दिवाळी हा हिंदूंचा सण आहे. त्यामुळे दिवाळीच्या शुभेच्छा असं म्हणायला पाहिजे. दिवाळी happy नसते..ती शुभ आणि आनंदी असते. तुम्ही हा संदेश ह्या चित्रफितिद्वारे समस्त लोकांपर्यंत पोहचवत आहात. लोकांना मराठी बोलायला उद्युक्त करा. या चुका लक्षात येणं महत्त्वाचं आहे.
@AapaliSosalVaahini3 ай бұрын
मनःपुर्वक आभार❤❤❤
@rajanikamath78633 ай бұрын
Agdi barobar bollat mihi tech sangnar hote Shubh Deepawali ( not happy diwali) 😊😊
@swapnajathar22053 ай бұрын
शुभ दीपावली
@nirajaoak562814 күн бұрын
Khup chan🎉
@sukhadadanave28242 ай бұрын
वाह ..... खूप सुंदर ..... 👌👌👌👌
@sanjaysawant87573 ай бұрын
मराठी वाहिनी आहे , आणि आत्ताच मराठी भाषेला अभिजात दर्जा मीळाला आहे , तर शुभेच्छा सुद्धा मराठीतूनच द्या, हि विनंती, शुभ दिपावली.
@niranjanskulkarni2 ай бұрын
खूप रंगवता आली असती कथा! अगदीच रटाळ केलीय
@AapaliSosalVaahini2 ай бұрын
@@niranjanskulkarni आपण दिलेल्या अभिप्रायाबद्दल आभार🙏🏻 आम्ही नवनवीन लेखकांच्या गोष्टी ऐकून त्या प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यात आपल्या सारख्या जाणकारांचा सल्ला आम्हाला कलाकृती अधिक उत्तम करण्यात उपयोगी येतो. सर, आपणही लेखक असाल वा लिखाणाची आवड असल्यास आपण लिहिलेल्या काही गोष्टी आम्हाला पाठवू शकाल का? 👉🏻 teamaasovaa@gmail.com
@sangitaKhirid-w5u3 ай бұрын
Wa. Khup. Chan. ,, 🎉🎉
@PpratikshaMhatre3 ай бұрын
अप्रतिम 👍🏻तुम्हाला बरोबर मराठी माणसांची मर्म कळतो आणि तुमचं अप्रतिम सादरीकरण ❤ खूप छान ❤
@AapaliSosalVaahini3 ай бұрын
मनापासून धन्यवाद❤✨
@KushmandaTech3 ай бұрын
Happy aivaji Shubha mhana, aankhi chan hoil.
@AapaliSosalVaahini3 ай бұрын
❤❤❤
@sulakshanachapholkar53642 ай бұрын
Evadhya sunder film la baghun Chan vatala Shubhecha kontyahi bhashet dya bhav mahatvacha aahe khupach chan film
@pallavisamant10453 ай бұрын
शुभ दिपावली👌🏻
@archanamore91413 ай бұрын
Far sunder vidio aani shubh Deepawali 🎉
@AapaliSosalVaahini3 ай бұрын
धन्यवाद!❤️
@sangitasaraf2973 ай бұрын
Mast story sunder acting mala khoop avadla. Congratulations to the complete team 👏
@NikitaPuppalwar-kj7zp3 ай бұрын
Khubbbbb channnn❤❤❤❤❤❤
@कोकणस्पर्श-र2ड3 ай бұрын
मी खूप खुश आहे आज आज चॅनेल चे 1 लाख च्या वरती subscribe झालेत आणि लाखो views येत आहेत.अभिमान ❤❤❤❤ तुमच्या मेहनतीच यश नक्की मिळालंय तुम्हाला
@AapaliSosalVaahini3 ай бұрын
मनापासून धन्यवाद❤️✨
@vandanaanasane71613 ай бұрын
खुप खुप छान राजश्री ❤
@yogeshparit67623 ай бұрын
मनाला चटका लावणारे तुमचे एपिसोड असतात
@AapaliSosalVaahini3 ай бұрын
शुभ दीपावली❤️✨
@gaurichavan59173 ай бұрын
मुलांवर विश्वास ठेवा, आई वडील यांचा विश्वास मुलांना हत्ती एवढं बळ देतो, त्यांना सांगा काही झालं तरी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात, अगदी खंबीर पणे 😊😊
@AapaliSosalVaahini3 ай бұрын
अगदी बरोबर💯
@shankarbagul2402 ай бұрын
Perfect video
@Sushamabhagwat73 ай бұрын
फार सुंदर व्हिडिओ. अप्रतिम सादरीकरण आणि छान संदेश. शुभ दीपावली❤
@AapaliSosalVaahini3 ай бұрын
मनापासून धन्यवाद❤✨
@kusumwakchaure82343 ай бұрын
So sweet Happy Diwali ❤❤
@tufan_bebhan3 ай бұрын
11:30 लावलंय 10 ₹ चं रॉकेट आणि दाखवलंय 1000₹ च फुटताना... एडिटर ला 100 तोफांची सलामी😂😂😂