मुलाखत छान झाली. आनंद शिंदे यांचे कार्य बाबा आमटे, डॉ प्रकाश आमटे यांच्या सारखेच अद्वितीय आहे. भारत रत्न, भारत भुषण वगैरे पुरस्काराने त्यांना सन्मानित करणे गरजेचे आहे. सर्व काही अद्भुत, विलक्षण आहे. पशू पक्षी यांच्या शी संवाद साधण्याची कला भारतीयांना प्राचीन काळापासून माहीत आहे. निळावंती नावाचा ग्रंथ याच विषयावर लिहिला गेला होता. या ग्रंथात पशू पक्षांशी कसे संवाद साधता येईल हे ज्ञान सांगितले आहे. दुर्दैवाने तो ग्रंथ जाळला गेला. त्यामुळे पुढच्या पिढीला ते ज्ञान मिळू शकले नाही. या मुलाखतीत या ग्रंथाचा उल्लेख केला नाही जे जरुरीचे होते. ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याकडून वेद वदविले ते अशाच कले मुळे. या विषयावर चित्रपट काढला होता मराठीत "अग बाई अरेच्चा " नावाचा. पुर्वी ऋषी मुनी पशू पक्षांशी संवाद साधत होते. आताच्या काळात कोणतेही शिक्षण नसताना आनंद शिंदे प्राण्यांशी संवाद साधत आहेत हे विलक्षण आहे. भन्नाट आहे. या व्हिडिओ मुळे आम्हाला आनंद शिंदे माहीत झाले, त्यांचे कार्य माहीत झाले म्हणून आपले शतशः आभार ! आनंद शिंदे यांच्या कार्याचा गौरव व्हायला पाहिजे. शक्य झाल्यास त्यांच्या कार्यास हातभार लावू.
@raajkotwal12 ай бұрын
भारतरत्न वगैरे पुरस्कारांवर हक्क फक्त सचिन तेंडुलकर, राजीव गांधी आणि तत्सम मंडळींचा असतो साहेब.
@ManeeshaAcharya2 ай бұрын
हत्ती हा माझा सर्वात आवडता प्राणी आहे. त्याच्याविषयी एवढी माहिती ऐकायला मिळाली. खूप छान वाटलं. आनंद सरांचे कार्य खूप महान आहे. Trunk call wild life Foundation आणि आनंद सरांना खूप शुभेच्छा. 🙏🏻
@swanandbhale92 күн бұрын
अनंद शिंदे यांची हत्तींच्या कल्याणासाठीची बांधिलकी खूपच प्रेरणादायक आहे! त्यांचा पॉडकास्ट हत्तींच्या समस्या व उपायांवर प्रकाश टाकणारा आणि ज्ञानवर्धक होता. तुमच्या अमूल्य कार्याबद्दल धन्यवाद!🙏
@SanjayGawande-h8n2 ай бұрын
मी अचंबित झालो हे सारं ऐकून.सरआपली विषय मांडणी फार सुरेख.बोलण्याची पद्धती भावली.❤
@mohinitayade31472 ай бұрын
आपण देवदूत आहात हत्ती साठी. आपल्या कामाला सलाम अनेक उत्तम शुभेच्छा
@user-ms9vh5bi1q2 ай бұрын
आनंदजी शिंदे सरांची भाषा किती सुंदर ..बोलणं किती शांत ..हे पॉडकास्ट ऐकून खरंच छान वाटल ..खूप माहिती भेटली आम्हला...❤
@stepupfinancesolutions76812 ай бұрын
Sir deserves better platform
@urmilaapte98532 ай бұрын
खूप छान मुलाखत! ❤🎉 मा.आनंद शिंदे यांच्यासारख्या अनेक माणसांची वन खात्याला तसेच वन्य प्राण्यांना खूप गरज आहे.... तसेच सर्वच माणसांनी सर्व प्राणिमात्रांशी चांगलं वागण्याचीही फार फार गरज आहे!! 😍🙏🏾
@satishdeshpande79552 ай бұрын
खरोखरच श्री आनंद शींदे यांच काम,धडपड , आणि जिद्द याला कोटी कोटी प्रणाम.
