🎯Appointment is available. Kindly 💬whatsapp on ➡️ 93243 58115 सर्व❓प्रश्न शंकानिरसन ✍🏻अर्ज 🔗Link : forms.gle/YUrf1Rx5Crn1M4Xw7
@ashokchandanechandane27574 жыл бұрын
अतिशय सुंदर माहिती आहे माहिती सदै व सर्वांना पोचवत राहा गुरुदेव दत्त
@sharadpatil85244 жыл бұрын
मुळ विषयावर येण्यासाठी बराच वेळ लागतो आपल्याला
@dattaprabkdhininyas59132 жыл бұрын
+91 8956624694
@sanchitasambhus71102 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त महाराज खूप छान मार्गदर्शन मिळाले. धन्यवाद.
@dattaprabkdhininyas59132 жыл бұрын
+91 8956624694
@laturbhaktmandl20033 жыл бұрын
गुरुदेव दत्त ,,, गुरुजी छान माहिती देताय आपन ,,, भगवान दत्त तुमच्यावर नेहमी कृपा करतील ,, जय श्री गुरुदेव दत्त
@prashantpomendkar85134 жыл бұрын
गुरुजी तूम्ही हा विडिओ मराठी भाषेमध्ये केल्यामुळे प्रथम अभिनंदन .कारण युट्युब वर बरेच हिंदी व्हिडीओ आहेत ते मराठी माणसांच्या लक्षात येत नाहीत . जे आपल्या कडे चालत नाही ते सांगतात आणि अर्धवट माहिती देतात ,तुमचा हा व्हिडीओ खूप उपयोगी आहे .
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
आनंद आहे.
@Dattaprabodhineehindi4 жыл бұрын
Part 2 - ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या. kzbin.info/www/bejne/iKfHXpmgfayAqKs
@charutasatarkar55872 жыл бұрын
Khup chan mahiti सांगितली महाराज थँक्यु
@dhananjaymeher72624 жыл бұрын
आपण आपल्या माध्यमातून जी माहिती सांगीतली आहेत ती खरोखरच उत्तम आहे
@bhushank22574 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली आहे तुम्ही दादा,माझे आजोबा सुद्धा दत्तभक्त होते त्यांचा ओम जनार्दन शांतिस्थान दरबार होता...त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब दत्तगुरूंचे भक्त आहेत,तुमच्या विडिओ अर्थपूर्ण,परिपूर्ण माहिती आणि शंकांचे निरसन करणारा आहे,त्याबद्दल धन्यवाद🙏
मी दत भक्त आहे मला दत्तात्रेयांचे दर्शन झाले आहे त्याच्या कृपेमुळे मी अजून जिवंत आहे
@ajaylomateofficial72494 жыл бұрын
प्रक्यक्ष दर्शन झाले आहे का ?
