Hedavi, taluka Guhagar te Ganpatipule Road Trip | Jaygad - Tavsal Ferry Boat | Konkan Coastal Road

  Рет қаралды 10,496

GauravVaidya

GauravVaidya

Күн бұрын

Пікірлер: 26
@jayashreeparanjpe2900
@jayashreeparanjpe2900 15 күн бұрын
Nice vdo
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog 13 күн бұрын
धन्यवाद 🙏
@Sakpals
@Sakpals Жыл бұрын
खूप छान माहिती
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog Жыл бұрын
धन्यवाद 🙏🏼😊
@kokanmasti9491
@kokanmasti9491 Жыл бұрын
आणी मालगुंड गावीची मालगुडी सिरीयल आम्ही लहान पनि बघितली आहे खूपच छान होती ती सिरीयल
@vishalsitap3276
@vishalsitap3276 7 ай бұрын
Malgud naahi Malgund nav aahe gavache Kavi keshav sutanche janma gav Aani aamche suddha🎉 Keshav sutanche janma ghar hech tyanche smarak aahe 1994 pasun Baliram parkar vidyalaya chya bajune rasta jato Tumcha video 10:50 tithe ujvi kade rasta aahe
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog 7 ай бұрын
धन्यवाद माहिती साठी, पुढल्यावेळी मी या मार्गाने जात असीन तर मालगुंड गावाला नक्की जाऊन येईन.
@mayurmane9055
@mayurmane9055 Жыл бұрын
खरंच आहे, गोवा राज्यात फेरी बोट वरच तिकिट मिळतात. व ते पण अतिशय अल्प भावात. ४चाकी वाहनांसाठी केवळ ₹१०/- फक्त. पादचारी किंवा STने प्रवाशां ना एकदम फ्री सेवा. महाराष्ट्र एवढा मोठं राज्य. मग महाराष्ट्रातील कोकणातील फोरीबोट ना एवढे दर भाव का❓.
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog Жыл бұрын
खरं आहे, महाराष्ट्र मध्ये टोल आणि प्रवास खूप खर्चिक आहे तसंच काही जागी स्थानिक लोकांची दादागिरी पण खूप चालते. माथेरान, महाबळेश्वर अशा जागी तर मराठी लोकांना काहीच किंमत नसते, याची मला खूप खंत वाटते.
@kokanmasti9491
@kokanmasti9491 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ होता पण माझं मत हे आहे की तवसाळ मार्गे जाण्यापेक्षा भातगाव आबलोली मार्गे खूप छान रस्ता आहे एकदा त्या मार्गाने जाऊन बघा खूप मजा येईल आम्ही त्या रस्त्याने ऍक्टिवा ने गेलो होतो खूप मज्जा आली आम्हाला गणपतीपुळे जायला ❤❤🙂🙂🙂🛵🛵🛵🛵
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog Жыл бұрын
यावेळी नक्की जाईन, भातगाव अबलोली कॉस्टल रोड आहे का?
@kokanmasti9491
@kokanmasti9491 Жыл бұрын
Nahi ha costal road nahi aahe pan to road super aahe ek bypass road sudhha aahe jamasut marge pan to rasta jara kharab aahe pan to pan road changla aahe mi 2021 madhe hyach rode ne gelo hoto chaferi la aamchya kuldevatachya mandirat chandika bhairi bhavani chya mandirat aamhi dar 3 parashani tikadche jato tithe darshan gheun mag aamhi pudhe ganpatipule la jato ganpati chya mandirat khup maja yete aani ya thikani fakt aamch mandavkar bhavki fakt jate dar 3 varshani karun dar 3 varshani aamchya Mandavkar bhavkich gondhal asto
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog Жыл бұрын
अच्छा, एकदा नक्की जाऊन बघीन. मला स्वतःला मासू (तुला नक्की माहिती असेल असं मला वाटतंय) च्या रस्त्यानी जायला खूप आवडते. रस्ता निर्जन असल्यामुळे बरेच प्राणी आणि मोर दिसतात तिथे.
