मला आमच्या शाळेची प्रार्थना आठवली😭 "हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे आ चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे"
@dr.chaitanyakumbhar6522 жыл бұрын
Thank you for reminding me this song
@prasanna_umalkar2 жыл бұрын
खरंच भावा ..... आठवणी 🥲❤️
@marathishivam57702 жыл бұрын
Hi
@sachinjadhav71662 жыл бұрын
@@dr.chaitanyakumbhar652 VvfrsyAwsyw
@amrutabandgar652410 ай бұрын
Ho na❤❤
@nikhilwelankar7 жыл бұрын
किमान ४०-५० वेळेस हे गाणं ऐकलं तरी पुन्हा ऐकावंसं वाटतंय. खूप हृदयस्पर्शी आणि सुरेल निर्मिती. अशीच निर्मिती आपल्या हातून नेहमी होवो हीच शुभेच्छा!
@manishabhalerao85986 жыл бұрын
Atharva.
@kanchannikam43836 жыл бұрын
Nikhil Welankar jnbbbbbbbkjt I is 😅😎😙😫😴😏😚🏀+@ghjjj8 is an ooh u
@sidhubirajdar63856 жыл бұрын
Kharch sir
@mayurvlogs4986 жыл бұрын
Same thing happan with me
@maheshshinde38266 жыл бұрын
Nice.the great song life
@VLSIwithAbhijitGadekar4 жыл бұрын
हीच आपली शिकवण , धन्य आहोत आपण सगळे जे छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र मध्ये जन्माला आलो
@swapnilkulkarni61504 жыл бұрын
Nice
@rushikeshtitare88264 жыл бұрын
Jay Shivray 🙏🚩
@Vgamerz20232 ай бұрын
Marathi leader who responsible for rise of indian nationalism in marathi community. Tilak ji > Shivaji
@akshaydhumal21292 ай бұрын
❤
@cr7fanclubindiacr7462 ай бұрын
@@Vgamerz2023tilak only worked for brahmin empowerment not for marathi peoples mostly bhaujans he hated all bhaujan castes including maratha caste ,,tilak will definitely gone to hell for doing casteism all life
@DEV_1508 Жыл бұрын
गाणे ऐकताना डोळ्यात पाणी आले .....!!! खूप साऱ्या आठवणी आहेत शाळेतल्या....!! कधीच न विसरणारी प्रत्येकाची शाळा....!!! 😘😘😘😊😊😊😊🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@dipeekajakanache7256 Жыл бұрын
Kharach😢
@ppkfamtrtn5 ай бұрын
True same here
@ujaraut85542 ай бұрын
😢😢
@vishwaspatil57184 жыл бұрын
करोडो रुपये दिले तरी कधीच बघायला न भेटणारे दिवस म्हणजे शाळा गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😍😦😭
@vighnesh3734 жыл бұрын
खर आहे...
@ruturajpatil25623 жыл бұрын
Ho khrch
@Mayurbhoir53 жыл бұрын
Khup miss karatoy gavakadchi shalela ani frd na 😔
@sakshijadhav73023 жыл бұрын
👍👍
@manojkoli20473 жыл бұрын
खरं आहे भाऊ
@o.k.33454 жыл бұрын
आम्ही twinkle twinkle little star ऐवजी " खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" शिकलो धन्य त्या सर्व मराठी शाळा ज्यांनी इंग्रजी medium शाळांचे फी भरणारे पालक घडवले🙏
@rajnikanthiwale14074 жыл бұрын
अगदी सत्य
@pranitapatil33194 жыл бұрын
Agdi barobar
@umakantkamble56394 жыл бұрын
खुप सुंदर आणि अगदी बरोबर
@adi.jagtap94 жыл бұрын
ho nkkiich
@vishwaspatil57184 жыл бұрын
Ho khara aaha 😊😊
@dr.aniketmohite85675 жыл бұрын
मराठी म्हणजे सात्विकता, सकारात्मकता, मग ते मराठी भाषा असो की सिनेमा आपण ते टिकवून ठेवलय। ❤
@shrikantmaldhure84995 жыл бұрын
मी आणि हा भारतीय समाज कल्याण कसे होइल हे लक्षात येत
@avirajnaik42985 жыл бұрын
खरं बोललात भावा ...
@kohinoormobile61204 жыл бұрын
Hii
@amollandge52824 жыл бұрын
हो सर सर्व मिळुन नक्की प्रयत्न करू 🙏🙏🙏🙏✌️✌️✌️⛳️⛳️⛳️
@subscribeme28724 жыл бұрын
M not marathi..but this prayer should apply by everyone
@KRB22107 ай бұрын
"आयुष्यात मुलांना" याचं प्रकार चे संस्कार मिळालं पाहिजे......❤😊
@hemant_edu7 ай бұрын
Barobar
@prithavisonawane32783 жыл бұрын
शाळेत असताना कधीच शाळेची किंमत कळाली नाही खूप आठवण येते माझा मराठी शाळेची 😭😭😢😢
@kunalmalkar43252 жыл бұрын
गडबड षढढणरययष
@Stuwyhatesbts11 ай бұрын
Really
@sushant70438 ай бұрын
True 😢😢😢
@dhanashripatil68158 ай бұрын
👍
@shubham_M77774 ай бұрын
Brobr
@rohitjadhav77903 жыл бұрын
अशी गाणी ऐकल्यानंतर महाराष्ट्राचा आणि मराठी भाषेचा प्रचंड अभिमान वाटतो ! ! "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी । । "
@sakaldeo68693 жыл бұрын
Hay
@sainathwakode82943 жыл бұрын
खरं खरं सांगा हे गाण आयकल्या वर कोणा कोणाच्या डोळ्यात पाणी आणि अंगावर काटा येतो ... 😭😙🙏
@gopalgawas45852 жыл бұрын
majhya dolat pani aal
@marathishivam57702 жыл бұрын
Hi
@vaijanathoulkar49382 жыл бұрын
Aai shapath mla asach hot
@Swara619102 жыл бұрын
ही प्रथना आहेच छान
@bhushanhambir8944 Жыл бұрын
😥
@harshadbhatkar279 ай бұрын
आपल्या महाराष्ट्र मधून मराठी भाषा लुप्त होत जात आहे..खूप दुःख होत हे पाहून 😢..जय महाराष्ट्र 🚩
@H2H-viral6 ай бұрын
Pune mdhe 😢
@sourabhgaikwad85985 ай бұрын
खरं आहे आज काल मराठी लोकांनाच मराठी बोलायची लाज वाटत आहे
@shraddham114 ай бұрын
Nahi hot lupt... Apan sarv tikvu apli bhasha... Majhya sarkhe anek ahet jyanchi matrubhasha marathi nasun hi tyanche Marathi var prem ahe..
