तुमच्या टिप्स छान असतात उपयोगाला येतील अशा असतात भाज्या सुकवणे कांदा सुकवणे लसूण सुकवणे सर्व भाज्या माहिती नव्हत्या सुकवायच्या त्या माहिती पडल्या खूप खूप आभारी तुमच्या सर्व रेसिपी छान असतात आय लाईक❤
@MadhurasRecipeMarathi25 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@anitaneharkar96762 жыл бұрын
Ho मधुराताई खूप छान तुम्ही माहिती माझ्या आई आत्ता ती नाही ती दत्तभक्त होती दर गुरुवारी नैवेद्यासाठी घेवडा पाहिजे म्हणून ती संक्रांतीच्या वेळी घेवडा वाळून dhevaychi आणि वर्षभर नैवेद्यासाठी वापरायची आणि आत्ता तुम्ही व्हिडिओ बनवून शेअर करता खरच खूप उपयोगी माहिती धन्यवाद मधुरा ताई
@sumitraaherwadi516010 ай бұрын
👌👌🌹🙏
@sharvarithorat94622 жыл бұрын
मधुरा सगळ्या टिप्स एकदम मस्त आहेत. मी हरभरा आणि कांदा अशा प्रकारे केला होता. छान वापर होतो. अशाच प्रकारे चिकू चे काप करतात. हवे तेंव्हा थोडा वेळ दुधात भिजवून मिल्कशेक बनवून घेता येतो.
मधुराताई तुम्ही खूप छान रेसेपी शिकावतात आमच्या घरी खूप आवडते मला तुमच्या मुळे खुप रेसिपी बनवता आली आहे
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@NamoBuddha-pq8qg2 жыл бұрын
Khup chan माहित दिली मस्त आहे तुमच्या चेहरा वरून समजते तुमची khup दग दग झालेली दिसते tari pan आमच्या साठी khup chan idea दिल्या बदल मनापासून धनेवाद 🙏
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@VandanaParanjape10 ай бұрын
नर्मदे हर. मधुरा, मी पायी नर्मदा परिक्रमा करायला गेले होते म्हणून तुझे व्हिडिओ गेल्या काही महिन्यांपासून पाहता आले नव्हते. आता परत आले आहे. आता व्हिडिओ पाहेन.
@MadhurasRecipeMarathi10 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@sunitanazarkar95792 жыл бұрын
मधुराताई सर्वच फळभाज्या पालेभाज्या लसूण पाकळ्या टिप्स फारच आवडल्या सोप्या भाषेत छान सांगितले छानच
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊
@shubhangikathale15532 жыл бұрын
खुप छान ❤️ मी पण लिंबाचा रस काढून ठेवला आहे आणि हरभरयाची भाजी मेथीची भाजी उन्हात वाळवायला ठेवलं आहे आणि लिंबाच्या साली पण उन्हात ठेवले आहे मटार पण स्टोर करणार आहे
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
त्याच्या नावाने आलेल्या कंमेंट्स फॉरवर्ड करतेय तुला..
@silviyaisaac Жыл бұрын
छान विषय आहे आवडला आवड भाज्या टिकवण्याची आहे कारण त्या मी माझ्यासोबत घेऊन जाऊ शकते
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@aP-vc3eq2 жыл бұрын
वांगी कापून हळद लावून उन्हात सुकवा व त्याची भाजी करा. ती पण छान लागते. हळद लावल्यामुळे वांगी काळी पडत नाही. सर्व टिप्स मस्त.
@muskii88711 ай бұрын
Kiti divas unnat thevaychi vangi
@aP-vc3eq11 ай бұрын
@@muskii887 कडकडीत सुकवायची. 4 ते 5 दिवस लागतात. भाजी करताना ती पाण्यात टाकून उकळायची. नंतर नेहमी प्रमाणे भाजी करायची.
@swatipathewad2054 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप गोड बोलता ते ऐकतच रहाव वाटत❤❤❤❤
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
मनापासून आभार..
@funwithjanhavee89682 жыл бұрын
मधुरताई तुम्हाला एक बोलायचे होते... तुमचा झी मराठीवरील शो पाहीला.. याआधी पण पाहिला होता... तुमच्या चॅनेल वर जे तुमचे प्रझेनटेशन असते... तूमचा लूक असतो., तो अप्रतिम आहे.... पण झी मराठीवरील शो मध्ये... तसा नाही दिसत.. दडपण दिसते... तुमच्या स्टाईलने नाही बोलत... दिसतही नाही.. .. तुमचा एक वेगळा प्रभाव आहे... आम्हा गृहीणीवर.....
