Hawa Kunachi LIVE : काँग्रेसकडून सांगली हिसकावली, उद्धव ठाकरेंची परीक्षा का? Sangli Lok Sabha

  Рет қаралды 97,646

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Hawa Kunachi LIVE : काँग्रेसकडून सांगली हिसकावली, उद्धव ठाकरेंची परीक्षा का? Sangli Lok Sabha
#sangli #sangliloksabha #chandraharpatil #sanjaykakapatil #ashishjadhao #hawakunachi #हवा_कुणाची #हवाकुणाची #hawa_kunachi
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 244
@Lokmat24
@Lokmat24 7 ай бұрын
मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममध्ये कसा असेल प्लॅन जाणून घेण्यासाठी पाहा पियुष गोयल यांची खास मुलाखत Piyush Goyal Exclusive : kzbin.info/www/bejne/l6LLZ5Rnoq6VqMk
@ramchandraparab764
@ramchandraparab764 7 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AbhishekBelekar-w8p
@AbhishekBelekar-w8p 7 ай бұрын
Vishal patil congress
@sushantpatil7669
@sushantpatil7669 7 ай бұрын
घासून नाय ठासून येणार फक्त विशालदादा ✌️✌️💪💪
@vishalsena-do7qo
@vishalsena-do7qo 7 ай бұрын
नो मशाल फक्त विशाल✉️✉️✉️✉️
@kshrikant21
@kshrikant21 7 ай бұрын
Vishal patil ❤
@prakashbedage9379
@prakashbedage9379 7 ай бұрын
Fakt Vishal
@abhijitpatil1828
@abhijitpatil1828 7 ай бұрын
सांगलीत हवा विशाल पाटील🔥🔥
@vishalsena-do7qo
@vishalsena-do7qo 7 ай бұрын
नो मशाल फक्त विशाल✉️✉️✉️
@arunshetake4938
@arunshetake4938 7 ай бұрын
मशाल येनारच 🎉🎉🎉
@arunshetake4938
@arunshetake4938 7 ай бұрын
ठाकरे,झिंदाबाद 🎉🎉🎉🎉
@sanjaykadam2821
@sanjaykadam2821 7 ай бұрын
Only only only Vishal dada yancha vijay nischit aahe 💯❤🎉🎉🎉🎉🎉
@VishalBote-ii5od
@VishalBote-ii5od 7 ай бұрын
एकच फाईट वातावरण टाईट विशाल दादा
@anandraomahadik1174
@anandraomahadik1174 7 ай бұрын
सांगली हिसकावून घेण्याची खेळी जयंत पाटलांनी केली आहे तरी सुद्धा विशाल दादा च जिंकनार
@ckpatekar
@ckpatekar 7 ай бұрын
जिंकणार ??
@pravinjadhav8306
@pravinjadhav8306 7 ай бұрын
Only विशाल दादा पाटील 💪💪
@santoshgaikwad-ov9fl
@santoshgaikwad-ov9fl 7 ай бұрын
विशाल दादा पाटिल निवडून येणार 🎉
@RajuMulla-tn6gj
@RajuMulla-tn6gj 7 ай бұрын
VISHAL. PATIL. JIKANAR. ✌🏻✌🏻✌🏻👍👍👍. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 BJP. CHE. NETE. NI. KAM. KELE . NAHI.
@KanchanDhande-x7h
@KanchanDhande-x7h 7 ай бұрын
विशाल पाटील निवडून येतील
@shrirangjadhav4941
@shrirangjadhav4941 7 ай бұрын
चंद्रहार पाटील निवडूण येनार जय माहाराष्ट्र
@rahulmohite1581
@rahulmohite1581 7 ай бұрын
चंद्रहार पाटील विजय होणार
@nileshpatil6322
@nileshpatil6322 7 ай бұрын
Only Vishal
@archanachoudhary-ty2wk
@archanachoudhary-ty2wk 7 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब 🚩🚩🚩🚩🚩💯💯💯💯💯
@dattatrayambi3804
@dattatrayambi3804 7 ай бұрын
विशाल पाटील झिंदाबाद
@amolkumar9037
@amolkumar9037 7 ай бұрын
VBA Vishal dada
@vishwasjadhav4622
@vishwasjadhav4622 7 ай бұрын
लोकामधून केलेल्या सर्वेला जास्त महत्व आहे .झेंडे लावलेले पदाधिकारी आपलाच अजंठा सांगणार .
