Beed Firing: Bapu Andhale डोक्यात गोळी मारली अन् कोयत्यानं..थरारक घटनेची A टू Z माहिती । baban gite

  Рет қаралды 426,027

HPN Marathi News

2 күн бұрын

#HPNMarathiNews #beed #bapuandhalefiring #parali
Beed Firing: Bapu Andhale डोक्यात गोळी मारली अन् कोयत्यानं..थरारक घटनेची A टू Z माहिती । baban gite
viral video,
viral news,
youtube trending,
new viral video,
viral videos today,
trending youtube videos,
social media viral video,
viral video clips,
trending viral videos,
latest viral video,
maharashtra news
------------------------------
Music: Jupiter One - Riot kzbin.info/www/bejne/Y6K1enuYhZWfoLs
------------------------------
Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
Free Download / Stream: bit.ly/mechanolith
Music promoted by Audio Library kzbin.info/www/bejne/baeseGaqfa9_sJo
------------------------------
Undertow by Scott Buckley soundcloud.com/scottbuckley
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/undertow-scott-buckley
Music promoted by Audio Library kzbin.info/www/bejne/oXvQaI2aZ719ZtE
------------------------------
🎵 Track Info:
Title: Pachabelly by Huma-Huma
Genre and Mood: Classical + Calm
License: You're free to use this song and monetize your videos.
---
⭐ Free Download: kzbin.infomusic
---
❤️ Optional support (Thanks):
Please include the following in your video description (Copy & Paste):
------------------------------
Music: Pachabelly - Huma-Huma
• Pachabelly - Huma...
-----------------------------------------------------------------------------------------------------
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'Fair Use'
for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research,
Fair use is a permitted by copyright statute that might otherwise be infringing,
Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use
HPN Marathi News मध्ये प्रसारित झालेल्या बातमीतील मते संबंधित पत्रकाराची असून HPN Marathi चे संपादक / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . HPN Marathi मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात . बातमी व जाहिरातीतील मजकुराची वैधता HPN Marathi News तपासून पाहू शकत नाही . बातमी व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार HPN Marathi News नसून संबंधित पत्रकार किंवा जाहिरातदारच आहे . HPN Marathi News च्या बातम्यांसंबंधी सर्व खटले , वादविवाद प्रकरणे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर न्यायालयांतर्गतच चालवले जातील . इतर कोठेही चालवले जाणार नाहीत.
Our some other playlist -
ताज्या बातम्या
kzbin.info/www/bejne/pZ7MmK19i515qZI
स्‍पेशल स्‍टोरी
kzbin.info/www/bejne/b5mTpI2XqrJqidE
Ujani Dam Update उजनी धरण अपडेट
kzbin.info/www/bejne/pGGoga2jaLCdfZY
मान्सून । Heavy Rainfall
kzbin.info/www/bejne/mGKzcmZ3h6x2frM
क्राईम | HPN Crime News
kzbin.info/www/bejne/hJe1pWuEfLemmsU
Follow us for more latest updates :
Website:- hpnmarathinews.com/
www.hpnmarathi.com/
Facebook:- HPNMarathi/
Twitter:- home
Instagram:- hpn_marathi_news
Download HPN News Android App:
play.google.com/store/apps/details?id=com.hpnmarathi.hpnmarathi&hl=en_US
Whats App:- +91 8007000071

Пікірлер: 259
@indrajitchavan1126
@indrajitchavan1126 2 күн бұрын
प्रत्येक जण उठतोय गोळ्या घालतोय बंदुकी काय महाराष्ट्र मध्ये वाटायला लागलेत का काय....