@@sourabhgaikwad8598 khar aahe tyana hindi aani english madhey bolane mhanje ek standard watat
@sainathwakode82943 жыл бұрын
महाराष्ट्र राज्य हा आपल्या महाराजांनी घडवलेला आहे .. म्हणून तर महाराष्ट्रात असली हि प्रार्थना आपण ऐकतोय हे मला गर्व वाटतोय .. 🙏🙏
@anandbhishma9133 жыл бұрын
शाळेची आठवण आले की डोळ्यात पाणी येतं आणि त्यातच हे गीत ऐकलं की मन भरून आल्यासारखं वाटतं , खूपच सुंदर गीत आहे
@shivammotivational13302 жыл бұрын
Hi
@marathishivam57702 жыл бұрын
Hi
@chandrakantgraphics6006 Жыл бұрын
right sir
@nikitamane99102 жыл бұрын
लाख आठवणी। लाख आनंदाचे ते क्षण। कधी परत येऊ शकत नाही असे अनमोल ते दिवस म्हणजे शाळा ❤ एक सुंदर बालपण।।।
@jayendraghanekar4450 Жыл бұрын
हा ना कधी ही परत न येणारे दिवस आहेत ते
@TECHola_GURU Жыл бұрын
मी एक महाराष्ट्रीयन *मुस्लिम* आहे. माझी शाळा मराठी तुन झाली आहे. ही प्रार्थना ऐकुन मन खुश होते, पुनः पुनः एकावे वाटतो. *मला गर्व आहे मराठी शाळेचा*
@santoshdalvi2861 Жыл бұрын
खरच खूप छान 🙏🙏
@WAMANPARAB Жыл бұрын
Laybhari ❤❤❤
@prasadrasal95579 ай бұрын
खूप छान ❤
@shakilpatvekar149014 күн бұрын
हो मी पण मुस्लिम आहे आणि आनंद आहे मी महाराष्ट्र त जन्माला आल्याचा सतत देवा कडे ही च मनोमन हीच प्रार्थना राहिलं की परत जन्म झालंच तर या महाराष्ट्र मातीतच व्हावा
@VishalRasal00013 күн бұрын
lai muslim mitra aahet.. pan koni bolala nahi ki mi muslim - hindu aahe..eka dabyat - tatat jevlo aahe bhau
@swapnasonawne66003 жыл бұрын
अभिमान आहे मला मराठी शाळेत शिकल्याचा.खरच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी 😘😘😭
@abdulkalam-we8is3 жыл бұрын
Ho bhau rahilya tya fakat ani fakat aathawani 😭
@nileshsalvi90123 жыл бұрын
@@abdulkalam-we8is ppp11
@ashwinipatil60233 жыл бұрын
मला पण अभिमान आहे कि मी मराठी शाळेत शिकले😍 आणि हे माझे आवडते गाणे आहे 🤞
@NMV5123 жыл бұрын
खरंय 😢😢😢
@hasannadaf18962 жыл бұрын
अभिमान आहे मला मराठी शाळेत शिकल्याचा खरंच गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
@shrawaninikhade71112 жыл бұрын
आम्हि आमच्या शाळेत दररोज ही प्रार्थना म्हणतो 😊 I love this prayer very peaceful words in this prayer 💞😇❤️
@marathishivam57702 жыл бұрын
Hi
@horrorstory74992 жыл бұрын
You are so very happy person because you live on school
@vtproduction6816 Жыл бұрын
Wah chan 👌😊
@jayrampingale56893 жыл бұрын
खरच .......डोळे मिटून हे ऐकण म्हणजे मधुर निस्वार्थी चारित्र्या चा स्पर्श झाल्या शिवाय राहणार नाही ...😊 सलाम आपल्या कार्यास ....... अशा विचारांची माझ्या या मायभूमी महाराष्ट्राला खूप गरज आहे...... कारण, जेव्हा मी घराबाहे र पडतो ना पडतोच तोच याच्या विरुद्ध नि क्रूर विचारांचा गलिच्छ दुर्गंध सतत अस्वस्थ करतो....... खरच आपण पवित्र मातीत राहतो याचा विसरच पडत चाललाय कृपया हे बदलल पाहिजे...... असो ........ पण एकदा जाता जाता विचार करा हं...!!!!!
