पैसे द्या आणि मत घ्या. मताला १०००रुपये मिळतात. जनतेने महागाई कडे लक्ष द्या. आणि मत द्या.
@sportstourerpratz8148Ай бұрын
कोकणी लोकांना कोकणचा california नको आहे त्याची साधी अपेक्षा आहे कि लेकराला गावात 15-20 हजाराच काम जरी भेटलं तरी आनंदात जिवन जगतात मेडिकल आणि शिक्षण चांगल होउदे एव्हडीच अपेक्षा आहे पण राजकारणी ह्याबद्दल एक अवक्षर ही काढत नाहीत उलट ज्या कोकणात हिंदुमुस्लिम ऐक्य एवढं बळकट आहे कि एकही मोठी दंगल वैगरे काही घटना येथे घडल्या नाहीत तिथे आता या सध्या भोळ्या लोकांच्या मानत विष पेरलं जात आहे
@adityadhumal5375Ай бұрын
Barobar 👏
@shankargurav517329 күн бұрын
बरोबर
@laxmanmadye135226 күн бұрын
बरोबर
@Wandering_Hut14 күн бұрын
तुमच्या एवढी जागरूकता प्रत्येक माणसात असली पाहिजे म्हणजे विरोधी पक्ष जेव्हा कोकणात होणाऱ्या सी वर्ल्ड प्रकल्प, जैतापूर, ग्लास work यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला जनतेला चुकीची माहिती देवून विरोध करायला लावतात तेव्हा जनतेनी रोजगार आपल्याला हवा आहे, ना की विरोध करणाऱ्यांना. याचा नक्की विचार केला पाहिजे. तेव्हाच रोजगार उपलब्ध होतील.
@RamkrushnaNancheАй бұрын
लोक घाबरतात
@rakeshjhunjhunwla203529 күн бұрын
कुडाळ विधानसभा मतदारसंघातही असा सर्वे करा... निलेश राणे विरुद्ध वैभव नाईक अस... आम्हाला तो सुद्धा सर्वे बघायला आवडेल...
@advtdeepakpatilАй бұрын
घाणीतच घाण शोभून दिसते 😢
@rujitateli1505Ай бұрын
Mashal
@rajandalvi8569Ай бұрын
राणे हरणार
@RC006Ай бұрын
राणे या वेळी नेपाळ ला जाईल कायम साठी 😂
@user-4dgАй бұрын
राणे जिंकला तर सगळे ठाकरे सेना नेपाळला जाणार....
@user-4dgАй бұрын
@@RC006 राणे १००% जिंकणार , व सगळी उबाठा सेना .... उठाबशा काढत बायकापोरांसकट नेपाळला जाणार....
@surajkkr3280Ай бұрын
उभाटा तडीपार होणार, बीहार ला जाणार
@vinodgaikwad5247Ай бұрын
नेपाळी नाही येत 😂
@nationalistcreatorАй бұрын
भाऊ कोणत्या कोपऱ्यातून comment करतोय ? बीड का बारामती ?
@damodarverekar2659Ай бұрын
@@nationalistcreatornaroba Rane jar shivsene madye naste tar sampurn koknat tyala koni 50 ru sudha udar dile naste
@gameofstocks309Ай бұрын
@@damodarverekar2659tula 10 tri detat ka😂😂😂😂
@user-4dgАй бұрын
@@damodarverekar2659 ज्या बाळूकडे शाळेची फी भरण्यासाठी ५ रुपये नव्हते.... तो करोडोंचा मालक कसा झाला ??
@AyyoGamerАй бұрын
@@nationalistcreator बारामती वाला लाळ चाटा दिसतोय तो 😂😂
@satya-lh4xzАй бұрын
राणे बद्दल कोणी वाईट बोलतं नाही म्हणून एँकर नाराज झाला...😂😂
@siddheshbirje605015 күн бұрын
Karan konala apal dok fodun ghyaych nahi.. on camera koni nahi bolnar evdhi dahashat chalate😂😂
@newsfilter24Ай бұрын
ज्यांना आमच्या देशात भीती वाटती त्यांनी नेपाळ मध्ये निघून जावे
@siddhiwarang844529 күн бұрын
1000₹ एक मत 5 वर्ष /1000₹ वर्षाला 200₹ ही आपली लायकी
@vishwanathrane553126 күн бұрын
कोकणी माणुस हा संपूर्ण हिंदुस्थानात मानी,अभिमानी आणि स्वाभिमानी म्हणुन ओळखला जायचा आता तो हलकट,लालची,आणि विकाऊ म्हणून नविन ओळख निर्माण करतो आहे.