@manojwankhede5344
@manojwankhede5344 2 күн бұрын
फडणवीस गृहमंत्री जातीवादी
@user-du3sx2ld6m
@user-du3sx2ld6m Күн бұрын
Point he
@maheshbhingole
@maheshbhingole 2 күн бұрын
हा आमदार झाल्यावर बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खूप अवघड 😢
@ranjeetavhad5778
@ranjeetavhad5778 2 күн бұрын
काय तर शरद बाबा म्हणतात भावी आमदार बबन गिते
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y 2 күн бұрын
जेलमध्ये जा आता😂😂
@marutidarade2133
@marutidarade2133 2 күн бұрын
ऐकमेकाच्य जीवावर जावू नका 🙏🙏
@sambhajikamble-ye7ps
@sambhajikamble-ye7ps 2 күн бұрын
गृहमंत्री फडणवीस यांना महाराष्ट्राचा बिहार करायचा आहे कायदा सुव्यवस्था पूर्ण ढासळली आहे कायद्याचा वचक राहिला नाही
@manojwankhede5344
@manojwankhede5344 2 күн бұрын
ऐकदम बरोबर भाऊ
@user-qo6hn3xq6d
@user-qo6hn3xq6d 2 күн бұрын
Chorachya ulatya bomba ?​@@manojwankhede5344
@dineshshinde1429
@dineshshinde1429 2 күн бұрын
हे खोट निघाला तर पुढच्या एक तासात कारवाई साठी तयार रगा
@Jay_Hind79
@Jay_Hind79 2 күн бұрын
शरदला आता मराठा उमेदवार उभा करायचा आहे परळी तून विधानसभेसाठी... याचसाठी हे प्रकार घडत आहेत...
@ramprabhuhegadkar3340
@ramprabhuhegadkar3340 2 күн бұрын
पवार यांनी थोडा विचार केला पाहिजे आमच्या बिड जिल्ह्यातील सर्व समाज एकत्र होता माञ पवार गटा मुळे नुसका महाराष्ट्रची झाली आहे आगोदर एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा केली जात होती सर्व समाज जात भेद रस्त्यावर उतरले आहेत हयाला जबाबदार कोण आहे तर पवार गट आहे
@Jay_Hind79
@Jay_Hind79 2 күн бұрын
पवार गटाचे हस्तक तुतारी प्रचारक जरांगे पाटील हा मुख्य मोहरा आहे
@manughodeswar3408
@manughodeswar3408 2 күн бұрын
Tarbuj jast jababdar
@manoharpatil2147
@manoharpatil2147 2 күн бұрын
काही सर्व समाज ekatra navhate लोकसभेला पराभवामुळे ही कोल्हेकुई
@user-tb8sc6ng5h
@user-tb8sc6ng5h Күн бұрын
Sharad pawar la dosh deu naka yala jababdar munde family ahe..sharad pawar la dusre pan kaam ahet ekta beed jilhach nahi padala fakt party chalvto toh sare laksh ektya beed var nahi kharch karu shakat...pan beed che nete varchasv thevaychya nadat ekgattha matadanasathi beed ch vatoll kele
@mahadevmalusare541
@mahadevmalusare541 Күн бұрын
मेनू सूत्रधार पडद्यामागचा आहेत जातिवाद लावणारे पडद्यामागे आहे ते करणार आणि त्याचं खापर दुसऱ्यावर पडणार ही त्यांची संस्कृती आहे त्याचं नाव टरबूजा
@ashoksanap8705
@ashoksanap8705 2 күн бұрын
आमदार करणार होते आरोपी केल गाजर दाखवून .
