Hotel ७/१२ कोल्हापुरी चविचा उतारा | धनगरी मटण | स्पेशल काळं मटण आणी पिवळ मटण | 7/12 Hotel Kolhapur

  Рет қаралды 205,141

Aaple Pappu Sait

Aaple Pappu Sait

Күн бұрын

Hotel ७/१२ कोल्हापुरी चविचा उतारा | धनगरी मटण | स्पेशल काळं मटण आणी पिवळ मटण | 7/12 Hotel Kolhapur
Subscribe My another Channel
कृतिका श्रुतिकाच्या गमतीजमती
/ @fulltomarathi-2
राम राम मंडळी, नमस्कार मी सचिन गोरड.......
लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर आपलं सर्वांचं स्वागत करत आहे.
व्हिडिओ मध्ये जर काही चुकीचे वाटत असेल तर नक्कीच कमेंट करुन सांगा..
आपल्या हॉटेलचे व्हिडिओस जर आमच्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलवर अपलोड करावयाचे असतील तर संपर्क करा
टीम लवंगी मिर्ची +91 8308876213
आमच्या चॅनेलवरील व्हिडिओस आवडले असतील तरच लाईक करा आणि व्हिडिओस शेअर करा व आपल्या लवंगी मिर्ची या युट्युब चॅनेलला सब्सक्राइब करायला विसरू नका .
धन्यवाद...
टीप.आम्ही हे सर्व व्हिडिओ हॉटेल मालकाची परवानगी ने अपलोड करत आहोत. आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.
@Lavangimirchi [Copyright]
व्हिडिओ आवडल्यास Like करा Share करा
........व चॅनलला सब्सक्राईब करा ........
.....आपला अमूल्य वेळ दिल्या बद्दल .....
....................धन्यवाद ................
#लवंगी मिर्ची
#Lavangimirchi

Пікірлер: 197
@SantoshJadhav-kw7wf
@SantoshJadhav-kw7wf 3 ай бұрын
७/१२ च मटण खाण्या पेक्ष्या घरी बटाट्याची भाजी खाईन ती सुध्या हया पेक्ष्या चवदार लागते नुसता लुटायचं रस्सा आहे का पात्तळ पाणी 😅
@sagarsawant3722
@sagarsawant3722 4 ай бұрын
कोल्हापूर मधे कोणतीही नॉनव्हेज हॉटेल मधे जावा यांचा पेक्षा चांगले जेवण मिळते आणि कमी पैशात
@hemashinde812
@hemashinde812 3 ай бұрын
बरोबर आहे
@pranavrenuke6838
@pranavrenuke6838 Ай бұрын
Hoy bhava , me Jevan takun alio titun .bhava.
@K.G.F_1395
@K.G.F_1395 4 ай бұрын
Video करणारा धाडशी आहे...😂😂😂. लय घान जेवण आहे
@bapugaikwad7345
@bapugaikwad7345 3 ай бұрын
😂😂😂😂त्याला पैसे दिले असतील प्रमोशन ला
@SatyajitLavate
@SatyajitLavate Ай бұрын
😂😅😂😂😅😅
@sagarsawant3722
@sagarsawant3722 4 ай бұрын
पिवळा रस्सा म्हणजे हळदी चे पानी
@ajitpatil2350
@ajitpatil2350 3 ай бұрын
तुम्ही vdo नक्की हॉटेल ची पब्लिसिटी करायला करता.....का हॉटेल ची राहिली आहे तेवढी पण अब्रू घालवायला vdo करता....... कमेंट वाचा फ्कत 😂😂😂😂😂😂😂😂
@AaplePappuSait
@AaplePappuSait 3 ай бұрын
भाऊ तुम्ही फक्त कमेंट पहिल्या तश्या लाईक्स पण पाहा कमेंट करणारे कमेंट करतील ते त्यांचं मत मांडत आहेत त्यामुळे त्यांना आपण काय बोलू शकतो जर जेवण खराबच असत तर या व्हिडिओला ज्यांनी लाईक केले आहे त्यांनी एक पण लाईक दिली नसती ज्यांनी लाईक केले आहे त्यांना तर जेवण आवडले असेलच ना
@sachinzende1993
@sachinzende1993 Ай бұрын
