आठवड्याच्या स्वयंपाकाचे नियोजन | आठवडा सुखकर होण्यासाठी स्वयंपाकाची पूर्वतयारी | Meal Planning

  Рет қаралды 19,457

Suhasini's Lifestyle

Suhasini's Lifestyle

Ай бұрын

#meal#mealprep#cooking
आठवड्याच्या स्वयंपाकाचे नियोजन | आठवडा सुखकर होण्यासाठी स्वयंपाकाची पूर्वतयारी | Meal Planning
#mealplanning
#meal
#meals
#mealprep

Пікірлер: 121
@manjusaraiya4711
@manjusaraiya4711 Ай бұрын
Chan zalay video ...👍awadla..! Tuzya videos chi ashich chan pragati hot raho hya shubheccha..💐💐
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear मंजु ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम करत रहा.तुम्ही दिलेल्या शुभेच्या साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️❤️❤️🙏🙏🙏🌹🌹🌹😊.
@SwamiSamarth703
@SwamiSamarth703 2 күн бұрын
Chaan upyuct video
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 2 күн бұрын
Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏🌹❤️😊.
@archanadhadge6487
@archanadhadge6487 28 күн бұрын
खूप छान व्हिडिओ केला.नविन लग्न झालेल्यांसाठी खूप हेल्प फुल आहे.तुमचा आवाज खूप गोड आहे.आणि खुप शांतपणे सर्व गोष्टी समजून सांगितल्या आहेत.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 28 күн бұрын
Dear अर्चना ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. तुमच्या सुंदर कमेंट्स ने मला नवनवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळते. 🙏😊❤️🌹
@sumedhtelang3577
@sumedhtelang3577 17 сағат бұрын
खुप छान महत्त्वाच्या टिप्स ❤❤❤ खुप छान ब्लॉग
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 17 сағат бұрын
Dear ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@user-uk1qm7xp9d
@user-uk1qm7xp9d 15 күн бұрын
भारी काम आहे 👌🏻😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 15 күн бұрын
Dear ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.
@sushmawagh3311
@sushmawagh3311 Ай бұрын
खूप छान नियोजन केले आहे 👌👌❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Sushma ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹 असाच सपोर्ट असू दया.
@manishapatil1785
@manishapatil1785 Ай бұрын
ताई खूप छान video. ज्यांचा नवीन संसार सुरू झाला आहे त्यांच्यासाठी खूप उपयोगी आहे. Time table खूप छान. पालक पुलाव पण छान. साधा आणि सोप्पा. असेच छान video करत रहा.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear मनिषा ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम करत रहा.😊🙏❤️🌹.
@sonalidonarkar4751
@sonalidonarkar4751 Ай бұрын
छान टाईम टेबल बनवल आहे खुप छान कधी कधी तर सुचत नाही काय कराव म्हणून नियोजन आधीच करून ठेवल की बर होत❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear सोनाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.
@reshmadkhatri3296
@reshmadkhatri3296 Ай бұрын
Khup chan recipe pn chan video ter chan ahe .
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear रेश्मा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
@nilimakachave6549
@nilimakachave6549 Ай бұрын
आठवड्याची खुप छान तयारी केली आहे खुप छान
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Thank You 😊🙏❤️🌹 Dear ताई.
@ashwinipatil323
@ashwinipatil323 Ай бұрын
Khup chan niyojan dhakhavalet👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Ashwini ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@sharmilashende7572
@sharmilashende7572 7 күн бұрын
Khup Sundar video 👌👌
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 7 күн бұрын
Dear शर्मिला ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट्स मला नेहमीच प्रेरणा देतात.❤️🌹😊🙏🙏🙏.
@apekshapawar790
@apekshapawar790 Ай бұрын
Waah khup chaan mahiti sangitli 😍😍
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear अपेक्षा तुझ्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹😊🙏❤️.
@chhayajadhav2555
@chhayajadhav2555 Ай бұрын
खूप छान नियोजन केले आहे 🙏💐
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Chhaya ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. मी बऱ्याच दिवसापासून तुमच्या सुंदर कमेंट ची वाट पाहत होते.🌹😊😊🙏❤️.