@lallatibhandar
@lallatibhandar 2 күн бұрын
Sharad Pawar la maratha umedwar ubha karyacha aahe mhanun pawar sahebanni baban gite la gutawale
@pandhribudhwant1405
@pandhribudhwant1405 2 күн бұрын
आपल्या गोपीनाथ मुंडे साहेबांना पण पुढं नाही जाऊ दिल
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 күн бұрын
बीड बोगस जिल्हा 😂
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 2 күн бұрын
बरखा, करुणा बीड जिल्हा या हरामखोरांनी खराब केला आहे
@SanjayGaikwad-gg2xp
@SanjayGaikwad-gg2xp 2 күн бұрын
Q​@@lallatibhandar
@ashokgite8028
@ashokgite8028 2 күн бұрын
अती तिथ माती गद्वारी महागात पडणारच
@tejravchaudhari7041
@tejravchaudhari7041 2 күн бұрын
करामती राजकारणी आहे तोपर्यंत राज्यात असेच घडणार
@tanajigobade5880
@tanajigobade5880 2 күн бұрын
बजरगाची धमाल
@royalnana7171
@royalnana7171 2 күн бұрын
Bajrangachi gand fatli aasel
@simpleman8322
@simpleman8322 2 күн бұрын
चंदन चोर म्हणा उगाच बजरंगबली देवाचा अपमान करु नका दादा विनंती आहे। जय शिवराय।जय भगवान। जय भवानी।जय श्री राम। जय बजरंगबली। जय श्री कृष्णा। हर-हर महादेव 📿🚩🕉️
@vaibhavsanap1096
@vaibhavsanap1096 2 күн бұрын
बबन गिते ला शिक्षा झालीज पाहिजे
@Jay_Hind79
@Jay_Hind79 2 күн бұрын
बबन गीतेचा शोध घेण्यापेक्षा हे घडवून आणणारा मूळ सूत्रधार कोण आहे त्या हरामखोराला शिक्षा झाली पाहिजे
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 2 күн бұрын
काही होणार नाही, ते आमच्यासोबत आहेत
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 2 күн бұрын
@@vaibhavsanap1096 गरीब माणसाचा घात घेतला वाईट
@user-sd5lz9ok3i
@user-sd5lz9ok3i 2 күн бұрын
​@@Kdeshpa8253गणोजी शिर्के सोबत आहेत तुम्ही मावळे
@RS-is1hs
@RS-is1hs Күн бұрын
जे झाले ते दुर्दैवी घटना आहे पण एक मात्र बरें झाले की मारेकरी एका विशिष्ट धर्माचा नाहीये. सारांश एवढंच की चांगले आणि वाईट लोकं प्रत्येक धर्मात असतात कोणताही धर्म हा वाईट नसतो.
@kiransonawane4319
@kiransonawane4319 Күн бұрын
नीच प्रवृत्तीच्या लोकांना कुठेही सन्मान दिला नको पाहिजे.
@user-tf5oi9yt2q
@user-tf5oi9yt2q 2 күн бұрын
अशा गीते आमदार केला तर आदर्श काय घेवा
@somnathmengal4599
@somnathmengal4599 2 күн бұрын
महाराष्ट्रात बिहार पेक्षा जास्त बेकरी झाली आहे
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 күн бұрын
जातिवादी,, धनवान जमींदार लोकांनी,, गरीब जातीच्या लोकांवर जातिवाद करून,,"" मुघली "" काव्याने वाट लावली महाराष्ट्र्रातील सामाजिक एकतेची!!! जय obc🚩🔱 जय श्री राम🚩🚩
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 күн бұрын
राम सुद्धा जातीवादी होता
@Believeinfacts19
@Believeinfacts19 Күн бұрын
​@@ShaunakDeo-gs2prतो आरएसएस चां आहे. रामाचे नाव घेऊन आग भडकावने त्याचा धंदा . म्हणून येथे पण रामाचे नाव घेतले. 😅
@user-ft6iw9kk6h
@user-ft6iw9kk6h 2 күн бұрын
बबन गीते च्य मुसक्या आवळा
@bomkarj
@bomkarj 2 күн бұрын
निघाला का ? राष्ट्रवादीतील...जरांगे महाराष्ट्र पेटवतोय..ऋषीकेश पिस्तूलवाला राष्ट्रवादीचा ,गीते राष्ट्रवादीतील, तीकडे बारामती तालुक्यातील निंबूत मध्ये गोळीबार..आणी शिव्या , कमेंट " फडणवीस " ला..
