अस वाटतं ह्या...एकाच गोष्टी साठी हा कार्यक्रम चालू झाला.... आभार आदेश बांदेकर....भावपूर्ण श्रद्धांजलि माई ना....
@minakshisurve41383 жыл бұрын
सिनेमाला लाजवेल असा योग आहे . आदेश सर आणि सिंधू ताई यांच्या मुळे जुळून आला आणि सलाम त्या माऊलीला आणि तिच्या पुत्रांना पुढे शब्दच नाहीत.....
@Shri_07.075 жыл бұрын
साक्षात देवाला सुद्धा हा क्षण अनुभवायला येणार नाही...जगातले सारे सुख यापुढे कमी आहेत....
@tusharingawale64765 жыл бұрын
W
@swatipakhale4052 жыл бұрын
हा एपिसोड कितीदा बघितला तरी डोळयातून पाणी येते खूपच छान👌👌👌👍👍👍👍💐💐💐💐
@SCIENCE-bh4kf3 жыл бұрын
पाठपुरावा केला म्हणून अशक्य शक्य झाले धन्यवाद बांदेकर सर भावपूर्ण श्रद्धांजली गुरूमाई सिंधुताई सपकाळ
@ravikirange109838 жыл бұрын
Very emotional... Hats off to Aadesh sir and team and special thanks to Mai (Sindhutai Sapkal)
@santoshsuryawanshi51287 жыл бұрын
Ravindra Kirange 8
@santoshsuryawanshi51287 жыл бұрын
7
@rahulb.84283 жыл бұрын
आता पर्यंत हि व्हिडिओ बरेच दा बघितली आहे पण कधीच आसं झाला नाही की डोळ्यात पाणी आले नाही. आज माईच्या आठवणीत परत एकदा बघितली खूप रडू आले .. अनाथांची माई 💐
@yojanaolkha18073 жыл бұрын
माई खूप महान होत्या. महाराष्ट्राच्या मातोश्री होत्या. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. 🙏🙏🙏🙏
@amolchandanevlog4853 жыл бұрын
आज सिंधू ताई चे निधन झाले . 😭😭 आणि हा एपिसोड पाहायचे रहावेले नाही ... सिंधू ताई चे कार्य खुप मोठे आहे ... 😭😭😭 Miss u सिंधू ताई 😭
@kirtirane12673 жыл бұрын
Same here😔😔😔😔
@Aditya-pq1dr3 жыл бұрын
Khar ahe Mai ch karya phar mahan ahe.....
@jyotimulik12743 жыл бұрын
@@kirtirane1267 hy
@bhavnapawar74143 жыл бұрын
Khupch khar ahe😭😭😭😭😭
@mr.frosty_20062 жыл бұрын
@@kirtirane1267 n
@pallavikonkar26693 жыл бұрын
खरच झी मराठी, आदेश भावजींना खूप खूप नमस्कार 🙏🙏आतापर्यंत कुठल्याही एपिसोड बघताना डोळयात पाणी आल नाही. पण हा एपिसोड कुणीही बघितला तरी डोळयात पाणी आल्याशिवाय राहणारच नाही. धन्यवाद झी मराठी.होम मिनिस्टर 🤝👏👏👏👏👏💐💐🌹🌹
@santrammangaonkarofficial3 жыл бұрын
🙏🙏🙏 बांदेकर तुम्ही जिकल राव आणि सिंधुताई सपकाळ यांना सलाम 👍
@vikrantkhandve24733 жыл бұрын
माझ्या घरात होम मिनीस्टर हा कार्यक्रम रोज लागायचा पण मी हा कार्यक्रम कधीच बघितला नाही.पण हा एपिसोड मी भरपुर वेळा बघितला.ऋधयस्पर्शी कार्यक्रम आहे. अनाथांचा कल्पतरु कै. सिंधुताई सपकाळ यांना प्रणाम दंडवत....!!!