@kirtibane6278
@kirtibane6278 Ай бұрын
उत्तम vidio
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear कीर्ती ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@vanit122
@vanit122 Ай бұрын
अगदीच छान
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear वनिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम असू दया.❤️🙏😊🌹.
@nahidachougale652
@nahidachougale652 Ай бұрын
Khup chan👌🏻
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Nahida तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम करत रहा धन्यवाद.❤️🙏🌹😊.
@PVP1783
@PVP1783 Ай бұрын
खुप छान विडिओ आहे, ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear पद्मिनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🙏🌹.
@anuradhamahajan714
@anuradhamahajan714 Ай бұрын
Mastach video dear suhasini khupach sunder niyogen kele aahe fridge organization ekdum perfect palak rice recipe yummy asech chan video banav
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Anuradha ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.तुमच्या सुंदर कमेंट मला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देतात धन्यवाद.❤️🙏🌹😊.
@vaishalishinde9217
@vaishalishinde9217 12 күн бұрын
मला वाटलच तुम्हीं नाशिक च्या असाल ❤❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 12 күн бұрын
Dear वैशाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.
@kirtipatil5638
@kirtipatil5638 12 күн бұрын
खूपच छान मॅडम मी नोकरी करते पण तुमच्या आठवड्याभराच्या या टिप्सचा मला नक्कीच फायदा होईल
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 11 күн бұрын
Dear कीर्ती ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@shilpapathare1952
@shilpapathare1952 Ай бұрын
छान नियोजन आहे.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Shilpa ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏🌹😊.
@sayalichandratre
@sayalichandratre Ай бұрын
Recipy khup chan mi Aaj nkki krel
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear सायली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊❤️🌹🙏.
@varshasonawane4609
@varshasonawane4609 Ай бұрын
Chan taim tebal ani ahtodyachi purvh tayari hi chan sahngithli
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear वर्षा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.असाच सपोर्ट असू दया.🙏😊❤️🌹.
@seemapitre4349
@seemapitre4349 Ай бұрын
छान ❤❤❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Seema ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.
@Anjaliskitchen6699
@Anjaliskitchen6699 16 күн бұрын
खुप छान vlog
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 15 күн бұрын
Dear अंजली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏🌹❤️😊.
@user-ky5lb7ms6x
@user-ky5lb7ms6x Ай бұрын
Nice 👍 vlog ❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.
@6b11aaryalokhande5
@6b11aaryalokhande5 16 күн бұрын
Hii dear💕 khupch chan volg💕
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 16 күн бұрын
Dear आर्या ताई तुमच्या खूपच छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
@pranalibhondave5780
@pranalibhondave5780 Ай бұрын
Mi first time pahila tai video khup chan
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear प्रणाली ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 Ай бұрын
खुप छान ताई
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.😊🙏❤️🌹.
@manishapatil9312
@manishapatil9312 29 күн бұрын
खूपच छान नियोजन ताई व पूर्वतयारी एकच नंबर 👌👍 पालक पुलाव तर भन्नाट च 😋👌👍 मी पण नाशिक लाच राहते ताई 👍
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 29 күн бұрын
Dear मनीषा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.अरे व तुम्हीही नाशिकला राहतात.एकूण आनंद झाला.🌹❤️😊🙏.
@nilimakachave6549
@nilimakachave6549 Ай бұрын
पुलाव खुप छान केला आहे
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Thank You 😊🙏❤️🌹 Dear ताई.
@grishmai7770
@grishmai7770 Ай бұрын
Bhajichya bag khup chaan ahet
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Thank You 😊❤️🌹🙏 Dear Grishmai ताई.
@rekhagaikwad1375
@rekhagaikwad1375 Ай бұрын
पालक पुलाव खुप छान 👌👌👌🙂
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear रेखा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असाच सपोर्ट असू द्या.🙏😊🌹❤️.
@ashvinijadhav2840
@ashvinijadhav2840 Ай бұрын
Oh Tai first Like First comment 🎉
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Ashwini ताई तुमच्या first like आणि कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊❤️🌹.
@JayashreeDeshmukh-ew7wl
@JayashreeDeshmukh-ew7wl Ай бұрын
Sorry tai comment la vel zala ❤ Khup chan mahit sagitli🎉❤😍💕
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Jayashree ताई खूप खूप आभार आणि मनापासून धन्यवाद. तुम्ही आठवणीने केलेल्या कमेंट साठी मनापासून तुमचे खूप खूप आभार .❤️❤️❤️🌹🌹🌹🙏🙏🙏😊.