@archanachoudhary-ty2wk
@archanachoudhary-ty2wk 7 ай бұрын
भाजप हटावो देश बचावो 😡😡😡🤮
@AAG-eb4bx
@AAG-eb4bx 7 ай бұрын
चंद्रहार पाटिल
@vishwarajghag7383
@vishwarajghag7383 7 ай бұрын
चंद्रहार पाटील हेच विजयी होणार
@divyashinde2851
@divyashinde2851 7 ай бұрын
विशाल पाटील
@arunshetake4938
@arunshetake4938 7 ай бұрын
म,वि,आ,40,पार🎉🎉🎉
@viveknalawade1983
@viveknalawade1983 7 ай бұрын
पडणारी शिवसेनेला मत देऊन कशाला वाया घालवताय फाईट देणारे विशाल पाटलांना साथ दिली तर निवडून तरी येतील
@AshokDake-t5b
@AshokDake-t5b 7 ай бұрын
Shivsena kadhi ethe uabhi nahi राहिली तर ती पडणारी कशी म्हणता उलट येणार म्हणता तो तर एकदा पडला आहे 😅
@paradiseescapes176
@paradiseescapes176 7 ай бұрын
​@@AshokDake-t5b Sene ch Umedwar ch parat BJP sobt jail.. 😂
@dilipyashawante9608
@dilipyashawante9608 7 ай бұрын
पै.चंद्रहार पाटील हे जयंत पाटलांच्या थोरल्या बारामतीकरांच्या तुतारी वाल्या "महा- राष्ट्र"-वादी पक्षाचे जि.प.सदस्य आहेत.त्यामुळे पै.चंद्रहार पाटील हे शिवसेनेचे उमेदवार नसून तुतारीवाल्या राष्ट्रवादीच्या नावाखाली जयंत पाटलाचे उमेदवार आहेत. जी शिवसेना आणि जयंत पाटील मागील विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले होते. आता सांगलीत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये राऊत प्रणित ऊठा-उठा-संजय सेनेची नाममात्र मशाल हाती घेतलेल्या चंद्रहार पाटलाच्या रुपात तुतारीवाली महा- राष्ट्र"-वादी कॉंग्रेस राष्ट्रीय कॉंग्रेस च्या विशाल पाटील यांच्या विरुद्ध लढत आहे. थोडक्यात भाजप विरोधात लढताना मतांची विभागणी होऊ नये म्हणून तुतारी वाला "महा- राष्ट्र"-वादी पक्ष आणि पटोले कॉंग्रेस एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. पटोले कॉंग्रेस अकोल्यात अभय पाटील नामक रा.स्व. संघाचा स्वयंसेवक असलेल्या इसमास उमेदवारी देते. सब झुटो का बझार है. आणि हे आहे ठाकरे,पवार,पटोले यांच्या मविआचे खरे चारित्र्य......!!! राऊत प्रणित ऊठा-उठा-संजय सेना, "महा- राष्ट्र"-वादी पक्ष आणि पटोले कॉंग्रेस हे सारे खोटारडे आहेत. हे भाजपला हरविण्यासाठी लढत नसून, स्वतःचे गमविलेले अस्तित्व पुन: निर्माण करण्यासाठी केविलवाणे पणे लढत आहे. म्हणून राऊत प्रणित ऊठा-उठा-संजय सेना, "महा- राष्ट्र"-वादी पक्ष आणि पटोले कॉंग्रेस यां तिघांचा पाडावच होणे आवश्यक आहे.भाजपला हरविण्यासाठी पटोले कॉंग्रेस नव्हे तर राष्ट्रीय कॉंग्रेसचे विशाल पाटीलच निवडून आले पाहिजेत. आणि त्यासाठी श्रद्धेय बाळासाहेबांच्या आदेशानुसार सर्व वंचित बहुजन विशाल पाटील यांना भरभरून मते देऊन निवडून आणतील....!!!!!