@vishwasmakasare4412 Жыл бұрын
धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे माणसाने माणसाशी माणसासम वागणे🙏
@sunitibodhankar810010 ай бұрын
सुंदर
@dhamanebrand56724 жыл бұрын
इतक्या अप्रतिम गाण्याला ज्या महाभागांनी डिसलाईक केले त्यांना देव लवकर बरं करो, हिच अमुची प्रार्थना अन् हेच आमचे मागणे ✓
@kapilcybridge3 жыл бұрын
Disliked not to the song but it’s not uploaded fully which makes the listener upset. Listen to the full song.
@saury17652 жыл бұрын
KZbin ne dislike che option nahi thavala..😂😅
@nitinkumbhar0072 жыл бұрын
This is full song
@shree...869882 жыл бұрын
अगदी बरोबर. अरे आठवणी आहे हे जे सुखद अनुभव देतात.
@vijayborkar25212 жыл бұрын
@dhamane brand koni tari english medium walach asnar
@mayursalve76445 жыл бұрын
जगातले सर्वोत्तम उत्तम शिक्षक मागे लावलेले फोटो क्रांतीबा ज्योतिबा फूले आणि सावित्रीबाई फुले🙏🙏🙏🙏
@Praxss4 жыл бұрын
Don't speak like that. We are here only because of our teachers and parents not them(photo)
@shubhamhatekar88134 жыл бұрын
आणि संत तुकाराम महाराज,संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या शिकवणीत वाढलो 🚩🚩🚩.
@kkgore28983 жыл бұрын
@@Praxss first of all read about them then talk
@harshdeep19533 жыл бұрын
@@Praxss chutiya lvda
@SAAMY_14143 жыл бұрын
आपले आई बाबा हे जगातले सर्वोत्तम शिक्षक आहेत त्यांच्यामुळे आपण शाळेत जातो
@manjushreenilange90494 жыл бұрын
केवळ ही प्रार्थनानाच नाही, संपूर्ण सिनेमा एक सुंदर कलाकृती आहे, तो बघायलाच पाहिजे. ज्यांना असे शिक्षक भेटतात ते भाग्यवान, मला सुद्धा असेच शिक्षक भेटत गेले, अजूनही काही भेटतात.
@A_0867 Жыл бұрын
लहानपणी कोण कोण जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला आहे😢🤔 🙋♂️#जुन्याआठवणी
@swatideshmukh48039 ай бұрын
मी इंदौर जिल्ह्यात
@gaminglegends16486 ай бұрын
Me narayana
@rahultamhane44206 ай бұрын
मी जिल्हा परिषद मध्ये शिकलो नाही याची खंत वाटते
@DineshKhade-li9fd5 ай бұрын
Mi
@Farmlife474 ай бұрын
खूपच छान दिवस होते शाळेतील
@sangramghadge83483 жыл бұрын
धर्म ,जाती प्रांत,भाषा द्वेष सारे संपुदे.❤️
@dipalijaware2649 Жыл бұрын
Hi bhavna keval sanatan hindu japto, baki sare asmani torat,bibal,kuran wale mhantat amhich khare!!vishwa dharm sanatan Bina lalach vadhat raho
@sathishmane4638 Жыл бұрын
❤
@abhijeet5053 Жыл бұрын
@@dipalijaware2649 kahi kay sanatan hindu fakta japto dr babasaheb ambedkar he pehlach jaati chya virodat hote samjla ani saglyana aplya samman manyacha he bolale te aani evda mahilan sathi kelaa aahe vichar karun bagha aani he hindu bolun kay dakhvta aahe milun mislun rahava mansane aani hi bhavana aamhi sagle japto fakta hindu nahi samjla
@xcyberscar49928 ай бұрын
@@dipalijaware2649bhava tu bjp agenda cha gulam aahe he swikar kar tumha lokana brainwashed kel gel aahe kahi varshamdhe
@AtulYadav-np8wg2 жыл бұрын
मला तर खूप आवडली ही प्रार्थना किती मस्त शब्दरचना आहे.माणसाने माणसाशी माणसासम वागणे...गायक आणि संगीत सुद्धा खूप छान आहे.खूप वेळा ही प्रार्थना ऐकली तरीही अस वाटत की सारख सारख ऐकत राहावं..हे सर्व बघून मला माझ्या मराठी शाळेतली आठवण आली मराठी शाळेत घालवलेले ते दिवस पुन्हा त्या दिवसांची आठवण आली.खूप आठवण येते मला माझ्या मराठी शाळेची धन्य झालो आम्ही की आमच्या वेळी आम्हाला मराठी शाळेत शिकायला मिळालं..आज मराठी शाळेबद्दल जेव्हढं शब्द बोलावं तेव्हढं कमीच पडेल...😢😢
@akashsutar62083 жыл бұрын
लेखक महाशय, संगीत दिग्दर्शक, सर्व वाद्यवृंद, चित्रीकरण दिग्दर्शक व संपूर्ण टिमला मनापासून सलाम!!!! #Masterpiece💐💐👌👌🙏🙏🙏🙏🙏
@vaibhavbasvanti10 күн бұрын
Anyone in 2025❤
@sagarvpatole5 жыл бұрын
खूपच छान प्रार्थना.माझी आई शिक्षिका आहे आणि विशेष म्हणजे माज्या विनंतीने त्यांनी सुद्धा शाळेची सुरुवात याच प्रार्थनेने सुरुवात केलीये.मराठी असल्याचा अभिमान वाटतो आणि त्यासारखे दुसरे सुख नाही.खूप शुभेच्या.
@dipalikadam26632 жыл бұрын
Konti school?
@rahulsadolikar36387 жыл бұрын
धर्माची खरी शिकवण या गाण्यात दिलीय!!ती जर पाळली तर कधीही आपल्यात तणाव निर्माण नाही होणार
@gajanangite81046 жыл бұрын
खूप सुंदर
@asmitapawar05 жыл бұрын
1 च धर्म आहे तो म्हणजे मानवता!