@AS-mq5gx
@AS-mq5gx 2 күн бұрын
😂He jara andhbhakt ahet jarange che
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 2 күн бұрын
अरे फडणवीस साहेबांनी जे पेरलं तेच उगवत आहे, जरा कमी घे
@NarayanGarad-cq7ps
@NarayanGarad-cq7ps 2 күн бұрын
😅😂
@chandrakantsangle7728
@chandrakantsangle7728 2 күн бұрын
परळी मध्ये आणि बीड जिल्ह्यातील खूनानांच्या घटना महाराष्ट्र राज्यात नवीन नाही,आपण आपल्यात भानगडी करायच्या दादागिरी मारामाऱ्या खून करायला आपण सर्वात पुढे निवडून येणारे गेले दिल्लीला आपण का आपसात लढत बसलो. शर्यतीच्या बैलांवरून निंबाळकरांची हत्या होते, बारामती मध्ये खून पूर्ववैमनस्यातून होत आहे,.दोष मात्र देवेंद्र फडणवीस याना द्यायचा.याला म्हणतात काम
@Adv.PriyaPatil
@Adv.PriyaPatil 2 күн бұрын
राजकारण बाजूला ठेवून आरोपींना शिक्षा द्यावी, माणूस जातो वैर संपत पण बायको आई वडील मुलांना खूप त्रास होतो, gaju bhau chya aayodhya kade bagun khup vaiet vatat
@prakashmahadik109
@prakashmahadik109 Күн бұрын
खर तर महाराष्ट्रात भाजप शिंदे सरकार आल्यापासून गोळी बार गुन्हेगारी घटना वाड झाली आहे
@DadaMore-su3qd
@DadaMore-su3qd 2 күн бұрын
Babanla maj aalay
@MundeSuryakantBhagwan
@MundeSuryakantBhagwan 2 күн бұрын
सत्य माहिती असेल तरच कमेंट्स करायला पाहिजेत. कोणतीही माहिती नसताना काहीच बोलू नये. ग्यानबा उर्फ गोट्या हा अट्टल गुन्हेगारांचा म्होरक्या आहे. मोटार सायकल चोर, महिलांचे मंगळसूत्र चोर, दुकान फोड्या,घर फोड्या असे अनेक गुन्हे हे त्याच्यावर आहेत. बबन चा या मध्ये कसलाही संबध नाही. फक्त राजकीय द्वेषापोटी त्याचे नाव घेतले आहे. याचा फटका धनंजय लाच बसणार आहे.😂😂😂
@suhashatankar8573
@suhashatankar8573 2 күн бұрын
असं कां करता तुम्ही कोणच तरी घर बरबाद होत यार
@SantoshPatil-kq9pr
@SantoshPatil-kq9pr 2 күн бұрын
महाराष्ट्र up. बिहार. होत आहे. हा मुख्यमंत्री व गृहमंत्री ह्यांनचा राजीनामा घ्या लायकी नाही ह्यांची महाराष्ट्र सांभाळाय ची...
@baluhadule5147
@baluhadule5147 2 күн бұрын
राजकारण
@Adv.PriyaPatil
@Adv.PriyaPatil 2 күн бұрын
Kay चालू आहे, जालना पुणे आता बीड हत्यार येतात कसे
@DSSStories-hd9ub
@DSSStories-hd9ub 2 күн бұрын
Hello Priya mam
@user-jz4yh1xg5q
@user-jz4yh1xg5q 2 күн бұрын
बजरंग सोनवणे चा प्रचार करत होता आता करा जेल मध्ये प्रचार DM BOSS 🔥
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y 2 күн бұрын
काही मनाकडे डीएम म्हणतात माय जान मी स्वतः धनगर समाजाचा आहे शरद पवार च्या मोर्चा माणूस म्हणलं तर डीएम आदोगर नंतर शरद पवार😂😂😂 नाद करा हो कोणाचा पण डीएम चा सोडून
@SachinPhad-f1c
@SachinPhad-f1c 2 күн бұрын
आई घाल्या माझा मामा गेला तुला काय
@mahadeojagatap6129
@mahadeojagatap6129 2 күн бұрын
Nahi.... Parli che Amadar vayache hote... Baban Gitte yala.... Pan DM Bossach Aata.