@swanandbhale92 күн бұрын
Anand Shinde's dedication to elephants' welfare is truly inspiring! His podcast was a treasure of knowledge, shedding light on the challenges and solutions for these majestic creatures. Thank you for your incredible work and passion!❤🐘
@anuradhakhare7726Ай бұрын
खूप छान मुलाखत . नमन आनंदजी शिंदे ह्यांच्या कार्यला . आणी मॅडम तुम्हीही मुलाखत घेताना कुठेही आनंदजींना disturb केले नाहीत मद्ये प्रश्न विचारून . उलट एक सुसंवाद वाटलं . flow मद्ये ह्या गप्पा चालू होत्या . अतिशय रंजक माहिती दिल्याबद्दल आभार 🙏
@viveknaralkar60072 ай бұрын
गेले काही वर्ष मी आनंद शिंदे यांचे व्हिडिओज बघत आलो आहे. यथाशक्ती मदत केली. गेल्या वर्षी पुण्यात कार्यक्रमास आले होते तेव्हा आनंद आणि त्यांच्या टीमला भेटण्याचा योग आला. ते जगावेगळे काम, अत्यंत मनापासून करीत आहेत. शक्य असल्यास त्यांना मदत करीत रहावी ही नम्र विनंती!! आनंद तुमच्या पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा ❤
@aparnamodak32202 ай бұрын
त्यांचा काही contact किंवा इमेल address आहे का ज्यावर संवाद साधता येईल आणि कोणाला काही द्यायचं असल्यास कसे ते द्यायचे ते कळू शकेल
@viveknaralkar60072 ай бұрын
@@aparnamodak3220 watch The Trunk call wildlife foundation
@nitinantarkar38652 ай бұрын
Pl give the contact no .
@vishakha63252 ай бұрын
Yes extremely composed man
@vasantikulkarni58462 ай бұрын
खूप अभ्यास पूर्ण माहिती ऐकून खूप छान वाटले. अजून एक प्रश्न माणूस सोडल्यास इतर सगळे जण पूर्ण निसर्गात जगणारे प्राणी आहेत. तरी एखाद्या हत्तीला चुकून काही आजार झालाच तर ते कळते कसे आणी त्यावर उपचार कसे केले जातात.
@vilasnanijkar81162 ай бұрын
हत्ती हा बुद्धी जीवी प्राणी आहे.आणि खुप प्रेमळ आहे. तुमच्या क्रुतिला शतशः प्रणाम.
@jayashrisonawane57972 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री आनंद शिंदे आपण किती सुंदर आणि मोठे काम करता आहात . आपल्या कडे हत्ती हे लक्ष्मीदेवतेचे प्रतीक मानले जाते. बुध्दीची देवता म्हंटले जाते.अशा गजराजाची मानसिकता,सवयी , माणसाशी त्यांचा संबंध याबाबत खूपच छान माहिती आपण दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.आपल्या कार्याला कायम यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना
@sanjeevanipatil87592 ай бұрын
आनंद सर किती उपयुक्त माहिती दीली आपण, खरच अचंबित करणारे आहे हे. आपल्या या विशेष कार्याला मानाचा सलाम. आपली भाषा फार मधुर आहे समजावून सांगण्याची एक वेगळीच शैली आहे, इतकं सुंदर आणि प्रेमाने बोलल्यानंतर माणसेच काय प्राणीही तुमच्या प्रेमात पडलेत सर😊😊 आपल्या पुढच्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा🎉
@sangeetabansal81752 ай бұрын
तुम्ही बोलत रहा ve आणि आम्ही ऐकत राहावे. खूप छान वाटले ऐकून ❤. From South Mumbai. But now I am watching your video from California
@SujataKulkarni-z3mАй бұрын
वा फारच सुंदर झाली मुलाखत. खूप खूप धन्यवाद. हत्तींबद्दल खूप नवीन नवीन गोष्टी समजल्या. शिंदे सर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..
@sonalichavan99202 ай бұрын
33:12 1:03:48 आनंदजी किती सावध आहेत. हत्तींविषयीची त्यांची काळजी जाणवते ❤ तुमच्या कार्यासाठी मनापासून खुप खुप शुभेच्छा
@santoshmhaisne2 ай бұрын
वा फारच छान मुलाखत... तुमच्या ह्या मुलाखती ने आमचा प्राण्यां कडे बघण्याचा दृष्टीकोन बदला.... सर तुम्ही गॉड gifted आहात असे म्हणने अतिशयोक्ती नाही होणार... तुमच्या समोरच्या वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा
@sandhyashinde16692 ай бұрын
खूप माहिती मिळाली. शाळे मध्ये अभ्यासक्रमात अशी माहिती दिली तर खूप फायदा होऊ शकतो.