@shreyasshahakar7887Ай бұрын
किती ही काही पण करा इथे फक्त राणे पैटर्न चालतो ! कोणी पण या काही पण करा राणे साहेब ONLY ! ⚜️👑
@rahulkambli2174Ай бұрын
नितेश राणे बद्दल कोणीच वाईट बोलत नाही त्यामुळे anchor टेन्शन मध्ये आहे
@siddheshbirje605015 күн бұрын
Karan on camera sagale bolayla ghabratat evdhi dahashat ahe😂😂
@sarveshkanekar6577Ай бұрын
Rane one side....Ani janata wrongside......bavlat konkan vasi......tech kara...ani basa radat
😂 महागाई वाढली आहे मावशी काँग्रेसच्या काळात मासे 10 रुपय कीलो मिळायचे आत्ता 100 - 150 झाले आहेत, 10 रुपय कीलोनी विका म्हणजे महागाई कमी होइल 😂
@HjkkkbhhjАй бұрын
😂😂😂😂
@harishchandraparab573129 күн бұрын
लोकसभे प्रमाणेच हजार दोन हजार वाटून मतदारांना विकत घेतले जाईल.
@user-4dgАй бұрын
"म्हावरे बाजार" म्हणजे "कणकवली शहर" नव्हे .... इथे अनेक "शाकाहारी" लोकही राहतात....
@devrane9572Ай бұрын
लोक स्पष्ट बोलणार नाही राणे यांच्या विरोधात बोलले तर त्यांना माहिती आहे काय त्रास होईल
@siddheshbirje605015 күн бұрын
He khara ahe
@snehagogate7039Ай бұрын
राणेच निवडून येणार. काम करणार. ठाकरे नाही.
@Krishna_7768Ай бұрын
Rane win hotil
@Mr.Scourge_8Ай бұрын
राणे फक्त...
@prasnnadalvi1387Ай бұрын
नितेश राणे
@siddheshchavan5110Ай бұрын
Parkar Ranechi Mushi solun kadhnar!!! 😂😂😂
@akashbachar9871Ай бұрын
संदेश पारकर नगरपंचायतीत पण निवडून येऊ शकत नाही, ही आताची वस्तुस्थिती आहे......
@saifarmer1166Ай бұрын
Sadhya bol bhidu contract var aahe
@bhimraoasolkar8058Ай бұрын
लोकांना माहिती आहे की कोणीही निवडून आले तरी काम करावेच लागेल...कोकणी जनता सरकारचा भरोशावर जगत नाही
@jaan10enterprises70Ай бұрын
नितेन राणे 🚩🚩🚩🚩🚩🚩
@vaishnavgosavi8873Ай бұрын
राणे 🚩🚩🚩🚩
@spg7743Ай бұрын
नितेश राणे १ लाखांच्या फरकाने जिंकणार.
@chetankumar8392Ай бұрын
कणकवलीकर बोलण्यात ऐकत नाय बुआ😂😂❤❤❤❤❤
@MaheshGhadigonkarАй бұрын
नितेश राणे ❤
@vikrantchindarkar6285Ай бұрын
One side Rane👑🔥
@mangeshkarle1891Ай бұрын
one side nitesh rane
@prabhakarparab3937Ай бұрын
आता मशाल घरोघरी पोहोचली आहे
@vinaypatil5370Ай бұрын
दहशत म्हणजे राणे
@sandiprane547522 күн бұрын
1000 -1 Vote
@babukondi4474Ай бұрын
Only Parkar
@ratnakarghatye1006Ай бұрын
Only nitesh rane
@abhijitpachpute9980Ай бұрын
कोकण म्हणजे राणे 🎉
@rahulsawant19Ай бұрын
Tuja jalma pen rane mula zala😅
@sahilraut1103Ай бұрын
कोकण काय त्यांचा वडिलांची जहांगीरी आहे का
@surajkkr3280Ай бұрын
@@rahulsawant19 तूझा फावड्या मुळे झाला वाटतं 😂😂
@surajkkr3280Ай бұрын
@@sahilraut1103 विकास राणे नीच केला, फावडे सम्राट च काय काम नाही
@spg7743Ай бұрын
@@sahilraut1103 काम आहेत म्हणून बोलताय कोकण मोठे आहे पण पुर्ण कोकणात सिंधुदुर्ग जिल्हा चा विकास बघा म समजेल
@malvanisanskrutiАй бұрын
नितेश राणे 🚩
@surajkkr3280Ай бұрын
संदेश चं डिपोझीट पण जाणार, 😂
@ranebrothers6426Ай бұрын
Only nitesh rane seat winner hoil❤
@shirdistatuslive9763Ай бұрын
फक्त ऊधव बाळासाहेब ठाकरे❤❤❤🎉🎉🎉
@rohankale7485Ай бұрын
Nigh re kelya 😂😂😂😂
@spg7743Ай бұрын
उद्धव ठाकरे ला सांग निवडणूक लढवायला कणकवली मधुनच
@marutiuparkar460029 күн бұрын
@@spg7743बरोबर.