@aakashbattise74555 жыл бұрын
Correct bhau👍👌💐🇮🇳🇮🇳hum sab Ek Hai Kyoki Hum Insaan Hai🤝🤝🇮🇳🇮🇳
अभिमान आहे कि मला या संत ज्ञानेश्वर🚩 महाराज यांच्या जन्म भूमित जन्माला आलोत खरच किती सूंदर गित व विचार फक्त अाणि फक्त महाराष्ट्रातच पाहायला मिळतात धन्य हो गूरूजी
@akshayjadhav7803 Жыл бұрын
माझा हॉस्पिटल मध्ये रोज प्रार्थना म्हणून गाणं लागलं जात,सकाळी 10 वाजता ममता हॉस्पिटल डोंबिवली❤️❤️❤️🙏🙏
@nikhilbharambe4678 Жыл бұрын
खूप छान - सर अपेक्षा आहे की स्टाफ मेंबर्स ना तसेच वागायला पण सांगत असाल
@akshayjadhav7803 Жыл бұрын
@@nikhilbharambe4678 nakkich..
@vikaskawale540110 ай бұрын
Same nagpur la pan
@sandipwaghole892810 ай бұрын
किती छान
@ShreegurdevduttShreegorakshnat9 ай бұрын
सर तुम्हाला माझा मानाचा मुजरा 🙏
@khadyasanskruti5874 жыл бұрын
माणसाने माणसासी माणसासम वागावे , काय विचार मांडलाय अत्यन्त सुंदर या गीतातून सर्व धर्म समभावाची शिकवण मांडली आहे गीतकाराला माझा सलाम
@narendratekale95273 жыл бұрын
अगदी बरोबर मॅडम
@nawajmulani33732 жыл бұрын
ही प्रार्थना प्रत्येक शाळेत परिपाठ साठी घेतली पाहिजे पुढील पीडी चांगली घडेल.......
@nitinkulkarni99375 жыл бұрын
I heard children reciting this prayer which I now call as "Prayer of humanity" recently at a primary school in Mumbai and had tears of "Joy-filled Resonance" in my eyes as they went about it !!! Simple prayer, simple words but very touching, inspiring and moving experience - Nitin Kulkarni (ये गीतकार समीर सामंत जी द्वारा मराठी चलचित्र "उबंटू" हेतु लिखी गई, हृदय को छू जाने वाली एक प्रार्थना का मेरे हिंदी भाषी मित्रों के लिए किया गया भावांतरण है। मैंने अनुवाद करते समय ये प्रयास किया है कि यदि कहीं कोई हिंदी भाषी क्षेत्रों के विद्यालय इसे प्रतिदिन की "मानव धर्म प्रार्थना" के रूप में अपने विद्यार्थियों से गवाना चाहें तो इसी सुर लय ताल में ये गाई जा सकती है । मूल मराठी प्रार्थना अपने आप में उत्कृष्ठ है बेमिसाल है - नितिन कुलकर्णी) "मानव धर्म प्रार्थना" ये हमारी प्रार्थना और ये हमारी चाह हो मानवों का मानवों से मानवी व्यवहार हो आज है चहुं ओर माना दुखों का ये अंधेरा सत्य के सूरज से होगा कल सुखों का सवेरा जुगनुओं सी हो चमक कैसा भी अंधकार हो मानवों का मानवों से मानवी व्यवहार हो धर्म, जाति, प्रांत, भाषा भेद सारे खत्म हों एक निष्ठा, एक आशा, एक भारत रत्न हो चांदनी से भी धवल ऐसे पवित्र विचार हों मानवों का मानवों से मानवी व्यवहार हो भाग्य से जीवन मिला सत्कर्म हो, सत्संग हो हर कदम आगे बढ़े हर एक साथी संग हो जानें समय का मोल हम एक पल नहीं बेकार हो मानवों का मानवों से मानवी व्यवहार हो ये हमारी प्रार्थना और ये हमारी चाह हो मानवों का मानवों से मानवी व्यवहार हो
@akshaymagar28334 жыл бұрын
Salute tumhala sir 🙏🏻 kiti nemka ani sundar anuvad kelay tumhi hindi madhe... sundar
@nitinkulkarni99374 жыл бұрын
@@akshaymagar2833 धन्यवाद अक्षय 🙏
@satyjeetkamble79934 жыл бұрын
Great sir ji
@rohiniwagh701910 ай бұрын
हे गाणं खरच खूप सुंदर आहे. ज्यांनी या गाण्याचे बोल नीट लक्षात घेतले त्यांना नक्कीच कळेल यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दडलेले आहेत. बाकी चित्रीकरण बघितल्यावर शाळेची आठवण तर येणारच.....
@shantanuytgaming84853 жыл бұрын
धन्य ती मराठी शाळा जिने पालकांना इंग्रजी शाळेची फी भरण्यास लायक बनवलं🏆👍👌🙏🙏🙏
@avinashbadkhal57572 жыл бұрын
खेड्यातील शाळेत शिकायची मजा वेगळीच होती.आजही बालपणीच्या एकच वर्गात शिकलेल्या मुलांची आठवण येते.
@tejaswinijadhav10612 жыл бұрын
💯
@themusic-lovers14595 жыл бұрын
Wow....... ही प्रार्थना कितीही वेळेस ऐकली तरीही पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. खरच किती अर्थ पूर्ण आहे ही प्रार्थना. पन माझ्या मनात कायम एकच खंत राहिली की शहरात राहिल्या मुळे माझ सर्व शिक्षण Private school मधे झाल.. Actually मला शहरात नाही तर ऐका खेडया मधे असलेल्या सरकारी शाळेत शिकायच होत. कारण तिथे आयुष्याचे धडे शिकवले जातात..
