Good morning,omkar nd shubhangitai Its raining today from morning in Mumbai,yesterday there was a little better ,bright climate,
@jayshreerewaskar15273 жыл бұрын
🙏😊 ओंकारदा , तुम्ही सर्व मुंबईला पोहचलात काय !
@mamatahegde84073 жыл бұрын
Kavya ani the dogs will miss u both when u come back to mumbai
@archanajachak43603 жыл бұрын
Kavya khop👌👌
@sheetalsalunke20573 жыл бұрын
Nice looking kavya beta
@leenamhatre14053 жыл бұрын
काव्या साठी शैक्षणिक क्षेत्रात उपयोगी पडतील अशी खेळणी घे ओंकार म्हणजे खेळात ती अभ्यासही करू शकेल.उदाहरणार्थ आकडेमोड, एका शब्दात समानार्थी शब्द, चित्र व त्याचा उपयोग उदाहरणार्थ कप--चहा. वगैरे . मोठी झाल्यावर ही काव्या तुम्हाला विसरू शकणार नाही.
@bhartikasare2993 жыл бұрын
Shubhangi mam thumhi khup. Sweet aahat ...Aaji aatya pan bhari Pappu tar khupch premal Aahe ....💐🌹❤
@shilpabhatt62863 жыл бұрын
# nice video #
@ckpbalaji90933 жыл бұрын
So cute Kavya😘😘😘😘😍👌👍🌹
@omkarg0693 жыл бұрын
जायच्या आधी सर्वाना एकत्र जमवून प्रेम व जेवणाची तयारी कर पप्पू सर्वाना एकत्र बघून फार छान वाटल.😃😃😃😃😃❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@Sppatil-d7y3 жыл бұрын
खरच. खुप छान. फॅमिली. आहे. खुप छान. वाटत. आमच्या. कोल्हापूर. ला. तू मला. नकी.बोलवेन.मला.खूप.आवडेल.तूमच्या.फॅमेलीचा.मेंबर.व्हायला.
@vidyapalekar66093 жыл бұрын
काव्याचा संसार खुप सुंदर मजा आली पाहताना
@aarti65393 жыл бұрын
माणसं, माणसांसाठी वेळ देत आहे खूप अप्रूप वाटते,नाहीतर मोबाईलच्या जमान्यात कुणी कुणाकडे पहात नाही, काव्याची खेळणी छान छान आणि साडी मध्ये गोड दिसतेय काव्या,लगेच रमली काव्या खेळण्यात
@heenasuadagar8883 жыл бұрын
Doni recipe chaan hotya....tumchya padhaticha tomato sar dakhval ka
@radhikaagravat64263 жыл бұрын
काव्या 👌👌👌दिसते
@anitasalunke94033 жыл бұрын
आत्या ला tharomseil pest medical मध्ये मिळते ती आणून दे, नाही तर तुरटी हळद, आणि राईचे तेल एकत्र करून दातातला घासा १० मिनिटे नंतर तोंड धुवा. सध्या दातांचे डॉक्टर पण treatment करत नाही त्यामुळे हे उपाय करा .
@jayshreerewaskar15273 жыл бұрын
🙏😊 शुभांगीताई, तुम्हाला कारभारी लयभारी मेन रोल पियू प्रमाणे ब्लाऊज व साड्या छानच दिसतील अन् तुम्ही एकदा बनवून दाखविलेला अंबाडा छान दिसतो साध्या केशरचनेपेक्षा ! दागिन्यात नेकलेस छान दिसेल तुम्हाला ! गळा भरीव असल्यामुळे ! आजीस मोठ्या मोत्याची दुहेरी माळ ! कलेक्टर आत्याबाईस डिझायनर साड्या व त्यावर मॅचिन्ग गळ्यातील माळा छान दिसतील ! खूप महाग ज्वेलरी पेक्षा आर्टिफिशियल ज्वेलरी वापरायची ! गोल्ड ज्वेलरीचे हरविण्याचे फार टेन्शन असते ! 🙏🙏 कलेक्टर आत्याबाईंना कॉलर असलेले टॉप सलवार कमीज छान दिसतील ! 🙏🙂 ओढणी वापरु नये ! ओढणी धोकादायक धावपळ कामात ! 🙏🙏
@vaishaniwagh9163 жыл бұрын
ताई तुम्ही दाखवलेली जाफरानी बिर्याणीआम्ही बनवली खुप छान झाली सर्वांना आवडली
@swatitalashilkar68163 жыл бұрын
काव्या ची खेळणी बघुन खरंच बालपण आठवलं आणि आमची पण असिच भाडी असायची विकस ची डबी माती झाडांची पानाची पुरी काय मस्त ते दिवस होतें कोणाच तरी टावेल घेवुन साडी तेव्हा ओढणी वगैरे नसायची ना😂😂😂
@jyostanasawant19973 жыл бұрын
काव्य। खूप सुंदर दिसते
@sudhirnagwekar50423 жыл бұрын
ओम एक बोलायचे होते आता रत्नगिरि डेंजर ज़ोन मधे आहे तरी आता रोज आजिला घेऊन जा आन है नको करू तिचे पैन वय जले आहे आणि चलहि काळजी घेतली पाहिजे म्हणुन बोलले मी सुधा नागवेकार तुजय आईच्याच वायाची आहे काळजी वाटली म्हणुन बोलले राग नको मानु
@digambarpadwal50283 жыл бұрын
बरोबर आहे.