@marutiuparkar460029 күн бұрын
ऊद्धस्थ आणि बाळ पेंग्वीनला सांग कणकवली तुन निवडणुक लढवायला......मग त्यांचे डिपॉझीटच जप्त करुन दाखवतील नाही ते बघ देवगड- वैभववाडी-कणकवलीकर आम्ही मतदार 😂😂😂😂😂
@sunilharkulkar5171Ай бұрын
😮❤ 1:07
@vikasgadade1418Ай бұрын
नितेश राणे आलातर तुम्ही रहाल
@dnyaneshwarsatav4623Ай бұрын
अरे भाऊ ज्याला समजते त्यालाच विचारत जा ना
@rajbhushankamble9846Ай бұрын
Nitesh Rane khup changla kaam karat ahet...😂😂😂 Nusta... Hindu-Muslim...😂😂😂😂
@gameofstocks309Ай бұрын
Te pn bolayla dum lagto bhau ani kalachi garaj ahe.....
@@rajbhushankamble9846 te ahech... Pn he pn tevdhch important ahe...
@vamandalvi9423Ай бұрын
Nitesh Rane fix aamdar
@SushantPawar-eg5nrАй бұрын
संदेश पारकर ल आमच्या मतदार संघात एखादा सरपंच पण सहज पाडेल 😂
@abhiabhi1057Ай бұрын
मशाल विजयी होणार ❤
@shashikantsurve6335Ай бұрын
बोल भिडू पण ला पैसे मिळाले का?
@UDAYRASAL-ut3wcАй бұрын
Only Rane and bjp
@sunilharkulkar5171Ай бұрын
😮❤ 1:07 ❤😮😮😅
@hitendragore5409Ай бұрын
Jat pat pahu noka Thakhare na UBT la vote kara plz
@gameofstocks309Ай бұрын
Kshala..konkansathi ky kel aattparyant ubata ne?
@sunilharkulkar5171Ай бұрын
😮❤ 1:07 ❤😮😮😅❤😮😮😅😅😅
@ravikantrasam7945Ай бұрын
Sandesh yenar
@sunilharkulkar5171Ай бұрын
😮❤ 1:07 ❤😮😮😅❤😮
@vijaysawant6071Ай бұрын
Nitesh rane saheb vijai honar.
@swapnilkambli9355Ай бұрын
Fakt mashal
@laxmanmadye135226 күн бұрын
नितेश राणे ला बापाने कोट्यावढी रुपये जमा केले ते असेच संपवणार
@avadhutghugare4535Ай бұрын
Jaga chukaliii prashna vicharayachi
@shashankshetye275Ай бұрын
किती पणं बोंबला आम्ही मत राणेंना देणार वेळेला तेच येतात आमच्या.....
@abhiabhi1057Ай бұрын
नेपाळी पाडणार रे लिहून ठेवा 💯💯
@mangeshkarle1891Ай бұрын
tu bahercha fakt tula kankavli map var mahiti ani padnar lay bhari😂
@digambarpitekar2084Ай бұрын
Nepali
@santoshvedre5040Ай бұрын
यावेळी फक्त आणि फक्त मशालच
@rohankale7485Ай бұрын
Nigh re kelya 😂😂😂😂
@spg7743Ай бұрын
काय बोलतो लाव ताकद राणेच येणारं
@santoshvedre5040Ай бұрын
@spg7743 लिहून ठेव.
@SushantPawar-eg5nrАй бұрын
उबाठा चे 3/४ आमदार येतील.. म्हणजे लॉटरी लागेल त्यांना.. नाहीतर मला तर एकपण येईल असा वाटत नाही😂
@deepakjagtap4706Ай бұрын
महायुती चे नितेश राणे भरघोस मतांनी निवडून येणार.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉हे सांगायला नकोच.
@DK-eu5sxАй бұрын
Reporter la Mahit nahi Nitesh rane virudha Kon ahe🤪
@nileshghag-zf6irАй бұрын
नितेश राणे शंभर टक्के निवडून येणार
@Adithakare2005Ай бұрын
Rane nahi nepali😂
@krishnabhalekar1140Ай бұрын
नितेश राणे जिकणारच🎉
@vasantkarle7219Ай бұрын
Only Shri Parkar Saheb
@AyyoGamerАй бұрын
नागपूर वाले वीडियो सोडून बाकी कुठेही लोक दिलखुलास बोलत नाहीत.. फाटून असते इथल्या लोकांची.. नागपूरचे पार धुवून टाकतात राजकीय पक्षांना, कॉंग्रेस समर्थक असो, की भाजपा समर्थक असो.. छान बोलतात... आणि विदर्भ सोडून इकडचे videos बघा, हाय लेवल fattu लोक आहेत सर्व.. 😅
@pratikbhosale3175Ай бұрын
Satara उदयनराजे and शिवेंद्रसिंहराजे 👑
@ganeshgaikwad7387Ай бұрын
नेपाळचा PM... टील्ल्या
@ravindramodak9453Ай бұрын
नितेश राणे साहेब निवडून येणार म्हणजे येणार ❤
@FaizanPatankarАй бұрын
Fakt. sadesh bhai parkar
@yashsawant9327Ай бұрын
ठरलंय नक्की.. हॅट्रिक पक्की 🎉
@kavishmasne6519Ай бұрын
ओन्ली मशाल vin
@amitsawant4863Ай бұрын
Man i love my people, not giving shit to the reporter. Super introvert. 😂