गणित शिकवण्याची पध्दत खूपच सोपी ,सहज समजते, तब्बेत खराब असूनही इतक्या तळमळीने शिकवणारे शिक्षक लाभले त्याबद्दल धन्यवाद सर...
@ganeshbhoir0009 Жыл бұрын
एकच नम्बर सर शिकवता 🙏😂👌👌👌
@krishnairshid84499 ай бұрын
बोलेल तेवढे शब्द कमी आहे सर तुमचे .महाराष्टातलं सुंदर व्यक्तिमत्व म्हणजे कांगणे सर ❤🎉
@dnyaneshwaraghao3472 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर तुम्ही महाराष्ट्रातल्या पोरांसाठी लय मोठं काम करतात तुम्ही निश्चितच मोठे मोठे वाला आणि तुमचं नाव मास्तर म्हणून महाराष्ट्रातल्या बोर्डावर राहील
@dreampolice73012 жыл бұрын
सर तुम्ही शिकवलेलं डायरेक्ट मेंदूमध्ये जाते आणि कधीही न विसरणारं गणित शिकवत आहात तुम्ही तुमच्या ह्या कार्याला सलाम आहे 🙏👍 🚩जय हिंद जय महाराष्ट्र सर🚩
@rajshaikh50622 жыл бұрын
Yes correct
@dipakkamble78292 жыл бұрын
अप्रतिम व्यक्तिमत्व आहे! सर🇮🇳👏🏻✍👏🏻👑जय संविधान जय महाराष्ट्र जय भारत
@hanamantvhadgir9481Ай бұрын
मला हा विषय कधीच समजत नव्हता... पण आज हा टाॅपिक कायमस्वरूपी समजला.... मन : पूर्वक आभारी आहे ❤
@mr..mistar.gavathihekar67982 жыл бұрын
सर खरच मला तुमचे बोलणे फार आवडते ... .. . तुम्ही... फार छान .. शिकवतात..सर्व. सर .. तुमच्या.. सारखे.... असायला.... पाहिजेत.... 🙏🙏🙏.... असं.... शिकवल्या .. बददल.. तुमचा आभारी.. आहे.. Ki.. Mi.... तुमचे सर्व... विडिओ बगतो... व मला.. सर्व... समजलं. आहे
@Prashant_P14122 жыл бұрын
सर खरंच तुमच्या सारख्या शिक्षकांच मार्गदर्शन असेल तर नक्की च प्रत्येक जण त्याच्या ध्येयापर्यंत पोहोचेल
@ShubhamPawar-cg6ed2 жыл бұрын
खूप छान सर..... तुमची शिकवण्याची पद्धत मस्त आहे..👌
@swatisanap97962 жыл бұрын
Khupch Great sir Bhari Teaching krta sir....🙏
@kiranagone65422 жыл бұрын
Sar तुमचे उदाहरण नेहमी आजच्या जीवनात घडलेली असतात थोड क्यात real असतात
@govindmatre66762 жыл бұрын
सर गणित खूप छान समजत तुमच . धन्यवाद सर
@nareshmore6632 жыл бұрын
Wow Amazing technic ..dear sir mi tumcha fan jhaloy... Challenge nahi tumhala... Great skill Achieve... Salute sir
@aasatish92102 жыл бұрын
सर आपले व्हिडिओ अत्यंत सुंदर आणि रियालिटी
@devendrabhoyar76912 жыл бұрын
सर मी नॅशनल लेव्हलला गोल्ड मेडल असून मी ऑलम्पिक ची पर्यार्क्टिस करत आहे सर पण गावचे लोक मला पागल झाल असे म्हणतात .अगदी चांगला मार्गदर्शन करता सर तुमी 👍
@omkeshchate35632 жыл бұрын
Konta sport
@dipaksonawane29132 жыл бұрын
Are Mitra konta khel khelto
@devendrabhoyar76912 жыл бұрын
शॉट पुट पॅरा ओलम्पिक
@akashkarhale99972 жыл бұрын
खूप छान shikavta सर ❤️
@santoshdhakarge30582 жыл бұрын
नक्कीच sir garibi माणसाला mansatun उठवते
@tusharbhingare48652 жыл бұрын
❤️❤️❤️❤️👍👍👍👍. खुप सोप्या पद्धतीने शिकवता मला आवडलं ❤️❤️❤️❤️
@karimtalaphdar60482 жыл бұрын
Sir mi pn solapur cha ahe tumhi khup great teach krata Thanks sir
@atiyapathan75752 жыл бұрын
गणित घ्या सर फार चांगल समजत तूमच
@Ashvin_pande_sir2 жыл бұрын
नवीन बॅच सुरू होणार आहे kzbin.info/www/bejne/aXjYp4mqh9qbfsk
@kiranchandane48612 жыл бұрын
Thanku sir very much
@aanandamore95792 жыл бұрын
खूप छान शिकवता सर
@rahuldhavale4700 Жыл бұрын
छान शिकविता सर .. खुप खुप धन्यवाद
@salmanpinjari332 жыл бұрын
Really appreciate of respected teacher effort and Hard work.. ❤️❤️ lucky students have great teacher.. ❤️❤️
@tejaswinisolanke5076 Жыл бұрын
Dhanyavad sir amchyasarkhya garib mulanna tumchyamule kuthlyahi vishayachi adchan yet nahi ahe manapasun dhanyavad
@nileshmohite25212 жыл бұрын
सर मी तुमचा फॅन झालो खरच तुम्ही खूप छान शिकवता मी एक शेतकरी आहे