@mendgudlisdaughter1871 Жыл бұрын
अत्यंत अद्भुत असा हा एपिसोड आहे.❤ नियतीचा खेळ! पण समाधान देणारा.🎉❤ दोघी बहिणींची ही अकस्मात अकल्पित भेट बघून हृदय गलबलून गेले! डोळे भरून आले! ! दोन्ही परिवारातईल सर्वांना, आदेश बांदेकरांना व झी टिव्हीस अक्षय सुख लाभो |
@akashbachanwar66825 жыл бұрын
मी आज हा भाग पाहिला खरच आदेश भाऊ तुमचे खूप खूप आभार आणि या बहिणींची भेट घडून आणली तो क्षण डोळ्यात अश्रु आले खरच मनापासून शुभेच्छा भाऊ तुमच्या या कार्याला सलाम👍👍
@shilimkarnv17 жыл бұрын
झी मराठी, माई आणि बांदेकर सरांचे खूप आभार. जितक्या वेळा हा भाग पाहिला तितक्या वेळा मन भरून रडून घेतले. . खूप काही शिकवून गेला हा भाग.. . होम मिनिस्टर चे खूप मोठे यश आहे हे, . कळावे. आपला नितीन शिळीमकर.
@sanketmore364 жыл бұрын
हो हा भाग बाघायच धाडस पन होत नाही आणि राहवत पन नाही🤣🤣🤣
@dhembreswati4 жыл бұрын
U7
@pradippund97544 жыл бұрын
खरच ज्याला काळीज त्याच्या डोळ्यात पाणी येणारच कारण हा क्षणच तसा आहे
@rambaskohle64714 жыл бұрын
खुप छान आहे आम्हाला खुप आपले -
@prashantpawar71783 жыл бұрын
Me aaj ha pan videos bagtoy kharch dolyat pani yet mala mai ani adesh tya famliych khup abhar ahe
@shrikantyadav34696 жыл бұрын
महाराष्ट्राची आई सिंधुताई खरच तुम्ही खुप ग्रेट आहात तुमच्या कार्याला सलाम
@surekhaadasure8083 жыл бұрын
ग्रेट
@shrikantyadav34693 жыл бұрын
असे व्यक्तिमत्त्व पुन्हा होणे नाही
@bhaleraoyogendra3 жыл бұрын
वा, आदेश जी, मराठी असल्याचा अभिमान आहे, खूप छान काम करता आपण. असेच करत राहा.... श्री दत्तगुरु आपल्याला अशीच सेवा करायची संधी देवो. आणि आपले आयुष्य आणि आरोग्य याची भरभराट होवो. हीच दत्तगुरु चरणी प्रार्थना.... पुढील कार्यास शुभेच्छा💐💐
@samadhanmahajan61987 жыл бұрын
jyani ha video dislike kela tyana filling navachi vastu nasel very heart touching video
@RahulNaikvijay6 жыл бұрын
Samadhan Mahajan aare tee loka nahi kutree aahet
@leenashinde13993 жыл бұрын
प्रत्येकाच्या आयुष्यात खूप प्रसंग येतात,पण हा प्रसंग कायम लक्षात राहिला आहे इतक्या वर्षांनी सुद्धा. माईंना श्रद्धांजली.
