पप्पांनी आंगण किती छान सारवले पप्पा खुप ग्रेटच आहेत. कस जमत सर्व काम यातच समजते पहिले खूप कष्ट केले आहे. पप्पांनी ❤️🌹 🙏👍 आनीकेत आजीला खाऊ घेऊन गेल्यावर किती प्रेमाने पिशवी उघडून बघत होती हसली😊 पण आजी 🤗खूप भारी आहे. आजी❤️ 🤗👌👌👍
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@rajendrabhogte82863 жыл бұрын
आई बाबा गावी आले आणि आता तुझा चेहरा उजळला खूप आनंदी दिसतोस आता आजी खूप सुंदर दिसते गॉगल लावून😎😎👌👌
@javedpatankar80173 жыл бұрын
आजचा ब्लॉग छान होता. तुझे बाबा खरोखरच मेहनती आहेत, कामाचा अजिबात कंटाळा नाही त्यांना. तुझ्या प्रत्येक व्हिडीओत गोष्ट कोकणातील परिवारातील सदस्य तुला भेटायला येतात हे बघून फार आनंद होतो.
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@sanaparab60733 жыл бұрын
आई बाबा आल्यावर घर भरलेले वाटले ♥️♥️ प्रश्न विचारणारी आजी केमेरा समोर आला की गळ्यातली माळ सरळ करते हे खूप भारी वाटते😊
@veenakudnekar10043 жыл бұрын
बरोबर
@poojagawdevloger98263 жыл бұрын
मायेचया माणसांनी सजली आहे ही भूमी गर्वाने सांगतो आम्ही आहोत कोकणप्रेमी .
@dipathakur20403 жыл бұрын
सगळ्यांना लाजवतील असे बाबा काम करतात.... खरंच खूप great आहेत बाबा👏👏 बाप्पा आणि स्वामी त्यांच्या,तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करोत..... लहान मुलांबरोबर लहान होऊन खेळणे ही मजा काही वेगळीच आहे...आणि त्यांच्या तोंडून मालवणी भाषा ऐकणे काही वेगळीच मजा आहे.....आजीला खूप दिवसांनी पाहिले....थोडी बारीक वाटली....पण तिला पाहिले की खूप बरे वाटते आणि तुला ही प्रत्येक व्यक्ती बरोबर आपुलकीने,प्रेमाने वागताना पाहिले की माणुसकी, जिव्हाळा, आत्मियता अजून जिवंत आहे हे दिसून येते... तुम्ही सगळे एकत्र बसून जेवणाचा, नाष्टाचा जो आस्वाद घेता ते पाहून तिथे आपण ही एन्जॉय करावे असे वाटते ... खूप भारी वाटते हे सगळे पाहून .. तू ही तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि अंगण खूपच छान झाले आहे ... आई बाबा यांनी ही आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी.....
@smitaghosalkar51053 жыл бұрын
आई पप्पा आल्यावर जाम खुश.घर पण किती भरलेले दिसते.पप्पांनी आंगण छानच सरविले.एक नंबर पप्पा .सगळ्या कामात.आजी ग्वागल लावून छान दिसते .दादाचे लग्न किती तारखेला आहे.काम भरपूर आहेत.व्हिडिओ मस्त 👍
@rupalibugde32343 жыл бұрын
एवढ मोठ अंगण पप्पांनी सारवल किती मेहनत करतात आणि तुझी मज्जा आहे पुर्या पेटीस एकदम मज्जा आई पप्पा आहे खुप बर वाटल घर भरल्या सारख वाटल आजीनी गॉगल घातला छान दिसत होती आजीला🙏🙏 आई पप्पाना नमस्कार विडिओ छान होता औषध घे पण सर्दी सुकवू नको ती जर बाहेर निघाली तर तुला बर वाटेल काळजी घे👍👍👍👍
@rupalipadalkar15833 жыл бұрын
किती मेहनत करतात गावची माणस तरी ही चेहर्या वर नेहमी हसु असते 😊😊😊😊😊😊😊आजी लय भारी हाय👸👸👸👸
@mayabandal41963 жыл бұрын