ऍक्च्युली विषय काय सांगतो तुम्हाला जे लाईक केले ना ते सिटीतील माणस आहेत त्यांना एक तर सिटीमध्ये तसं जेवण भेटत नाही चव तर काय माहिती नसते गावाकडेच असल्यामुळे त्यांना भारीच वाटते खेडेगावातला गाव गावातला माणूस बघा त्यांना कसं मटण लागते त्यांना विचारा ना खरं या दीडशे कमेंट मध्ये एक तर एकदा जेवण दुबार जेवायला गेला कोणाला पण विचारा गेलाच नसणार
@shree020
@shree020 10 күн бұрын
​​@@AaplePappuSait mi Jevan karun aaalo ahe ...taste var tumhi kahi bolu naaka ...3rd class chav ahe aani maja baju chaa manuuss cha ya 7 /12 cha malak yeun bhakri churun Gela aaani maji bhakri pan churun Gela tasch mi tyalaa dusri bhakar aani dusra taaat balvala ...kona cha bhi taaat mde Bina haat dhutaa haat takat naste yaa nalayak mansani 2 bhakar waste kela aaani tylaa khaylaa lavla tar khallaaa nahi tho ... Saglyaat unhygienic hotel 7/12😡😡😡
@danjanmaster1188
@danjanmaster1188 10 күн бұрын
इथे j1 केल्यावर माझं जाम पोट दुखलं मग ह्याच toll नाक्याच्या टॉयलेट मध्ये भरा भरा हागलो होतो मी... 😂🤣
@umeshbhandare3916
@umeshbhandare3916 4 ай бұрын
सगळ्यात बाद जेवन
@aniketmali7963
@aniketmali7963 4 ай бұрын
जेवण अतिशय बेचव आहे कृपया ह्या व्हिडिओ बघून रिल्स बघून , जेवायला जाऊ नका , पूर्ण पणे पैसा वाया गेला 14 जण गेलो होतो ,
@pune11
@pune11 4 ай бұрын
अगोदर पैसे कस्यामुळे घेतात ते एकदा हॉटेल मालकाला विचारा
@kalpeshfarde1719
@kalpeshfarde1719 4 ай бұрын
त्यांना माहित आहे..एकदा गेला की परत कोणी जाणार नाही म्हणून....मोकार लुटमार आहे
@kiranbaravkar4588
@kiranbaravkar4588 2 ай бұрын
बकवास आहे एकदम
@nisarmunde4071
@nisarmunde4071 2 ай бұрын
Mala pn agodar paise magitle me nighun alo jevlo nhi
@yogeshsose6125
@yogeshsose6125 Ай бұрын
Tumchya sarje phukte yeu nahe mhnun
@mihirkulkarni5662
@mihirkulkarni5662 Ай бұрын
Jevlyawr kon paise denar nahi taste bghun mhnun
@Vishu1988-hv7ks
@Vishu1988-hv7ks 4 ай бұрын
मी मटण सात बारा स्पेसिअल थाळी घेतली होती एक्दम फालतू चव होती अर्ध फेकण्यात गेलं आणि कऊन्टीटी पण खूप किमते पेक्षा कमीच होती...
@ramdasbabar3984
@ramdasbabar3984 4 ай бұрын
आपले वर्णनाचा पूर्णपणे अपेक्षाभंग झालेला आहे.
@nileshjadhav7570
@nileshjadhav7570 4 ай бұрын
Upashi mara pan hya 7/12 madhe jaun naka , bhangar hotel
@sarikashinde-lr6qi
@sarikashinde-lr6qi 3 ай бұрын
एकदम थर्ड क्लास
@radheymaharathi1811
@radheymaharathi1811 Ай бұрын
अत्यंत निकृष्ट जेवण ,माझा आलेला किणी टोल नाक्याजवळ ७/१२ चा अनुभव, पैसे ची लुटमार आहे, फक्त गावठी देखावा बघून लोकांची फसवणूक
@hiteshpatil458
@hiteshpatil458 4 ай бұрын
7/12 nav disal tari chid yete
@JASHSss
@JASHSss 4 ай бұрын
Ka Kay jhale 🤔
@hiteshpatil458
@hiteshpatil458 4 ай бұрын
चव नव्हची चीज माहित नाही ह्यांना. नावाला आहे 7/12 फक्त
@kalpeshfarde1719
@kalpeshfarde1719 4 ай бұрын
चिड नाय.....पार डोक्यात जातो...हा हॉटेल....