@vidyajagtap78992 ай бұрын
खूप आवडली मुलाखत . फारंच जगावेगळं असं ऐकतांना आश्चर्य , आनंद , उत्सुकता वाटत होती . या अवाढव्य प्राण्यांविषयीची सुंदर माहिती , अतिशय सुंदर पद्धतीने सांगितलीत . खूप खूप कौतुक वाटलं .
@srk11in2 ай бұрын
सुंदर विषय आणि amazing person Mr Anand Shinde . फारच मज्जा आली.
@chetanamunde86212 ай бұрын
मुलाखत खूप छान आहे. शिंदे सर, जनावरांशी संवाद साधने हे सिद्ध करते की तुम्ही निर्मळ आहात. कारण जनावरे सहजासहजी कोणावर विश्वास ठेवत नाहीत. Hats off to you.
@madhavichawan93882 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत. श्री आनंद शिंदे ह्याचे कार्य अतुलनीय आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
@shekharbadgujar30522 ай бұрын
एका मराठी माणसच खूप खुप अभिमान आहे आपण प्रणासाठी देव आहात देव आपला असेच आशीर्वाद देवो ही प्रार्थना आपलयाला आमच्या आशीर्वाद व शुभेच्छा तुमच्याकडेन खूप शिकणासरक आहे मी तुमचबल लिहाणे अशक्य आहे तुमच्या कार्य ला नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shwetasutarwildliferescuer2 ай бұрын
अतिशय सुंदर माहिती दिलीत सर तुम्ही 👏🏻👏🏻👌🏻🙏🏻 तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा सर 👏🏻🙏🏻☺️
@amitpawar75582 ай бұрын
खूप छान महिती मिळाली आणि प्राण्यांबद्दलचा सरांचा दृष्टिकोन अतिशय सकारात्मक आहे आणि सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. सलाम तुमच्या कार्याला आनंद शिंदे साहेब🎉🙌🙏
@SmitaPatil-o1h2 ай бұрын
मा सर जी मला तुमची बोलण्याची पद्धत आवडली. आणि कार्य तर सलाम आहे तुमच्या कार्याला. तुम्ही मुळातच प्रेमळ असतील म्हणूनच हे कार्य प्राण्यांसोबत तुम्ही करू शकतात. कारण प्राण्यांना प्रेमाचीच भाषा समजते.. आणि जगात तुम्ही पहिले व्यक्ती आहात या बाबतीत 🙏🏻🙏🏻सलाम आहे तुम्हाला.
@maheshshirodkar39712 ай бұрын
Wow! Watched complete lengthy episode , can imagine my interest kept growing. Unbelievable, someone can put so much efforts, dedication to understand and save wildlife. Khup Abhari aaple 🙏
@dr.meerakeskar70202 ай бұрын
आनंदजी, तुमच्या कार्याचा गौरव करावा लागेल. यासाठी लागते ती तळमळ आणि संवेदनशीलता, तिचीच अलीकडे वानवा झाली आहे. अशा काळात ही मुलाखत अतिशय दिलासा व आनंद देणारी आहे. तुम्ही तुमचे नाव सार्थ केले आहे. मानवजातीला आज खरोखरच तुमची फार गरज आहे. तुम्हाला उदंड आयुष्य, आरोग्य व यश लाभो. ❤
@kedarishereforyou2 ай бұрын
Animal lovers will like this. 💯 Guarantee. So mesmerizing! 👌🏻👌🏻 Our India also have world class animal experts. Anandji is a really great man. He understands all the minute feelings of elephants. Hats off.🙏🏻 We need more such people, and all rest of the people supporting their efforts towards nature.
खूप महत्त्वपूर्ण, उपयुक्त माहिती दिली आहे... आनंद सर यांना आमंत्रित केले आणि आम्हाला गजविश्व थोडस समजून घ्यायला मदत झाली...❤❤🎉🎉 मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा...💐💐 धन्यवाद टीम सर्व काही...🎉❤💐
@mahindramokashi65552 ай бұрын
आदरणीय आनंदजी आपली मुलाखत ऐकताना खूप आनंद तर वाटलाच पण आपले वन्य प्राण्या वरील मुख्यतः हत्ती चे v आपले नाते धन्य झालो आपणास आदरपूर्वक नमस्कार आपणास कसे व कधी भेटू शकेन असे झाले आहे मी ठाण्यातच राहतो
@vishwasraut98332 ай бұрын
Excellent information and knowledge given by Mr. Shinde about Elephants. I sincerely appreciate his efforts and dedication towards Elephant care and developing their corridors by planting trees and rehabilitation of the Elephants. Awesome work Mr.Shinde keep up the good work. I wish you all the best for your work. You are a great Elephant Whisperer.