@TheStudy_Nerd3 жыл бұрын
4 jan 2022 आज आपली माई काळाच्या पडद्याड गेली आनाथाची माऊली होऊन तू कित्तेकाना आसरा दिलास तुला भावपूर्ण श्रद्धांजली माई 💐💐💐
@Amhimarathr1234 жыл бұрын
खरच महाराष्ट्रामध्ये आदेश बांदेकर असावेत
@j.v.ggavhane18307 жыл бұрын
माईसाठी आणि आदेश सरासाठी शब्दच नाहीत माझ्याकडे
@batami24live776 жыл бұрын
Janrdhan Gavhane 8
@zepakashisandeepsir54993 жыл бұрын
साक्षात देव आवततरल्या प्रमाणे होम मिनिस्टर ने काम केले धन्यवाद आदेश दादा खूप नयन भरून आले
@dakekumar90426 жыл бұрын
आदेश सर तुम्ही किती महान आहात देवाने जगातील सर्व मया तुम्हाला दिली
@sonalividhate70635 жыл бұрын
khup Bhari Adesh sir.aani maai .tai tuze dada 2 ne dada khup great aahet aai Baba la maza salam
@vijayagujarathi52384 жыл бұрын
@@sonalividhate7063 *
@pravinkadam43373 жыл бұрын
झी मराठी,आदेश सर ,व सिंधुताई आणि दिपकदादा,याचे कौतुकास्पद व अभिमानास्पद कार्य तुम्हां सर्वांच्या कार्यास सलाम..🙏🙏एक कायमस्वरूपी स्मरणात राहील अशी ग्रेट भेट..पुन्हा एकदा सलाम..🙏🙏
@indiahappenedhappening20126 жыл бұрын
बाप रे ! मला खूप रडू आल है पाहून । आदेश दादा तुम्हाला चरणस्पर्श
@anmolsapkal90717 жыл бұрын
सिंधु ताई माई दिल से आप को मेरा सलाम my anmol sapkal
@vikramborge30087 жыл бұрын
मोबाइल नबर काय आहे
@जगाचापोशिंदा-थ5च5 жыл бұрын
सर माईचा नंबर पाहिजे
@sonugore82529 жыл бұрын
आदेश बांदेकर साहेब जे कार्य तुम्ही केलंत त्या साठी हार्दिक अभिनंदन
@ambadasbhandari18916 жыл бұрын
Sonu Gore काले कोट , काले धन और काले मन वाले के कहने पर पति पर केस करने वाली कुतिया का मुँह एक दिन अवश्य काला होगा । हर हर महादेव ।
@krishnamali32854 жыл бұрын
Far Changle Karya Kel
@pushpadeshbhratarverynices89274 жыл бұрын
@@ambadasbhandari1891 /
@pushpajoshi60323 жыл бұрын
@@ambadasbhandari1891 .
@bapugarande87103 жыл бұрын
@@ambadasbhandari1891 fffffffffff
@mukeshs48127 жыл бұрын
can't control my tears of happiness.....nice work adhesh sir...god bless u
@Reshmaartgallery7 жыл бұрын
vry touching and emotional episode... many thanks to Aadesh Bandekar zmarathi n Sindhu Taai sapkal & whole Team... wish them all d best for future!
@akashmore59575 жыл бұрын
नवऱ्याला सोडून प्रियकर सोबत पळून गेलीय ही ताई
@ankitbachhav6666 Жыл бұрын
@@akashmore5957 खरच काय आकाश भाऊ?
@surajshivale83213 жыл бұрын
खुप खुप आभार आदेश भावजी दोन बहिणींनी ची भेट घडवुन आणली आहे खुप बरे वाटले व रडायला पण आल
@thelightwithin710 жыл бұрын
Me ha video america madhun pahila. Itka nirmal anand mala kontahi show pahun ajvar zhala navhata! God bless Zee Marathi! Jai Maharashtra! Jai Bhavani, Jai Shivaji! Avaj kunacha! Marathi mansacha!
@vikeshkode73015 жыл бұрын
/
@allthebest7095 жыл бұрын
mala pan yayache ahe. madat kara. jai bhavani!! jai Shivaji!!!
@gunavantsagar10915 жыл бұрын
Madhura Joshi
@subhashjagadale23753 жыл бұрын
आता पर्यत मी पाहिलं पण हे व्हिडिओ बगून आपोआप डोळयांतूम पाणी आल आदेश भाऊ सलाम तुमच्या कार्यला अन दीपिक भाऊ तुमला पण तु मी तिचा सा बल केला मनापासून अभिनंदन
@jayshreewaingankar32046 жыл бұрын
खरंच, सिंधूताई तुम्हाला मानाचा सलाम. अन् आदेश भाऊ तुम्हाला, तुमच्या टीमला मानाचा सलाम.बहीणींची भेट करुन दिली, त्या बहीणींना कित्ती आनंद झालाय याला काय मोलच नाही. पण तिचा भाऊ कुठे आहे? त्याचा आतापता काहीच नाही.👌👌👌👍💖💖💖
@swapnilshinde6056 жыл бұрын
Jayshree Waingankar
@mahadevmadake39656 жыл бұрын
Salam taincha karyala
@balajipatil51283 жыл бұрын
Aaj se show sarwati V
@balajipatil51283 жыл бұрын
Colours show
@vidyaparab51593 жыл бұрын
@@mahadevmadake3965 We
@suryaadhate13 жыл бұрын
हा एपिसोड म्हणजे आदेश बांदेकर यांच्या शिरपेचात सिंधूताई माई सपकाळ यांनी रोवलेला तूरा आहे. माईंच्या जाण्यानं हा एपिसोड पुन्हा एकदा बघितल्या वाचून राहवलं नाही.. Great work Adesh Bandekar .
