ही लोकं कितीही बोंबलीत तरी पण माने पडणारच आहे....😂😂😂😂😂 त्यामुळे मोदींला मत देतोय असा वेळ वाया घालवू नका, गप्प राजू शेट्टीला किंवा सत्यजित पाटलांना मत देउन, आपलं मत वाचवा....
हो दादा राजूशेट्टी साहेब शब्दाचे पक्के आहेत... राजू शेट्टी साहेब येणे काळाची गराज आहे शेतकरी टिकवायचा तर
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
मला सांगा, राजू शेट्टी सायब, एवढा कोडगेपणा कुठून आणता ? तुम्हाला आमच्या पाण्याची आठवण आत्ताच का आली ? आमच्या पाण्यापेक्षा तुमचा फेटा महत्वाचा आहे काय ? आता म्हणतायं शेतकऱ्यांचा समन्वय मीच करु शकतो. जनआंदोलन मीच करु शकतो. सायेब एवढं थापा लावण्याऐवजी २००९ ते २०१९ काळात खासदार असताना दानोळीत मध्यस्थी करण्याच्यावेळी कुठं होता? उलट तुम्ही विरोध करणाऱ्यांच्या स्टेजवर जाऊन आमच्या जखमेवर मीठच चोळलं होतं. तुमची तर काय चुकी, तुम्हाला वाटतं होतं शेतकऱ्यांच्या मतावर मी जिंकून येतोय, इचलकरंजीच्या मतदारांची काय गरज ?
@harshchougule1777 ай бұрын
@@MilindPatil-gx7id दादा मुळात आपण गैरसमज करून घेताय. राजू शेट्टी साहेबानी इचलकरंजीला पाणी देण्यास कधीही विरोध केला नाही अथवा करणार हि नाहीत. उलट ज्यांनी विरोध केला जे आज सत्यजित पाटील, धैर्यशील माने यांच्यासोबत आहेत. माने आज मुश्रिफांची मदत मागतात. तुम्ही असेही म्हणता कि राजू शेट्टींना आताच पाणी प्रश्न का आठवला, तर माहिती घ्या आधी हा मुद्दा प्रमुख नव्हता, मागच्या निवडनुकीत मुद्दामहून विरोधकांनी अपप्रचार केला. राजू शेट्टी कायमच इचलकरंजीला पाणी देण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि पाणी फक्त राजू शेट्टी साहेबच देतील, कारण दुसऱ्या नेत्यांच्यात हे धमक नाही. आणि सर्वसामान्य जनता, शेतकरी याना न्याय देणारा एकमेव नेता राजू शेट्टी साहेबच आहेत. बाकीचे तर कारखानदार, राजकीय स्वार्थासाठी उभे आहेत, त्यांना आधी आमचे शेतकऱ्यांचे १०० रु दुसरा हफ्ता द्यायला लावा मग शेतकरी कष्टकरी म्हणून त्यांचा विचार करू. आपण नक्कीच समजूत घ्याल व लढणाऱ्या नेत्याला साथ द्याल हि अपेक्षा. धन्यवाद
@oojhasmahajan7 ай бұрын
नको दादा , नको आबा ७ मे ला " शिट्टीचे " बटन दाबा !!💥🔥❤️🚩🙏
@harshchougule1777 ай бұрын
नको कारखानदार नको गद्दार.. फक्त शेतकरी योद्धा राजू शेट्टीच खासदार✌🏻🚩💯
@rutvik19827 ай бұрын
💯🚩सगळी गुल सत्यजित आबा पावर फुल 🚩💯
@rutvik19827 ай бұрын
💯🔥✌️🚩 विकासाचा वादा सत्यजित आबा 🚩💯🔥✌️
@ruturajpatil21237 ай бұрын
गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांचे नेते राजू शेट्टी🚩🚩🚩🚩🚩🚩💫💫
@Raju_shetti_untold_story7 ай бұрын
सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा माणूस राजू शेट्टी 🚩
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
आमच्या कोल्हापुरात १२ -१३ टक्के रिकव्हरी असून तुमच्या आडमुठ्या धोरणाने स्पर्धाच मारून टाकली अन शेतकऱ्यांना फकस्त ३१०० रुपयांत समाधान मानावं लागल. भरीस भर म्हणजे कारखान्याला ऊस जायला उशीर झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या बोकांडी दोन महिने जास्तीची मेहनत पडली. एवढंच नाही तर उशिरा हंगाम चालू झाल्यानं गबाळी मिळायला किती तरास हुतुय, चिटबॉयच्या किती माग लागाय लागतंय अन ऊस जाळून घालवताना काळजाला काय पीळ पडत्यात हे तुम्हाला कसं कळणार म्हणा? तुमच्यामुळ शेतकऱ्यांच नुकसानच झाल.