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 2 күн бұрын
@@user-jz4yh1xg5q विधानसभेला येथील नफरत
@Yogeshgore-bi2gs
@Yogeshgore-bi2gs 2 күн бұрын
बबन गीताच्या ढुंगात गोळ्या घाला
@sakharamgambhire6493
@sakharamgambhire6493 Күн бұрын
Right 👍
@bhauk678
@bhauk678 2 күн бұрын
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा बिहार केला आहे, सहजपणे गोळीबार होत आहेत, परळी वातावरण कलुषीत केले आहे
@govindsathe8325
@govindsathe8325 2 күн бұрын
पालक मंञी याना जाभ विचारा
@ramdarade4623
@ramdarade4623 2 күн бұрын
Goli marli sahard pawar karykarteyni ani dm vichara wa😅
@ashokbade99
@ashokbade99 2 күн бұрын
Tuzay gharat kahi zale tari palak matri vicharayech kay bolta
@raghavpatil1142
@raghavpatil1142 Күн бұрын
आरे सोडा हे परळी मध्ये चालतोय कोण राज्य.‌कर्ते
@TukaramDigole-h6c
@TukaramDigole-h6c 2 күн бұрын
पिंकी ने वाट लावली बीड ची
@pandhribudhwant1405
@pandhribudhwant1405 2 күн бұрын
तुझ्या गावठी ने वाट लावली जरा नीट कमेंट कर
@user-pv4yj8vd9f
@user-pv4yj8vd9f 2 күн бұрын
जरांगे नी लावली वाट बीड ची
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 2 күн бұрын
त्यांना सगळेच जमतंय तुम्ही नका नादी लागू
@Bajigar77818
@Bajigar77818 2 күн бұрын
तुला सम्पूर्ण माहिती आहे काय वाट लावलेली ते असेल तर संपूर्ण माहिती पाठव अर्धच बोलू नको
@mahadevmunde9612
@mahadevmunde9612 2 күн бұрын
@@Bajigar77818 मग तू कसा म्हणतो पिंकीने वाट लावली बीडची पिंकीने काय वाट लावली बीडची
@ketanusarkar2617
@ketanusarkar2617 2 күн бұрын
बबन गीते ह शरद पवार गटाचे आहेत हा उल्लेख का नाही केला आहे . खोके पोहचले का साहेबांकडून ?
@parasharampatil9255
@parasharampatil9255 Күн бұрын
कुठं नेवून ठेवलाय महाराष्ट्र माझा महाराष्ट्राचा युपी बिहार केलाय
@yogeshtipayale6216
@yogeshtipayale6216 Күн бұрын
आईघालया गृहमंत्री काय करतोय जर यु पी बिहार करायचा असेल महाराष्ट्राचा तर तू वाचणार नाही
@user-vd1yk8gz7u
@user-vd1yk8gz7u 2 күн бұрын
बारामती करामती
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 2 күн бұрын
नाही रे भैया तू आम्हाला बाकीच्या obc किंमत देता का ?
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Күн бұрын
तुझी बायको पळून गेली तरी शरद पवार जिम्मेदार च का
@ramdasmunde2654
@ramdasmunde2654 Күн бұрын
मित्र बबन की तुला खूपच चांगला माणूस समजत होतो पण हे तर खूपच वाईट निघाली
@rameshwartekale5769
@rameshwartekale5769 Күн бұрын
बिहार झाला आहे बीड चा .पोलिस यंत्रणा पण निकामी पडत आहे.
@rakeshjalgaonkar9282
@rakeshjalgaonkar9282 2 күн бұрын
अरे फडवणीस साहेबाना दोष देऊन काय फायदा.. मारणारे राष्ट्रवादी गट कार्यकर्ते आहेत .. आणि तुम्ही कोणाला टार्गेट करता .. का तर फडवणीस नावाचा डर आहे अजून तुमच्या मनात
@Vijayraje4552
@Vijayraje4552 2 күн бұрын
Waahh...kuthe neun thevlay Maharashtra maza
@ramdarade4623
@ramdarade4623 2 күн бұрын
Gite chi changli mara lay majla hota ata bus aat
@legaltechnicalinfo156
@legaltechnicalinfo156 Күн бұрын
बीड चा बिहार करून टाकला पालकमंत्री काय गोट्या खेळत आहेका 😢
@Dfakiatrf7649
@Dfakiatrf7649 2 күн бұрын
धनंजय मुंडे वर गुन्हा दाखल करा
@nextandnext8086
@nextandnext8086 2 күн бұрын
शरदवर गुन्हा दाखल करा
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y 2 күн бұрын
शेट शेट घे डीएम मध्ये डीएम नाव घ्यायला ग*** पडते स्वतः धनगर समाजाचा😂😂😂
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 күн бұрын
Ka tula काही केल काय tyani,, केल तर तू कर गुन्हा दाखल
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 2 күн бұрын
​@@nextandnext8086असं होऊ शकत नाही 😂
@swapnalimundhe1178
@swapnalimundhe1178 2 күн бұрын
He kon aahe re anpad gavar Murder karnara Sharad Pawar samarthak aani gunha Dakhal DM var Kara laj vatate ka re bolayla...Sharad Pawar cha chamcha
@prashantmondhe7371
@prashantmondhe7371 2 күн бұрын
नुसत सरकार ल दोष देऊन काय फायदा.