@ujwalachougule83583 жыл бұрын
Aajich vay zalay na roj kiti dagdg krayla lavaych tyana bicharana
@chhayadhakarke70823 жыл бұрын
घर खूप भरल्यासारखे वाटत आहे.पप्पू तू आईची फार काळजी घेतो हे पाहून आम्हाला फार आनंद वाटला. तुझी आई खूप भाग्यवान आहे.तिच्याकडे तुझ्यासारखा मुलगा आहे.
@pallavimehare4073 жыл бұрын
मच्छर मारण्याचे खेळायला 😁😁😆😄😃😀
@geetaadanwale80083 жыл бұрын
Kavya che khelni chan aahe. Kavya dance💃 chan karta.
@gaurishinde163 жыл бұрын
😄
@aartiparbalkar21203 жыл бұрын
Amchi Kavya pari aaj khup sundar disat ahe hirvya saree madhe❤😘....Kaku tila mast sajavtat 🌸 nehmi,chan vatta asa bagahyla.Kavya ticha friend (Aaji) cha bajula basun tiche toys dakhvat ahe 😄😍.. Kavya che toys kami hote pan khup intresting hote.Kids imaginery duniyet jagtat ani apan pratek goshti madhe logic shodhto.Lahanpanachi hic tar khari majja aste.Give her colouring books,Colour bag, E-slate (ti enjoy karen study),puzzel games,Kitchen set, means ti ekti enjoy karu shakte koni ticha sobat nasla tari.Avadla vlog 😊
@smitakhanolkar86933 жыл бұрын
Wa Kavya khoopch chan g bai,Shubhangi tai tumhi farch permal aahat ho
@latabari93363 жыл бұрын
Good afternoon family 🙏mast Disney kavay👍Chan video👌👍🙏
@mayalabade50313 жыл бұрын
काव्याची साडी,ब्लाऊज डोळ्यात लावलेलं काजूळ एकदम मस्त.भातुकलीतर छान सटरफटर सामानाची.किडुकमिडूक सगळ भरलेलं बहुतेक सगळ्यांचीभातुकली असीच रहायची लहानपणी आम्ही पण खुप खेळायचो.तीला एखादी मैत्रीण हवी होती. तुम्ही गेल्यानंतर नंतर काव्या काय करेल कोणाला एवढी माया लावू नये खुप त्रास होतो.
@rupalivengurlekar38993 жыл бұрын
पप्पुच्या घरी काव्यामुळे घर खुलून दिसते .आणि आत्या आणि आजी तर लय भारी...आता फक्त पप्पुची बायको आली की नंदनवन फुलेल...अशी सर्व घरी राहिली की घराला घरपण येते...आणि आनंदी वातावरण निर्माण होते..सर्व कशी कव्याबरोबर रमली आहेत...बघूनच खूप आनंद गगनात मावेनासा झाला😃😃किती सुंदर vlog असतात तुमचे....आसा एकही दिवस जात नाही तुमचा vlog बघायला...उशिरा का होईना वेळ मिळाला की बघतोच आणि comments pn kqrto
@swatidesai88393 жыл бұрын
Kavya is beautiful lots of hugs and love to her
@dipikamargi5363 жыл бұрын
👌👌👌👌👌👌❤️kavya is beautiful
@veronicapatole72653 жыл бұрын
Mast video 👍 👍
@vidyapai4943 жыл бұрын
Kavya is a very adorable child God bless her with good health, education and happiness 💐💐😘😘😘🙌🙌🙌🙌
@shraddhaberde18023 жыл бұрын
I am also a small kid iam in six STD I a also live in rl Chiplun I have also many toys girls
@mayankfamilyvlog62633 жыл бұрын
Very nice video👌👌👌 Kavya looking very nice👌👌👌
@kavitakate85343 жыл бұрын
काव्या किती छान दिसते👌काकूंनी किती छान तयार केले तीला.