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
कारखानदारांना मॅनेज होणारा माणूस
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
आमची लायकी असती तर आम्ही संचालक झालो असतो, एखाद्या कारखान्याचे चेअरमन झालो असतो, शेतकऱ्यांना मागेल तो दर दिला असता. शेतकऱ्यांना उपपदार्थ आणि इतर सर्व फायद्यात सामावून घेतले असते. - आपला चेट्टी
@Raju_shetti_untold_story7 ай бұрын
@@MilindPatil-gx7id आमच्या बुडात. दम असता तर आभाळ हानल्याप्रमाने, आम्ही कारखान्याच्या गेट वर जाऊन आंदोलन केलं असत , खासदारकी उडवून दिली असती, पण आम्ही क्रिकेट मॅच बघायला गेलो होतो, आता त्याच कारखानदारांना मदत करा म्हणून मुख्यमंत्र्याला लाळ चाटत दारोदार फिरवतोय. त्या कारखान्याच्या कामगारांना प्रचार करायला भाग पाडतोय, सगळे नेत आणून झालीत पण तरीदेखील मला झोप लागणा , म्हणून लाचार कार्यकुत्र्यांना कमेंट करायला ठेवलय... :- गद्दार गंडवशिल पोपटराव माने
@abhishekchougule49387 ай бұрын
@@MilindPatil-gx7id मग तुमच्कदून झाले का? तुम्ही जातीसाठी माती खात बसा
@SwapnilPatil-ze7je7 ай бұрын
Only Raju shetti🚩🚩🚩🚩
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
मला सांगा शेट्टी सायब, तुम्हाला अनुदान का मिळत नाही? तर तुमचा दूध संघ खासगी आहे. मग तुम्ही खासगी दूध संघ काढून भावकीची अन पुढच्या पिढीची व्यवस्था लावण्या ऐवजी सहकारी संघ काढला असता तर शेतकऱ्यांचा फायदाच झाला असता की. मात्र तुम्हाला शेतकऱ्यांचा फायदा करायचाच नाही. तुम्हाला फक्त शेतकऱ्यांच्या नावानं राजकारण करायचंय.
@sarvarthdigitalbastwadkuru51997 ай бұрын
इंचलकरंजी जनतेने हे ही पहावे सर्व राज्य देशतील नेत्यांना प्रचाराला यायला वेळ आहे पण तुमचे प्रश्न सोडवायला विचार करायला वेळ नाही मजे सगळेहे स्वार्थी आहेत... देशाची अर्थव्यवस्था शेतीवर चालते म्हणून शेतकर्या ला प्रथम प्राधान द्या... जगाचा पोशिंदा
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
मला सांगा राजू शेट्टी साहेब,चळवळ टिकवायची असेल तर मला निवडून द्या म्हणतायं, पण तुमच्या राजकारणाच्या नादात तुम्हीच चळवळ संपवली!
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
आरं सोशल मिडिया मध्ये अॅक्टिव्ह राहण्यापेक्षा आताप्रचाराला जावा. तुम्हाला या निवडणुकीतनं बाहेर फेकलंय.. ३ नंबरला गेलाय.
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
एसी गाडी देवून मलाच आंदोलनाच्या कामापुरतं ठेवलंय हे आता माझ्या लक्षात आलंय! - २० वर्षानंतर ही गोष्ट आमच्या लक्षात आली, मी प्रचंड नाराज आहे, - चेट्टी
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!
@rohittt_TheHindu7 ай бұрын
राष्ट्रप्रथम🚩🔥
@Vegrecipes127 ай бұрын
दादा राजू शेट्टी 100% येणार
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
मला सांगा, राजू शेट्टी सायब, एवढा कोडगेपणा कुठून आणता ? तुम्हाला आमच्या पाण्याची आठवण आत्ताच का आली ? आमच्या पाण्यापेक्षा तुमचा फेटा महत्वाचा आहे काय ? आता म्हणतायं शेतकऱ्यांचा समन्वय मीच करु शकतो. जनआंदोलन मीच करु शकतो. सायेब एवढं थापा लावण्याऐवजी २००९ ते २०१९ काळात खासदार असताना दानोळीत मध्यस्थी करण्याच्यावेळी कुठं होता? उलट तुम्ही विरोध करणाऱ्यांच्या स्टेजवर जाऊन आमच्या जखमेवर मीठच चोळलं होतं. तुमची तर काय चुकी, तुम्हाला वाटतं होतं शेतकऱ्यांच्या मतावर मी जिंकून येतोय, इचलकरंजीच्या मतदारांची काय गरज ?