@smitalad85612 жыл бұрын
Yes
@nilimawadekar71542 жыл бұрын
तिथं तुम्हाला किंमत देत नहीं अस मला वाटले....आणि plz तुम्ही सिंपल ड्रेस घालतात ते छान वाटते..पण yellow साडी नेसली होती बघा छान नव्हती वाटत
@creativeminds98892 жыл бұрын
Sankaryion samor nko vat sael bolayla...tyache shabdache rabhutv aahe...shabdachi julava julv to chan karto...to bolayche kam karto...mam shikvayche.ase mala vate
मधुराजी , तुम्हाला चांगली आवड आहे. माणसाला चांगली आवड असावी....
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
😊😊
@medha-u9p2 жыл бұрын
मलाही झीवरचं तुमचं दिसणं भावलं नाही. झीवाले किंमत देत नाहीत असं वाटत नाही पण लूक छान नसतो. इथे चॅनलवर खूप छान गोड वाटता.
@kalpanadamale15122 жыл бұрын
व्हिडिओ खूप आवडला धन्यवाद मधुरा गावरान गवार पण सुकूऊन ठेवता येते तोडली पण धन्यवाद 👍👌😍🌹🙏
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@neetaotari9963 Жыл бұрын
तुमच्या सगळ्या टीप खुप छान आहेत 👌👌👍
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊
@Shubhangisakhare142 жыл бұрын
मी असेच करते गावीच कांदा वाळवून आणतो. 👌ताई
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
अरे वा... छानच...
@anitabahurupe28311 ай бұрын
खूप छान पूर्वी आमच्या माहेरी छोट्या गावात उन्हाळ्यात भाज्या मिळत नसत. त्यामुळे आई आणि आजी वाळवून ठेवायच्यासांडगे पण हिरवी मिरची दह्यात दुसरी हिरवी मिरची मीठ मेथी पावडर जईरएधणए पावडर गाजर किसून तिखट मीठ तीळ लावून गोल गोळे हातावर चपटे करून
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@rashmir38819 ай бұрын
मधुरा कांदा लसूण मसाला मला मिळाला एक नंबर आहे मसाला 👌👌
@MadhurasRecipeMarathi9 ай бұрын
मनापासून आभार..
@NandiniKibileАй бұрын
खूप छान सर्व टिप्स मधुराताई टोमॅटो कोबी फ्लॉवर वांगी छोटे छोटे तुकडे करून मीठ लावून सुकवली की छान राहतात 🎉🎉
@MadhurasRecipeMarathiАй бұрын
माहितीकरता धन्यवाद 😊😊
@Kaveri-b3n4 ай бұрын
ताई. तुमची. आई. खरच. भाग्यवान. आहे. की. त्यांनी. तुमच्या. सारख्या. मुलीला. जन्म. दिला. आणि. पोटाला. लागणाऱ्या. निसर्ग. ठेवाच्या. भाज्या. फळे. कसे. स्टोर. करावे. याचे. ज्ञान. आमच्या. पर्यंत, पोहचवत. आहात. सलाम. तुम्हाला. ताई. सुगरणीचा. किताब. गरीब. मानलेल्या. आई कडून. प्रेमाने. स्वीकृत. करत. आहे. सातारा
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
मनापासून आभार..
@LaxmiThakur-o7c9 күн бұрын
मधुरा छान माहीती दिली
@MadhurasRecipeMarathi8 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@sunitakarambelkar512120 күн бұрын
अतिशय सुंदर माहिती दिली 😊
@MadhurasRecipeMarathi20 күн бұрын
धन्यवाद 😊😊
@archanakharat91082 жыл бұрын
सर्व भज्यांची टिकवण्याची पद्धत अतिशय भारी सांगितली मधुरा ताई धन्यवाद
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
करून बघा 😊😊
@cathrinedodti63262 жыл бұрын
खूप छान दैनंदिन किचन साठी लागणाऱ्या टिप्स धन्यवाद
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
करून बघा 😊😊
@ushasawant6849Ай бұрын
मधुरा, तुमच्या किचन टिप्स अप्रतिमच असतात. खूप खूप धन्यवाद!
@MadhurasRecipeMarathiАй бұрын
धन्यवाद 😊😊
@mamatavasave77472 жыл бұрын
खुप छान टीप्स सागितले
@indirakalke56332 жыл бұрын
सगळी माहिती खूप उपयोगी आहे. भाज्यांची माहिती आवडली.
