Рет қаралды 105
अनियमित पाऊसकाळ, वेळीअवेळी मिळणारे पाणी, अशाश्वत पाणी पुरवठा यामुळे होणारी पीक हानी वाचवण्या साठी तशेच आपत्कालमध्ये पाणी मिळणे साठी संरक्षित शेततळे हे फार प्रभावी ठरते.शेतामध्ये उपलब्ध असलेल्या पडजमिनीवर सहज रित्या शेततळे बनविता येते, ज्या द्वारे आपण पिकांसाठी पाणी, मत्स्यपालन, पिण्यासाठी,घरगुती वापरासाठी, जनावरांसाठी उपयोग करू शकतो.
मिपा इंडस्ट्रीज हि शेती उत्पादने बनवणारी अग्रगण्य संस्था असून आम्ही उत्कृष्ठ प्रकारची शेती उपयोगी उत्पादने बनवितो. मिपाटेक्स शेततळे हे उच्च प्रतीच्या कच्चा मालापासून, अत्त्यंत आधुनिक चाचणी प्रयोगशाळा मध्ये विविध प्रकारचा अत्यावश्यक चाचण्या करून मालाची गुणवत्ता परखूनच बनविले जाते. मिपाटेक्स शेततळे बनविताना आम्ही त्या मध्ये अतिनील किरण प्रतिरोधक गुणधर्म, फाटणे/तुटणे/फाडणे/छिद्र पडणे रोधक व पाण्याचा दाब सहनशीलता जास्त आणणे साठी काळजी घेतो. मिपाटेक्स शेततळे हे साधारण पाच वर्षे विनातक्रार चालण्या साठी बनविले असून आम्ही बनविलेले शेततळे हे दहा वर्ष पर्यंत विनातक्रार कार्यरत राहू शकते.
🔺अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा🔺
📞टोल-फ्री क्रमांक: 1800 419 1393
🌐अधिक माहितीसाठी: www.mipaindustries.com
🌐Mipatex वेबसाइटवरून खरेदी करा: www.mipatex.in