@oojhasmahajan7 ай бұрын
❤️💥
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
एसी गाडी देवून मलाच आंदोलनाच्या कामापुरतं ठेवलंय हे आता माझ्या लक्षात आलंय! - २० वर्षानंतर ही गोष्ट आमच्या लक्षात आली, मी प्रचंड नाराज आहे, - चेट्टी
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
@@oojhasmahajan मला सांगा, राजू शेट्टी सायब, एवढा कोडगेपणा कुठून आणता ? तुम्हाला आमच्या पाण्याची आठवण आत्ताच का आली ? आमच्या पाण्यापेक्षा तुमचा फेटा महत्वाचा आहे काय ? आता म्हणतायं शेतकऱ्यांचा समन्वय मीच करु शकतो. जनआंदोलन मीच करु शकतो. सायेब एवढं थापा लावण्याऐवजी २००९ ते २०१९ काळात खासदार असताना दानोळीत मध्यस्थी करण्याच्यावेळी कुठं होता? उलट तुम्ही विरोध करणाऱ्यांच्या स्टेजवर जाऊन आमच्या जखमेवर मीठच चोळलं होतं. तुमची तर काय चुकी, तुम्हाला वाटतं होतं शेतकऱ्यांच्या मतावर मी जिंकून येतोय, इचलकरंजीच्या मतदारांची काय गरज ? जर त्याचवेळी वारणेतून पाणी इचलकरंजीच्या हक्काचं पाणी मिळालं असतं तर आज आमच्यावर पाणी-पाणी करायची वेळ आली नसती. आम्हाला पाण्यासाठी तरसवत ठेवण्यासाठी तुम्हीच जबाबदार हाय? आता निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला आमचं पाणी आठवलं पण आम्ही इचलकरंजीकर गेल्यावेळ सारखं तुम्हाला 'पाणीच' पाजणार !
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7id 4 june la vijayacha feta Raju Shetty sahebche bandnar 💯💥🔥 Karan samanya janta sahebanbarobar ahe!!!
@sushantbage5427 ай бұрын
raju shettich nivadun yenar...100%
@SiddharthSarade7 ай бұрын
यंदा फक्त राजू शेट्टी 🚩🚩
@oojhasmahajan7 ай бұрын
💯🚩🙏
@oojhasmahajan7 ай бұрын
कारखानदार विरुद्ध शेतकरी🔥 एकच गट्टी राजू शेट्टी🙏💥❤️💯🔥
संचालक म्हणून कारखान्याचा कारभार हातात घेऊन शेतकऱ्यांना न्याय का दिला नाही? शेट्टी सायब खरंच सांगा, तुम्हाला २५ वर्षात एखाद्या कारखान्यावर साधं संचालक म्हणून निवडून का येता आलं नाही?
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
एसी गाडी देवून मलाच आंदोलनाच्या कामापुरतं ठेवलंय हे आता माझ्या लक्षात आलंय! - २० वर्षानंतर ही गोष्ट आमच्या लक्षात आली, मी प्रचंड नाराज आहे, - चेट्टी
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7id 4 june la vijayacha feta Raju Shetty sahebache bandnar💯🔥💥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe..!!!
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!
@sourabhkakade74197 ай бұрын
Raju sheeti💯✌
@SantoshVadar7587 ай бұрын
नेहमीच जपलं सामाजिक भान राखूया भगव्याचा मान पुन्हा निवडून द्यायचा धनुष्यबाण!..✊️⚡️🚩💯🏹
@Kambale31157 ай бұрын
खरं तेच सांगतेय, काय पण होऊदे आता मात्र राजू शेट्टी साहेब निवडून येणार,
@shubhamkumbhoje67647 ай бұрын
Raju shetty 💥
@NarendraKhot-ur9pw7 ай бұрын
केंद्रातून सर्वाधिक निधी मंजूर करून विकास कामांना गती देणारा नेताच हातकणंगलेचा विकास करू शकतो. म्हणून मी निवडणार🧡👑🔥💪🏻👑💯💯🚩🏹🏹 धनुष्यबाणच.
@ShubhamKininge7 ай бұрын
कर्तृत्त्व आणि नेतृत्व असणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व खासदार धैर्यशील माने...💯🏹🙏🏻🚩💪🏻💪🏻
@JaykumarChougule-i3c7 ай бұрын
40वर्ष खासदार की माने घराण्यात होती. इचलकरंजी चा विकास अजून सापडत नाही
@pragandh98127 ай бұрын
पाणी फक्त राजू शेट्टी साहेबच
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
एसी गाडी देवून मलाच आंदोलनाच्या कामापुरतं ठेवलंय हे आता माझ्या लक्षात आलंय! - २० वर्षानंतर ही गोष्ट आमच्या लक्षात आली, मी प्रचंड नाराज आहे, - चेट्टी
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7id Raju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumhi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!
@Mbr-c9o7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतुम्ही शेतकर्यांचा मनात विष कालउ नका. शेतकर्यांना आणि सर्व सामान्यांना माहीत आहे आमचा साठी कोण झटतयं. तुमचा नेत्यावर किती कोर्ट केसेस आहेत ते पण सांगाव.