@geetagore76402 ай бұрын
आनंद शिंदे सरांचे बोलणे खूप शांत आणि उत्तम आहे. ऐकून किती छान, प्रसन्न वाटतं. साहजिकच हत्तीही चांगल्या रीतीने communicate करत असतील. सरांचा मला contact मिळू शकेल का plz !? त्यांच्याशी आणखीही अनेक गोष्टी discuss कराव्याशा वाटतात.. 🙏🏻🙏🏻😇
@dr.amrutaDesaiАй бұрын
आनंद सर तुमच्या कार्याला मनापासून प्रणाम🙏 पहिल्यांदा इतकी मोठी मुलाखत न फॉरवर्ड करता शांतपणे ऐकली.खूप छान वाटलं.तुम्ही दिलेली माहिती खूपच रंजक आणि महत्त्वाची वाटली. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 'सर्व काही' तुमचे मनापासुन आभार🙏
@amolkhanapurkar42362 ай бұрын
खूपच छान कार्य आहे आनंद जीं शिंदे यांचे अप्रतिम आनंदजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या या कार्याला सलाम.
@anuradhasaitwadkar92042 ай бұрын
It's just amezing. Khup kahi shikayala milal, allready khup respect aahe animals nature sathi , tumch bolan, karan aikun pahun aajun vadhali. God bless you, u r work, jagatala pratek manus nature lover banava Deva🙏
@DiptiRokade-c4b2 ай бұрын
खूपच सुंदर कार्य आनंद शिंदेजी खरंच तुम्ही जगा वेगळं काम करत आहात. खूपच सुंदर...... तुमच्या कार्याला सलाम खरोखर तुम्ही गजविश्वात रममान होतात 🙏
@shailajajog812 ай бұрын
Aanand शिंदे साहेब तुम्ही खुप छान काम करत आहात खूप शुभेच्छा हत्ती हा माझा आवडता प्राणी आहे तुम्ही ग्रेट आहात 🎉🎉
@sharvariprabhudesai97882 ай бұрын
आनंदजी,सलाम!! जगणे म्हणजे काय हे तुम्ही शिकवताय !🌹 मुलाखतीत कमतरता जाणवते.काय विचारावे,त्यांना काय सांगायचंय,हे विचरण्यातला उमगत नाहिये असे वाटते.प्राणी जगताशी नाते असलेली व्यक्ती हवी होती.
@rutujashinde6262 ай бұрын
अगदी बरोबर आनंदजी नको नको म्हणत असताना ही आवाज काढा हे म्हणणे चुकीचे वाटले
@nehadeshmukh19472 ай бұрын
मॅडम अगदीच casual विचार करतात आणि विषयाची खोली वगैरे काही कळत नाही
@kanosadeepali2 ай бұрын
हो..मलाही जाणवलं ते...मुलाखतकर्त्या मॅडमचे रिस्पॉन्सेस त्रोटक किंवा काही ठिकाणी नसल्यासारखे वाटले...खरंतर,आनंदजी भरभरून बोलत होते...ही मुलाखत आणखी रंगू शकली असती.
@Smita_082 ай бұрын
खूपच सुंदर एक प्राणी प्रेमी म्हणून पॉडकास्ट बघितला खूप सुंदर माहिती छान प्रश्न आणि उत्तरे अतिशय सुटसुटीत मांडणी खूप शुभेच्छा
@nrn12562 ай бұрын
आनंदजी मोठ कार्य आहे आपले ... खूप शुभेच्छा
@anilkoditkar93442 ай бұрын
आनंद शिंदे आपण एक महान कार्याला वाहून घेतले आहे व आपण ते अत्यंत तळमळीने, समरसतेने व निष्ठेने करत आहात, त्याबद्दल ह्यदयापासून अभिनंदन. सहवेदना, निष्ठा, जागरूकता व प्रचंड आभ्यास याशिवाय हे शक्य नाही. एक मराठी माणूस म्हणून आम्हाला आपला सार्थ अभिमान वाटतो. ज्या निगर्वी पणे व कुठलाही अभिनिवेश बाळगता आपण आम्हाला अपरिचित प्राणीजगाताविषयी दुर्मिळ माहिती दिलीत याबद्दलही धन्यवाद. सुंदर मुलाखत, मुलाखतकारांचेही अभिनंदन..अनेक शुभकामना व आशीर्वाद..