@rbgroup7106
@rbgroup7106 7 ай бұрын
Shivsenela mat mhnje sanglichya asmitela.....jyani dukhvl....tyala mat....so konhi shivsenela mat deu nye
@AshokDake-t5b
@AshokDake-t5b 7 ай бұрын
@@rbgroup7106 हेच जर उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले तर एक तरी खासदार निवडून येईल का काँग्रेस चां
@arunshetake4938
@arunshetake4938 7 ай бұрын
मशाल, मशाल, मशाल, मशाल येनारच 🎉🎉🎉🎉🎉
@shivajichirkhe3761
@shivajichirkhe3761 7 ай бұрын
मराठा मतदारांनी चंद्रहार पाटलांना मतदान करावे
@Indian-1234-d7h
@Indian-1234-d7h 7 ай бұрын
विशाल दादा
@birudevthombare7443
@birudevthombare7443 7 ай бұрын
Vishal Patil ZINDABAD
@bipinchandrasalunke5395
@bipinchandrasalunke5395 7 ай бұрын
शिवसेना येणार पैलवान जिंकणार
@shravannangare3417
@shravannangare3417 7 ай бұрын
Rastyavar yenar 😂😂😂
@AshokDake-t5b
@AshokDake-t5b 7 ай бұрын
​@@shravannangare34174 जून बघा कोण रस्त्यावर येतय
@AshokDake-t5b
@AshokDake-t5b 7 ай бұрын
चंद्रहार पाटील ठरणार सांगली जिल्हा चां येणारा खासदार
@jaydeepJoshi2424
@jaydeepJoshi2424 7 ай бұрын
चंद्रहार पाटील जिंदाबाद शेतकरी चे पोराला खासदार करणार
@MichellaTaylor
@MichellaTaylor 7 ай бұрын
जा घरला
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 7 ай бұрын
विशाल पाटील नक्की विजय होनार ऐक लाख टक्के
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 7 ай бұрын
सांगली उद्धव ठाकरे साठी नक्की च चांगली..... आता उमेदवार हरला तर विधानसभेला आघाडी तुटणार अन् महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरळ सरळ राष्ट्रवादी सोबत मुख्यमंत्री होऊन सत्तेत येणार..... म्हणून ठाकरे साठी सांगली नक्की च चांगली....