@bilalsayyed12174 жыл бұрын
इंग्लिश स्कूल मध्ये ती मजा नाही , अशी खूप सारे मुल - मुली आहेत त्यांची शिकायची ईच्छा आहे पण त्याची परिस्थिती नाही, त्यांच्याकडे शाळातील पाठपुस्तेके घेऊ नाही शकत, त्याची तुम्ही मदत करू शकता.नक्की त्यांच्यातील १०० पैकी एक तरी डॉक्टर , आयएस , वकिल, होइल.
@shubhamdpatil4 жыл бұрын
tumhi pu la deshpandenchi vyakti ani walli vacha
@lalasopatil42264 жыл бұрын
Ho
@dapolikarrahul73642 жыл бұрын
धन्यते महात्मे ज्यांच्या मुळे आम्ही मराठी शाळांमध्ये शिकू शकलो.. कोटी कोटी आभार त्या महात्म्यांचे..🙏🏻🌸🙏🏻
@rohitbhumkar4428Ай бұрын
जे संस्कार आपल्या मराठी माध्यम असलेल्या शाळेने दिले ते जगाच्या कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही... 🥹❤️🙏
@cyanghost44313 жыл бұрын
सकाळी सकाळी शाळेत ही प्रार्थना लागल्यावर काय फील यायचा😍
@sisterskitchen56513 жыл бұрын
ho na😢😢😢😢
@abhi88214 жыл бұрын
All industry showing romance and all things but only marathi industry show the nature beauty simplicity aur chhote baccho ko sahi marg I am big fan of marathi movies and love from tollywood ❤️
@kirtigawade39113 жыл бұрын
Your comment made me cry 😭😭
@indianmercedes-benz15583 жыл бұрын
🙌🙏
@chandandesai48873 жыл бұрын
Yup ❤️
@sudhirhaldankar89532 жыл бұрын
Watch takatak movie I think so it's romantic movie?? 🗿
@vinayakwalavalkar29782 жыл бұрын
@@sudhirhaldankar8953 😂😂😂😂
@Sanjupekka1233 жыл бұрын
खूप सुंदर कविता. खरच मराठी भाषा किती प्रभावी आहे ह्या प्रार्थनेने दाखवून दिले। गर्व आहे मला मराठी असल्याचा ,गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असल्याचा। जय महाराष्ट्र ,जय जिजाऊ,जय शिवराय.
@naishadh4804 Жыл бұрын
I came here through an Instagram reel, I can't understand the prayer but it touches my soul. I'm writing this to show gratitude and love towards the beautiful Maharashtrian culture.
@yashodharameshram7128 Жыл бұрын
☺
@adityabhagat297 жыл бұрын
पुन्हा शाळेत गेल्यासारख वाटल...😊
@saurabhgundekar29866 жыл бұрын
correct
@vandanakapadnis55276 жыл бұрын
I like your vodos
@shekharhinge35025 жыл бұрын
Dy
@pramodnanal87835 жыл бұрын
Adi
@sandeshpawar37835 жыл бұрын
KHup chan
@rumithepro3 жыл бұрын
No to language Yes to emotion Marathee is sweetest Language for me❤️
@sagarbhosale54253 жыл бұрын
👍👍👍
@shivulahane813 жыл бұрын
Which is your mothertounge
@HasanAli-pv4vx3 жыл бұрын
Yes beautiful song ...like our country
@Mr_editor_06-r Жыл бұрын
मराठीत बोलायला शिका मग
@sdhsd6696 жыл бұрын
अश्या पार्थना आता खूप कमी झाल्या आहेत फक्त सिनेमा मधेच बघायला,, नाहीतर आजकाल च्या private school मध्ये हे असं काहीच नाही होत ,, माझं बालपण मस्त असच गावच्या शाळेत गेलं ७वि पर्यंत,, या प्रार्थने मुळे आज बालपणी ची शाळे मधली आठवण आली,..😢
@nareshpawde29839 ай бұрын
छत्रपतीं शिवरायांच्या संपूर्ण कार्याची आणि शौर्याची एवढी सुंदर मांडणी आतापर्यंत कुठल्याच गीतात झालेली नाही खूपच सुंदर आणि अर्थपूर्ण ❤❤❤🎉
@girishmane70134 жыл бұрын
किती छान वाटते हे प्रार्थना ऐकल्यावर मानातुन वाईट विचार दूर होतात😍
@krishna72403 жыл бұрын
प्रेमाचा द्वेषावर विजय झाल्यावर मनाला आनंद होणारच👍
@prandhanawade7 жыл бұрын
डोळे मिटून हि प्रार्थना ऐकल्यावर यातले शब्द आणि Music आपल्याला आपल्या soulशी connect केल्याशिवाय राहत नाहीत...👍
@nitinkoli39406 жыл бұрын
अश्या गाण्याची सध्या गरज आहे
@sonalipatil51415 жыл бұрын
He ahe khar marathi...💚labhale amhas bhagya bolto marathi...🙏
@vedantdhawale58733 жыл бұрын
एकदम बरोबर भावा
@marathishivam57702 жыл бұрын
Hi
@gurudasgaonkar39902 жыл бұрын
या गाण्यात एवढे काय आहे की मन एकदम भारावून जातं.🙏🙏🙏🙏 डोळे पाणावतात एकदम.
