हिरव्या काकडीचे तवसे आणि हिरव्या मिर्चीची साधी चटणी कोकण प्रांतीय रेसीपी संध्याकाळचे जेवण

  Рет қаралды 1,627

Simple cooking

Simple cooking

24 күн бұрын

#HirvyaKakdicheTawse# KakadicheDhirde #KakdicheThalipeeth #KakdcheDhondusSweetKokniRecipe #KakdichaKorda
#KakadiSabudanaKhichadi # KakadichiKoshimbir #KakadiRataleBatataUpasacheThalipeeth #KakadiKachhyaKelachaKis
#KhamungKakadi #KakdicheSandan #KakadicheGhavan #KakadicheParathe #KakdichePoheAaniSatuchePeeth
#KakadichiUpasachiBhaji # KakdichiMixKoshimbir #KakadichiSauthkayeSihiIdaliKarnatakRecipe #KakadiSproutBhel
About:
@Simple cooking by Oldigoldi ( Vasantighospurkar) या भागात आपले मनापासून स्वागत करीत आहे भाजी आणि सॅलड असणारी काकडी
ही विविध प्रकारच्या रेसीपी मध्ये वापरली जाते तिचे कसेही सेवन केले तरी ते मन आणि पोट तृप्त करणारे असते वेग वेगळ्या प्रांतात तिचा उपयोग रोजच्या नाश्ता आणि स्वयंपाकाच्या विविध प्रकारच्या रेसीपी मध्ये होतो आज ही कोकण प्रांतीय प्रसिद्ध रेसीपी थोडा फार बदल करून सादर केली आहे
या रेसिपी साठी लागणारे साहीत्य खाली दिलेले आहे
काकडी तवसे साहित्य :
1)1 कप जाड पोहे/1 कप बारीक रवा/1/2 कप बेसन (चणा डाळीचे पीठ)/1 मोठ्या काकडी चा सालासकट कीस/1 चमचा मीठ/ 1 चमचा हळद/ 1 चमचा हिंग / 4 चमचा तीळ /1/2 वाटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर /5 हिरव्या मिरच्या बारीक कापून
कृती:
प्रथम रवा आणि पोहे mixre मधून बारीक करून त्यात पुन्हा बेसन टाकुन चांगले फिरवून घ्या हे मिश्रण mixer मधून काढून एका बाउल मध्ये पाणी घालून 1 तासाकरिता मुरवत ठेवा हे मिश्रण घट्ट हवेय भज्यांच्या पीठा पेक्षा थोडे सैल 1 तासानंतर एका बाउल मध्ये हे मिश्रण काढून त्यात 2 चमचा काकडीचा कीस/ कोथिंबीर/हिंग/हळद/तीळ/मिर्ची टाकुन पुन्हा थोडे फेटा आणि आता गॅस वर तवा ठेवून तो चान्गला तापवून घ्या आता त्यावर तयार केलेले बॅटर घालून तव्यावर झाकण ठेवा तवसे शिजण्या साठी 3 ते 4 मिनिट लागतात मग 3 मिनिटानी झाकण काढून बॅटर पलटून घेण्या आधी त्यावर तेल घाला आणि मग ते बॅटर पलटा म्हणजे दुसर्‍या बाजूने देखील त व से खमंग भाजून निघेल त्यावर झालेले तवसे एका प्लेट मध्ये काढून हिरव्या मिर्ची च्या साध्या चटणी बरोबर सर्व करा
साधी हिरवी चटणी साहित्य:
1)5 ते 7 हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून/1/4 वाटी भाजलेले शेंगदाणे/1/4 वाटी फुटण्याचे डाळवे/1/2 मूठ बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर /1/4 चमचा साधे आणि 1/4 चमचा काळे मीठ/2 चमचा जिरे/4 ते 5 लसूण कळ्या
कृती:
mixer मधून चटणीचे वरील सर्व साहित्य बारीक करून घ्या त्यात चटणी घट्ट सर राहील इतकेच पाणी घाला चटणी तयार झाली तवश्या बरोबर सर्व करा
1)Hirvya Kakdiche Tawse
2)Kakadiche Dhirde
3)Kakdiche Thalipeeth
4)Kakdche Dhondus Sweet Kokni Recipe
5)Kakdicha Korda
6)Kakadi Sabudana Khichadi
7) Kakadichi Koshimbir
8)Kakadi Ratale Batata Upasache Thalipeeth
9)Kakadi Kachhya Kelacha Kis
10)Khamung Kakadi
11)Kakdiche Sandan
12)Kakadiche Ghavan
13)Kakadiche Parathe
14)Kakdiche Pohe Aani SatuchePeeth
15)Kakadichi Upasachi Bhaji
16)Kakdichi Mix Koshimbir
17)Kakadichi Sauthkaye Sihi Idali Karnatak Recipe
18)Kakadi Sprout Bhel
1)Kakadi Sabudana Khichadi:
• Sago Recipe / Deliciou...
2) Hirvya Tawase Aani kachhya Kelyacha kis
• तवसा काकडी आणि कच्च्या...
3)Southekayi Sihi Kadubu Karnataka Recipe:
• Southekayi sihi kadubu...
4) Kakdiche Thalipeeth Aani Dahi Chatka:
• काकडीचे थालीपीठ आणि दह...
(तुम्हाला माझा हा विडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनल ला like/subscribe/शेअर जरूर जरूर करा तुमचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद)

Пікірлер: 2
@prabhasalvi8911
@prabhasalvi8911 21 күн бұрын
Receipe nit dakhva
@Cooking-256
@Cooking-256 20 күн бұрын
Ok tumchi such a Manya chukibaddal kshamaswa tumhi mazi recipe pahi lit khanun tumche dhanywad
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,9 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 4,7 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Aaichya Hatacha । ft. Vaidehi Parshurami & Sunanda Parshurami | #Bha2Pa
15:17
Bharatiya Touring Party
Рет қаралды 137 М.
Получилось у Миланы?😂
00:13
ХАБИБ
Рет қаралды 4,9 МЛН