@ckpatekar
@ckpatekar 7 ай бұрын
काही पण तर्क
@MahindraPatil-z7g
@MahindraPatil-z7g 7 ай бұрын
हे बोलणारे सर्व मॅनेज केलेलं आहेत चंद्रहार जिंकणार
@navinkadam9190
@navinkadam9190 7 ай бұрын
विशाल दादा येणार आणि bjp कडे जाणार बघासांगलीकर
@sandipshinde4298
@sandipshinde4298 7 ай бұрын
😂😂
@bhappy7220
@bhappy7220 7 ай бұрын
तुझ्या घरी पण येणार पण विशाल नाही मोदीच येणार
@JustTrueBhartiya
@JustTrueBhartiya 7 ай бұрын
ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायत झेड पी नाही देशाचा पंतप्रधान निवडून दिला जाणार आहे देशांचे नेतृत्व हे कोणाच्या हातात द्यावी याचा विचार करा
@sureshvanjole434
@sureshvanjole434 7 ай бұрын
Only and only Vishal dada patil fix खासदार
@VishnuAamle-ct9wp
@VishnuAamle-ct9wp 7 ай бұрын
संजय काका पाटील विषय कट 🔥🔥🔥🔥🔥🔥
@MANG_GANG2.0
@MANG_GANG2.0 7 ай бұрын
नो मशाल.. नो कमळ ओन्ली विशाल दादा पाटील
@sharadam3348
@sharadam3348 7 ай бұрын
निवडून आल्या वर b j p ला मिळणार
@vivekpatil291
@vivekpatil291 7 ай бұрын
Only vishal. patil
@abhijitdeshmukh3383
@abhijitdeshmukh3383 7 ай бұрын
चंद्रहार diposit वाचावतवाचावता दमछाक होइल
@vishalsena-do7qo
@vishalsena-do7qo 7 ай бұрын
नो मशाल फक्त विशाल✉️✉️✉️
@rajendraagale7883
@rajendraagale7883 7 ай бұрын
काँग्रेस दोन वेळेस हारली आहे हे विसरुन चालणार नाही
@abhisheksarnaik2732
@abhisheksarnaik2732 7 ай бұрын
2014 1 वेळा. 2019 शेतकरी संघटना 😂😂😂😂😂
@MichellaTaylor
@MichellaTaylor 7 ай бұрын
आम्ही भाजप कार्यकर्ते पण यंदा विशाल पाटील यांना मतदान
@avdutpatil4993
@avdutpatil4993 7 ай бұрын
बोला खुशाल खासदार विशाल 🎉
@DK-ik7xr
@DK-ik7xr 7 ай бұрын
सेनाच येणार
@rbgroup7106
@rbgroup7106 7 ай бұрын
Vishal 🔥🚩
@bhaupatil8965
@bhaupatil8965 7 ай бұрын
Vishal.dada
@dineshkhale4046
@dineshkhale4046 7 ай бұрын
निकष हा होता की ज्या जागेवर दहा वर्षे जो पक्ष निवडून येत नाही त्या जागी दुसर्या पक्षाचा उमेदवार द्यावा.
@VitthalYadav-w6t
@VitthalYadav-w6t 7 ай бұрын
Only.vishal dada
@SUHASMALI-kv5ww
@SUHASMALI-kv5ww 7 ай бұрын
Only Vishal dada
@arungore9603
@arungore9603 7 ай бұрын
तिकीट मगायची आवश्यकता नवहती 40 वर्ष काँग्रेस सांगलीत आहे हे जेष्ठ नेत्याना महित आहे
@creativeumesh
@creativeumesh 7 ай бұрын
मागच्या वेळी आणि आता अपक्ष लढवण्याची वेळ का आली याचा विचार केला पाहिजे होता विशाल पाटील यांनी काहीही असो जनता योग्य ठिकाणी मतदान करतील आणि चंद्रहार पाटील निवडून येतील
@madhukarpatil1225
@madhukarpatil1225 7 ай бұрын
दादा तुम्ही येनार पण तुम्ही महाविकस आघाडी जा
@greatthoughtsalways
@greatthoughtsalways 7 ай бұрын
४ जून २०२४ सांगली लोकसभा निकाल विशाल पाटील ६००००० संजय काका ५००००० चंद्रहार पाटील २०००००
@vitthalhulwan7563
@vitthalhulwan7563 7 ай бұрын
पत्रकार साहेब, खरा जनमानस ओळखायचा असेल, तर सर्वसामान्य जनतेला मत विचारावे..