@seemakulkarni21217 жыл бұрын
ना बांदेकर ताईकडे गेले गेले असते, ना ताईला तिचा मानस व्यक्त करता आला असता, पण सगळा योग जुळून आला, जणू एखाद्या हिंदी सिनेमात शोभेल अशी घटना घडली. hats off.
@anilladekar6484 жыл бұрын
S
@sagarchopade39084 жыл бұрын
👍
@anasshaikh34603 жыл бұрын
@@anilladekar648 @@@@y
@anasshaikh34603 жыл бұрын
@@sagarchopade3908 @
@girishkolhatkarg81133 жыл бұрын
आदेश बांदेकर यांचे नाव बदलून आदर्श बांदेकर करावे (लोकांनी असे वाटते)
@malvanisanskruti3 жыл бұрын
आमच्या वाडोस गावची शान आदेश बांदेकर महान सिंधुताई खरीच माय आहे आम्हाला गर्व आहे कि आम्ही आदेश सर चे गाववाले आहोत
@nileshphadtare74868 жыл бұрын
very emotional...thank u adesh sir..maa.sindhu tai
@manasibhoir9842 жыл бұрын
अशी माय झाली नाही आणि पुढे होणारही नाही.धन्य त्या सिंधूताई 🙏🙏 आदेश सर तुम्हाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏आज डोळे पाणावले.सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🙏
@yogeshkhot226 жыл бұрын
आदेश सर खुपच अप्रतिम आई नंतर प्रेम करणारी दुसरी व्यक्ती म्हणजे ती बहीण असते.........।
@rajeshdabhade73915 жыл бұрын
आदेश बांदेकर तुमच्या या कामगीरीला सलाम आणि सिंधूताई सपकाळ खरच तुम्ही जगाच्या माई आहेत
@mohanbhangale25377 жыл бұрын
आदेश बांदेकरजी तुमच्या या पवित्र कार्याला सलाम
@saurabhjoshi84676 жыл бұрын
वा खरच खुप छान वाटल आदेश सर व माईंचे खुप आभार आपण येवढ पुण्याच काम करताय खरच खूप छान वाटले. म्हणजे तुमच्या बद्दल काय बोलावे या साठी शब्दच नाहीत. आणी माई तुम्ही येवढी मुले सांभाळुन त्यांच्या आई झालात तुम्हाला तर खरच माझा मानाचा मुजरा. धन्यवाद आदेश सर & माई हा प्रोग्राम बघुन खुप रडु आले. धन्यवाद
@sheetalsuryavanshi88624 жыл бұрын
मी हा episode पहिला होता tv वर खूप रडले होते मी 🥰
@shamalparkhe11583 жыл бұрын
Mepan pahila hota
@nitinaher33692 жыл бұрын
@@shamalparkhe1158 स्व बघ स्व श्री एकनाथ 🙏
@navnathshelke2635 Жыл бұрын
अमर रहो शिंधुताई माय
@AB-vh2wc3 жыл бұрын
या आधी पण हा एपिसोड पाहीला.धन्य सिंधू ताई.आणि आदेशजी तुमची कमाल.तुम्हाला खुप खुप आशिर्वाद आणि शुभेच्छा .आदेशजी तुम्ही काय काम करता याची कल्पनाही करु शकत नाही.तुमच्या सर्व कुटुंबाला आशिर्वाद .