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk 2 ай бұрын
Same here
@swapnilchavan3739
@swapnilchavan3739 2 күн бұрын
Right 😂
@nileshkumarmali2552
@nileshkumarmali2552 4 ай бұрын
दर भरपूर आहेत…आणि थोड्या दिवसांनी फाईव्ह स्टार हॅाटेल चे रेट लावणार..
@SatyajitLavate
@SatyajitLavate Ай бұрын
😂😂😂😅😅😅
@balajitarange8090
@balajitarange8090 3 ай бұрын
सात बारा हॉटेल च जेवण बरोबर नाही जेवणामध्ये सोडा भरपूर प्रमाणात आहे
@netajigharage1414
@netajigharage1414 4 ай бұрын
Bhangar hotel Ani bhangar quality ahe amhi kolhapur madhe asunhi jat nahi ya hotel la
@dhananjaydeshmukh4107
@dhananjaydeshmukh4107 22 күн бұрын
तुमच्या चेहऱ्याच्या हावभावावरून समजत आहे जेवण किती चांगला आहे काय बोलू नका आम्ही पण असंच फसलो होतो😂😂
@VikasDudhal-r2h
@VikasDudhal-r2h 14 күн бұрын
एकदम फालतू जेवण आहे... अगोदर पैसे घेऊन एकदम फळक पाणी दिले मला आणि एकदम बेचव जेवण आहे.... Reels बघून कोणीही जावू नये... कोल्हापूर Che नाव बदनाम केले आहे
@harshalgaikwad3048
@harshalgaikwad3048 3 ай бұрын
Ek no. Third class hotel
@JeamsBond707
@JeamsBond707 3 ай бұрын
Agaga ...bhangar chavichya jevnala video sathi apratim boltos ...Laja vatay pahije tumhala 😂
@stayhappywithvaishali4673
@stayhappywithvaishali4673 3 ай бұрын
भाकरी कच्चीच दिसते
@vaibhavgharage
@vaibhavgharage 4 ай бұрын
Advertise karayla kiti paise ghetle
@mangeshkadu5943
@mangeshkadu5943 4 ай бұрын
Comment वाचूनच तुझा पुर्ण व्हिडिओ नाही बघितला
@amitthool4826
@amitthool4826 4 ай бұрын
Mi pn😂😂😂
@SatyajitLavate
@SatyajitLavate Ай бұрын
😂😂😂😂😅😅😅
@atulandhare9154
@atulandhare9154 2 ай бұрын
Lavangi mirchi jara khara bol ki baba ....mazya ubhya ayushyat ya 7/12. Avd bhangar Jevan me kuthch khall nasel ....nust haldich pani ani lal chatnich pani ahe .....Ani paise tr khupch jast ....konisuddha jau naye Saglya rastyane shivya det jal ..
@prashantlondhe7064
@prashantlondhe7064 4 ай бұрын
खूपच बेकर आहे जेवण
@chetansalunke7220
@chetansalunke7220 Ай бұрын
एकतर तुम्ही पैसे घेऊन व्हिडिओ बनवता किंवा तुम्हाला जेवणामधलं काय कळत नाही....
@sandipchakane6915
@sandipchakane6915 3 ай бұрын
गर्दी जास्त असल्यामुळे टोकन आधी घ्यावे लागते वाटते 😂😂😂😂😂😂😂😂
@bhoi-kl6ys
@bhoi-kl6ys 3 ай бұрын
येताना फोन करून टोकण बुकिंग आधी करावी लागते.....😂😂
@annasomasal6358
@annasomasal6358 4 ай бұрын
क्वालिटी अजिबात नसते नुसतं नाटक असतं
@vishwajitgaikwad2467
@vishwajitgaikwad2467 6 күн бұрын
मोठ मोठाली नावे घेऊन चैनल चालवण्यापेक्षा खरंच लोकांना चांगली चव कशी आणि कोठे मिळेल हे दाखवा .इंदापूर मध्ये रुई गावात हॉटेल सौंदर्य म्हणून एक हॉटेल आहे, मालकाला बसायला काउंटर सुद्धा तयार केलेले नाही साधा टेबल खुर्ची आहे परंतु हॉटेलमध्ये गर्दी इतकी बसायला जागा नाही 150 ला मच्छी थाळी आहे टेस्ट अशी की प्रत्येक रविवारी माणूस परत आला पाहिजे आम्ही तिघे होतो दोन छोटा थम्सअप सहित मच्छी थाळी बिल 460घेतले फक्त😮
@vijaybabar5142
@vijaybabar5142 10 күн бұрын
बदनाम हो गये तो क्या हुआ नाम तो हुआ Influencer video बनवतात te पाहून माहीत नसलेले लोग तिथे जातात आणि फसवणूक होते काळ मटण खाल्लं असते तर समजलं असत संडास पण 2 दिवस काळा होतोय 😅 Need True Review Anni like तुमचा video आहे म्हणुन Not for hotel
@lahurajjadhav16
@lahurajjadhav16 4 ай бұрын
Bogus Jeevan
@hbk9009
@hbk9009 23 күн бұрын
फालतु अश्या प्रकारचे जेवण कृपया कोणीही 7/12 हॉटेल मध्ये चुकूनही जेवण करू नका
@Jankarmauli8888
@Jankarmauli8888 Ай бұрын
माझं वय आत्ता 30आहे आतापर्यंच्या आयुष्यात कधीच एवढं भंगार jevan🙏कुठल्याच हॉटेल वर जेवलो नाही.