@milindrao7944
@milindrao7944 4 күн бұрын
म्हणजे 2 किमी साठी 7 0किमी गेलात
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog 4 күн бұрын
माफ करा मला कळले नाही. माझं हेदवी - गणपतीपुळे जाणे होतंच असते नीट रस्ता समजला तर पुढल्यावेळी मी, तुम्हाला माहित असलेल्या रस्त्याने जाऊन बघीन.
@suniljoshi9565
@suniljoshi9565 Жыл бұрын
मालगुंड़ गाव म्हणजे कवी केशवसुत यांचे जन्मस्थान.
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog Жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत दादा तुम्ही. केशवसूत हे आधुनिक कवि म्हणून ओळखले जातात. गावात त्याचे काही स्मारक नाही आहे का? अजून काही याबद्दल माहिती असेल तर द्या, आम्हाला नक्की वाचायला ते आवडेल.
@madhurikhade698
@madhurikhade698 Жыл бұрын
लोरी जिथे थांबली ते रील गाव आहे आणि जिथे रस्ता चुकला ते वरवडा गाव
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog Жыл бұрын
मी गावाचा नावाबद्दल जरा गोंधळलेलोच होतो, धन्यवाद माझी चूक सुधारलीत 🙏🏼😊
@vilassagvekar7614
@vilassagvekar7614 9 ай бұрын
माहीती नाही तर माहीति पुर्ण घ्या ??मी रीळळ गावचा आहे ??आमच्या गावच नाव वीसरला काय ??लोकांना चुकीच दाखवू नका गावचि नाव सुंध्दा तुम्हाला बरोबर बोलता येत नाहीत ???
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog 9 ай бұрын
विलास साहेब, तुम्ही रीळ गावचे आहात हे मला सांगताय कि विचारताय?? साधारण आपलं मराठी वाक्य पूर्ण झालं कि . पूर्णविराम देतो. तुम्ही जागोजागी ? प्रश्न चिन्ह टाईप केले आहे. आणि गावचे नाव विसरण्याबद्दल बोलत असाल तर तुमचा वर जी कंमेंट आहे त्यात बघा साहेब, मी त्याबद्दल नमूद केले आहे. कमेंटसाठी धन्यवाद 🙏🏼
@pracheekulkarni3067
@pracheekulkarni3067 21 күн бұрын
रस्ता खूपच छान आहे.. जेट्टीचा प्रवासकाळ आणि एकूण किती वेळ लागतो? खूपच चांगला गाईड करणारा ब्लॉग आहे TQ
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog 13 күн бұрын
धन्यवाद 🙏 कंमेंटसाठी. जेट्टी चा प्रवास 15 ते 20 मिनिटाचा असतो. पण कधी कधी जर जेट्टी आपण पोहचायचा आधीच निघून गेली असेल तर, जाऊन ती परत येईल तो पर्यंत बराच वेळ वाट बघत थांबावे लागते.
@tayyabbagwan9175
@tayyabbagwan9175 4 ай бұрын
संगीत ची किर किर न करता शांततेत व्हिडिओ अतिशय छान बनते फालतु संगीत नको
@gauravvaidya_vlog
@gauravvaidya_vlog 4 ай бұрын
मी 100% तुमच्या बरोबर सहमत आहे. पण बिना संगीताचे व्हिडीओना जास्त व्यूस येत नाहीत. तरी मी पुढील व्लाॅग मध्ये हे कसे प्रयत्नात आणीन हे पाहतो. कंमेंटसाठी धन्यवाद 🙏
जोग आजी गुहागर Jog Ajji - Guhagar
13:03
VMi's Khadyayatra Marathi
Рет қаралды 536 М.
小路飞和小丑也太帅了#家庭#搞笑 #funny #小丑 #cosplay
00:13
家庭搞笑日记
Рет қаралды 17 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
Players push long pins through a cardboard box attempting to pop the balloon!
00:31
Ferry Boat | Jaigad to Tavsal | Ratnagiri | Konkan vlog
8:30
Pankaj Masurkar
Рет қаралды 30 М.
小路飞和小丑也太帅了#家庭#搞笑 #funny #小丑 #cosplay
00:13
家庭搞笑日记
Рет қаралды 17 МЛН