@sourabh10087 ай бұрын
Only Raju Shetty 🎉🎉
@vilas-shinde21217 ай бұрын
लोक सुज्ञ आहेत राजू शेट्टी फिक्स 💯 मागच्या वेळेस जंत पाटील याने दगा दिला आज त्याचा वचपा निघणार 🙏
@VijayPatil5773-l2y7 ай бұрын
राजू शेट्टी खासदार होणार, पैसे वाटा मीडिया विकत घ्या, शेतकऱ्यांनी ठरीवले आहे खासदार राजू शेट्टीच होणार 🔥🔥लावा ताकत
@oojhasmahajan7 ай бұрын
❤️
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
आमची लायकी असती तर आम्ही संचालक झालो असतो, एखाद्या कारखान्याचे चेअरमन झालो असतो, शेतकऱ्यांना मागेल तो दर दिला असता. शेतकऱ्यांना उपपदार्थ आणि इतर सर्व फायद्यात सामावून घेतले असते. - आपला चेट्टी
@@MilindPatil-gx7id Raju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumhi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@pragandh98127 ай бұрын
Raju Shetti sahebanach matdaan
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
शेतकऱ्यांचा विश्वास नाही, म्हणूनच आमचा कारखान्याचा संचालक पण नाही.आंदोलनाआंदोलनाच्या ड्युटीवर कारखान्याच्या गेटवर आम्हाला शेतकऱ्यांनी बसवलंय, हे आता आमच्या लक्षात येतयं ! - चेट्टी
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idRaju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumhi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!
@Mbr-c9o7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतुम्ही शेतकर्यांचा मनात विष कालउ नका. शेतकर्यांना आणि सर्व सामान्यांना माहीत आहे आमचा साठी कोण झटतयं. तुमचा नेत्यावर किती कोर्ट केसेस आहेत ते पण सांगाव.
@prashant6969p7 ай бұрын
राजू शेट्टी यांना मतदान करा. ते खासदार होणं आवश्यक आहे. सामान्य माणूस शेतकरी कष्टकरी यांच्यासाठी 🎉🎉🎉
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
मला सांगा राजू शेट्टी सायब, यावर्षीच्या आंदोलनातन तुम्ही नेमकं काय साधलं ओ? न्हाय मन्जे आंदोलन शेतकऱ्यांना दर मिळावा यासाठी केलं हुतासा का कारखान्यांना दर जास्त द्यायला लागू नये यासाठी केला हुतासा? थांबा मी इस्कटून सांगतो अन मग तुम्ही मला समजलं असं इस्कटून सांगा.. आवं सायब, मी पंढरपूर-तुळजापूरला दर्शनाला गेलो तवा डोळ्यानं बघितलं कि तिकडचं कारखानं चालू अन तुमच्या हट्टापायी कोल्हापूरातल कारखानं २ महिने बंद. आवो हंगाम लवकर चालू झाल्यानं तिकडच्या कारखान्यांत ऊसासाठी स्पर्धा सुरु झाली अन फकस्त ९-१० टक्के रिकव्हरी असणाऱ्या सोलापूरच्या कारखान्यांनी एका टनाला ३००० रुपये दर दिला. अन हितं आमच्या कोल्हापुरात १२ -१३ टक्के रिकव्हरी असून तुमच्या आडमुठ्या धोरणाने स्पर्धाच मारून टाकली अन शेतकऱ्यांना फकस्त ३१०० रुपयांत समाधान मानावं लागल. भरीस भर म्हणजे कारखान्याला ऊस जायला उशीर झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या बोकांडी दोन महिने जास्तीची मेहनत पडली. एवढंच नाही तर उशिरा हंगाम चालू झाल्यानं गबाळी मिळायला किती तरास हुतुय, चिटबॉयच्या किती माग लागाय लागतंय अन ऊस जाळून घालवताना काळजाला काय पीळ पडत्यात हे तुम्हाला कसं कळणार म्हणा? तुमच्यामुळ शेतकऱ्यांच नुकसानच झाल. दुसऱ्या बाजूला कारखान्यांना उशिरानं ऊस तुटल्यानं परिपक्व ऊस मिळून त्यांचा फायदाच झाला. दराची स्पर्धा न झाल्यान कारखानदारांचा फायदाच झाला. मग माझ्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्न पडतो कि तुम्ही नेमकं कुणाच्या बाजून हाईसा? शेतकऱ्यांच्या कि कारखानदारांच्या? इतक दिवस आम्हाला वाटायच तुम्ही शेतकऱ्यांसाठी लढताय पण आता आमची खात्री झालीय की तुम्ही कारखानदारांच्या भल्यासाठी लढताय.
@rohanmokashi47077 ай бұрын
#ABBA
@rajutalsangi7 ай бұрын
Raju Shetti
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
शेतकऱ्यांचा विश्वास नाही, म्हणूनच आमचा कारखान्याचा संचालक पण नाही.आंदोलनाआंदोलनाच्या ड्युटीवर कारखान्याच्या गेटवर आम्हाला शेतकऱ्यांनी बसवलंय, हे आता आमच्या लक्षात येतयं ! - चेट्टी
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idRaju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumhi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!!