@vedashri952910 ай бұрын
का कुणास ठाऊक पण हि प्रार्थना ऐकून डोळ्यात पाणी येते. ते सोनेरी दिवस आठवतात जिथे आपल्याला संघर्ष, धूर्तपणा, दुःख, खोटेपणा, स्वार्थ ह्या शब्दांचा गंध आणि अनुभव सुद्धा नव्हता आणि आज हे सगळे अनुभवायला मिळते.
@milindrailkar3 жыл бұрын
मनातील भावना सोप्या शब्दात बांधून गोड संगीताच्या साथीने साकारली आहे. अत्यंत मृदू स्वरालंकार, हृदयापासून गायलेले म्हणूनच हृदयापर्यंत पोहोचले. 🙏
@nitinbangemorea.p.57266 жыл бұрын
नितांत सुंदर.....या गीतामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाचा अंश असावा!
@shradharautrao97606 жыл бұрын
मला तर खुपच आवडली ही प्रार्थना आणि शब्द पण छान आहेत आणि संगीत पण छान आहे खुपच सुंदर आहे अप्रतिम
@information321 Жыл бұрын
शाळा सुटली पण शाळेची एक आठवण म्हणून हे गाणं सूटल नाही मला जर शाळेची आठवण आली तर हा गांना ऐकत बसतो . अप्रतीम आहे हे गाणं.
@kd563732 жыл бұрын
मराठी शाळा हाच खरा स्वर्ग आहे,,शाळेत असाताना सरांचा राग केला जायचा,पन college la गेल्यावर कळाले सरच खरे देव होते ...miss you lovely sir and my best friends all miss you पन् एक दिवस नक्की नौकरीला लागल्यावर पहील सरांचि भेट घेयला जाईल
@Mayur032812 жыл бұрын
गेलेले शाळेतले दिवसाची आठवण करून देणारे एकमेव गाण 🥺♥️
@KartikiPokale43 жыл бұрын
दुःखी असल्यावर हे गाणं ऐकल्यानंतर खूप छान वाटते😌🥺
@kirtijadhav4489 Жыл бұрын
खूप हृदयस्पर्शी आहे ही प्रार्थना अन् माझ्या मराठी शाळेच्या सुवर्णमय आठवणी ....❤🙏🏻🙏🏻
@vishwasnagwdekar1748Ай бұрын
2025 madhe pan aikanar ❤❤❤
@shreya640428 күн бұрын
❤
@RadhikaNerurkar-m6w24 күн бұрын
Ho
@__cutestbadboi__official8 күн бұрын
❤
@GAJANANBABURAOPANCHAL6 күн бұрын
❤❤❤❤❤❤🎉🎉
@vishalghadge77742 жыл бұрын
आज कालच्या मुलाना काय समजणार मराठी शाळा काय ते दिवस जीवनातले golden दिवस
@yoginivaidya40642 ай бұрын
Barobar bolalt dada
@tejas22513 жыл бұрын
माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे 🚩🚩 जगातला सर्वात सुंदर विचार माझा मायबोलीत ❤
@PrathmeshPatil-s1g17 күн бұрын
माझे पहिली ते दहावी शिक्षण सेमी इंग्लिश मध्ये झाले आज मी 12th मध्ये आहे JEE, NEET ची तयारी करताना एकदाही कमीपना वाटला नाही की मराठीतून काही विषय शिकलो माझा सह्याद्री आणी माझ्या सह्याद्रीचा राजा व त्यांचा इतिहास, गडकिल्ले हे सर्व मला माझ्या मराठीमुळे मिळाले असे वाटते. निदान मराठी राहू दे पण प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला महाराजांचा इतिहास त्याच्या रक्तात भिनवावा हिच माझी प्रार्थना असेल. जय शिवराय जय महाराष्ट्र ❤❤❤
@righttoequality31362 жыл бұрын
Chattrapati shivaji maharaj 🧡 Dr. Babasaheb Ambedkar 💙
@neetaspirant7183 Жыл бұрын
❤❤
@neetaspirant7183 Жыл бұрын
Jay bhim 💙 jay shivray ❤
@Meme_Factory1 Жыл бұрын
Jai Shreeram❤🚩
@rupchandranbavle218210 ай бұрын
Jay bhim ❤❤❤
@omkarhajare64692 жыл бұрын
धन्य ती मराठी शाळा जिने अनेक पालकांना इंग्रजी शाळेची fee भरण्याच्या लायक बनवले.✨
@mayurchavan20433 жыл бұрын
आज महाराष्ट्र दिनादिवशि हे गाणे ऐकतोय आणि खूपच भारी 🚩🙏🏻
@भक्तीजागरण3 ай бұрын
शेवटच्या गाण्यामध्ये दिदिनी संपुर्ण जिवन, भावना गायल्या आहेत. आणी हे शेवटी विसाव्याचे क्षण असल्याचे दर्शवुन दिले आहे..
@ganesh0542 жыл бұрын
ह्या गाण्यात इतकी सात्विकता आहे🙏 ह्याचे उदाहरण म्हणजे माझा 2 वर्षाचा मुलगा आपले सगळे हालचाल थांबवून स्तब्ध होऊन हे गाणं पाहत राहतो , मी रोज सकाळी हे त्याला ऐकवतो. ह्या गाण्याच्या संपूर्ण टिम ला शत शत नमन 🙏
@sanketbhalero92742 жыл бұрын
मराठी शाळेचे दिवस खूपच वेगळे आहेत ..फक्त मराठी शाळेत शिक्षण घेतलेला लोकांना त्यांचे महत्त्व माहीत असते ❤️😍🙏
@amulnadkarni76643 жыл бұрын
Hindu's and Especially Maharashtrian. have good culture... Marathi school.. really . teaches.....morals, Culture...Ethics of Life...and helps to create s better human being...... 🙏
@rushikeshtitare88262 жыл бұрын
Yes your right
@musicalswarit2 жыл бұрын
No, you're mistaken. Most of the 'chapris' as we call them, are primarily out of Marathi and semi-English. In old times though, this was not the case; I know it because of my parents.
