हिंदू देवतांचा अवमान करणाऱ्या ज्ञानेश महारावला शिकवला धडा Maha MTB

  Рет қаралды 2,658

MahaMTB

MahaMTB

Күн бұрын

हिंदूंच्या श्रद्धास्थानांवर बोलाल तर जशासतसे उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे दक्षिण मध्य मुंबई जिल्हाध्यक्ष राजेश शिरवडकर यांनी दिला.
आता मिळणार १० हजार रुपयांपर्यंत स्टायपेंड : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना
• आता मिळणार १० हजार रुप...

Пікірлер: 57
@must604
@must604 3 күн бұрын
राजेश साहेब,4 कोटीत तुम्ही एक ठरले.अभिनंदन.धन्यवाद.
@snehalatamalegaonkar3415
@snehalatamalegaonkar3415 3 күн бұрын
संभाजी ब्रिगेड लां महाराष्ट्र पेटवून विशिष्ट वर्ग नष्ट करायचे आहे!
@vilaasbappat7635
@vilaasbappat7635 3 күн бұрын
अहो हा शरद पवारांचच प्लॅन होता, सहजासहजी माफी मागितली नाही
@pradeepdeshpande1008
@pradeepdeshpande1008 3 күн бұрын
तो त्याची चाल सोडणार नाही,व पुन्हा असेच वमन करणार या मध्ये शंका नाही.
@sanjaypatwardhan9291
@sanjaypatwardhan9291 3 күн бұрын
ज्ञानेश महाराव याचा तीव्र निषेध. त्याला हिंदूंना दुखवण्याचे काही कारणच नव्हते. 😡😡😡😡😡😡😡😡😡
@snehalatamalegaonkar3415
@snehalatamalegaonkar3415 3 күн бұрын
अहो तुम्ही जी, माननीय है शब्द का वापरता? ते त्या योग्यतेचे नाहीत!
@varshapawar7789
@varshapawar7789 3 күн бұрын
जय स्वामी समर्थ
@kotankars
@kotankars 3 күн бұрын
कारस्थानी काकाच्या तालमीत तयार झालेला आहे तो
@kunalvyasvlogs5485
@kunalvyasvlogs5485 3 күн бұрын
Very good 👍 and the other
@sharaddeo6998
@sharaddeo6998 3 күн бұрын
Shiravadkarji khup khup dhanyvad.
@pallavibhole4337
@pallavibhole4337 2 күн бұрын
छान मुलाखत... राजेश शिरवडकर यांचे अभिनंदन 👍🙏
@satishshimpi824
@satishshimpi824 3 күн бұрын
स्वामी समर्थ
@supriyagore4920
@supriyagore4920 3 күн бұрын
राजेश शिरवडकरांचे अभिनंदन.
@avt182
@avt182 3 күн бұрын
राजेश शिरवडकर आपले खूप खूप अभिनंदन... हल्ली एक फॅशन निघालेली आहे कीं अल्पसंख्यांक पेक्षा आपले हिंदू लोकचं आपल्याचं देवं देवतांच्या बद्दल घाणेरडे कॉमेंट्स करतात... त्यांना चांगलीच अद्दल घडवायला पाहिजे... त्यांना वाटतंय कीं आम्हाला आणि कोण विचारणार...? इतर धर्माबद्दल बोलताना ह्यांची बोबडी का वळलेली असते..? अश्या गोष्टीना आतून 'सडलेल्या राजकारण्यानचा' पाठिंबा किव्हा मुकसंमती असते व अशी असल्या शिवाय अश्या गोष्टी होऊच शकत नाहीत ... निवडणुका जवळ आल्या कीं ह्यांच्या जिभा वळवळायला लागतात... सध्या अंधारे बाई अश्याच करायलेत व त्यांना मूक संमती देऊन हिंदुत्वाची गाथा गाणारे लोक घरात बसून face book live करत बसलेत 😡😡😡
@MahendraMVaze
@MahendraMVaze Күн бұрын
🙏🙏🙏 - || श्री स्वामी समर्थ || - 🙏🙏🙏 🙏🙏🙏 - || श्री स्वामी समर्थ || - 🙏🙏🙏 🙏🙏🙏 - || श्री स्वामी समर्थ || - 🙏🙏🙏
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 2 күн бұрын
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 3 күн бұрын
एखादा माणूस खरोखरची माफी मागतो जेव्हा त्याला आपली चूक झाली असे वाटले तेव्हाच, अन्यथा वरवरची माफी मागितली असा त्याचा अर्थ होतो. अशी माफी स्वतःला वाचवण्यासाठी किंवा समोरच्या माणसांवर धूळफेक करण्यासाठी मागितली जाते. ज्ञानेश महारावांच्या बाबतीत काय म्हणता येईल?