हसणारी आजी गॉगल घालून लय भारी गोड दिसत आहे व तिला दिलेला खाऊ हे खायचे नसून तिच्याविषयी वाटणारे पे्म आहे प्रेमामुळे तिची आठवण सगळ्यांनाच येते व अनिकेत तू खूप आघाव आहे आई आली की हट्ट करून स्वतः चे सगळे लाड पुरवून घेतो व हेच आईचे प्रेम अनमोल असते आघाव हा शब्द वापरला रागवू नको स्वॉरी आवडले नसेल तर माफ कर पण मजेने बोलले पण आई आली की आम्हाला ही घराला घरपण व तुझा चेहरा आनंदी पाहून खूप खूप छान व सुंदर वाटते पञ्याभाई व्हिडिओत वी आय पी झाला आहे दिसत नाही असे का करतो जरा आमच्या साठी थोडा वेळ तरी अनिकेतकडे ये छान वाटते तुम्हा सगळ्यांना एकञ पाहताना चिन्नूपण आमची अनिकेत सारखीच हट्ट व रुसून बसते कारण आई तिलाही एकटीला सोडून जातात मग गावाला आल्यावर माझेही लाड करा हे तिचे म्हणणे व ते तुम्ही लाड पुरविता हे तिलाही समजते लव यू चिन्नू आई व पप्पांना नमस्कार कविता खूपच छान व सुंदर 👌👌👌🙏🙏🙏☺
@hemgudesarika12343 жыл бұрын
काका नी खुप छान सारवून घेतले एखाद्या बाईला लाजवतील असे 👌🏻👌🏻
@nayanjadhav35143 жыл бұрын
हसरी आजी चष्म्यामुळे लय भारी दिसत होती पप्पांनी छानच अंगण सारवले आईच्या हाताच्या जेवणाला चव च खूप न्यारी
@cartoontv8753 жыл бұрын
किती जणांना live गोष्ट आवडेल comments करून सांगा
@goshtakokanatli3 жыл бұрын
Mala
@cartoontv8753 жыл бұрын
@@goshtakokanatli ho
@vilasparab10403 жыл бұрын
पप्पानी खळा मस्त केला आणि तू काय केलस ?☺️ तुझे पप्पा मुंबईकर असून गावी आल्यावर ते जे कष्ट करतात ते बघून खरंच त्यांना माझा सलाम तुझे व्हिडीओ खूप छान असतात तू लकी आणि प्रसाद तुम्ही तर आमच्या घरातलेच सभासद झाले आहात तिघंही छान काम करताहात ऑल दि बेस्ट
@vaishali99223 жыл бұрын
व्हिडिओ एक नंबर. पप्पांनी खळा खूप मस्तच 👌 सारवला. छान दिसतोय आई पप्पा आल्यावर घर भरल्यासारखं वाटतंय. हसरी आजी Gaugle मध्ये एकदम भारी. God Bless you 🙏
@sureshmasurekar82123 жыл бұрын
आई - वडील मुलांबरोबर असतात तेंव्हा स्वर्गातील सुख पण कमी पडता.एक वेगळाच आनंद असतो.
@mrunmayeekoyande91103 жыл бұрын
तुझे व्हिडीओ खूपच सुंदर असतात नाविन्य पूर्ण असतात मी नेहमी सर्व व्हीडीओ पाहते पप्पां खूपच हुशार आहेत हसरी आजी खूपच छान आपली आजी गावी कधी येणार सुंदर व्हिडीओ 🙏🙏
@anitaparabsriswamisamarth4903 жыл бұрын
👌 video तुझ्या पप्पांनी खळा मस्त सारवला. बाकी व्हिडिओ खूपच भारी आहे. आई पप्पाना माझा नमस्कार. TC God bless you.👌👍
@sunitamanjarekar28723 жыл бұрын
Good
@prakashjagdale30532 жыл бұрын
वेरी आहे
@satyabhamasangaleverygoodk54833 жыл бұрын
नमस्ते अनिकेत मस्त वाटला आई बाबा गावाला आलेबाबा नी खळ सारवले मस्त हासरी आजी खुप आनंदी दिसत होती आपली आजी कधी येणार
@nileshmahadeshwar49222 жыл бұрын
तुझे बाबा खूप ग्रेट आहेत ह्या वयात पण एवढी काम करतात
@deepaksarode37643 жыл бұрын
फारच सुरेख खळ बनवून झाले.... अजीला गॅगल 👌👌👌👌
@nehak61453 жыл бұрын
Kharach hasri aaji khup god ahe.tula pan ti khup avadte te tujhya cheherya varunch kalate.mast
@suhasjoshi15093 жыл бұрын
मी पण असच खळं केल होतं पण पुळण+सीमेंट 2 /3वर्ष बघायला नाही लागल बाकी एकदम मस्तच👍👍👌👌👍👍👌👌
@sudhirgawade61963 жыл бұрын
