🙏🙏नमस्कार मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा व्हिडिओ ला लाईक करा 🙏🙏🙏 #dance #dhangarijivan #dhangarsong #धनगरी #ओव्या #जय #बाळूमामा
Пікірлер: 17
@NageshMadane-i8p10 ай бұрын
ओवी ऐकायची सोपान मामांची अतिशय सुंदर ओवी
@nanasahebkolekar180210 ай бұрын
अर्जुन सोपान मामा तुमचा आवाज गायन कोकिळा, मामा महाराष्ट्रात तुमचा आवाजाला तोड नाही दुसरी गोष्ट फेटेवाला मामाला एवढी ऊर्जा कुठून येते ही गोष्ट विचार करणारी आहे खूप खूप छान ओवी झालेली आहे❤🎉 मी नानासाहेब कोळेकर.( जवळा ग्रामपंचायत सदस्य जवळा)
@sunilkare27346 ай бұрын
अनिशय मार्मिक ओवी असतात सोपान मामांच्या❤❤
@DhanajiSargar-w4u10 ай бұрын
ओवी क्षेत्राला लाभलेले अनमोल रत्न आहे सोपान मामा
@govindhakke64936 ай бұрын
Sangnila तीन जिल्ह्यात jod नाय. स्पष्टीकरण अप्रतिम. 👌🌷🐅🙏
@BirudevMasal-b2t8 ай бұрын
ह्या वाघाला तोड नाही देवू शकत कोणी ❤❤🐅🐅🐅
@sadashivkharat513110 ай бұрын
एकदम कडक ओवी सोपान मामा❤❤❤
@NavnathKharje6 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤ सोपान मामा ओवी गायाला लागला म्हणजे झोप लागत नाही