हसवणूक /माझे खाद्यजीवन /पु. ल. देशपांडे

  Рет қаралды 3,393

Manisha's book collection

Manisha's book collection

Күн бұрын

हसवणूक हे पु. ल. देशपांड्यांचं पुस्तक आहे. त्यातील माझे खाद्यजीवन ही गोष्ट आपण ऐकणार आहोत. या मध्ये लेखकाने त्याच्या खाण्याबद्दलच्या सर्व आवडी निवडी आणि किस्से सांगितले. आहेत. या कथेवरून लेखकाचा खाण्याबद्दलचा अभ्यास आणि तें किती मोठे खव्वये आहेत हे कळते.
#मराठीकथावचन #marathiaudiobook
#manishasaudiobookcollection

Пікірлер: 2
@krishnakumarjoshi5822
@krishnakumarjoshi5822 2 ай бұрын
पुलंच्या व्यक्तिचित्रांचे अथवा विविध लेखांचे अभिवाचन करण्याचा मोह कुणा मराठी माणसाला सुटलाय. तुम्ही चांगला प्रयत्न करता आहात. त्याही पुढे जाऊन मी असं म्हणतो की तुम्ही एक चांगलंच काम करत आहात; मराठी साहित्यप्रचाराचं. ते चालू ठेवा. पण एक सांगावंसं वाटतं ; वाईट वाटून नका घेऊ पण जरा एकसुरी होतंय.आवाजात आवश्यक चढ-उतार केले आणि वाचनात किंचितसा अभिनय आणण्याचा प्रयत्न केलात तर अजून छान होईल. वाचन आणि अभिवाचन ह्यांत हाच तर फरक आहे. त्यामुळे तो करा. खूप शुभेच्छा.
@Manishaambarle
@Manishaambarle 2 ай бұрын
Nakki
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Los Wagners
Рет қаралды 25 МЛН
Когда отец одевает ребёнка @JaySharon
00:16
История одного вокалиста
Рет қаралды 14 МЛН
Хасанның өзі эфирге шықты! “Қылмыстық топқа қатысым жоқ” дейді. Талғарда не болды? Халық сене ме?
09:25
Демократиялы Қазақстан / Демократический Казахстан
Рет қаралды 325 М.
Atomic Habits Book Summary in Marathi | Netbhet BookSmart
25:59
Netbhet Elearning solutions
Рет қаралды 59 М.