@Mbr-c9o7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतुम्ही शेतकर्यांचा मनात विष कालउ नका. शेतकर्यांना आणि सर्व सामान्यांना माहीत आहे आमचा साठी कोण झटतयं. तुमचा नेत्यावर किती कोर्ट केसेस आहेत ते पण सांगाव.
@SAGARPATIL-vd6qp7 ай бұрын
Raju Shetty 💪
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
शेतकऱ्यांचा विश्वास नाही, म्हणूनच आमचा कारखान्याचा संचालक पण नाही.आंदोलनाआंदोलनाच्या ड्युटीवर कारखान्याच्या गेटवर आम्हाला शेतकऱ्यांनी बसवलंय, हे आता आमच्या लक्षात येतयं ! - चेट्टी
@harshchougule1777 ай бұрын
💯RS
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idRaju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumhi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !
@Mbr-c9o7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतुम्ही शेतकर्यांचा मनात विष कालउ नका. शेतकर्यांना आणि सर्व सामान्यांना माहीत आहे आमचा साठी कोण झटतयं. तुमचा नेत्यावर किती कोर्ट केसेस आहेत ते पण सांगाव.
@girishwaychal2027 ай бұрын
अरे बाबा इचलकरंजी सोडून दुसरीकडे सर्वे करा... सगळीकडे चालणारा उमेदवार सत्यजित पाटील आबा ❤️❤️❤️
@shrikantpatil23877 ай бұрын
सत्यजित आबा १००% खासदार
@totaltractor77647 ай бұрын
सत्यजित आबाच इचलकरंजी पाणीप्रश्न सोडविणार❤🎉
@harshchougule1777 ай бұрын
Adhi gavatil malkapur cha Pani prashn sodwayla lava
@totaltractor77647 ай бұрын
@@harshchougule177 तुम्ही शिरोळ तालुक्यात राहता आणि मलकापूरबद्दल काय माहित आहे
@AbdulRajjak-uz7wv7 ай бұрын
सत्यजित आबा पाटील ⛳🚩❤️
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
आबा,आंबर्डे धरणाला विरोध करणारे तुम्ही आणि इचलकरंजीला पाणी देणार असं गप्पा हाणताय तुम्ही. दानोळीतनं एक थेंब पाणी देणार नाही अशी अप्रतिम भूमिका घेवून इचलकरंजीला पाण्यापासून तडफडवत ठेवले तुम्ही. तसं पाण्याला विरोध .. हे तुमचं नेहमीचंच. आता आंबर्डे धरणाचंच घ्या. २०११ ला परवानगी मिळून केवळ तुमच्या आडमुठ्या भूमिकेमुळं शाहूवाडीतील १० ते १२ गावांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापास्नं वंचित ठेवून त्यांच्या अन्नात माती कालवण्याचं पाप तुम्ही केलं. ती गावं १० वर्षे मागं गेली. आबा, तुमच्या सरुडच्या घरापासून १५ किलोमीटर असणाऱ्या आंबर्डेतल्या लोकांची पाण्यासाठीची तळमळ तुम्हाला समजली नाही. एवढं लांबच कशाला तुमच्या सरुड गावातच तीन दिवसांनी एकदा पाणी सुटतयं. गणेश मंदिर वसाहत, चांदोली वसाहत, गोसावी वाड्यात तर रात्री ११ च्या पुढं पाणी सोडताय? आबा पहिलं गावातला पाणी प्रश्न मिटवा आणि मग इचलकरंजीकडं या ! (आणखी पराक्रम आणि व्हिडिओज येत आहेत.) मतदानापूर्वी विचार करा आणि मगच तुमचा खासदार निवडा.