@shobhadhakane9473
@shobhadhakane9473 Ай бұрын
खूप छान ताई
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear शोभा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.❤️🙏🌹😊.
@rajukadam2262
@rajukadam2262 Ай бұрын
RUPALI kadam जेवणयाचं नियाेजन परेफकट केलं आहे ताई कधी कधी सुचत नाही काय बनवावं. पालक पुलाव 👌👌👌👌😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear रूपाली ताई, तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.हो खरंच सुचत नाही काय जेवण बनवावे .🙏😊🌹❤️.
@amitapatil4752
@amitapatil4752 Ай бұрын
Chan video ani purvatayari. Ala lasun paste apan cube karun freeze karu shakato . Tasech paneer banavun thevu shakato .
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear अमिता ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. आलं लसूण क्यूब करू शकतो.पनीर बनवून ठेवलं तर तेही मस्तच.Thank You 🙏😊❤️🌹.
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 Ай бұрын
Hi suhasini. Khupach sunder time table. Kiti sunder niyojan karte very nice. Tuz bolan mala khu avadt. Recipe sunder karate.
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Thank You 😊🙏❤️🌹 Dear सोनाली ताई तुमच्या सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.
@user-ky5lb7ms6x
@user-ky5lb7ms6x Ай бұрын
Pulao.❤
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear सुवर्णा ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🙏😊🌹❤️.
@ashvinijadhav2840
@ashvinijadhav2840 Ай бұрын
Nehmi prmane mast video aani pulav pn tai... Sorry mi let pahila 😊😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Ashwini ताई नेहमीप्रमाणे तुमची कमेंट ही मस्तच आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
@kittyp7416
@kittyp7416 22 күн бұрын
Mala tar 5.30 vajtach jevan banvava lagato. Ashi tayari keli khup madat hoil mala. Thx for tips. 😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 22 күн бұрын
Thank You 😊❤️❤️🌹🙏🙏 ताई हो पूर्व तयारी करून ठेवली तर जेवण बनवणे सोपे जाते.
@priyanka_kale
@priyanka_kale 19 күн бұрын
Hello tai 😊 mipn nashik la rahte tumche videos khup chan astat. Freeze mdhe jya bhajya tumhi plastic box mdhe thevlya te dabbe kuthun ghetle ahe
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 19 күн бұрын
kzbin.info/www/bejne/eYTXp6KgdtmfbdUsi=Bi9jrPBLUZZjCKXR Dear प्रियंका ताई हा व्हिडिओ बघा या शॉप मधून घेतलेला आहे कॉलेज रोडला दीप अप्लायन्सेस शॉप आहे. बाटा, मोची च्या समोर एक शॉपआहे ग्राउंड फ्लोरला . श्रद्धा मॉल समोर. बर्गर किंग च्या खाली .Thank You 🙏😊❤️🌹.
@priyanka_kale
@priyanka_kale 19 күн бұрын
Thank you for reply tai you are so sweet tumhala bhetayla nkki avdel mla mipn nashik la rahte 😊​@@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 19 күн бұрын
@@priyanka_kale नक्की भेटूया.Thank You 🙏😊❤️🌹.
@sanjivanitelkar9571
@sanjivanitelkar9571 20 күн бұрын
खूपच छान. Time table आम्हालाही दाखवा
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 20 күн бұрын
Dear संजीवनी ताई तुमच्या खूप छान कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद.🌹❤️😊🙏.
@gautamibajare7239
@gautamibajare7239 Ай бұрын
Taii fridge container kse select kase karave sanga plzz tumche container khup Chan ahet
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear गौतमी ताई मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच तुमच्या कमेंट चे उत्तर देणार detailmadhe.firdge च्या कॅपॅसिटीनुसार डब्बे सिलेक्ट करायचे आणि बीपीए फ्री डबे घ्यायचे. Thank You 🙏😊❤️🌹.