तुझ्या नविन घराचा विडिओ कधी येणार त्याची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत खुप शुभेच्छा
@goshtakokanatli3 жыл бұрын
Lavkarch
@sujalparab_music053 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप छान होता. हसऱ्या आजीला बघून खूप छान वाटले.👌👌😊
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@kajalmahendra12143 жыл бұрын
अनिकेत विडीओ एकच नंबर 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 👍 तुझे आई बाबा गावी आल्यावर तुझ्या चेहर्यावर हसू बघुन खुप छान वाटल तुला आनंदी पाहुन आम्हाला पण बर वाटत हसरी आज्जीला बघुन खुप भारी वाटल गाॅगल लाऊन लय भारी दिसते आज्जी ❤❤❤❤❤❤❤❤❤ आता तुझ्या आज्जीला पण बघावस वाटते लवकरच तीच्या बरोबर पण विडीओ बनव अनिकेत तुझ नवीन घर बघायला आवडेल आम्हाला लवकरात लवकर दाखल घर ❤❤❤❤❤❤❤❤❤
@indiaismycountry67223 жыл бұрын
कोकण म्हजे काय... तर एका वाक्यात उत्तर.... अनिकेत रासम
@shamkadam66693 жыл бұрын
खळ छान झाल आणि हसरी आजी गोॅगल लावल्यावर छान दीसत होती आणि कवीता छान लीहीली
@poojagawdevloger98263 жыл бұрын
पर्यटनासाठी येणाऱ्या लोकांनासाठी per head cha rate sang रहाणयाचा आणि खाणयाचा म्हणजेgroup ne एकत्र येणाऱ्या ना गाडीभाडे add karu n yeta yeil.
@shalakalad46453 жыл бұрын
अनिकेत तुमच घर कुठे घेतल आहे आम्हाला उत्सुकता तुमचे घर बघण्याची तुझ्या पप्पांनी आल्या आल्या सुरवात केल्यानी कामा करूक तुझे पप्पा आणि मम्मी काम करण्यात एक नंबर खुप छान सारवलानी
@prajaktapatne25063 жыл бұрын
खळ छान सारवलय पप्पांनी किती मेहनत घेतात हसरी आजी👌
@seemanaik57642 жыл бұрын
व्हिडिओ 👌👌 आजी खुप,👌गोगल लावुन तर लय गोड दिसता आजी😍🥰
@aniketawere1422 Жыл бұрын
Mepan Dada aniket guhagar cha Tuze video jevdhya baghto tya kami padtayt seriously tu awesome ahes yarr And tu khup pudhe jashil yevdha jashil ki tula koni nahi roku shakt Dada Khup happy karto tu tuza pratek videos madhun
@goshtakokanatli Жыл бұрын
Thank u
@shilpamahajan36163 жыл бұрын
पप्पांशिवाय कोणतंच काम पूर्ण होत नाही, ग्रेट आहेत पप्पा👏👏
@aparnamore41493 жыл бұрын
पप्पा मेहंती आहेत काम अगदी मनलावुन करतात बघुन भारी आजी तर 1नं बाकी तुमच्चा कुटुबांना 👍👌
@harshadasawant85713 жыл бұрын
Mastch aniket specially hatsogf for yasathi to pakshi mast tipalas.udatana..... gogle madhe tu kadak distoy mitra.........an ajjiii bhariii aajila galyatal gold dakhvaya jam interest dosto baki video superb.......yrrr gavalach javas vatat uthuuun
@vishakhagharat83053 жыл бұрын
अनीकेत आईबाबा आले. तर खूप छान वाटत असेल तुला. चेहरा निखरला. आईबाबा आले आणि आजी कधी येणार आहे. आजी ची आठवण येते. दादांचे लग्न कधी कधी आहे.
@snehashinde66043 жыл бұрын
हसरी आजी खुप आवडते तिच निरागस हास्य मनाला भावून जाते तिने गाॅगल लावून हसताना छान दिसत होती.
Aniket Good morning Tuze sangun khupach chaan diste tuzi mehanut ring layi
@prakashkumbhar6943 жыл бұрын
छान, मस्तच, सुंदर व्हिडिओ. अनिकेत दादा नमस्कार.