@ashatamhane80332 ай бұрын
For the first time I heard such an informative interview. Shinde sir needs a better platform. He deserves more recognition.
@ganeshkanhere13932 ай бұрын
आनंद साहेबांची मुलाखत अथापासून इथे पर्यंत ऐकून खूपच समाधान झाले! खूप सुंदर अनुभव कथन केला सर
@Deepak_Bhalerao2 ай бұрын
आनन्द सर, शिव्याशाप देणं खूपच सोपे असते, अश्या माणसांना फाट्यावर मारा आणि तुमचे काम अविरत चालू ठेवा,,, तुमचया फौंडेशन चा पत्ता मिळेल तर बरे होईल,,,काही आर्थिक मदत करू इच्छितो,,,❤❤
@brighteducationbyharshadaАй бұрын
खूप सुंदर मुलाखत, आणि ज्यांची मुलाखत घेतली त्यांच्या अफाट हत्तीसेवेला कोटी कोटी प्रणाम🙏
@prachibehere10742 ай бұрын
खरच, खूप सुंदर मुलाखत. एकच व्यक्ती इतक्या प्राण्याशी संवाद साधते आणि त्यांना मदत करते. कमाल उत्तम कार्य.
@jayashreetamhanker16342 ай бұрын
अतिशय रंजक रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. श्री आनंद शिंदे यांच्या समर्पित अभ्यासाला सलाम आणि हा व्हिडिओ केल्याबद्दल मंजिरी पुराणिक यांचे आभार. दोघानाही 🙏🙏
@kishorbjadhav75142 ай бұрын
इतकी छान हत्ती बद्दल ची माहिती आणि श्री आनंद शिंदे सरांचे कार्य कळवणारा पोडकास्ट केल्याबद्दल सर्व काही च्या टीम चे खूप खूप आभार 🙏
@swatidarekar35222 ай бұрын
खुप छान माहिती अतिशय सुंदर रित्या संगितली, खरोखर हत्ती जंगल डोळ्या समोर उभा राहिला. अगदी हत्ती च्या पिल्लू च upbring तर फार sunder❤
@pranjalikulkarni61192 ай бұрын
Wow! केवळ अप्रतिम. खूप कौतुक वाटलं एकंदरीतच हत्तींच!!
@amishaayachit17392 ай бұрын
गेली कित्येक वर्ष आपण ह्या गोष्टी फक्त bbc किंवा pbs च्या documentaries मध्ये पहायचो… ते ही इंग्रजीत. आज सेम content दृश्याशिवाय podcast द्वारे ऐकायला, पहायला मिळालं, ते ही मराठीत ह्यासाठी तुमचे कौतुक व आभार 🙏🏻
@नंदकुमारचोपडेАй бұрын
खुपच छान, आपले पुर्वज सर्व प्राणी मत्रांवर भुतदया दाखवत..
@SS-nakshatra2 ай бұрын
आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणादायी आहे हे की पर्यावरणचे संरक्षणासाठी प्रयत्न करत आहात खराखुरे आदर्श व्यक्तिमत्व (Indian idol) आहेत 🎉
@mrunalkulkarni8452 ай бұрын
खूपच सुंदर मुलाखत, हत्तींविषयी बरीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळाली. मंजिरी ताई, खूपच स्तुत्य उपक्रम आहे हा. तुमचे मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद, 🙏😊
@tejswinigilbile88482 ай бұрын
I😊😊Tj. . . Cc. 0kkkkkckkp
@sunilakulkarni53432 ай бұрын
आनंद जी तुमच्या कार्याला त्रिवार सलाम. खूप मोठे कार्य करताय. खूप अभिनंदन व शुभेच्छा
@JOKERTV-8552 ай бұрын
खुप छान सर, खरच हत्ती निसर्गा साठी खूप महत्वाचे आहेत, जंगला मधे अशी काही झाडे असतात की त्यांच्या बिया हत्तीच्या शेणा मधूनच आल्या नंतर ते रुजतात .