@ektta_singh-24 Жыл бұрын
Hindu bola to bas nahi tha kya usme especially Marathi bolna zaruri tha kya ..... Itna acha song sunke bhi samaj nahi aya ki hum sab ek hai aur insan hai
@prasadchature1993 Жыл бұрын
@@musicalswarityou called your parents Chapri 🤣
@sumitgpatil Жыл бұрын
@@musicalswaritlol...Chhapris? Really?
@vimalpunde1716 Жыл бұрын
खरोखर धन्यवाद माझ्या शाळेतील बाईंना त्यांनी आम्हाला खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हे ऐकवले.तशीच हि प्रार्थना ही.खुप छान
@roshanbhoir9045 Жыл бұрын
आम्ही खुप भाग्यवान आहोत कारण आम्ही मराठी शाळेत शिकलो,घडलो...हे गाणं जो पण अंतःकरणाने ऐकेल त्याच्या डोळ्यातून पाणी नक्की येणार 😭😭 माझी माय मराठी❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
@ashish2nd7 жыл бұрын
Kiti Sundar lihilay he gana !!! Apratim!! Shabda jevhde Sundar aahet tevhdach music hi. Hats off to it's creators !!
@abhisinghdeshpande44736 жыл бұрын
Ashish Dhase correct
@amitamhtre90006 жыл бұрын
Ashish Dhase lg
@SaRuu06 Жыл бұрын
शाळेतली ठरलेली प्रार्थना... सोबत ढोल ताशा triple drum ani harmonium...basss मन भरतच पण सोबत डोळे सुध्दा 🥺💓🪄
@GeetanjaliPrabhu-u2cАй бұрын
हे गाणं ऐकून आपल्याला आपल्या मराठी भाषेचा गर्व वाटायला पाहिजे ❤️❤️🙏🙏
@ambarishchatterjee_oncosurg4 жыл бұрын
One of the best songs ever written. It is the need of the our. Especially during this tough time of pandemic.
@komaldalvi93944 жыл бұрын
@I AM AWESOME it's not a prayer only for school, its for everyone. And all schools r equal, no school is low or high
@komaldalvi93944 жыл бұрын
@I AM AWESOME it's ok :)
@saurabhpawar46043 жыл бұрын
Hour*
@surajbotekar41093 жыл бұрын
@I AM AWESOME 6ond
@darshanshinde69153 жыл бұрын
@@komaldalvi9394 BBB road JoP…7+(!!;±
@ni3magare9563 жыл бұрын
डोळे पानावले यार...पुन्हा शाळेत जावस वाटत आहे...आता ते सोन्याचे दिवस कधीच परतनार नाही आणि आपण खुप नशीबवान होतो ज्यांनी ते दिवस अनुभवले आहेत. 😍😇
@poojaadepu73243 жыл бұрын
I don't understand why some people disliked this video... Iam Telugu I know Marathi also I totally understood the pure meaning of this song... Song che Arth Samajla nasel tar vichara Kiva Google var search kara.. dislike karnyacha reason mala nahi samajla.. Jai hind Jai Maharashtra Jai Bharat 🙏
@mumbaikar87243 жыл бұрын
Marathi aani Telugu madhe similar shabda aahet ka?
@poojaadepu73243 жыл бұрын
@@mumbaikar8724 No all are different
@vinaydesai28053 жыл бұрын
@@mumbaikar8724 ho thodefar
@kkallrounder1.2442 жыл бұрын
माय मराठी माझी भाषा माझी आई. अखंड जनम्म दे रे देवा याच भाषा त 🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🤲🙇🙇🙇🙇🙇🙇🙇 हर हर महादेव. जगदंब
@aaryashigwanАй бұрын
गाणे ऐकताना डोळ्यात पाणी आले .....!!! खुप साऱ्या आठवणी आहेत कधीच न विसरणारी प्रत्येक शाळा ......!!!!🌈🥰👑💞💓💯🧡💚💛🧡🧡🎉💯🌈🌈🥳🌈🌈🌈🌈🌈☺️🧡🥳❤️🌈🌈🌈🌈🌈🌈🌈💚💛😊🌈🌈🌈💛😊😊🥰❤️💝🥰❤️❤️💝🫂
@vishalwankhade78945 жыл бұрын
शाळा सुरु होती तेव्हां शाळेतची किमत समजली नाही हि😢
@rushikeshtitare88265 жыл бұрын
Same
@abhijeetgaikwad95694 жыл бұрын
barobar
@shrutipawar1924 жыл бұрын
Kharch
@pradeepkamble0984 жыл бұрын
अगदी बरोबर
@shoaib.bagwan4 жыл бұрын
Barobar
@amagrawal00902 жыл бұрын
I heard this song sung by a little girl in an event. Literally made me cry, simple but powerful message
@vsvlogs78207 жыл бұрын
one of the best marathi song in recent times....very nice!!!
