मी ह्या हॉटेल, मध्ये सतत खायचो, किव्हा पार्सल घरी न्यायचो, पण आता सध्या, ह्या आउटलेट वर भाकरी मिळण अवघड आहे, सारख कारण सांगत सस्तात, बाकी चव अति उत्तम...... जे दादा आत्ता बोलत आहेत ते पूर्ण दिवस, म्हणजे, टेकाउंटरला असले की वेटरला पण आवाज द्यायची गरज न्हवती पडत, ❤️ बाकी हॉटेल गावकरी च जेवण मी 9/10 वर्षा पासुन खात होतो. 🙏🏻
@aditisvlogs27104 ай бұрын
धन्यवाद 🙏
@GavakariSanju10 ай бұрын
I m the oldest part of hotel GAVKARI and i m very thankful to this greatest food vlog....thankyou so much....keep it up...and go ahed with greatful wishes