@NarendraKhot-ur9pw7 ай бұрын
अयोध्या झालं आता काशी,मथुरा बाकी यावेळी फक्त आणि फक्त हातकणंगले मध्ये धैर्यशील माने आणि देशात नरेंद्र मोदी!🏹🔝💯🚩
@mhmaharashtra30357 ай бұрын
राजू शेट्टीला मत म्हणजे धैर्यशील मानेला मत त्यामुळे सत्याजीत पाटील यांनाच मत करा
@harshavardhanpatil52307 ай бұрын
सत्यजित आबा 🧡💪🔥
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
आबा,आंबर्डे धरणाला विरोध करणारे तुम्ही आणि इचलकरंजीला पाणी देणार असं गप्पा हाणताय तुम्ही. दानोळीतनं एक थेंब पाणी देणार नाही अशी अप्रतिम भूमिका घेवून इचलकरंजीला पाण्यापासून तडफडवत ठेवले तुम्ही. तसं पाण्याला विरोध .. हे तुमचं नेहमीचंच. आता आंबर्डे धरणाचंच घ्या. २०११ ला परवानगी मिळून केवळ तुमच्या आडमुठ्या भूमिकेमुळं शाहूवाडीतील १० ते १२ गावांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापास्नं वंचित ठेवून त्यांच्या अन्नात माती कालवण्याचं पाप तुम्ही केलं. ती गावं १० वर्षे मागं गेली. आबा, तुमच्या सरुडच्या घरापासून १५ किलोमीटर असणाऱ्या आंबर्डेतल्या लोकांची पाण्यासाठीची तळमळ तुम्हाला समजली नाही. एवढं लांबच कशाला तुमच्या सरुड गावातच तीन दिवसांनी एकदा पाणी सुटतयं. गणेश मंदिर वसाहत, चांदोली वसाहत, गोसावी वाड्यात तर रात्री ११ च्या पुढं पाणी सोडताय? आबा पहिलं गावातला पाणी प्रश्न मिटवा आणि मग इचलकरंजीकडं या ! (आणखी पराक्रम आणि व्हिडिओज येत आहेत.) मतदानापूर्वी विचार करा आणि मगच तुमचा खासदार निवडा.
@shubhampatil91867 ай бұрын
Only Raju Shetty
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
शेतकऱ्यांचा विश्वास नाही, म्हणूनच आमचा कारखान्याचा संचालक पण नाही.आंदोलनाआंदोलनाच्या ड्युटीवर कारखान्याच्या गेटवर आम्हाला शेतकऱ्यांनी बसवलंय, हे आता आमच्या लक्षात येतयं ! - चेट्टी
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idRaju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumhi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7id तु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!!
@Mbr-c9o7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतुम्ही शेतकर्यांचा मनात विष कालउ नका. शेतकर्यांना आणि सर्व सामान्यांना माहीत आहे आमचा साठी कोण झटतयं. तुमचा नेत्यावर किती कोर्ट केसेस आहेत ते पण सांगाव.
@rushigolande22537 ай бұрын
मोदी मोदी करणार्यांना विचारा गॅस आधी कितीला होता आणि कितीला आहे
@pramodv72747 ай бұрын
Modi❤🚩💯 गॅस किंदा देश महत्वाचा
@rushigolande22537 ай бұрын
@@pramodv7274 वाड्या वस्त्यात खेड्यात जाऊन फिरा मग लोकं तुम्हाला बरोबर उत्तरं देतील.. आणि महत्वाचे म्हणजे मोदी म्हणजे देश नाही
@Sammeds_Vlog7 ай бұрын
फक्त राजू शेट्टी
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
शेतकऱ्यांचा विश्वास नाही, म्हणूनच आमचा कारखान्याचा संचालक पण नाही.आंदोलनाआंदोलनाच्या ड्युटीवर कारखान्याच्या गेटवर आम्हाला शेतकऱ्यांनी बसवलंय, हे आता आमच्या लक्षात येतयं ! - चेट्टी
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idRaju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumhi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!
@Mbr-c9o7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतुम्ही शेतकर्यांचा मनात विष कालउ नका. शेतकर्यांना आणि सर्व सामान्यांना माहीत आहे आमचा साठी कोण झटतयं. तुमचा नेत्यावर किती कोर्ट केसेस आहेत ते पण सांगाव.
@Prathmesh1717 ай бұрын
वारणेचा वाघ दिल्लीला जाणार # सत्यजीत पाटील आबा
@ahindu62367 ай бұрын
✌️✌️🚩🚩सत्यजित पाटील आबा ✌️✌️✌️🚩🚩
@Nileshjadhv9837 ай бұрын
गोरगरिबांचा कैवारी..👑🏹💯
@SohamPote-oe3dq7 ай бұрын
मोठ्या, वरिष्ठ व्यक्तींचा आदर करणारे तरुण-तडफदार नेतृत्व म्हणजे दादा.🚩🏹👑💪🏻✌️💯
@SunilPatil-qh5ci7 ай бұрын
फक्त सत्यजित आबा
@shahrukhkalawant58537 ай бұрын
इचलकरंजी मध्ये सत्यजित आबा सरूडकर याचं जोरात आहे आणि सरूडकर कमीत कमी 40 ते 50 हजार मतांनी निवडून येणार
@Koklhapur7 ай бұрын
40 वर्षे खासदार माने यांच्या घरात होती. प्रश्न सुटत नाही. नवीन माणुस निवडून देऊ .फ्रेश उमेदवार आबाच...