@suhasiniparte97737 жыл бұрын
VAIBHAV maSHITOLE
@shamjadhao88272 жыл бұрын
😂 मस्त व्हिडिओ आहे
@yajushanatu94113 ай бұрын
Suddenly came across it...!! हो... मी English medium मध्ये शिकले आहे. पण ही आमच्या शाळेची प्रार्थना होती. शाळा सोडून फक्त 7 महिने झाले , But feels as its an eternity back!! Truely emotional...!! सगळ्या आठवणी एकदम झरझर डोळ्यासमोरून गेल्या!😢❤❤
@punamshelake71722 жыл бұрын
खरच ही प्रार्थना अयकली ना जुने दिवस अठवतात , जग कीतीही पुढे जाऊदे गेलेले दिवस , मराठी शाळेतील आठवणी परत नाही आणता येत. 😭
@virajdevraj76067 жыл бұрын
सुंदर शब्द आणि संगीतही छान, ज्यात जपलेय माणुसकीचे भान.
@yageshpasalkar55267 жыл бұрын
nice song
@swapna60196 жыл бұрын
Viraj Devraj khar aahe
@amitamhtre90006 жыл бұрын
🏩🎤🎨⛺🎇🎉🎊🎂⛲💄
@santoshbutte53626 жыл бұрын
Viraj Devraj xtcjvk
@tusharlad59016 жыл бұрын
खूप छान... ऐकुन मन प्रसन्न झाले...।।।
@yogitadesale9060 Жыл бұрын
खुप आठवण येते शाळेच्या दिवसांची माझ्या आयुष्यातले सर्वांत सुंदर दिवस आणि ते आता माझ्या मुलांच्या आयुष्यातले ❤❤❤❤
@pravingavlikar6424Ай бұрын
जसा पहिल्या पाऊसाच्या सरीचा पहिला थेंब अंगावर शहारा आणतो तसे या प्रार्थनेतील शब्द न शब्द मनाला शहारा आणते.मग गदगद होऊन जाते..सॉरी मी फक्त एकच लाईक देऊ शकतो..😢😢😢
@abishaebenezer98824 жыл бұрын
This song was dedicated to nurses during our lamplighting ..... An oath taking ceremony of nurses... Really beautifully sung❤️❤️❤️
@kaushalsinamdar4 жыл бұрын
Thank you so much. This means a lot!
@prateekmhaske43594 жыл бұрын
@@kaushalsinamdar soul touching composition Sir
@smrutidhawale97183 жыл бұрын
Thank you 😍
@abishaebenezer98823 жыл бұрын
@@kaushalsinamdarBeautiful composition ❤️
@kishordharia86937 жыл бұрын
हीच खरी अर्थपूर्ण प्रार्थना 🙏
@sonalispingle93156 жыл бұрын
Kishor Dharia
@amuraorane98595 жыл бұрын
Yes sir your right, all india mdhe haich prayer asli pahija 🙏🙏
@pradipedake77525 жыл бұрын
Kharch pratek school madhe Asayla pahije hee prarthana
@monikamunkampalli42475 жыл бұрын
Nice comment
@सुदेशजाधव7अ4 жыл бұрын
@@monikamunkampalli4247 i like you
@nirjarabaxi58388 ай бұрын
ही प्रार्थना मी माझ्या अकॅडमी मध्ये रोज घेते. सगळे मुलं खूप मन लावून प्रार्थना म्हणतात
@AbhimanyuSuryawanshi-81585 ай бұрын
हीच अमुची प्रार्थना आणि हेच आमुचे मागणे माणसाने माणसाशी माणसासारखे वागणे. ❤.🥺 ही प्रार्थना लहान पणी आमच्या शाळेत रोजच घेतली जायची आणि आम्हाला म्हणायला पण खूपच आवडत होते ,. आता त्या क्षणाची आठवण येतीय.. लहानपणी चे दिवस खूपच सोन्यासारखे असायचे.. 🥺आयुष्यात परत काहीही येत पण एकदा गेलेला बालपण परत येत नही🥺😭
@rahulajayan55463 жыл бұрын
Am I the only one from the south??? Every language has a beauty of its own🥰
@sohan_kamat_ Жыл бұрын
Very true.🎉
@kirandugaje87102 жыл бұрын
अत्यंत नितांत सुंदर हृदयात घर निर्माण करणारे गित की आपल्याला आपल्या लहानपणी च्या शाळेत घेऊन जाते मराठी शाळा 🙏🙏🙏😊😊
@bapugawade73494 жыл бұрын
पाषाण हृदयई माणसाच्या हि मनाला पाझर फोडणार हृदयस्पर्शी गीत.. अप्रतिम..... ऐकून मन प्रफुल्लित झालं..👌❤🇮🇳
@season_19982 ай бұрын
हि प्रार्थना ऐकल्यावर मला खूप छान वाटल... एक नवी सूरुवात कराव आणि जीवनाला एक नावा अर्थ दाव्या वाटत आहे... एक नवी उमेद मिळाली, मला अस वाटत आहे किं मला या प्रथाने ची गरज होती...
@shraddhapawar19322 жыл бұрын
Hartuching song.....☹️ गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी...🙌👏
@mohyalforhumanity17356 жыл бұрын
Only tamil , maharashtra , bangali can bring change in india ... You guys r some awesome guys
@AasthaManhar-kx9sc Жыл бұрын
only tamil,maharastra,bangali state hi change laya hai india me baki state naam bus hai kyaa..hamare india me sabhi state ka apna apna mahatv hai mere bhai..
@mb-hb1fr Жыл бұрын
No, people of MP
@rahuljejurkar65287 жыл бұрын
Outstanding...This is one of the best thing Im listening after prayer from Dr. Prakash Baba Aamte movie...hats off...
@sudhakarakkawar59504 ай бұрын
हे गीत ऐकताना माझे मन अतिशय भारावून गेले कि ,आणि मनात विचार आला की या गीताप्रमाणे जगातील सर्व माणसे जर एकमेकांबरोबर माणुसकीने वागले तर सर्वांचे जीवन आनंदमय सुखमय होईल