@hanumantnigade5442
@hanumantnigade5442 3 ай бұрын
बकवास
@criminalgaming7441
@criminalgaming7441 4 ай бұрын
Biogas hotel ahe
@ClassicInd
@ClassicInd 2 ай бұрын
World's first Bio Gas hotel
@SanjayChavan-sz5dk
@SanjayChavan-sz5dk 2 ай бұрын
या सर्व कंमेट कृपया मालकाना पाठविण्यात यावेत किंवा दाखवा आणी आपण देखील खोट बोलताय की जेवण 1 नंबर
@sandippatil1750
@sandippatil1750 17 күн бұрын
ह्याच्यापेक्षा दत्त भवनला नेरलेत जावा आणि मग सांगा जेवण काय असते काटा किर मटन आणि भाकरी
@prashantdolas9232
@prashantdolas9232 2 ай бұрын
भाऊ. जेवणाला नाव नाय ठेवत, पण ऐलुमिनीम च्या ताटात जेवल्यामुळे जेल मध्ये आसल्या सारख फील वाटल....
@deepakchougale9196
@deepakchougale9196 3 ай бұрын
Paise ghevun review kela asa vatatay.. Quality nahi 7/12 la.
@nileshjadhav7570
@nileshjadhav7570 3 ай бұрын
Layi ghhhan ...
@mhalumudhale136
@mhalumudhale136 Ай бұрын
फालतू जेवण आहे आणि हा काय कोल्हापूर चा पॅटर्न नाही
@vilaspatil3443
@vilaspatil3443 4 ай бұрын
Khup bekar jevan ahe. Tya peksha kolhapur madhe khup changla jevayla milel
@sahiljagtap9031
@sahiljagtap9031 2 ай бұрын
ज्या लोकांचा you tub च्यानल आहे त्याला राहुल सावंत j 1 फुकट देतात म्हणून you tub वाले त्यांचं खर काय चव आहे ते सांगत नाहीत मी स्वता j 1 केलाय 7 12 ला आधी ते त्यांची चव चांगली नाही म्हणून आधी पैसे घेतात आणि आपण बोलो की तुमची चव नाही चांगली मग त्यांचे बाऊसर येऊन आपल्यावर दम डाती करतात अनुभव आहे मी स्वाता
@AaplePappuSait
@AaplePappuSait 2 ай бұрын
भाऊ मी बिल दिल आहे त्याचा व्हिडिओ पण आहे
@gamerplyer8738
@gamerplyer8738 2 ай бұрын
एकदम भंकस जेवण कुणी जाऊ नका आम्ही एकदा जाऊण फसलोय
@swpentertainment1352
@swpentertainment1352 23 күн бұрын
Aamchya marathwadyat tyatlya tyat beed jilhyat randomly kuthlyahi hotel la jevayla ja.. kalya rassyatil veg/non veg chi chav ek no. Aste
@rampat9473
@rampat9473 3 ай бұрын
Falutu hotel don't waste money fraud..
