Рет қаралды 130,663
झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेत होळीची धमाल पहायला मिळणार आहे. या निमित्ताने आम्ही ओम आणि स्विटूबरोबर खास खेळ खेळलो. पहा त्यांची होळी स्पेशल गाण्यांची धमाल.
Reporter- Darshana Tamboli,
Camera- Faizan Ansari,
Video Editor- Omkar Ingale.
#HoliSpecial2021 #DumbCharadesWithOmAndSweetu #YeuKashiTashiMiNandayala
Subscribe to Rajshri Marathi ShowBuz: / marathishowbuz