@DattaGaikwad-n5q
@DattaGaikwad-n5q 7 ай бұрын
त्या वेळेस येणार मशाल
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 7 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉Hava Only One Prakash Aana Shenge Saheb Yenar OBC Bahujan Aaghadi Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata
@भारतन्यायवाहिनी
@भारतन्यायवाहिनी 7 ай бұрын
यांच्या वरती करवाई करा कांग्रेस हाई कमांड
@AnilPatil-m6w
@AnilPatil-m6w 7 ай бұрын
विशाल दादा 🔥🔥🔥🔥💪
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 7 ай бұрын
देश हित लक्षात घेऊन मतदान झाले तर भाजपा नक्की हरेल
@sadashivtakale9083
@sadashivtakale9083 7 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉 Only One Prakash Aana Shenge Saheb Tum Aage Bado hum Tumare sath hai Jay Malhar Jay shivray Jay Shahu Fule Aambedkar Jay Ahilya Jay Bharat Mata Jay OBC Bahujan Aaghadi Vijayi Bhava
@vikasdeshmukh6349
@vikasdeshmukh6349 7 ай бұрын
सोलापूर मध्ये असंच केलं तुम्ही
@DattaGaikwad-n5q
@DattaGaikwad-n5q 7 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩❤️❤️❤️❤️❤️
@suleimanmagdum9336
@suleimanmagdum9336 7 ай бұрын
❤❤2 लाख लिड विशाल दादा आलेत❤❤
@udaykamble2436
@udaykamble2436 7 ай бұрын
Vishal dada chi 🔥✌💌✉️💌💌🔥🔥🔥
@KajalBhosale-y6n
@KajalBhosale-y6n 7 ай бұрын
Onlyn kaka
@abhishekshinde1144
@abhishekshinde1144 7 ай бұрын
🖐️✌️🇮🇳
@amolchavan2573
@amolchavan2573 7 ай бұрын
Vishal patil Vishal patil 2 Vela पडलाय आता तिसऱ्यांदा पडेल जिंकणार चंद्रहार पाटील आणि पेटणार मशाल
@RohanKothavale
@RohanKothavale 7 ай бұрын
विशाल दादा पाटील✌️✌️✉️✉️
@SumitraPatil-d3g
@SumitraPatil-d3g 7 ай бұрын
Vishal dada 🎉
@MichellaTaylor
@MichellaTaylor 7 ай бұрын
मुंबईच्या माणसाना काय सांगली शेट कळत्य काय ??
@MakbulpatilPatil
@MakbulpatilPatil 7 ай бұрын
शीवशेणेचा.सीएम.पणसांगलीचा.च.....आमदार.दादा.घराणा....च...
@vijaymane981
@vijaymane981 7 ай бұрын
जनतेला मोदी हवि आहे पण आमचा हा BJP खासदार नको आहे....
@gauravpalav250
@gauravpalav250 7 ай бұрын
मागच्या वेळी आणि आता अपक्ष लढवण्याची वेळ का आली याचा विचार केला पाहिजे होता विशाल पाटील यांनी काहीही असो जनता योग्य ठिकाणी मतदान करतील आणि चंद्रहार पाटील निवडून येतील 🔥🔥🔥🚩🚩🚩🚩🚩
@rbgroup7106
@rbgroup7106 7 ай бұрын
Apash rahayla konala awdat....he rajkaran...ahe.....chandrhar yanchi rajkiy nishta kay
@संतोषपवार-न4ठ
@संतोषपवार-न4ठ 7 ай бұрын
आघाडी धर्म पाळा नाहीतर आपला उमेदवार दोन नंबरला जाईल कारण एक नंबर मताने निवडून येणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र
@vikasdeshmukh6349
@vikasdeshmukh6349 7 ай бұрын
चार लोक जमा करून याला पत्रकारिता म्हणत नाही आशिष जी
@rajangharat7826
@rajangharat7826 7 ай бұрын
फक्त काँग्रेसची भूमिका मांडताय लोकमत वाले
@sanjayshirode976
@sanjayshirode976 7 ай бұрын
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@aniketshinde6098
@aniketshinde6098 7 ай бұрын
हे खर आहे विशाल पाटील चा प्रचार घरात झालाय.