@chetanmandavkar9154 жыл бұрын
Mla pn
@bsimpal3 жыл бұрын
Kase zale darshan nakki...abubhav sanga plz
@bsimpal3 жыл бұрын
@@chetanmandavkar915 kase zale darshan...kase distat nkki guru
@manasi54163 жыл бұрын
Kuthe swapnat ka
@chadrkantnadhe97633 жыл бұрын
श्री गुरुदेवदत्त आम्ही तुमचा व्हिडीओ पहिला मला आवडला माझी थोडक्यात कहाणी माझ्या पत्नीबद्दल मी लिहीत आहे गेले वर्षभर पत्नी आजारी होती म्हणजे एक प्रकारची व्याधी होती हळूहळू 11 फोड यायचा एखादा बरा पण व्हायचा बरेच मेडिकल औषधे घेतली पण काही फायदा झाला नाही यामध्ये मला बराच खर्च करावा लागला पण ती म्हणायची मला आमवश्या जास्त। त्रास जाणवतो सर्व अंगभर जखमा झाल्या होत्या नंतर। काही लोक म्हणाले बाहेरचा दोष असेल तर ते पहावे काही ठिकाणी पाहिले त्यामध्ये एकाने सांगितले मुदतीत करणी केलेली आहे दुसऱ्या एकाने सांगितले त्याची मुदत या दिवाळीपर्यंत आहे पण उपाय व्यवस्थित सांगितलं नाहीं पण त्यांच्या सांगण्यानुसार दिवाळीनंतर तिचे निधन झाले इतके करूनही काही एक फायदा झाला नाही पण निश्चित कोणी तरी आमच्यावर करणी केलेली आहे तुम्ही सांगितले प्रमाणे एकाने सांगितले की या काळ्या विद्येने तुमच्या घरातील देवच बांधलेले आहे पण या बाधेवर निश्चित उपाय योजना कोणालाही करता आली नाही आता नुकतेच माझ्या पत्नीचे फार हाल अपेष्टा भोगून दिनांक 3।12।2020 रोजी निधन झाले दिनांक 16।12।2020 ला तुमचा व्हिडीओ बघितला मला जरा बरे वाटले यावर काही उपाययोजना होऊ शकते कारण एक जण म्हणाला होता ही करणी बाधा दरवाजाच्या बागेत होती ती आता घरात आलेली आहे त्यामुळे तुमच्या सम्पूर्ण कुटूंबाला त्रास होऊ शकतो पण त्यावर उपय्यीजनेबाबत हतबल झाला त्यामुळे आज रोजी फार हतबल झालेलो आहे तुमचा व्हिडीओ पाहून मला फार आनंद झाला की दत्तगुरू कृपेने यावर उपाय सांगू शकता माझ्या पत्नीचे नाव सौ रंजना चंद्रकांत असे होते आम्ही पुढे काय करावे याबाबत मार्गदर्शन व्हावे ही विनंती धन्यवाद
@sanjayshete80193 жыл бұрын
गुरुजी कोरोना कधी जाईल
@dadamohite58833 жыл бұрын
Khupach chan informations
@narayankambli960 Жыл бұрын
Sree gurudev daata Amhala ha vidio awadla hyatil sewatca lakshan Kuldevata ringan heyamdhe Amhi adklo ahot Krupaya Margdarshn kara
@Dattaprabodhinee Жыл бұрын
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
@suneelkumarbhosle24103 жыл бұрын
5 वे जे लक्षण आपण सांगितले त्याबद्दल मी असे विचारतो की, कुलदेवता कुळाला रिंगणात बसवते दरवाजे बंद केले जातात हे कसे ओळखायचे म्हणजे नेमके काय घडते आणि त्यावर परिणामकारक उपाय कोणते
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@charusheelabelsareАй бұрын
Chchan mahiti ahe
@anilnakashe20613 жыл бұрын
Khup Chhan knowledge deta aapan Dhanyavad.
@aishwaryamahadevmali.57204 жыл бұрын
महाराज खुप छान माहिती देत आहत
@bapunanavare1372 жыл бұрын
छान आहे विडियो माहिती सांगा आशिआजुन. श्री गुरुदेव दत्त
@ashokagarkar46483 жыл бұрын
बाधा ओळखण्यासाठी जे चिन्हे आपण वर्तवलील,ते तर समजले,पण ते लोक पकडले जावेत, ज्यांनी हे उपदव्याप केलेत.
@dattaprabkdhininyas59132 жыл бұрын
+91 8956624694
@friendhemangi4 жыл бұрын
tumche video far publish na honyamage ek karan asa ahe ki pahili 5 minita tumhi lokanna video like kara ani pustaka ghya asa sangnyat marketing karnyat ghalawta
@padmamohite74474 жыл бұрын
Kup Chan mahiti dile sir Thanks
@akshaybhondave81144 жыл бұрын
I agree
@rohanthoke30054 жыл бұрын
Hema pune agadi barobar bolat ahat .. khup mahiti detat subscribe ani like tyn
@aamchasindhudurgaparivar79144 жыл бұрын
Prastavana pahije pan tyala praman pahije.