@saipritcorner30462 жыл бұрын
सिंधुताई आणि आदेश बांदेकर सरांना सलाम🙏, हे एपिसोड बघुन खुप रडले😭 मी, दोन बहिणीची भेट घातली तुम्ही खरच तुम्हाला मनापासून सलाम🙏
@sagarsekade95852 жыл бұрын
Khup chan 👌👌👌👌🤑🌹🌹🌹💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@ppp-ij2re6 жыл бұрын
आदेश आपन गणपति देवाचे भक्त आहात। व ते देवता विघ्न हारता आहेत।ते कर्तव्य आपन करत आहात।आपला आमचा परिवार आभारी आहे।त्या मुलीला दत्तक घेणारे व आश्रम च्या सर्व सेवकाचे व लग्न करणाऱ्या मुलाचे व भावांचे आभारी आहोत।कोन म्हणते देव् नाहीत तर सर्व हे कोन आहेत प्रश्न पडतो। देवा तुझा खेल अजब आहे।
@dhembreswati4 жыл бұрын
No my
@annapurnatkhedekar72413 жыл бұрын
खरंच मी माझ्या लग्नात नाही रडले एवढी तेवढी आज रडले खरंच खूप आनंद झाला आज आणि दुःख त्या पेक्षा जास्त झालं आज माई अमर झाल्यात
@akashsalve48267 жыл бұрын
man bharun datun aale... hundka ghet bai pan kallale... natyachi bhet karun dene... parkyana aaple samjun gene... he far avghad asate.... jyala he kallale te mahan aste... salam ya tumchya god bhetila...... jay sindhutai.... jay zeemarathi. .... great job. ..... thank you. ...
@amitraopawar13985 жыл бұрын
Nice sir,डोळ्यात पाणी आल राव ,पुन्हा अस अंतर कोणत्याही बहीण भावात पडू नये ,हिच प्रार्थना. आणि सांभाळ करनारा कूटूंबा साठि शब्दच नाहीत माझ्या कडे.so happy all daysdays staying in your life .tai
@vishalkumarpathade4746 жыл бұрын
काय पाहिजे हो माणसाला आयुष्यात आणखी? खरं प्रेम शब्दात व्यक्त करता येत नाही..त्यासाठी शब्द बनलेच नाही..बहिणीचं बहिणीवर असलेलं प्रेम, आईचं मुलीवर असलेलं प्रेम, भावाचं बहिणीवर असलेलं प्रेम,वडिलांच मुलीवर असलेलं प्रेम,आणि दोन अनाथ बहिणींची भेट करून दिल्यामुळे आदेशजी च्या चेहऱ्यावरच समाधान ,एक मुलगी सांभाळली तेव्हा इतकं समाधान मिळतंय ,किती समाधान मिळत असेल सिंधुताई सपकाळ यांना। अशी समाधानाची श्रीमंती हवी बस.. आणखी काय हवं हो माणसाला?
@ambadasbhandari18916 жыл бұрын
Vishalkumar Pathade Svtachya mulala priykarasati Vikle mulila Dan 1ka sansthela Dan Kele jyachya. Sobt lagn kele tyala Barbat kele
@batami24live776 жыл бұрын
Vishalkumar Pathade
@chhayajamkhindikar77903 жыл бұрын
आदेश. बांदेकर. सलाम.. शिंधुताई. तुम्ही. अजून. पाहिजे. होत्या 🙏🙏💐
@sejalpatil2767 жыл бұрын
full respect......Adesh bhau tumhala☺☺
@rameshgaikwad9586Ай бұрын
ताईंचे कार्य खूप महान होते, शब्द अपुरे पडतात..
@navnathbankar16297 жыл бұрын
भाऊ आपनास त्रिवार मानाचा मुजरा
@sunilgadakh7087 жыл бұрын
Navnath Bankar
@iplfan48733 жыл бұрын
मनापासून हार्दिक अभिनंदन बांदेकर भाऊ जेवढे आपले आभार मानावे तेवढे थोडेच धन्यवाद!