@सुवर्णासाबळे3 жыл бұрын
आजी सारखी मला पण चहा लागते 😊 सकाळी तीन टाईम संध्याकाळी दोन टाईम 😊काव्या खूपच सुंदर दिसते तिची भांडीकुंडी पण मस्तच 👍🏼 😊 आत्या दात दुखत असेल तर घरगुती औषध कापूर आणि हुंबराचे एक पान बारीक करून दाता मध्ये गोळी करून ठेवा दात दुखी थांबेल नक्की बगा ट्राय करून आत्या
@MansiDiwale3 жыл бұрын
मुंबईच्या मुलांना किती महाग महाग खेळणी पाहिजे असतात , आणि काव्या किती समजदार आहे टाकावू गोष्टी पासुन तिने खेळणी जमवली आहे. खुप गोड आहे काव्या , पप्पु परत मुंबई वरून गावी परत येशील तेव्हा तिला छान भातुकली गिफ्ट 🎁 कर , खुप खुश होईल ती 👌👌👌👌👍👍👍
@tilottamachaudhari15923 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@sunandapardeshi82503 жыл бұрын
ताई,पप्पू दादा,आजी व आत्या ,काव्या तुमच्यात छान रमली.काव्या तर गोड आहे,पण आपण सगळेपन खूपच प्रेमळ आहात.किती मनापासून सर्वजण तिचे कौतुक करतात👌👌
@swapnabadhe54473 жыл бұрын
काव्या ला खेळणी देण्याच्या बाबतीतले आत्या चे विचार खूप आवडले, मुलगी म्हटलं की भांडी कुंडीच खेळणी म्हणून का द्यायची. Sports चे खेळणे किती छान idea आहे. खूप छान विचार आहेत आत्या तुमचे.👍
@riddhijadhav86613 жыл бұрын
काव्या खूप छान दिसते 💕 लव्ह यू काव्या
@bhaktimanjrekar96493 жыл бұрын
काव्या साडीत छान दिसतेय.
@sujatashetty82233 жыл бұрын
village girl used out of waste items.
@snehalpotnis47093 жыл бұрын
Hiii Kavya , goad distess tuzi Sadi n blause verry nice ... Green colour chan distoy . Tila Bhatukli cha khel mandali bhandi dyala pahije... Love you dear 🥰😘
@vimalgosavi10573 жыл бұрын
काव्या खूप सुन्दर आहे👌👌 🍫🍫❤❤
@vaibhavgadgil2833 жыл бұрын
पुढील वेळी मुंबई वरुन याल तेव्हा भातूकली आणि तिच्या सारखीच सुंदर बहुली तिला आणा हा काकू .
@madhurimestry38233 жыл бұрын
खूपच सुंदर ताई तुम्ही आईआजी आत्या काव्याला सर्वानाच आनंदी केल स्वतापण आनंद उपभोगला असेच सगळेच आनंदी रहा
@priyankaahire57493 жыл бұрын
काव्या खूप गोड मुलगी आहे. आजी मला खूप आवडतात. आणि आत्या मस्तच बोलतात.
@manishapatil71243 жыл бұрын
लहान मुलांचं विश्वच निराळं. एकदम निरागस आहे. ❤️ U काव्या
@prajaktamokashi75123 жыл бұрын
Mula anun kisun mixer madhe kadhun to galun tya rasachya gulanya satat 8 divas ghetala tar atyachi dadh pain thambate try karayala sanga
@shobhakadam77413 жыл бұрын
काव्या खूप रुळली तुमच्यात,ती खूप छान दिसते साडीत!शुभांगी ताई मुली सारखे करतात तिला.ती तुम्ही मुंबईला आल्यावर खूप मिस करणार तुम्हा दोघांना
@PoonamandAbhijeet3 жыл бұрын
तुम्ही live कधी येणार आम्ही वाट पाहतोय
@umeshraut38403 жыл бұрын
Kavya so beautiful aani kakicha swabhav khup Chan ahe
@atulpatankar40203 жыл бұрын
काव्या खुप सुंदर दिसते आहे ।। छान विडिओ आहे ..