@MP-iw4bw2 ай бұрын
Too excellent video. Never imagined in my life. Great work by Anand Shinde.
@sandhyajoshi55432 ай бұрын
आनंदजी तुम्ही प्राण्यांच्या भावना समजता. कित्ती मोठे n अवघड काम आहे. ईथे माणूस माणसांच्या भावना समजून घेत नाही. केव्हढे दुर्दैव.
@anuyabatwe56262 ай бұрын
खूप छान मुलाखत,आपण विचार पण करू शकत नाही लोक काय काय काम करतात,आनंदजी शिंदे सर तुम्हाला प्रणाम आणि खूप शुभेच्छा
@rajeshthombare722 ай бұрын
आनंद गुरुजी नमो नमः ! आपल्या अविरत सेवेला त्रिवार वंदन .
@amoljoshitravelvlog2 ай бұрын
मुलाखत खूप सुंदर होती आनंद दादा तुम्हाला खुप खूप शुभेच्छा
@RamdasRittheАй бұрын
खूप छान पद्धतीने सरांनी आम्हाला माहिती सांगितली आहे
@sunitasshortsАй бұрын
Wa kiti अभ्यासपूर्वक माहिती सांगितली सरांनी, ऐकत राहावे वाटते, धन्यवाद
@dkapadnis90052 ай бұрын
Ha pahila video asel jyala mi like, comment Ani actively majhya olakhichya WhatsApp group madhye send krtoy ........great work❤
@shubhangishire965Ай бұрын
I really liked this podcast and i never watched podcast like this before ❤❤ very pure hearted and very nice man he is ❤
@kalakruti15962 ай бұрын
Khupach adbhut karya Anandji ani Trunk call foundation..God bless you with abundance of everything that you need to take this forward..Khup chan interesting interview tai!
@jyotiborkar27462 ай бұрын
आनंदजींच्या कार्याला खूपखूप शुभेच्छा 👍👍👏👏 हत्तींबद्दल फारच छान माहिती मिळाली. एवढं कधी ऐकलं नव्हतं . त्यांच्या कार्याला सलाम😊😊
@sneharosh26012 ай бұрын
खूपच सुंदर बोलण आहे ऐकावं वाटतं. अभ्यासपूर्ण माहिती मिळाली.
@sanjaydeore44962 ай бұрын
अतिशय छान मुलाखत ,सुरस कथा ! दोघांचे ही धन्यवाद व अभिनंदन!!
@milindkhodwe87592 ай бұрын
.... खूप छान व्हिडिओ, 👌👍🌹🌺 अभिनंदन, आनंद शिंदे यांच्या कार्यास शुभेच्छा 💐💐
@shivajijadhav85032 ай бұрын
खूपच छान माहिती आहे. आनंद जी आपले मनःपूर्वक अभिनंदन व माहीती बद्दल धन्यवाद. ❤
@navtusharАй бұрын
खूप छान मुलाखत आणि कामगिरी.....👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@shreecopiers5272 ай бұрын
अतिशय सुंदर पद्धतीचे काम करत आहात सर खूप माहिती तुमच्यामुळे मिळाली आज खरंच तुमच्यासारखे लोक काम करत आहे म्हणून वन्यजीवांचे संरक्षण होत आहे
@sanjay11462 ай бұрын
खूपच छान काम करत आहेत, पर्यावरण संरक्षण करता प्रयत्न करत आहेत खरोखर आदर्श व्यक्तिमत्व आहे.
Best podcast in my life i have heard ever... Salute to you sir and ma'am...
@priyankssawant95762 ай бұрын
Manjiri...you are answerable wonderful host. Very calm and friendly. You don't disturb Aanand when he is talking... .Nice questions !! Thanks !!!❤
@priyankssawant95762 ай бұрын
You are a wonderful host.
@ujwalakhodke89062 ай бұрын
माझा लहानपणापासून आवडता प्राणी हत्ती आहे, मला हत्ती खुप खुप आवडतो
@ROFAN452 ай бұрын
छान निबंध 👌🏻👌🏻
@shilpakulkarni1142 ай бұрын
अतिशय अवाक करणारी माहिती. खुप छान विचार ऐकायला मिळाले. Thank you. 😊
@svdorak10022 ай бұрын
Very good discussion. Recently heard that Zimbabwe is killing hundreds of elephants due to drought. Could we India provide shelter for these elephants ?