@roopeshmendhe84587 жыл бұрын
Hats 🧢 off to mai ani adesh sir 👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@sachindevkate14873 жыл бұрын
खरंच तुम्ही देवमाणुस आहेत सर ग्रेट
@kiranpawar84748 жыл бұрын
so emotional 😢😢😢😢😢😢😢
@beautyqueen-bk7rk3 жыл бұрын
😭😭 अशे किती तरी मुलं आहेत. अनाथ त्यांना माईंनी माया दिली. तुमच्या सर्व बहीण भावना विनंती आहे. तुमच्या जवल असलेल्या अनाथ आश्रमाणा मदत करत रहा 🙏🙏🙏🙏 आदेश सर थँक्स.
@saikrishnacreation93857 жыл бұрын
डोळ्यात पाणी आल
@ashokkorde77973 жыл бұрын
आदेश बांदेकर साहेब आपण खरंच खूप महान काम करतात.
@rehanapathan75726 жыл бұрын
Got tears in my eyes.tumhi nehmi chhan kaam karata 😢ekda tumhi naraaz jhalelya bahin bhavachi hi bhet karun dili hoti
@vasantmundhe35384 жыл бұрын
,
@sandipkaranjekar88732 ай бұрын
मी हा किल्प ५ ते ६ वेळ पाहीले प्रत्येक वेळेस डोळ्यातून पाणी येते . धन्य धन्य अनाथाची माय सिंधुताई सपकाळ
@shilpachhajed42958 жыл бұрын
Kharach khup chan episode aahe very heart touching and emotional. He fakt Aadesh Bhaujich karu shaktat.. Hats of you bhauji. 👍👍👍👏👏👌👌
@meghalipawaskar59192 жыл бұрын
चांदादा
@meghalipawaskar59192 жыл бұрын
Chandada
@pratibhavarma93815 жыл бұрын
विश्वास च बसत नाही असे खरोखर ची कहाणी आपल्या समोर उभी राहिली हिन्दी मधे एक म्हण आहे लढते रहो पर बिछडते मत रहेना खरच माई साठी तर शब्द कमी पडताये आदेश भाऊ तुम्हाला आणि सारया टीम ला सलाम जेव्हा ही हा एपिसोड बघते डोळयात पाणी आल्याशिवाय रहात नाही आणि जो पण हा एपिसोड बघेल रडल्या शिवाय रहात नसेल मुली चा परिवारा ची किमियाच निराळी रक्ताचा नाती पेक्षा जास्त प्रेम आणि आपले पणा .कितनो की दुआ ओ मे आप शामिल हो
@parabnarayan19 жыл бұрын
होम मिनिस्टर टीम आणि आदेश बांदेकरजी तुमच्या या पवित्र कार्याला सलाम
@vikramborge30087 жыл бұрын
Narayan Parab मुबाईल नबर
@tambe123tambe66 жыл бұрын
Narayan Parab
@श्रीराजपाटील-ब8ह3 жыл бұрын
आदेश सर अंतकरणातून धन्यवाद
@latauchale23543 жыл бұрын
सिंधू ताईच्या निधनाची बातमी कळताच ह्या एपिसोड ची आठवन आली आणि मला खूप रडू आले माई चे कार्य खुप अनमोल आहे सलाम taychya कार्याला .
@prakashayare63305 жыл бұрын
आदेश बांदेकर साहेब तुमचं काम बाकी कोणीच करू शकणार नाही. असे करून सर्वांचा डोळे मध्ये पाणी भरून आणलात. 😢 पण सर्वांचा लाडके म्हणून आहत. फुडें पण असेच कामे कराल असे मी अपेक्षा बाळगतो....सलाम तुमाला साहेब
@chaitanyapawar63575 жыл бұрын
हा क्षण हा video ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांचे तुम्हाला आशिर्वाद लागले आहेत आदेश सर
It is 2012 now its 2020 ...after 8 yrs it's getting viral in whats app 😮 ata kashe asnar te....I want to know
@Silverstreek0077 ай бұрын
हा एपिसोड कितीदा बघितला तरी डोळयातून पाणी येते खूपच छान
@ekankika11 жыл бұрын
khup chan kam kel Good Zee Marathi khup khup Shubhechaaa
@sanap.r.k73404 жыл бұрын
आदेश दादा आपण त्या ताईच्या जीवनात देवदुत म्हणुन गेलात.आदेशदादा आपल्याला द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आदेश दादा विठुरायाच्या कृपाशीर्वादाने आपल्याला उदंड आयुष्य लाभो.व अशीच माझ्या माता भगिनींची आपल्या हातुन सेवा घडो हीच माझ्या ज्ञानराज माऊली चरणी प्रार्थना. खुप खुप रडलो दादा. रामकृष्ण हरि.