@gautamibajare7239
@gautamibajare7239 Ай бұрын
Big fan of you dear👍
@snehadarwande5266
@snehadarwande5266 7 күн бұрын
ताई मि पण शेंगदाण्याचा कुट करून ठेवते पण त्याला मुंग्या लागतात ते न होण्या साठी काय करावं plz सांगा ना बाकी तुमचे व्हिडीओ खूप हेल्पफूल असतात thank you 🙏
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 7 күн бұрын
Dear स्नेहा ताई शेंगदाण्याचा कूट एअरटाईट डब्यात ठेवून बघा. ज्या भागात मुंग्या लागत असतील ना त्या भागामध्ये खडू मिळतो त्या खडू ने लाईन्स टाकल्या की मुंग्या पळून जातात असे म्हटले जाते. Thank You 😊❤️🌹🙏🙏🙏.
@sonalinikam1988
@sonalinikam1988 Ай бұрын
Khupach chhan taii tumch kitchen kiti clean ahe
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear सोनाली ताई तुमच्या खूप सुंदर कमेंट साठी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद. असेच प्रेम करत रहा.😊🌹🙏❤️.
@saralaparekar6547
@saralaparekar6547 Ай бұрын
मी वाट च बघत होते ताई
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear मावशी मीही तुमच्या सुंदर कमेंट ची वाट बघत असते मनापासून.Thank You 🙏😊❤️🌹.
@saralaparekar6547
@saralaparekar6547 Ай бұрын
@@suhasini_lifestyle कीती छान ताई मला ताईच ह्माणायला आवडते
@user-jo3gc4sc8n
@user-jo3gc4sc8n Ай бұрын
त्ताई glass container कुठे घेतले ?
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
ताई glass container लोकल शॉप मधून घेतलेले आहेत. माझा भांड्याचा दुकानाचा व्हिडीओ आहे याचं महिन्यातला तो नक्की बघा. Thank You 🙏😊❤️🌹.
@preetinagarkar4190
@preetinagarkar4190 29 күн бұрын
Where do you stay???
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 29 күн бұрын
Dear Preeti ताई मी नाशिकला राहते.Thank You 🙏😊🌹❤️.
@priyanka_kale
@priyanka_kale Ай бұрын
Tumch gav kuthl ahe? Tumhi khandeshi ahat ka tumchya bolnya vrun vatat ahe tsa.😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear Priyanka ताई मी खान्देशची आहे.माझे सासर अमळनेर(चोपडा) आहे.माहेर पारोळा.तुम्ही कुठे राहतात नक्की सांगा.Thank You 🙏😊❤️🌹.
@priyanka_kale
@priyanka_kale 19 күн бұрын
Mi nashik mdhe rahte tai tumche videos bghitle teva samjl ki tumhi pn nashik chya ahat.😊​@@suhasini_lifestyle
@sharadadevkar2278
@sharadadevkar2278 25 күн бұрын
मला तुमचा सारखे टाच दुखाची खूप त्रास होतो आहे तुम्ही त्यावर काय उपाय केला तो शेअर करा, एक video बनवा फार मदत होईल 😊
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle 24 күн бұрын
Dear श्रद्धा ताई मी पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच दाखवणारं व्हिडिओ नक्की बघत रहा धन्यवाद.❤️🌹😊🙏.
@suvarnaubale6461
@suvarnaubale6461 Ай бұрын
हाय
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Hi, सुवर्णा ताई कशा आहात.
@pallavipandit
@pallavipandit Ай бұрын
Hey time table share kara plz
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear पल्लवी ताई तुमचा email ID मला पाठवा .त्यावरती पाठवते.किंवा व्हिडिओ skip करून तुम्ही लिहू शकतात.Thank You 🙏😊🌹❤️.
@saralaparekar6547
@saralaparekar6547 Ай бұрын
बापरे काय कमाल महीण्याच नियोजन कसं जमतं ताई
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
करण्याचा प्रयत्न करते मावशी.Thank You 🙏😊❤️🌹.
@sunitakokat3667
@sunitakokat3667 Ай бұрын
ताई तुमच्या शेगडी लीक देना
@suhasini_lifestyle
@suhasini_lifestyle Ай бұрын
Dear सुनीता ताई Gas शेगडी सूर्या कंपनी ची आहे. लोकल शॉप मधून घेतलेली आहे.Thank You 🙏😊❤️🌹.
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН
Pleased the disabled person! #shorts
00:43
Dimon Markov
Рет қаралды 27 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
00:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 37 МЛН