईलच होल्डर आहे का बघा.. 😀
@Chaitanya.Kamath3 жыл бұрын
@@मीसह्याद्री हो एक मुक्काम आहे, नक्कीच शोधून काढतो
@Chaitanya.Kamath3 жыл бұрын
@@मीसह्याद्री मोबाईल होल्डर म्हणजे नेमकं काय? Selfie stick सारखं की कव्हर? मला फेसबुक मेसेंजर वर सांगा
@मीसह्याद्री3 жыл бұрын
@@Chaitanya.Kamath धन्यवाद 🙏
@vivekp13063 жыл бұрын
Video छान बनवता तुम्ही मला सांगा ...रोहिदास शिखर सुधा केलात का ? या video मध्ये दिसत नाहीये अम्ही सुद्धा plan करतोय कदाचित फक्त तविची नाळ आणि रोहिदास करून खाली उतरू