@amirpathan7384 жыл бұрын
hems pune khar aahe
@anilgaykwade48514 жыл бұрын
विंडीओ. खुप आवडला. ॥ गुरू देव दत्त ॥
@vidyadharjoshi57144 жыл бұрын
पहीली ४ मिनिटं आपण प्रत्येक दृश्यफितीत जरा जास्तच वाटते. कृपया थोडक्यात सांगून मूळ विषय लावलात सुरु करावा. धन्यवाद.
@swapnildevrukhkar12154 жыл бұрын
Je aaplyala pahije tech gya dada
@sachinkalke4 жыл бұрын
Navin chapter shikatana magil chapter Chi ujalani garjechi asate
@prabhavatidalvi62894 жыл бұрын
बरोबर आहे
@dattatraysangare29093 жыл бұрын
सर आम्हाला तुम्ही दाखवलेली तिन्ही पुस्तके हवीत तर करावे lagel
@manishbhalerao89383 жыл бұрын
श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी
@raghobanagvenkar88933 жыл бұрын
Useful. Information 🙏🙏
@shilagawle48673 жыл бұрын
shree gurudev data mi tumche vidio baghte tumhi khup chan mahity deta ani maza tras ahe to pan tumhi kami karal ashi mazhi apeksha ahe mi kuthlehi kam karayla baghte te kam hot nahit lahana pasun ajaravar paise jatat ani arthik paristhity madhe khup atakav yeto tar hya var kahi upay sanga 🙏🙏 shree gurudev datta
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@swarupkadam19693 жыл бұрын
Jai Datta garu🙏🙏
@shriniwasgandhamal11884 жыл бұрын
Thanks! Waiting your next. Jay shree Guru dev datta.
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@pankajsatpute68743 жыл бұрын
Sir khup chan video aahe.mazya mistra Khup drink krtat aankhi brech problem aahet..tumchya shi bolta yeil ka?
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@gokuldhumane27313 жыл бұрын
Goood...
@nirmalakadu2913 жыл бұрын
विडीओ। आवडला
@satejdalvi26103 жыл бұрын
GOOD information appreciated
@rupalijadhav80194 жыл бұрын
कुळाला रिगणात बसवणे म्हणजे काय समजलं नाही...कृपया सविस्तर सांगा
@phulchandkale49452 жыл бұрын
कुळदैवताला रिंगनात बसवने याबद्दल सविस्तर माहीती सांगा. जय गुरूदेव.
@abasahebsarode81194 жыл бұрын
मी तर फार आडचणीत आहे. मी तुम्हाला भेटू इच्छितो.
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@rajeevkulkarni6523 жыл бұрын
Video very informative.pl give remediation for each point.
मला हा त्रास आहे फार नुकसान झाले आहे आपण दिलेली माहिती फार चांगली आहे
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@युवराजजोग4 жыл бұрын
गुरु देव दत्त हेची दान देघा देवा माझ्या सद्गुरुंचा विसर ना व्हावा 🙏
@Revealthefactsbpsolanki34564 жыл бұрын
थोडक्यात सांगून मुळ विषया वर आलेत तर बरे झाले असते.…दर्शकाना काय कराव ते माहित असते...
