अशाप्रकारे विनोद निर्मिती साठी देवतांच्या नावांचा वापर करून भक्तांच्या भावना दुखावनार नाहीत याची काळजी घ्यावी. देवदेवतांचा नामोल्लेख हा विनोदाचा विषय नाही हे ध्यानात घ्या . अनेक तमाशांमध्ये साधु संताच्या नामोल्लेख विनोद निर्मिती साठी होताना दिसून येतो. महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. इथे संताचा आदर राखणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे. तमाशा हि महाराष्ट्राची अभिजात कला आहे ती टिकली पाहिजे.पण कलावंतांनी देवदेवतांचा नामोल्लेख विनोद निर्मिती साठी होणार नाही याची काळजी घ्यावी ही माफक अपेक्षा.
@ShriGaneshTasgaon Жыл бұрын
अगदी बरोबर आहे , आम्ही चॅनलच्या माध्यमातून तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. व ही बाब तमाशा पार्टीला कळवतो .धन्यवाद.