@criclive96
@criclive96 Ай бұрын
चेहरा च्या हावभावा वरुज समजतंय काय जेवण असेल
@indiaup2236
@indiaup2236 2 күн бұрын
कोणीही जाऊ नये पैसे जास्त घेतात
@pruthvi9599
@pruthvi9599 Күн бұрын
Gu khawa pan tithe jau nka😅
@surajraje7102
@surajraje7102 5 күн бұрын
Tu 1tach jevtoy way tusr girayk nay way
@ratnadeepjakate176
@ratnadeepjakate176 19 күн бұрын
Tyala dharashiv ye mhanav Jevan Kay astay ti mahit padal tyala .faltu Jevan ahe ek dam
@vinayakyadav7957
@vinayakyadav7957 Ай бұрын
एकदा गेलो परत जाण्याची वासना नाही
@vm573
@vm573 3 ай бұрын
never try this hotel ............my stoamch was upset after food
@DhairyashilPatil-fc4zd
@DhairyashilPatil-fc4zd 28 күн бұрын
पैसे घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे
@ashokjagtap5765
@ashokjagtap5765 Ай бұрын
Jeu naka peese vaya jatil
@mightyheart999
@mightyheart999 3 ай бұрын
नुसतीच हवाबाजी आहे, चव काही धड नाही, एकदा गेलेला पून्हा परत येत नाही
@awardanshuman6900
@awardanshuman6900 Ай бұрын
लोकल कोल्हापूरकर अज्जिबात यांच्या हॉटेलला जात नाहीत.... याच्यापेक्षा भारी ,कमी रेटमध्ये कोल्हापुरात बाकी ठिकाणी मिळतय.
@sagarsawant3722
@sagarsawant3722 Ай бұрын
@@awardanshuman6900 barobar
@KedarRajput-xi4su
@KedarRajput-xi4su 2 ай бұрын
भाऊ जेवताना उजव्या हातानेच जेवावे तुम्ही तर भाकरी दोघी हाताने तोडता
@yuvraj459
@yuvraj459 Ай бұрын
माझ्या मित्रांना मी बळजबरी घेऊन गेलो होतो ईथे जेवायला आमचा प्लॅन दुसरीकडे होता सुट्टी होती म्हणुन जेव्हा जेवण सुरू केले आणि घरी येईपर्यंत सगळे मला शिव्या देत होते आणि आता ज्यावेळी पण आमचा दुसरीकडे कुठे प्लॅन झाला कि मला एक तरी शिवी भेटतेच अरे बापरे आमच्या लाईफ मध्ये एव्हढे बेचव मटण आम्ही कधीच खाल्ले नाही मला हॉटेल ची बदनामी नाही करायची मला ज्या शिव्या देतात त्याचा राग काढतोय😂😂😂
@sunilgaikwad-po4sr
@sunilgaikwad-po4sr 20 күн бұрын
7bara vale nakich javalce distat
@tatobaraut3509
@tatobaraut3509 2 ай бұрын
आळणी रस्सा म्हणजे हळदीच पाणी
@GaneshBhapkar-ml6tq
@GaneshBhapkar-ml6tq 12 күн бұрын
Malik 6hai
@SanjayJagdale-r2c
@SanjayJagdale-r2c 14 күн бұрын
𝚈𝚊𝚗𝚌𝚑𝚊 7/12 𝚔𝚘𝚛𝚊 😁😁😁
@Maheshggj566
@Maheshggj566 Ай бұрын
Dhangari maton mhanje 1 no. Bhau
@PremchandChandan
@PremchandChandan 5 күн бұрын
परत कोण च जाणार णाही😊
@ravisahare2542
@ravisahare2542 2 ай бұрын
हॉटेल 7/12 काही कामाचं नाही कुकवाच पाणी आणि हळदीचं पाणी याच्या व्यतिरिक्त काही टेस्ट नाही
@khandutambade5467
@khandutambade5467 2 ай бұрын
अर्रर्रर्र, इकडे नगर पुणे हायवेला मात्र खूप सुंदर पोटभरून जेवण दिले जाते, तिथे खूप गर्दी असते बरं, धनगर मटण मस्त आवडलं बरं... एक थाळी घेऊन दोघेजण पोटभर जेवतात, सुक्क चांगले मिळते...
@bandudeshmukh365
@bandudeshmukh365 8 күн бұрын
एकदम बाद जेवण आहे
@samratmasavekar4920
@samratmasavekar4920 26 күн бұрын
Third class J1 aahe....
@RahulPawar-zu9pr
@RahulPawar-zu9pr 26 күн бұрын
Ekadam bakwasss ahe jevan
@bhoi-kl6ys
@bhoi-kl6ys 3 ай бұрын
Best part of every Hotel 7/12 video is the comment section.....😂😂 खरा review तिथेच बघायला मिळतो😂😂.....