@jayashripatil82533 жыл бұрын
काव्या खुपच गोड दिसते खेलणी पण छान आहेत👌👌
@varshadudwadkar44113 жыл бұрын
काव्या नशीबवान आहे तुमच्यासारखी प्रेमळ माणसे भेटली तीला ही खूप खूप माेठी गाेष्ट आहे, आपल्यावर प्रेम करणारे असले की आयुष्याचे साेने हाेते, आजारपण येत नाही, दिवस फुलपाखरु हाेतात, stay blessed🙏 dear shubhangi tai, pappu
Kavya looks so sweet. Tila bhatukli cha set gheun dya Mumbai varun . Aate tumhi Peru cha kovli pane chavun kha ras tyacha dukhrya data khali chavun . Thoda kami hota dukhne. Mazha experience aahe mhanun sangital.
@jayashripatil42483 жыл бұрын
काव्याची खेळणी खूप छान आहेत आणि तुम्ही तिचे खूप लाड करता
@jayantdikshit74553 жыл бұрын
काव्यांचे मेक ओव्हर छान केलात तिला भातुकलीचा सेट पाठवायला हवा मिसेस दिक्षीत
@meenakshishewade75873 жыл бұрын
Masttt👍Chan Chan👍❤️👍👍❤️👍👍
@surekhamane14423 жыл бұрын
काव्याची मजा आहे. 😊😊तुम्ही एवढे लाड करताय. तुम्ही मुंबई ला गेल्या वर बिचारीला खूप वाईट वाटेल. आत्या आजीला नमस्कार 🙏🙏🙏
@riahirlekar86903 жыл бұрын
Kavya cho khazano Maka avadlo mastach aani kiti gojiri distey bai aamchi saddi madhye aani ek mala Aajji chi sadyanchi choice khup avadtey khup chaan sadya astat aajjin chya
@shyamabansude62183 жыл бұрын
Mast. Tumchya gharacha naav kay aahe
@mrunalinibodke70233 жыл бұрын
Kavya looking So....Sweet...👌👌😘😍❤😊
@laxmighamandi4623 жыл бұрын
पप्पु मुंबई वरी परत येतांना काव्यासाठी भातुकलीचा खेळ घेऊन ये तिच्या साठी
@rashmidanait29383 жыл бұрын
काव्या हसरी बाहुली...खूपच smart आणि गोड मुलगी आहे ती
@rekhajadhav85143 жыл бұрын
ताई किती प्रेम लावता काव्याला तिला तुमची खूप आठवण येईल, साडीत खूप छान वाटते, काव्या 😁
@vasudhanaidu67413 жыл бұрын
Kavya looking so sweet. Aaji aaj matching matching saree and blouse
@sangitagole86023 жыл бұрын
Mast
@nainasworld33813 жыл бұрын
Kavya god diste amche lahan pan aatavle kahihi takaichi kivha rikami bottles agdi kahihi ter te aamhi khelni mhanun wapraicho tyat khup anand milaicha toch ananad kavya madhe dist hota ani tumhi sagle tuat ramla v lahan zalat kharach hya wayat he goshth maulachi aahe lahan barobar lahan hone sagle enjoy kartat pappu lavkar lagan karun natwande aali ki kaku pan ashyach lad kartil aani tyancha wel pan jael yuaana garach aahe alll b happy smilimg and do take care
@shubhangichavan25813 жыл бұрын
आजी तुमच्या वारूळाची गोष्ट सांगा ना
@sudhirnagwekar50423 жыл бұрын
Tulahi काळजी घेतली पाहिजे आईचा एकमेव आधार आहेस तू परिस्थिति खूप वाइट् आहे ajunch बिगड़त चालली आहे म्हणुन सांगितले
@nirmalapatil57273 жыл бұрын
काव्याचा हिरव्या साडीमधे फोटो बघुन खुप छान वाटले .साखर पुड्याची साठी नेसलीय काव्याने.खुप सुंदर दिसते काव्या.
@heenasuadagar8883 жыл бұрын
Pappu tumhi mumbai la alyavar kavya ,aaji,ani attya tumhala miss karnar ani tumhi suddha miss karnar tyana....pappu ekda tujhya hatcha chinese banav saglann sathi...pan tithey ingredients miltil ki nahi ....kahitari vegla khayla milel saglyana
@mrsvwp74273 жыл бұрын
शुभांगीकाकू काव्याला अगदी मुलीच प्रेम देतात...,ती खूप मिस करणार तुम्हाला
@anilchavan85433 жыл бұрын
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏
@Asmitachavan853 жыл бұрын
मला आपली काव्या खूप आवडते आणि आजीला पाहिल्या शिवाय माझा एकही दिवस जात नाही कारण माझी आजी पण अशीच आहे तीच वय आता ९३ वर्षे आहे पण अजून ती सर्व कामे करते म्हणून मला दोन्ही आजी आवडतात
@smitaredkar85653 жыл бұрын
काव्या साडीत खूप गोड दिसतेय ❤
@purvighanekar50103 жыл бұрын
Kavya chan distey 😘😘
@devyanibhelose40073 жыл бұрын
घोडा न खडू खाऊन पप्पूच पोट भरला,😂 छान खेळत होती.काव्या .एकटी मुल काही घेऊन खेळतात.