@medhadikshit87662 ай бұрын
Shri Anandji, ur podcast is awesome! U are doing a great work ! Ur work is totally different and appreciated ! GOD BLESS U AND UR FRIENDS ? sweet Elephants !
@shwetadandawate22242 ай бұрын
खूपच छान विषय आहे मॅडम 👍🎉🎊प्राणी कोणताही असो जंगली, पाळीव आपण जसे त्यांच्याशी बोलू ,वागू तसे ते आपल्या सारख्या मानवप्राण्याशी वागतात,बोलतात. धन्यवाद सर🙏🙏
@ManjiriDeshpande6555-ij2uh2 ай бұрын
धन्यवाद भाऊ! तुमच्या अद्वितीय, अविरत व अलौकिक कार्याला सलाम. शुभेच्छा!
@anujapatil17002 ай бұрын
खूप सुंदर किती ऐकत राहावे....खुप सुन्दर माहिती............gbu ......😊
@ShrishShanbhag2 ай бұрын
Excellent work in elephant corridor and animal care by Anand Shinde. May God bless you.
@poonamghodekar57642 ай бұрын
इतकं काही हत्तीबद्दल माहित नव्हतं..किती छान काम करताय सर तुम्ही..तुमच्या या कार्यासाठी खूप शुभेच्छा
@priyankanighut43352 ай бұрын
My favourite Animal is elephant 🐘🐘 I am so Happy that Anandjis foundation doing the best ...😊 I also wants tobe the part of it🥳
@Arnav4492 ай бұрын
आपण पहात असलेले आनंद शिंदे आणि ते आनंद शिंदे (नवीन पोपटवाले)किती जमीन आस्मानाचा फरक आहे. प.. ण.. ट्रंक कॉल वाले आनंद शिंदे आपल्याला वैयक्तिक आनंद देवू शकत नसले तरीही हे उच्च हेतूने प्रेरित आहेत.आनंद शिंदे(पोपटवाले)यांनी स्वतःच्या कमाईतला 5 टक्के जरी ट्रंक कॉल वाल्या शिंद्याना दिला तर ते ट्रंक कॉल वाल्या शिंद्याच्या उंचीला पोहोचतील😊.आम्हीही मदत करू,फार उच्च कार्य आहे या ट्रंक कॉल वाल्या शिंध्यांचे.खूप शुभेच्छा!
@dhanashreekuvalekar47362 ай бұрын
खूप अप्रतिम, अतिशय प्रेरणादायी काम आहे आनंद सर यांचे. खुप खुप शुभेच्छा
@bhagyabablad55752 ай бұрын
Ha interview bagayala khup mast vatla thank you this channel 🙏🏼 😍 karan yaat Hatti baddal khup mahiti milali .... Maza fav hatti 🐘 aahe
@anantkhadilkar56892 ай бұрын
खुप सुंदर श्रवणीय मुलाखत. हत्ती संदर्भात अनेक नवीन संकल्पना समजल्या.
@pradeepshirke39532 ай бұрын
इतकं सुरेख काम आहे खरच व्हिडिओ पहाताना एकएक क्षण ऊत्सु कता वाढत गेली 🙏🙏🙏🙏
@aishwaryamalhotra70662 ай бұрын
kiti mahan ahe Anad sirnach kary . karach samanya mansachya vicharapadikade ani pranimatrancyavar prem karnaryansathi ani sanglyansathich khup prernadayi ahe he kam🙏
@hiralalkurai77362 ай бұрын
खुपच सुंदर आणि मोठे कार्य आहे.तुमचे कार्याला सलाम
@ketakividwans92592 ай бұрын
खूपच छान काम आहे आनंद दादा तुमचं. तुम्हाला तुमच्या या कामात खूप खूप यश मिळेल अशी सदिच्छा देते🙏😊
@sayalikharat55792 ай бұрын
Mindblowing speech and conversation with animals ❤🐘 Hatsoff to u anand sir
@manishkokil72102 ай бұрын
Aprtim podcast... It's real special and Unique too. Salute to Shinde Sir. Thanks Madam ji
@ajitbhosale26192 ай бұрын
जगावेगळी प्राण्यां विषई असलेली आपुलकी ऐकुन थक्क व्हायला झाले . आनंदजी तुमच्या कार्याला सॅल्युड
@mindit32 ай бұрын
किती छान प्रकारे काम करत आहेत आणि समजावून सांगितले आहे. 🙏🙏