@faridasharma6116 жыл бұрын
Omg!! Such a sweet gesture!!❤ ppl have so many problems in their lives!! Thank U God for everything!!🙏🙏
@santoshdarade74985 жыл бұрын
कलयूगात जगातलं सर्वात मोठ पून्य आदेश बादेकर सर आणि सिंधू ताई संकपाळ आनि केल आहे
@sushmamankar11723 жыл бұрын
Heart touching moment 🥺
@user-niranjandada7 жыл бұрын
खूप छान,असं काम करणं खूप भाग्यच आहे .असे भाग्य देवमाणसा सारख्या माझ्या प्रिय आदेश जी ना आहे. खूप छान काम केलंत. खूप कंठ दाटून आला.आदेश जींना माझा प्रणाम
@digambarbhosle44055 жыл бұрын
Heart teaching movement
@sharadpapshetwar94333 жыл бұрын
आदेश बांदेकरांना मानाचा मुजरा . 🙏🙏 . दोन बहिणीची भेट 🙏 अतिशय हळवा प्रसंग .
बंदे कर्सर खरंच तुम्हाला मनापासून माझा आणि माझ्या माझ्या निशेचा नंदिनी संजय गायकवाड कडलास तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आणि सिंधुताई महिला मला एक मुलगी दत्तक पाहिजेल आहे माझी पहिली मुलगी एक्सपायर झाली आहे मला मुलीचे आशा आहे मला दोन मुले आहेत आणि माझ्या मेसेजचा पूर्णपणे सपोर्ट आहे की मला एक मुलगी कन्यादान करण्यासाठी एक मुली सिंधुताई मध्ये मुलगी द्या
@rajnandana.aathawale92243 жыл бұрын
खरच माई तुम्ही अनाथ लेकरांची देवता आहात... So you are great..... माई....💐💐💐💐🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@girishrai29754 жыл бұрын
Beautiful... God bless you Mr Bandhekar... You are a star... Hats off to you... Thank you so much for bringing those families together.👍 Thank you. God bless you🙏
@pallavikonkar26692 жыл бұрын
खरच खूप हृदयस्पर्शी एपिसोड
@ektasamudre79253 жыл бұрын
हा भाग बघताना मी पण खूप रडले,प्रत्यक्ष भेट 2 बहिणीची,जसा एखादा सिनेमा,आणि हे रियल मध्ये घडले
@vidyasrecipe2191 Жыл бұрын
अप्रतिम शब्दच नाहीत 🙏🙏
@yoyohoneysingh78847 жыл бұрын
Supar aaha yar 😢😢
@ram_an_rajj0.73 жыл бұрын
बेडेकर.भाऊ.तुमी. लय.भारी
@pratibhashlke8 жыл бұрын
Khup chan kam kel sir aapn.... Khup emotional episode
@VikasYadav-vu7rl3 жыл бұрын
खूप सुंदर आदेश दादा
@sunilghuge24448 жыл бұрын
nice and awesome episode and very emotional Thank you so much aadesh sir and sindhu tai sapKal
@satampady6753 жыл бұрын
आदेश बांदेकर,मन भरून आले , अगदी महान कार्य आहे आपल़ं.अभिमान वाटलो आज, मालवणी असल्याचो.
@yesh766 жыл бұрын
Truly amazing ... Well I also cried while watching this..