Home Minister | या वहिणींचा डान्स बघून पब्लिक झालं वेड

  Рет қаралды 1,251,013

Dhadakebaj sakhi

Dhadakebaj sakhi

8 ай бұрын

Home Minister | या वहिणींचा डान्स बघून पब्लिक झालं वेड
show Contact :- 8237287729/9175188282
#funny
#funnyvideo
#games
#ukhane
#marathiukhane
#dance
#homeminister
#khelpaithanicha
#comedyvideo
#rameshparlikar
#comedy
#wagholi
#wagholihomeminister #ukhane
#talyatmalyat
#haisalakounbanegakarodpati
#kachhapapdpakkapapd

Пікірлер: 107
@navnathmadhawai4746
@navnathmadhawai4746
कार्यक्रमाला नाव तेवढ दूसर ठेवा कारण महाराजांचा आसमान आहे हा
@aparnapatil4270
@aparnapatil4270
छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी बाया नाचवल्या नाहीत, क्रीडा मंडळाचे नावाप्रमाणेच वागणूक पाहिजे
@mrunalkasar520
@mrunalkasar520
असं असतं का कुठे कार्यक्रम काय हि फाळतुगिरी आहे महाराजांच्या नावाची वाट आणि महाराष्ट्राची पण असं करू नका कृपया करून
@viduvina5032
@viduvina5032
महिलांनी स्वत:च्या आनंदासाठी असा एकदिवस नक्कीच घालवला पाहिजे.त्यांना कुटुंबियांनी ही प्रोत्साहन दिले आहे. 👍🏻काहीजणींना नाचता ही येत नव्हते पण त्यांनी न लाजता भाग घेऊन एन्जाय केला हे ही महत्वाचे आहे. 👏🏻पुरुष ही मिरवणूक मध्ये ,पार्टी मध्ये त्यांना नाचता येत नसले तरीही नाचतात कारण ते कोणाला दाखवण्यासाठी नाचत नसतात तर स्वत:च्या आनंदासाठी नाचतात.तसेच या महीलांना पाहून वाटले.खुप छान 🙏🏻
@priyabhosale8562
@priyabhosale8562
काय दरारा होता मातोश्री च्या पदरात आणि आताच्या बायका तेव्हा स्वातंत्र्य नवत पन मर्यादा होती नावाप्रमाणे कार्यक्रमात दांडपट्टा, तलवार बाजी, घोडेस्वारी, गणीमिकावयावर चर्चा असायला पाहिजे होती एकही बाई समोर आली नसती
@bharatlokhande9761
@bharatlokhande9761
रमेश राव तुम्ही महीलाना खूप गाईड करताय या बद्दल धन्यवाद
@barkatmujawar9710
@barkatmujawar9710
Ha show kote hota
@kirantambe623
@kirantambe623
या programe mule mahilancha aatmvushvas vadhel ,gramin bhagatil mahila स्टेज var sudhha janar nahit pan ya mahilanni chhan prayatn kela, khup chhan
@VaishaliChavan-826
@VaishaliChavan-826
Sir मला हा कार्यक्रम खुपच आवडला . कुठे असतात हा कार्यक्रम ??😊 मला पण खूप आवडत डान्स ❤💃
@SamsungS-pd1zf
@SamsungS-pd1zf
हे बघा कसे बायां नाचवतो आणि महनतात कार्यक्रम छान आहे,,,,
@shashikantsurayawonshi3061
@shashikantsurayawonshi3061
खूप छान कार्यक्रम
@VaishaliThorat-mf3yn
@VaishaliThorat-mf3yn
खुप खुप छान आहे 🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊❤❤❤❤
@tushardeshmukh6317
@tushardeshmukh6317
Khup chhan.. Ase laharastrat program havet
@arvinddevkar9112
@arvinddevkar9112
Khupach chan❤❤
@mrtechnicalshetkari4543
@mrtechnicalshetkari4543
आवडला बरका. शो
@VaishaliThorat-mf3yn
@VaishaliThorat-mf3yn
खुप खुप छान आहे 🎉🎉🎉😊
@vilasnarode7140
@vilasnarode7140
छान आहे शो
@punerudratours6255
@punerudratours6255
Show is nery nice aundh
@user-cu8lt7zn1c
@user-cu8lt7zn1c
Aund gaav lay bhari tumcha karykram
@sundarjadhav3028
@sundarjadhav3028
एक नंबर
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 7 МЛН
Homemade Professional Spy Trick To Unlock A Phone 🔍
00:55
Crafty Champions
Рет қаралды 57 МЛН
ROCK PAPER SCISSOR! (55 MLN SUBS!) feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 31 МЛН
Luck Decides My Future Again 🍀🍀🍀 #katebrush #shorts
00:19
Kate Brush
Рет қаралды 7 МЛН