@rajangharat7826
@rajangharat7826 7 ай бұрын
सांगलीला राजकारण्यांची सांगली करून टाकली आहे. सामान्य माणसाला नेतृत्व देऊन बघा जनतेचं भलंच होईल.
@ckpatekar
@ckpatekar 7 ай бұрын
देशाच्या उज्वल भविष्यासाठी ,सुरक्षिततेसाठी सक्षम नेतृत्व पाहिजे .त्यामुळे आपले मत विचारपूर्वक द्यावे.काँग्रेसचा किंवा उबाठा यांचा दगड निवडून काय उपयोग .माणूस न पाहता मोदीजींसाठी आम्ही मतदान करणार.❤❤
@SiddappaMagadum-iw7ls
@SiddappaMagadum-iw7ls 7 ай бұрын
❤ सगळ्यान . सोबत घेऊन जानारा नेता . मंटलकी केवल का का💯🐎
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 7 ай бұрын
आम्ही फक्त मोदी फक्त संजय काका
@abhijitdeshmukh3383
@abhijitdeshmukh3383 7 ай бұрын
भाजप जिंकून यायचा असेल तर चंद्रहार पाटील यांना कमीत कमी २५०००० लाख मते घ्यायला पाहिजेत नाहीतर विशाल पाटील निवडून येणार आहेत
@MakbulpatilPatil
@MakbulpatilPatil 7 ай бұрын
शाबास.वागा.भाजपा.्वर.बोललास.........धन्यवाद..
@gajananshinde3348
@gajananshinde3348 7 ай бұрын
शेंडगे साहेब येणार
@anilpatil9613
@anilpatil9613 7 ай бұрын
विशाल पाटील ओन्ली
@amolkhot9969
@amolkhot9969 7 ай бұрын
हे न्यूज वाले बहुतेक काकांना निवडून आणूनच गप्प बसणार आता आम्हाला सुद्धा हे समजेना मतदान महाविकास आघाडी ला करायचं का वंचित आघाडीला करायचं
@सत्यमेवजयते-म6ष
@सत्यमेवजयते-म6ष 7 ай бұрын
मोदींनी खुप महागाई वाढवून जनतेला फक्त लुटले आहे.उदा. गॅस, पेट्रोल डिझेल, खते, बियाणे, किटक नाशक औषधे, आणि देशातील सर्वच भ्रष्ट नेत्यांना सोबत घेतल्याने जनतेमध्ये प्रचंड राग आहे. ना खांउगा ना खांने दुंगा असे म्हणणा-या मोदींनी स्वतःच ईले.बाॅन्ड मध्ये सांगता येत नाही तेवढा पैसा लुटला आहे. म्हणून यावेळी मविआ सोबत.😅
@anilpawar2264
@anilpawar2264 6 ай бұрын
Only Vishal dada Patil
@भारतन्यायवाहिनी
@भारतन्यायवाहिनी 7 ай бұрын
कार्यकर्त्ता नी पण कारणे धाखवा नोटिस द्या
@balajigaikwad6447
@balajigaikwad6447 7 ай бұрын
Jai shri ram
@anandakhot8721
@anandakhot8721 7 ай бұрын
Vishal dada
@Vishwajeet_Patill
@Vishwajeet_Patill 7 ай бұрын
खासदार फक्त विशाल दादा होणार
@udyanrajesamrthaksatara8219
@udyanrajesamrthaksatara8219 7 ай бұрын
मुख्य लढत विशाल पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात होईल.चंद्रहार पाटील तिसर्या स्थानी जातील.
@sairajmilk8961
@sairajmilk8961 7 ай бұрын
हवा अषिश कोरी ची
@abhijit5268
@abhijit5268 7 ай бұрын
Sanjay kaka Patil
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 35 МЛН
黑天使只对C罗有感觉#short #angel #clown
00:39
Super Beauty team
Рет қаралды 33 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 20 МЛН
“Don’t stop the chances.”
00:44
ISSEI / いっせい
Рет қаралды 35 МЛН