@sanjayladge757
@sanjayladge757 Күн бұрын
अहो, ही खोटी माफीनामा आहे. जर शरद पवार व कोल्हापूर चा बाटलेला खासदार यांनी माफीनामा मागितला तरच खरी माफीनामा मानता येईल. ही खोटी माफीनामा आहे
@gajanandani2332
@gajanandani2332 3 күн бұрын
जय श्रीराम
@ulkachavan5886
@ulkachavan5886 3 күн бұрын
शिरवडकर धन्यवाद.
@pradippawar9003
@pradippawar9003 3 күн бұрын
यात तेल लावलेला सुटला
@diwakarbhoyar9501
@diwakarbhoyar9501 3 күн бұрын
Jay sriram
@milindkumarjawalgekar5641
@milindkumarjawalgekar5641 3 күн бұрын
स्वामींची बदनामीला मूक संमतीने पवार यांनी घडवुन आणली आहे. महाराष्ट्रच्या जनतेची जाहीर माफी जोपर्यंत मागत नाही तोपर्यंत मतदारराजाने त्यांच्या पक्षाला मत देताना विचार करावा ही स्वामीभक्त वर्गाला नम्र विनंती.
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 күн бұрын
एकही आमदार खासदार निवडीनंदेई नये.
@prashantsharma9809
@prashantsharma9809 3 күн бұрын
जय श्रीराम जय हनुमान जय हिंदुराष्ट्र
@neel7092
@neel7092 3 күн бұрын
Sharad Pawar gelya shivay maharashtra la shanti milnar nahi.. utha le re baba, utha le.😂😂
@DrJoshi-k1n
@DrJoshi-k1n 2 күн бұрын
अभिनंदन सर.... शतशः नमन..... आणि धन्यवाद.... 🙏🙏🙏
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 2 күн бұрын
ब्रिगेडीना नीट कराबे.. त्यात आधी पत्रकारांना. आवरावे
@deepakpurohit6224
@deepakpurohit6224 3 күн бұрын
❤ pasun aabhar tumche Yogya kaam khelat Swami Samarth, shri Ram ani tyanche sarva bhakt tumchya barobar aahet Ata जनतें ने या पवार आनी राजे न व स्टेज शेयर करून चिड़ी चुप अस्लेल्या ना धड़ा शिकवेल
@mvn9086
@mvn9086 3 күн бұрын
स्वामींचा विषय तूम्ही निकाली काढला , पण आता गणपती दारू प्यायलाय त्याला न्याय कोण देणार ?
@s.p.9735
@s.p.9735 Күн бұрын
👍👍🚩🚩🚩
@sandeepj5908
@sandeepj5908 2 күн бұрын
श्याम मानव यांचे काय?
@prakashpandere6763
@prakashpandere6763 3 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐
@vaishalisovani7453
@vaishalisovani7453 3 күн бұрын
अंधारेचे काय?
@aniruddhakhole4025
@aniruddhakhole4025 3 күн бұрын
शंकराच्या पिंडी ला ज्यांनी फवारा म्हटलं..मानवी शरिराचा अवयव म्हटलं तेव्हा का नाही तुमचा राग उफाळून आला?
@sanjayladge757
@sanjayladge757 Күн бұрын
यांची माफी शरद पवार यांच्या सांगण्यावरून झाले आहे. शिरवाडकर यांनी याचे क्रेडिट घेवू नये. शिरवडकर यांनी इतके दिवस का घेतले.? जर शरद पवार व कोल्हापूर चे खासदार यांनी जर माफी मागितली तरच ती खरी माफिमाना मानला जाईल.
@Pancham210
@Pancham210 3 күн бұрын
Pudhachya velela hat pay toda, aasha lokana heech bhasha kalel itke deshdrohi loka aahet he
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 32 МЛН
World‘s Strongest Man VS Apple
01:00
Browney
Рет қаралды 69 МЛН
🕊️Valera🕊️
00:34
DO$HIK
Рет қаралды 9 МЛН
怎么能插队呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:12
火影忍者一家
Рет қаралды 32 МЛН