बरं मी काय म्हणतोय, ज्यांची चव मुळात चांगली आहे त्यांना अशा ॲडव्हर्टायझिंग ची गरज पडत नाही. लोक अशा जागा शोधत जातात. सोंगाड्या काय किंवा भन्नाट वाडी काय? निव्वळ दिखावा आहे.
@kolhapurchamarathivlogger73732 ай бұрын
मी advertise नाही करत जेवण कस आहे त्याबद्दल माझ मत सांगतो
सर्व्हिस सोडून काहीही चांगल नाही.. जेवण बरं आहे.. याच दरात आपण हॉटेल द थाली, परख इथं अगदी कोल्हापूरी चवीचं उत्कृष्ट जेवण जेऊ शकतो... फक्त जाहिरातीचा भपका नको तर त्या क्वालिटीचं जेवण पण हवं
@kolhapurchamarathivlogger7373Ай бұрын
Parkh chaan ahe the thalis itk pn top nahiyey
@ShivakhotKhot2 ай бұрын
जेवण चांगले आहे सांगण्यासाठी किती पैसे घेतले तिचं जेवण पण भेटला असेल 😅😅😂
@kolhapurchamarathivlogger73732 ай бұрын
पैसे घेऊन वीडियो करत नाही मी स्वतः पैसे देऊन जातोय जेवायला