@shekharkulkarni81493 жыл бұрын
Khup satay
@BhupEndrAedit-lf1uo Жыл бұрын
😂😂
@madhuridhuri8183 Жыл бұрын
Guruji swami samarth aamhala khoop Tras aahe aamhala margdarshan kara ya kali vidyepasun sutnyasathi
@Dattaprabodhinee Жыл бұрын
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115 Check Kuldevat new video आडनावावरून आपले कुलदैवत अशाप्रकारे जाणून घ्या ! Link : kzbin.info/www/bejne/eGqxkIqiqrGWeM0 दत्तप्रबोधिनी कुलदैवत शंकानिरसन व उपासना Link : web.dattaprabodhinee.com/2022/12/kuldevat.html
@satishkamble18944 жыл бұрын
गुंतलों या संसारें । कैसा झालोंसें अंध । मी माझें वाढवुनी । मायातृष्णेचा बाध । स्वहित न दिसेचि । -तुकाराम महाराज
जर पाचव्या मुद्दयामुळे हानी झाली असेल तर काय करावे.
@arnavpatil75724 жыл бұрын
Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@pritichopade14363 жыл бұрын
Jadu tone karnarya lokapaksha kulswaminichi shakti kami ahe ka ti ter eka payakhali jadu tonyala havet udvan jay swami mauli
@mangalpatil11514 жыл бұрын
सर्व व्यवस्थित चालू असताना अचानक घरामधे सतत कलह होत असेल तर याचा अर्थ काय समजावा
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@vimaltawale76284 жыл бұрын
या पाच गोष्टीवर उपाय सांगा विंनती धन्यवाद
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
उपाय लिंक description मधे आहे
@shobhatoraskar42644 жыл бұрын
@@Dattaprabodhinee discripstion
@hindu_rakshak10083 жыл бұрын
दादा. आपण सांगितलेल्या लक्षणे माझ्या कारभारनी च्या बाबतीत लागू होत आहे. 4 नंबर चे लक्षण कपड्यावर येत नाही पण शरीरावर फुल्या उटतात. ती सतत कोणते ना कोणते आजाराने ग्रस्त असते. मी नवनाथांचा भक्त आहे. दिवस रात्र माझ्या मुखात सदगुरू चे नाव असते म्हणू न मी कदाचित वाचत असेन पण मला आपण योग्य प्रकारे मार्ग दर्शन करावे. ही नम्र विनंती आहे.
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@annasahebbarhate62583 жыл бұрын
आपल्या वर काळी विदया करणारे लोक कसे ओळखावे
@dilipkhambe10654 жыл бұрын
Khup Chan mahiti dilit
@narendramahadeobharne69934 жыл бұрын
५ व्या क्रमांकाच्या विषयावर तोडगा काय आहे कुळ देवतेला कसे आपल्या पाठीशी उभे करणे तिला बंधनातून कसे सोडवणे ह्यावर काही उपाय सुचवा
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
Whatsapp Us or Call Us Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@vinayaknaik19644 жыл бұрын
घरात होत अस असलेला विनाकारण वाव पैसे न टिकन टिकणे आथि्क नुकसान भरून निघणसाठी उपाय सागावा
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त दादांची appointment घ्यावी लागेल, तेच योग्य ते मार्गदर्शन देतील, खालील दिलेल्या नंबर वर संपर्क किंवा Whats up msg करा. 7738676319
@shambuganeshnaganepatil.na80443 жыл бұрын
Kali jadu.var upay Changali vidya .
@sanketbade3653 жыл бұрын
Video start from 6:00
@nayanshrichaudhari80003 жыл бұрын
आम्ही पण यातून जातोय गेली 10-11 वर्षे पहिला Point connected आहे उपाय सांगा सर
@geetanjalinikam26953 жыл бұрын
Contact9324358115
@abhishekjadhav49354 жыл бұрын
अप्रतीम महीती
@ashokkalaskar79553 жыл бұрын
माझ्या घरामध्ये आमावस्येला व पोणिॅमेला काहीतरी कारना वरूण भाडन होत यांच्या वर उपाय सांगा
@vishalpingle29374 жыл бұрын
लक्षणे सांगितली उपाय पण सांगा खास करून 5 वा जी लक्षन सांगितलं त्यावर उपाय सांगावा कृपया
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
हरवलेल्या कुलदैवतवर उपाय, कुलदैवत उत्पत्ती व योग्य जागर पार्श्वभूमी Link : blog.dattaprabodhinee.org/2018/01/kuldevataa1.html
@sadashivmanjrekar49103 жыл бұрын
महाशय आपण ही उत्तम रित्या माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद.
