#ठिबक

  Рет қаралды 67,710

Shetivishay

Shetivishay

Күн бұрын

ठिबक सिंचन कसे करावे लागते ते या व्हिडिओ मध्ये पहा . मित्रांनो शेती विषयी माहिती बघण्या साठी शेती विषयी या यूट्यूब चाईनल ला subscribeकरा.# ठिबक जोडणे, #ड्रीपर,#dripper. #ठिबक सिंचन,#pocra. #jalna news.
#shetivishayi. #krishna sable.
#krishna kautikrao Sable. #शेती विषयी. #बुटखेडा.#butkheda.#shetivishayi butkheda.

Пікірлер: 25
@bharatkadam1167
@bharatkadam1167 Жыл бұрын
छान माहिती धन्यवाद
@suniljagtap4054
@suniljagtap4054 7 ай бұрын
👍👌
@m9lokmat
@m9lokmat 4 жыл бұрын
👍
@pratikgore7725
@pratikgore7725 4 жыл бұрын
ड्रीप ची नळी किती mm आहे व तिची किंमत काय आहे ???
@yogeshdixit3743
@yogeshdixit3743 Ай бұрын
Nit sangitle ast tr bare zale aste
@sahadeojadhav3834
@sahadeojadhav3834 3 жыл бұрын
अहो माहिती छान आहे पण साहीत्य फक्त दाकऊ नका त्यांचे नावे पण सांगा....
@nitra4007
@nitra4007 2 жыл бұрын
सरित जुनी पाईप कशी पसरवायची...??
@anilbhosale5826
@anilbhosale5826 4 ай бұрын
जेवण करायला नाही वाटत उपाशी च व्हिडिओ केल्या सारख वाटतय
@SunilPatil-py9gn
@SunilPatil-py9gn 5 ай бұрын
Jevan kami kele aahe ka
@m9lokmat
@m9lokmat 3 жыл бұрын
😁
@ramdhatrak8689
@ramdhatrak8689 4 жыл бұрын
उसाच्या सरीचे आंतर 250 ft आहे या अंतरावर Inline ड्रीप चालेल का
@माझीशेती
@माझीशेती 4 жыл бұрын
हो चालते .
@nileshpatil3709
@nileshpatil3709 2 жыл бұрын
Kiti budget basale totale
@ganeshumate7437
@ganeshumate7437 2 жыл бұрын
फिल्टर लावले आहेत का
@bmshelar425
@bmshelar425 4 жыл бұрын
काय तुमचा आवाज पण येत नाय काय नाय कसं काय हो जरा जोरात बोला पाहिजे या सगळ्याला कळल
@satyenbhoir552
@satyenbhoir552 3 жыл бұрын
व्यवस्थित आवाज येत नाही साहेब आणि साहित्याची नावे पण समजली नाही
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 10 ай бұрын
सांगली मधे जोडून दयाल काय....
@arunteli8139
@arunteli8139 9 ай бұрын
😂😂😂😂😂
@dashrathbiradar4100
@dashrathbiradar4100 4 жыл бұрын
16 mm drip pipa price
@माझीशेती
@माझीशेती 4 жыл бұрын
त्याची किंमत क्वालिटी वर असते .०.२ mm जाड असेल तर ते 2000रू सादी पेप्सी ज्याला आपण म्हणतो.
@madanmohanswain7704
@madanmohanswain7704 3 жыл бұрын
Reply
@jacklord666
@jacklord666 3 жыл бұрын
420 फूट सरी आहे कोणती वापरू 16 की 20
@माझीशेती
@माझीशेती 3 жыл бұрын
20m
@ishwarkamble9002
@ishwarkamble9002 4 жыл бұрын
बंडल किती रुपये ला आहे तो
@माझीशेती
@माझीशेती 4 жыл бұрын
2000 रू पर्यंत मिळेल.
The FASTEST way to PASS SNACKS! #shorts #mingweirocks
00:36
mingweirocks
Рет қаралды 17 МЛН