@arungaikwad6675
@arungaikwad6675 2 күн бұрын
ग्रुप मंत्री कुठे गेलेत काय चाललंय महाराष्ट्रात फडणवीस साहेब कुठे घेऊन चाललात आमचा महाराष्ट्र.हि सर्व जबाबदारी ग्रुहमंत्री महोदयांनी स्विकारण्याची हिम्मत दाखवुन द्यावी.
@akshayjadhav2236
@akshayjadhav2236 2 күн бұрын
Eagle picture sa best seen end la ahe bga... Future madhe same honar jiv khup swat jalay konalahi aaj kal maru shakto..... Pratekakade future madhe gun asel jra kay wad zala ki golibar chalu😢😢😢😢😢
@vijaysawant8064
@vijaysawant8064 2 күн бұрын
🙏🙏
@BhausahebDoke-oz6yp
@BhausahebDoke-oz6yp Күн бұрын
भावी आमदार गिते
@yadhavpatange7434
@yadhavpatange7434 2 күн бұрын
या सरकारने माझा महाराष्ट्र युपी बिहार केला
@user-pn6dx1of2k
@user-pn6dx1of2k Күн бұрын
बीड म्हणजे महाराष्ट्राचा बिहार आहे.
@SachinPatil-fy6mz
@SachinPatil-fy6mz 2 күн бұрын
हे तर होणार च होते. आला का बप्पा निवडून घ्या आता बिहार
@kadirpathan8822
@kadirpathan8822 Күн бұрын
सत्य समोर आले पाहिजे का राजकारणाचे बळी तर नाही ना
@govindsonwale1022
@govindsonwale1022 Күн бұрын
शरद बीडचा बिहार करणार एवढं निश्चित आहे
@sanjaypandhare2759
@sanjaypandhare2759 2 күн бұрын
बबन गीते ला आमदार करण्याच स्वप्न दाखवून शरद पवारने बीड जिल्ह्याला वेगळ वळण लावलय...
@rahulpotphode448
@rahulpotphode448 Күн бұрын
महाराष्ट्राचा बिहार होतोय 😢
@user-fq7jl4we6z
@user-fq7jl4we6z 2 күн бұрын
Baban Gite la Arrest kara
@user-yx4tk1ce5s
@user-yx4tk1ce5s Күн бұрын
मॅडम महाराष्ट्र रोज हादरतोय 😂😂
@parkashgala2336
@parkashgala2336 2 күн бұрын
हयाला जाती पाती चे राजकरण जवाबदार।। जय महाराष्ट्र।।
@YashDuplases
@YashDuplases 2 күн бұрын
Sharad khan cha bhavi amdar 😂
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 2 күн бұрын
Weapon group controlled beed.
@gorobaingale6606
@gorobaingale6606 2 күн бұрын
बीड हा भिहार
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 күн бұрын
मराठा,, लोकांनी केला 💯
@JustTrueBhartiya
@JustTrueBhartiya 2 күн бұрын
महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था नाही हा डायलाॅग रोज चॅनलवर बोलणारी व्यकती आता या प्रकरणावर का मौन आहे
@vijaykhambe3251
@vijaykhambe3251 18 сағат бұрын
महाराष्ट्राचा युपी बिहार झालाय 100%
@57kmph
@57kmph 2 күн бұрын
Only baban bhau gitte 👑⏳
@vishnuavhad6766
@vishnuavhad6766 2 күн бұрын
बबन गीते गुंडगिरी चालणार नाही.बीडचा बिहार झाला आहे का?