@hanumankarale96854 жыл бұрын
I like yours video and 5 symptoms told in this video..out of that 3 are perfectly applicable...so please tell next 5 symptoms....dhanyavad
@akshaypatange68954 жыл бұрын
6:20 पासून स्टार्ट
@rahulkhatavkar44184 жыл бұрын
😄😄😄
@agriculturelover20734 жыл бұрын
Thanksss
@pratibhasonarkar56623 жыл бұрын
Thanks
@sidhunaik39053 жыл бұрын
Apan sangitlela 6.20 time khup upyogi padla....nahitar tar video band kela asta😁😁😁
@karan1008.3 жыл бұрын
Apna bhai tu hai❤️
@brmehtre82392 жыл бұрын
धन्यवाद गुरू ankin काही लक shane .संगाने plz
@Dattaprabodhinee2 жыл бұрын
Appointment is available. Kindly whatsapp on 93243 58115
@kvmarathi10854 жыл бұрын
प्रत्येकाचे काहीना काही प्राॅब्लेम असतातच .आजार ,घरात भांडण.हे प्रत्येकाचे घरी असतेच.मग त्या सर्वाना करणी किंवा बाहेरची बाधा आहे म्हणायची का? वय वाढलकी व्याधी वाढतात याचा अर्थ कुणी करणी केली होतो का.
@swanilauti4 жыл бұрын
नाही, पण करणी किंवा प्रभाव याचा त्रास वेगळ्या प्रकारे जाणवतो
@swanilauti4 жыл бұрын
तुमचे रिपोर्ट नॉर्मल येत असतात पण त्रास चालू असतो ,
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@vishals70544 жыл бұрын
Kindly give complete details without any interruption (unwanted starting 5 min)
मला प्रश्न पडतो की १) कमजोर मनाच्या व्यक्ती भूत बाधेला किंवा करणी ला बळी पडतात का? २) ज्या व्यक्तीचं मन निर्भीड असतं अशा व्यक्तीला भूत बाधा, करणी होऊ शकते का? ३) वशीकरण शक्य आहे का? असेल तर कर्ज चे हफ्ते मागायला येणाऱ्या अधिकारी ना वशीकरण करता येईल का?
होय गूरूजी तूम्ही यात जेवढी माहीती सांगीतलीये ते खरच आहे
@narendradeshmukh40954 жыл бұрын
narudeshmukh24@gmail.com
@mycookeryshow7804 жыл бұрын
मी आपले व्हिडीओ खुप दिवस झाले पाहत आहे. आमच्या घरात पैसे येणं गेले 6 महिने झाले बंद झाले आहे. मुलाची नोकरी पण धोक्यात aahe. माझ्या मिस्टरांचा व्यवसाय पण बंद पडला आहे. प्लीज उपाय सांगा
@arnavpatil75724 жыл бұрын
Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@DiwakarJayade-vi7hr4 жыл бұрын
आपण करणी बाधा कशी घालवावी ते सांगत नाही फक्त नको ते सांगता मी गेल्या वेळा विचारले होतं
@arnavpatil75724 жыл бұрын
Whatsapp Us or Call Us Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@supriyasurwase76393 жыл бұрын
Mala parshn vicharte sir gharatlya devana bandhi kele asel tar tyavar upay sanga
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त दादांची appointment घ्यावी लागेल, तेच योग्य ते मार्गदर्शन देतील, खालील दिलेल्या नंबर वर संपर्क किंवा Whats up msg करा. 7738676319
@vikasshinde17434 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली.. माझ्या सोबत सुद्धा असंच काही घडत आहे.सतत घरामध्ये भांडणं होतात.. जास्त करून आईचं आणि माझं,व माझ्या बायकोचे आणि माझे..माझीच चीडचीड होते घरात.. काही करावं काही कळत नाही..मी काही नवीन काम धंदा चालू केला की खुप अडचणी येतात.मी लाॅस जातो.. पैसे खर्च होतात योग्य तो उपयोग होत नाही, कर्ज वाढत आहे.. कृपया करून उपाय सांगावा..