@savitaprabhu39533 жыл бұрын
Vaa Aniket tuza baba ni koop sunder chhan khala kela kharch tuze baba koop mehanati kasthalu ani husar ahet ani aaji la subscribe ne masta khau dila aaji masta khush zali aai ne masta patice banavale koop chhan vatale video baghun
@vinayaksitap35633 жыл бұрын
पंपानी बनवलेले खळे खूप छान
@rushisonwane47033 жыл бұрын
Brother tujha video bgun...ekdum nivant aani changli zop 😀 yete...divsbhr lab mdhe study krt basaych ratri yeun tujha video bgun zopych.....mjh schedule cha part ahe ❤️ Bhava tu...
Dada lai bhari! Dadachya lagnala sarvana bolovta pan teen lakh subscribers ale tar record hoil ardhe ale tari hoil. Pan Mala kalji vadhu pakshachi ahe karan aplyakade jevan mulikade aste.... Kalji ghyva soyene rava .
@rashmi.......77223 жыл бұрын
छान सारवल खळा मला पण येत सारवण करायला आणि आवडत पण
@madhavimendon77363 жыл бұрын
Pappa mehanti mhanun aniket tu hushar aahes , khup chaan mehnat ghet aahes tu aaplya koknasathi 🙏
@bharatiganvir50173 жыл бұрын
खल छान झालाय. तुझे बाबा खुप मेहनती आहेत ... तब्येतीकडे लक्ष देत जा. 🤗🤗
@rajaramkhatavkar36753 жыл бұрын
Sawantwadit alelas tuza bhau maza mitr ahe shivaji.
Me ekach sangin tujhya papan kadun khup kahi shiknya sark ahe👍👍
@dipalivaidya12373 жыл бұрын
तुमचा आवाज खूप भारी छान आहे 👌
@satyawanshelke11523 жыл бұрын
Pure natural environmental harkul village 👌👌💐💐❤️❤️👍
@swarupachavan9413 жыл бұрын
तुझा व्हिडीओ बघितला कि भारीच वाटतं ❤️
@sharmilafadte92613 жыл бұрын
Khoop chan video 👌👌 ekdam mast
@goshtakokanatli3 жыл бұрын
Thank u
@archanaraut88783 жыл бұрын
वीडियो खूप छान तूझे पपा ग्रेट
@bharatisoundattikar17983 жыл бұрын
Hasari aaji na pahun mala mazya aaji chi aathavan zali. Donihi aaji khup premal hotya🙏
@sujalvlogs6213 жыл бұрын
Maza gav capture karnysathi Thnku dada karul maza gav
@swatijadhav79743 жыл бұрын
Khal pn mst gulgulit zale
@ajaygotad51773 жыл бұрын
खुप छान व्हिडीओ दादा
@ashishparkar2473 жыл бұрын
एक नंबर आजी डॉन आजी
@smitajadhav19043 жыл бұрын
khup chan video,Love Aaji
@jaypatil24553 жыл бұрын
अनिकेत मुंबई वरून निघतानाच ठरवलं होतं तुला खुद्द हरकुळात येऊन भेटावं पण अचानक तू साहिल पत्या कणकवली कडे जातानाच भेटले खूप काही बोलायचं होत पण राहून गेलं
@cartoontv8753 жыл бұрын
live goshta keva sangnar
@tanujadhavan72643 жыл бұрын
Nice video dada khalyachi majja Aatachya mandap la Nay yevuchi Saravlelya khalyachi sar mandap k nay yet & kalji ghe soyan rhv 😊
@manjusawant35643 жыл бұрын
Papa is great mast khala saravla Papa Lay bhari mast
@samuelpawar58612 жыл бұрын
Khup diwsatun bhet zali pappa khup kame kartaat namaskar sangne.ani apan mage bhatkanti karita yenarya loka karita hall parking etyadi dakhawale hote awadale pan sangawese watate ki apla gawacha patta kothun ani kase yayache te ekada sawistar sanga ani detail mob no dya mhanje kunalahi adchan honar nahi kokan konala awadat nahi ..mast ahe
@prashanttoraskar83313 жыл бұрын
Dada khup mast ahe video❤️❤️❤️
@leenavanmali88973 жыл бұрын
Anilet aai baba alyamule khrokhar tuzya chehryavar pani alele diste. Baba khup parishram kartat. Tu ussahat distos.😇😆