@ShivamDhavale-jk3sc
@ShivamDhavale-jk3sc Күн бұрын
सगळ कटकारथान धनया आहे
@tejravchaudhari7041
@tejravchaudhari7041 2 күн бұрын
राजकारण्यांनी बीड जिल्हा बदनाम केला
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 2 күн бұрын
One more step towards biharization
@freediamonds4999
@freediamonds4999 2 күн бұрын
Pankaja ni sarpach cha ghari java tyanha madat karavi
@ravish6073
@ravish6073 2 күн бұрын
बीड बारामती गोळीबार=बिहार=सक्षम गृहमंत्री
@VS_1980s
@VS_1980s 2 күн бұрын
महाराजांचा फोटो समोर घाणेरड्या शिव्या देऊन जाती जाती मध्ये भांडण लावण्याच महान कार्य तुमच्या नेत्या ने केलं त्याबद्दल हि धन्यवाद ... फक्त अमुक जातीचेच निवडून आणायचे .. दुसरे पाडायचे .... पाडण्यात विजय असतो अशी नवीन विचारधारा आणल्याबद्दल पण धन्यवाद
@riteshkhatri1840
@riteshkhatri1840 2 күн бұрын
Beed convert bihar. Not safe obc. Government policy finished obc leadership
@freediamonds4999
@freediamonds4999 2 күн бұрын
Parabha pacvva natka karu naka
@ambadasghule2339
@ambadasghule2339 2 күн бұрын
गिते झाले आमदार
@user-sc2rq9lm5y
@user-sc2rq9lm5y 2 күн бұрын
जेलमध्ये जा आमदार व्हायला😢😢😢😢😂😂😂😂
@shivajimirge9139
@shivajimirge9139 2 күн бұрын
कायद्यांचा धाक राहिला नाही
@LINGAYATVOICE
@LINGAYATVOICE 2 күн бұрын
बीड ❌❌ बिहार ✅✅
@rampatil5775
@rampatil5775 Күн бұрын
Aapan sarv ek ahe bavano rajkarni aaplyala nhi pohachat te mst ahe zplus security madhye basle
@anandamhargude6634
@anandamhargude6634 18 сағат бұрын
अती तीथ माती असतें याला पण असंच कोण तरी गोळीबार करणार आणि हा पण ओमभठठ स्वाहा होणार मग येणार गीतेचा खुण केली
@dashrathshinde2757
@dashrathshinde2757 2 күн бұрын
FADANVIS la Jo to JAIL madhe ghalaych ahe hi DHANU BHAU chi khelu asu shakte , pn jiv Gela ya DHANU BHAU chya rajkarnat SARPANCHACHA
@madhukarsirsufale8009
@madhukarsirsufale8009 Күн бұрын
संगीत वाजवू नका.
@SubhashAvhad-dj5bj
@SubhashAvhad-dj5bj 2 күн бұрын
Sharad Gite,Sharad Pawar Gatacha Ahe,Tyani Pankaja Taichya Against Kam kele ahe
@sunilkachure9723
@sunilkachure9723 Күн бұрын
गुन्हेगार कोणी ही असू कोणत्या ही पक्षाचा असू . अटक करा . आणि निकाल फाशी पर्यंत गेला पाहिजे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था सरकार राखण्यास सक्षम नसेल तर सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा. ही किड एकदा लागली तर राज्य बरबाद होईल
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 2 күн бұрын
धनु एका उमेदवाराला अस केलं तर दुसरे लई उमेदवार आहेत
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 2 күн бұрын
भावा आता मराठा नेत्यांच्या जीवावर धनु उड्या मारत होता, आता तेच लोक धनूला पाडतील
@AD21000
@AD21000 2 күн бұрын
हे सगळ धन्याच राजकारण आहे...!!
@funde2862
@funde2862 2 күн бұрын
तूझा बाप बाप आहे धनू भाऊ
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 2 күн бұрын
Ha baban gite kon aahe
@rampatil5775
@rampatil5775 Күн бұрын
Jativad vad chalu kela beed valyani pankaja tai harli mhanun har jit hi hot aste
@Dfakiatrf7649
@Dfakiatrf7649 2 күн бұрын
बबन गीते भावी आमदार मराठा समाज सोबत आहे
@Jayjaysriram6769
@Jayjaysriram6769 2 күн бұрын
काय
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 күн бұрын
झाला,, जेल मधे,, मराठा समाज पाठी आहे म्हणून् खुन केला त्याने
@swapnalimundhe1178
@swapnalimundhe1178 2 күн бұрын
Gela Jail madhe to Jyacha murder jhala tyach kahi nahi yana amdarach padl..