@rajashreemagare20063 жыл бұрын
Tai la pan bolva, kavya sari made chan distey 😘😘👌👌
@sangeetavedpathak30863 жыл бұрын
👍👌👌
@anagharaut47633 жыл бұрын
Vahini tumhi mumbai la aalyawar kavyala khup vayet vatel, kavya khup hushar aahe, sadi madhe ti khup chan diste 👌👌
@vrushalic33893 жыл бұрын
आत्या आजी चा पाहुणचार एकदम च चांगला करताय .
@PriyankaG10123 жыл бұрын
Gauri ganesh chya festival madhli choti gauri watat ahe kavya😘.. GOOD MORNING sglyanna♥️
@kavitapatil633 жыл бұрын
आता तुम्ही मुंबईला जाणार मग मावशी ला पण जेवायला बोलव आईला बरे वाटेल शेवटी बहिण आहे तिची
@digambarpadwal50283 жыл бұрын
खरं आहे
@angeladsouza31133 жыл бұрын
Kavya, brought back the childhood memories ❤️
@mamatahegde84073 жыл бұрын
Yes,true I remembered mine nd my daughters childhood days
@Vandana-ig8mj3 жыл бұрын
Kavya chi khelni pahun lahanpan aathawle. Ani thoda wait pan watle aaplya shatatlya mulana itki khelni astat tari samarthan naste pan hi kiti khush aahe karan tumhi tila khush thewatay. Next time tila khelni nya
@kalpanapadalikar74553 жыл бұрын
काव्यामुळे आज लहानपणी च्या आठवणी आल्या तिच्यामुळे मी बालपणात रमले . तुम्ही खरच माणसांना खुप जीव लावता. मी नक्की तुम्हाला भेटायला येणार बर का. आणि हो मी रोज तुमचे व्हिडीओ बघते.
@vijayadeshmukh92313 жыл бұрын
Wow beautiful Kavya is waving like rainy season's greenery good.
@chhayabharat3133 жыл бұрын
नमस्ते ताई आणि पप्पू काव्या खूप छान दिसतेय मला तर आता पासून टेन्शन आलंय तुम्ही मुंबई la गेल्यावर काव्या खूप एकटी होईल खूप जीव लावलाय तुम्ही तिला 😘❤️👍
@ruhipatil75443 жыл бұрын
हाय सगळ्यांना काऊ खूप सुंदर दिसते खूपच छान आणि खेळणी बघून लहानपणाची आठवण झाली आम्ही पण असंच सगळं बारीक-सारीक जमा करायचं....आम्ही पण सगळ्यांना चहा बनवून वाटायचं खोटा खोटा... आजी देवाच्या एक्सपिरीयन्स सांगताना आम्हाला
@gulabshaikh12653 жыл бұрын
Sagale khup chan kavya aaj khup chan disati 👩👩👩👩
@mansimixphalke86403 жыл бұрын
काव्याची साडी खुप छान 😘👸👸👸 आणि खजीना खुप छान 👍👍
@blinkvenom74693 жыл бұрын
Bhatuklicha khel chimukala......bgha bgha....ooo...ksa rangla...he gane kavya la ainkwa 🥳♥️😘tumhi 4 jnani tumcha kinmati wel khas kawya sathi dila...tyakrta 📯🥁🎸🎺💞🤟👍🙏🙏🙏🙏
@KokaniSugran3 жыл бұрын
खुप छान मस्तं दिसतेय काव्या 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻🌹💚🌼
@meenakshishewade75873 жыл бұрын
Mumbai se ratngiri kitne ghante ka safar. H aatya aaji ko sastang namaskar 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@jyotimankame89403 жыл бұрын
काव्य छान दिसते साडीत आजी आणि आत्या ला 🙏🙏 व्हिडिओ नेहमी सारखा छान आहे शुभांगी ताई आणि ओमकार ❤️🍫🍦🎂🥪