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
Whatsapp Us Dattaprabodhinee Nyas +91 93243 58115
@Dattaprabodhineehindi4 жыл бұрын
Part 2 - ही पुढील ५ लक्षणे दाखवतात तुमच्या घरावर झालेली काळी विद्या. kzbin.info/www/bejne/iKfHXpmgfayAqKs
श्री गुरुदेव दत्त अमावस्या पौर्णिमेला भांडणे तसेच याच वेळेस हॉस्पिटल चा सतत मोठा खर्च होने तसेच नोकरी किंवा व्यवसाय मध्ये यश न येणे पैसे न टिकणे या मघे काय असू शकते.
@harshapthakur90094 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्ता माझ्या बरोबर भी आप पूर्णिमा और अमावस्या मोरया असद घटना होता कर हत्या वर काय उपाय
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@Skyguru0093 жыл бұрын
Sri swami samarth. Aamchya gharasamor gel varshbhar dom kavla basto.
@navanathjagadale15704 жыл бұрын
याला कारण म्हणजे जैसी करनी वैसी भरणी हे करणं पहिली गोष्ट म्हणजे देव धरम नेहमी करा आणि पुर्वज्याच करत रहा तुम्हाला काही कमी पडणार नाही आणि अंधश्रद्धेला बळी पडु नका पक्षी येतात याला कारण म्हणजे तो फिरतो त्यांच्या उपजीविकेच्या साठी घाबरु नका आपले मन शांत ठेवा वडिलधाऱ्या मानसाचा आदर करा तुम्हाला काही होणार नाही जसे वागता तस घडत हेच कारण आहे
@dattaprabkdhininyas59132 жыл бұрын
+91 8956624694
@vaijnathshinde91414 жыл бұрын
आम्ही लय पोळून निघालोत आजपर्यंत ह्या मध्ये गुरफटुन जात आहोत
@dattaprabodhineerepresenta12643 жыл бұрын
"श्री गुरुदेव दत्त" काही वैयक्तिक प्रश्न असल्यास, अधिक माहितीसाठी दत्त प्रबोधिनी संस्थानाला संपर्क साधावा. संपर्क = दत्तप्रबोधिनी प्रतिनिधी - 7738676319
@sangeetamohite17554 жыл бұрын
Namaste guruji 🌹🙏me sangeeta tumhcha video aaj pahila mala khup Thanks bolache aahe thanks 🙏jekhi tumhi sangtle te carver maza barobar hot aahe. Tar kay karu.
@sukanyapatil2714 жыл бұрын
Mazyvr pn prayoj zalay kali jadu ase mla vatty tari upay sanga
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
करणी बाधा कशी ओळखावी ; काळ्या विद्येवर नवनाथीय जालीम तोडगा ! Link : blog.dattaprabodhinee.org/2019/11/blackmagicremoval.html
@sandeeppatil43884 жыл бұрын
|| श्री गुरुदेव दत्त ||
@chandrashekharjathar70264 жыл бұрын
अनपेक्षित आजारपण, कर्ता टार्गेट केला जाण, एक अनामिक भीती घरात वास कारण, देवकार्यात मन न लागणे, हा काय प्रकार असावा ? काही मार्गदर्शन करू शकाल तर मेहेरबानी होईल ।। जय गुरुदेव ।।
@Dattaprabodhinee4 жыл бұрын
घरात कोणी सतत आजारी पडत असल्यास काय करावे blog.dattaprabodhinee.org/2019/12/illnessremedies.html