@YCIZj3i7 ай бұрын
"1947 से 31 मार्च 2014 तक, भारत सरकार का कुल कर्ज बढ़कर 55.87 लाख करोड़ रुपये हो गया। पिछले नौ वर्षों में यह 2.77 गुना की वृद्धि के साथ 155.31 लाख करोड़ रुपये क्यों हो गया?😂😂
@user-qg3cj34er7 ай бұрын
205 lakh crore loan ahe desha war
@kadavikhore7 ай бұрын
सत्यजित पाटील आबा ❤❤❤
@Rasik.19937 ай бұрын
राजू शेट्टी होणार खासदार फिक्स
@chetanaagalave-bh7di7 ай бұрын
Hatkangale madhe satyajeet Patil aaba ch khasdar honar
@rutvik19827 ай бұрын
विरोधकांना एकचं भिती सत्यजित आबाच लिड किती
@harshchougule1777 ай бұрын
😂😂
@swapnilpatil67307 ай бұрын
Satyajit patil💐
@noobadi04107 ай бұрын
मशाल फक्त मशाल ❤❤❤❤
@ravsahebchougule50727 ай бұрын
Raju shetti
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
शेतकऱ्यांचा विश्वास नाही, म्हणूनच आमचा कारखान्याचा संचालक पण नाही.आंदोलनाआंदोलनाच्या ड्युटीवर कारखान्याच्या गेटवर आम्हाला शेतकऱ्यांनी बसवलंय, हे आता आमच्या लक्षात येतयं ! - चेट्टी
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idRaju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumhi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7id तु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!!
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतु आपला चेट्टी म्हणून हिणवण्याचा प्रयत्न करत आहेस तेच तुझ्या नेत्याची चड्डी 4 जूनला उतरवणार यात शंका नाही आणि असली काम डमी अकाउंट वरून होत असतात त्यांची लायकी 40 पैशाचिंच असते !!!
@Mbr-c9o7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतुम्ही शेतकर्यांचा मनात विष कालउ नका. शेतकर्यांना आणि सर्व सामान्यांना माहीत आहे आमचा साठी कोण झटतयं. तुमचा नेत्यावर किती कोर्ट केसेस आहेत ते पण सांगाव.
@totaltractor77647 ай бұрын
सत्यजित पाटील आबा🚩🚩🚩🚩🚩
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
आबा, आमच्या पाण्याचं आम्ही बघू पण ज्यांनी आमच्या वारणेच्या पाण्याला विरोध केला त्यांच्याच खांद्यावर बसून आमच्या जखमेवर मीठ का चोळताय? अमृत योजनेतून इचलकरंजीसाठी मंजूर झालेल्या हक्काचं पाणी थेंबभर सुद्धा देणार नाही अशी भूमिका तुम्ही घेतली ते आम्हाला पटलं नाही. पण आम्ही समन्वयाचा प्रयत्न करताना गावकऱ्यांना भडकवणारे तुमचे सहकारी उल्हास पाटील, सुजित मिणचेकर यांच्याच खांद्यावर बसून तुम्ही आमच्या भळभळत्या जखमेवर मीठ का म्हणून चोळताय? तुम्ही आज मतदानासाठी त्यांच्या ओंजळीने पाणी पिताय, त्यांनी उठ म्हटलं की उठताय, त्यांनी बस म्हटलं की बसताय. त्यामुळं आमच्या पाण्याबद्दल तुम्ही न बोललेचं बरं. (आणखी पराक्रम आणि व्हिडिओज येत आहेत.) मतदानापूर्वी विचार करा आणि मगच तुमचा खासदार निवडा.
@MarutiKhot-eo9vu7 ай бұрын
हातकणंगले मध्ये हवा फक्त धैर्यशील दादा चीच ♥️🔥🔥
@VinodKhot-n9v7 ай бұрын
सत्यजित पाटील (आबा )
@setbackful7 ай бұрын
HAVA fakt aarti more madam chi Miss you mam plz cover remaining constituency ❤
@JaykumarChougule-i3c7 ай бұрын
इचलकरंजी ला मोठा नेता प्रचारात येतात पण विकासासाठी घटा येत नाहीत
@sourabhvilaspatil54697 ай бұрын
राजू शेट्टी ❤
@nivaspawar27767 ай бұрын
सत्यजित आबा सरूडकर जिंकणार 100%
@RajvardhanDesai-c6e7 ай бұрын
यंदा राजू शेट्टी खासदार
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
आबा,आंबर्डे धरणाला विरोध करणारे तुम्ही आणि इचलकरंजीला पाणी देणार असं गप्पा हाणताय तुम्ही. दानोळीतनं एक थेंब पाणी देणार नाही अशी अप्रतिम भूमिका घेवून इचलकरंजीला पाण्यापासून तडफडवत ठेवले तुम्ही. तसं पाण्याला विरोध .. हे तुमचं नेहमीचंच. आता आंबर्डे धरणाचंच घ्या. २०११ ला परवानगी मिळून केवळ तुमच्या आडमुठ्या भूमिकेमुळं शाहूवाडीतील १० ते १२ गावांना पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यापास्नं वंचित ठेवून त्यांच्या अन्नात माती कालवण्याचं पाप तुम्ही केलं. ती गावं १० वर्षे मागं गेली. आबा, तुमच्या सरुडच्या घरापासून १५ किलोमीटर असणाऱ्या आंबर्डेतल्या लोकांची पाण्यासाठीची तळमळ तुम्हाला समजली नाही. एवढं लांबच कशाला तुमच्या सरुड गावातच तीन दिवसांनी एकदा पाणी सुटतयं. गणेश मंदिर वसाहत, चांदोली वसाहत, गोसावी वाड्यात तर रात्री ११ च्या पुढं पाणी सोडताय? आबा पहिलं गावातला पाणी प्रश्न मिटवा आणि मग इचलकरंजीकडं या ! (आणखी पराक्रम आणि व्हिडिओज येत आहेत.) मतदानापूर्वी विचार करा आणि मगच तुमचा खासदार निवडा.