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@vijayalaxmikhaire4417Ай бұрын
Madhura tai tumachya sarv tips Chan👌👌👍👍💐💐
@sindhujadhav50512 жыл бұрын
भाज्या कशा ठेवाव्यात यांची माहिती सांगितली त्यामुळे धन्यवाद धन्यवाद ❤️🙏 मेथीची भाजी कशी ठेवावी ते सांगा लवकर नंतर खुप च महाग होते धन्यवाद ताई तुम्हाला 👌❤️🙏
@vk68882 жыл бұрын
किती सुंदर सांगता मधुरा तुम्ही 👌
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@nehamaheshavsare1617 Жыл бұрын
Thanks Tai tumchya tips mla khup upayogi padatet🙏
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
@shobhaoswal9355 Жыл бұрын
मधुर ताई तुम्ही सुके भाजी दाखवली फार आवडली मना पासून आभार❤🎉🎉
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@seemakharbade27Ай бұрын
मधुरा ताई छान टिप्स दिल्या तुम्ही,खुप खुप धनयवाद
@MadhurasRecipeMarathiАй бұрын
धन्यवाद 😊😊
@vilasinisalgaonkar90242 жыл бұрын
छान पद्घती दाखविल्या आहेत.आभारी आहे.👌👌👍
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
करून बघा 😊😊
@digambarsutah11 ай бұрын
फार छान. खुप आवडल्या ह्या टिप्स
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@ratnaprabhajoshi7311 Жыл бұрын
खूप छान टिप्स आहेतधनयवाद
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shrutitirlotkar30842 жыл бұрын
Super women aahat👌👌tumchy sarv tips upyogi aahe
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
मनापासून आभार..
@pallavikaware94712 жыл бұрын
खूपच छान माहिती. मी नक्कीच करेन. 👍👍
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@surekhakuwar88152 жыл бұрын
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मधुरा ताई 🙏🌹
@mrunaliniwalawalkar51422 жыл бұрын
Khoopch chaan mahiti kharach great aahat tumhi aflatun he kadhi suchle pan nahi
@prajaktabhangire28382 жыл бұрын
मधुरा ताई तु दिलेल्या टिप्स खूप छान आहेत धन्यवाद 🙏 फक्त कारल सुकवून घेतल्या नंतर जार फ्रिज मध्ये ठेवायचा की बाहेर ठेवला तरि चालेल ते सांग 🙏🙏
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
baher thewaycha
@seemakalyani67282 жыл бұрын
मधुरा ताई धन्यवाद भाज्यांची साठवण कशी करायची ते पाहिले छान वाटले.🙏
@jayshreegaikwad89462 жыл бұрын
Khupach chhan tips
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@shalinimali8248 Жыл бұрын
खुप छान माहिती ताई
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@SnehaaroskarAroskar4 ай бұрын
Kharach madhura far chhan mahiti dilis 👌👌
@MadhurasRecipeMarathi4 ай бұрын
धन्यवाद 😊😊
@archnajagtap16992 жыл бұрын
Aajkal chya davpalichya divsat asa goshti store krun thevle ki khup sope jate purn divas pn fresh jato thanks for tips asach tips Aamha new mulina share kara tai thanks 😘
@sangitabakshi60542 жыл бұрын
मधुरा ताई खूप छान माहिती दिली
@veenabhagwat960528 күн бұрын
Very useful thanku so much ❤🙏
@MadhurasRecipeMarathi28 күн бұрын
Most welcome 😊
@poorvaranade9889 Жыл бұрын
धन्यवाद👌👌👌
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
😊😊
@varshashriramshinde51652 жыл бұрын
Khupch upyukt mahiti dilit tumhi madhura tai.. mi nakki try karen..tumchya recipe's mala khup aavdtat.
@shobhashinde43662 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली मधुरा....
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@milindgolatkar69742 жыл бұрын
खुप छान माहिती दिली भज्यां, फळे स्टोअर करायची. धन्यवाद.
व्वा... अतिशय छान, उपयुक्त टिप्स आहेत 👌👌 शेअर केल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏😊♥️
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@Moksh_Durge2 жыл бұрын
Mast tai
@vaishalijadhav69802 жыл бұрын
Khupch upyukt tips dilya taii☺️☺️
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@medhawadekar53782 жыл бұрын
खूप छान धन्यवाद
@farjanapathan86822 жыл бұрын
Khup useful tips ahet me nakkich try karen....
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
@suwarnamahajan25402 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली मधुरा ताई👌👌👌👌👌👌☺️💐💐💐💐💐💐
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@archanaankushchorghechorgh98702 жыл бұрын
❤️👍 फेवरेट ,
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
Try it!!
@shilpadhamnaskar690611 ай бұрын
धन्यवाद
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
😊😊
@chhayag85352 жыл бұрын
khup chhan
@MadhurasRecipeMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@sunitadeokate181611 ай бұрын
आमच्याकडे टोमॅटो चे पण उभे काप करून वाळवून ठेवतात.. आणि जेवणात तोंडी लावणे म्हणून खूप छान लागतात..
@MadhurasRecipeMarathi11 ай бұрын
माहितीकरता धन्यवाद 😊😊
@gayatriwaghachaure2585 Жыл бұрын
chan taie ❤
@MadhurasRecipeMarathi Жыл бұрын
धन्यवाद 😊😊
@vijayshrishiraskar92932 жыл бұрын
मधुरा ताई तुमचे सर्वच रेसिपी चविष्ट असतातच मी नेहमीच तुमच्या रेसिपी पहात असते व करते पण आज तुम्ही भाज्या कश्या स्टोर करायच्या ते दाखवले आहे लसूण हा उन्हात वाळवून घ्यायचा का