@neusofttechnology6619
@neusofttechnology6619 Ай бұрын
Bakvass Jevan ahe 7/12 ch
@PrashantPisa
@PrashantPisa Ай бұрын
महाग आहे जेवण 7/12 रीकामा होईल आपल्या घराचा जेवयला जाल तर बे चव जेवण आहे नुसत लुटायच काम करतात😂😂
@xVishaal
@xVishaal 13 күн бұрын
Very costly....
@tatyakudale835
@tatyakudale835 14 күн бұрын
आपण खाऊन आम्हाला चव कशी काय दाखवणार हे नाही समजले,
@sachinkoli5500
@sachinkoli5500 Ай бұрын
फुकट खायला मिळत म्हणून असले विडिओ टाकत असतात हे फुकटे😂😂😂
@annasahebpatil9461
@annasahebpatil9461 3 ай бұрын
हॉटेल नवीन होत त्यावेळी जेवन बर होत , आता एकदम फालतू आहे !
@PrakashPatil-bw7gz
@PrakashPatil-bw7gz 2 ай бұрын
जेवण एकदम बाद आहे जेवताना दुर्गंधी फार येते पैसे फुकट घालवू नका
@vishalaoundhakar4610
@vishalaoundhakar4610 4 ай бұрын
गर्दी खूप आहे
@namratapatil8112
@namratapatil8112 Ай бұрын
Faltu taste
@rohanbuchade6778
@rohanbuchade6778 Ай бұрын
Video sponser असला किं जेवन कसही असले तरी अप्रतिम म्हणावे लागते.. दुर्भाग्य आहे
@sarikashinde-lr6qi
@sarikashinde-lr6qi Ай бұрын
एकदम थडकलास
@kaminisakpal3413
@kaminisakpal3413 3 ай бұрын
😍😍😍😍😍😍🤤🤤🤤🤤🤤🤤
@nisarmunde4071
@nisarmunde4071 2 ай бұрын
Jevna adhi paise pahijet yana amhi kya palun chalo ka😡
@Bhhfifbjigj
@Bhhfifbjigj 25 күн бұрын
कोळसा टाकलाय का डांबर टाकले रशियामध्ये ते पण कळत नाही
@RahulNaikvijay
@RahulNaikvijay Ай бұрын
Jevan jar 10 15 minute madhe aala tar samja haldi chya panyat mutton chiken ukafla aahe nantar fakta masala takun partavun dila
@dattagaikwad9954
@dattagaikwad9954 Ай бұрын
काही टेस्ट नाही जेवन केले आहे सर्विस चांगली आहे नूसती लूट आहे
@Hungryfoodie2918
@Hungryfoodie2918 Ай бұрын
तुझा हात जसा पाण्यात बुडतो आहे असे पाणीदार रस्सा दिसतो आहे 😂
@VijantaLevda
@VijantaLevda 29 күн бұрын
मि दोन वेळा गेलो होतो लही भारी
@vineetpawar723
@vineetpawar723 Ай бұрын
With a frown, the man is saying that food is number one 😂
@rajendrasonawane9992
@rajendrasonawane9992 3 ай бұрын
Comments vachayla kon kon aalay..😂
@Pmh_UTube
@Pmh_UTube 2 ай бұрын
लय म्हंजे लय महागडा दिसतंय
@anandraobansode6381
@anandraobansode6381 2 ай бұрын
जाहिरातीमुळे फसतात जेवण खराब असते
@JayPatil-iy3co
@JayPatil-iy3co 2 ай бұрын
मी स्वता जेवलो आहे,, थर्ड क्लास जेवण आहे
@navnathdengale9848
@navnathdengale9848 2 ай бұрын
काहीच खर नाहीत फक्त पैसे कमावणे
@xitij333
@xitij333 Ай бұрын
Malgudi days music intro 😍
@sharadbhaipohankar7865
@sharadbhaipohankar7865 3 ай бұрын
Panvel ch 7/ 12 ekdammm faltu
@kalidaskhatal34
@kalidaskhatal34 Ай бұрын
नाव मोठे लक्षण खोटे 🥱🤔😁
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН
РОДИТЕЛИ НА ШКОЛЬНОМ ПРАЗДНИКЕ
01:00
SIDELNIKOVVV
Рет қаралды 2,2 МЛН
Ozoda - Lada ( Ko’k jiguli 2 )
06:07
Ozoda
Рет қаралды 16 МЛН
Поветкин заставил себя уважать!
01:00
МИНУС БАЛЛ
Рет қаралды 7 МЛН