@tejaskurade73647 ай бұрын
Aaba ✌🏻🚩
@avadhutsangar98197 ай бұрын
सत्यजीत पाटील आबा विजयी होतील
@balveermangave25357 ай бұрын
Raju shetti saheb hech khasdar honar ♥️
@MilindPatil-gx7id7 ай бұрын
शेतकऱ्यांचा विश्वास नाही, म्हणूनच आमचा कारखान्याचा संचालक पण नाही.आंदोलनाआंदोलनाच्या ड्युटीवर कारखान्याच्या गेटवर आम्हाला शेतकऱ्यांनी बसवलंय, हे आता आमच्या लक्षात येतयं ! - चेट्टी
@harshchougule1777 ай бұрын
💯RS
@oojhasmahajan7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idRaju Shetty sahebani barache kahi kela ahe shetkaryansatii, tumhala yevdiche kayji ahe na janta chi tr tumchi pn ubha rawa fudchya veles khasdarki la.... Pn 4 june 2024 la Raju Shetty sahebache feta bandnar vijayacha💯💥🔥🚩 Karan samanya janta sahebanbarobar ahe🚩🔥💪🏼💪🏼
@Mbr-c9o7 ай бұрын
@@MilindPatil-gx7idतुम्ही शेतकर्यांचा मनात विष कालउ नका. शेतकर्यांना आणि सर्व सामान्यांना माहीत आहे आमचा साठी कोण झटतयं. तुमचा नेत्यावर किती कोर्ट केसेस आहेत ते पण सांगाव.
@shivrajhavaldar36547 ай бұрын
only satyajit aba
@samratpatil14767 ай бұрын
सत्यजीत आबा फक्त.....उद्धव साहेब
@indianarmylovers58017 ай бұрын
Raju Shetty ❤
@swarnamilk14587 ай бұрын
Only राजू शेट्टी ✌️✌️✌️
@rajendrapatil98507 ай бұрын
Only Aaba 🔥
@nikhilpatil38107 ай бұрын
धैर्यशील माने दादा 🎉🎉
@bhausahebketkale4407 ай бұрын
खोटं कोण,खरं कोण जनतेच्या मनांत वेगळंच आहे.
@banti_nangare_patil7 ай бұрын
राजू शेट्टी साहेब ❤
@pradeepmoghe54357 ай бұрын
राजु शेट्टी साहेबच 🎉
@Anuja26087 ай бұрын
@ 5.40 sec. real words...
@sanskarpatil45037 ай бұрын
Only Raju Shetty......
@VishalChavan-iv1ej7 ай бұрын
🏹 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील दादा मानेच होणार 🏹
@akashdalvi30557 ай бұрын
बोल व्हिडिओ चैनल ला कल्पना द्यायची आहे. इचलकरंजी खूप मोठी आहे. फक्त एकच एरिया मध्ये थांबून व्हिडिओ बनवू नका. सगळे कडे फिरून बनवा मग सर्वांची मते समजतील
@surajpatil48887 ай бұрын
Only Raju Shetti Saheb✌🔥✌
@youradequate7 ай бұрын
WE WANT ARTI MORE
@amolingale96767 ай бұрын
राजू शेट्टी
@SohamPote-oe3dq7 ай бұрын
Hawaaaa Dadanchich 💪🏻🔝🚩👑🏹
@abasopatil22087 ай бұрын
स्वस्ताई महागाईला बेरोजगारीला जनता जबाबदार आहे हे च खरे
@shubhamshirguppe60987 ай бұрын
लोकनचया हातात धनुष्यबाण आणि मशाल असेल पण मनात शिट्टी च आहे त्यामुळे वाजणार आणि गाजनार फक्त 🤟🤟राजू शेट्टी 🤟🤟
@shekharpatil10517 ай бұрын
एका रात्रीत सत्ता बदलते.....😂😂😂😂 केंद्रात सत्ता हेंचि आणि राज्यात पण ....लोकांना खुळ्यात काढायचं काम चालू आहे............पब्लिक सब जाणती हे