@shadevmunde4830
@shadevmunde4830 Күн бұрын
जेल मध्ये जआज्ञचई वेळ आली ती मराठी माणसाचे ऐकूनच
@dadabhaiji5132
@dadabhaiji5132 2 күн бұрын
गित्ते ल अडकवण्याचा प्रयत्न आहे बाकी काय नाही.....
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 күн бұрын
हे काम कोणी केल,, तुला माहित् असेल तर घाबरू नको तुझा मो. N. दे cid office mumbai ला जाऊन रिपोट दे कायद्याने तुला इनाम मिळेल 💯🏏
@Adityamundex-ff7xc
@Adityamundex-ff7xc 2 күн бұрын
शरद pawarla रजेभाऊ देशमुख ल उभा करायचा आहे मानून असल केलं
@Vijay98765
@Vijay98765 2 күн бұрын
बारामती च्या करामती
@user-rg7ri6bi7e
@user-rg7ri6bi7e 2 күн бұрын
Vidhansabha .....gutavalai lakshyat ghya
@madhukarsirsufale8009
@madhukarsirsufale8009 Күн бұрын
संगीत लावू नकोस.
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 2 күн бұрын
बबन गीते याना जर त्रास दिला तर आम्ही बाकीचे obc मराठा, मुस्लिम धनूला धडा शिकवू
@Mitava890
@Mitava890 2 күн бұрын
Manaje ethe marder kela tari chalato pan tyala tras zala nahi pahije hi konati lokshahi ahe
@Jayjaysriram6769
@Jayjaysriram6769 2 күн бұрын
तो पान obc आहे गिते
@jyotihinge8342
@jyotihinge8342 2 күн бұрын
गुनहेगाराला शिक्षा झालीच पाहिजे ,मग तो कोणत्याही पक्षाचा असो
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 2 күн бұрын
@@Jayjaysriram6769 आम्ही पण obc आहोत,
@User93579
@User93579 2 күн бұрын
Maharshatil sarv gungar jama karun shet uptat basa tyanche tumhi...laaj vatali pahije kunala support kartoy tyachi..
@user-vy5gz7ro5c
@user-vy5gz7ro5c 2 күн бұрын
Sandip shirsagar chi bari lovkar yanar gadar sagle
@sunilavhad3800
@sunilavhad3800 2 күн бұрын
Ya.golibar.krnaryche.hattoda.kayda.rahila.nahi.yogi.baba.kade.sutre.dya
@nitinchalak5378
@nitinchalak5378 2 күн бұрын
परळी मध्ये पराभव पचवणे खूपच अवघड चाले आहे
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 күн бұрын
अरे,, बाबण्या,, जिंकलेला आहे ही सोनोने च्या विजया ची मस्ती आहे💯
@vinyaaa
@vinyaaa 2 күн бұрын
काही नाही निबंध लिहून भाहेर ऐ तील
@utkarshneharkar5012
@utkarshneharkar5012 2 күн бұрын
बाहेर आल्यास धनंजय मुंढे सोडणार आहेका त्याला 🤣🔫🔫
@swapnilpatil4545
@swapnilpatil4545 2 күн бұрын
जरा न पटणारी गोष्ट वाटते
@uddhavtidke3539
@uddhavtidke3539 2 күн бұрын
Ka हे काम वंजारी करू शकत नाही,, कोणी मराठा,, khande,, ni kele असे पटते का 🗡🗡
@rahulkadam3598
@rahulkadam3598 2 күн бұрын
फडणवीस राजीनामा द्या किती ठिकाणी गोळी बार
@S.N900
@S.N900 2 күн бұрын
Tai padlyavar DJ laun nachat hota na ata nach jhel madhe
@munjabhaukolhe7574
@munjabhaukolhe7574 2 күн бұрын
My this no
@santoshkedar3748
@santoshkedar3748 2 күн бұрын
Baramati chya karamati