कृत्रिम साखर... व म्हातारतण... आज या दुनिया मध्ये सर्रास कृत्रिम साखरेचे वापराचे प्रमाण जास्त आहे..... आणि या साखरेनेच आपण लवकर म्हातारे होत आहोत.... साखर व चहा सोडा व निरोगी जगा.........
@chinmayrawool5926 Жыл бұрын
भुक लागेल तेव्हाच आणि तेवढेच खा, तहान लागेल तेव्हाच आणि तेवढेच पाणी प्या, झोप येईल तेव्हा पुरेशी झोप घ्या, दुसरा सुखी राहील अस मागण देवा कडे मागा( स्वतः वर positive effect होतो), मरे पर्यंत काम करा (economy ला मदत होईल), थोडासा व्यायाम करा.
@shreekantdabholkar1555 Жыл бұрын
१००% बरोब्बर लिहलंत, सोप्प आहे पण दुसऱ्याचं विचार करता ( स्वभावानुसार) हे खूप कठीण आहे.😂
@jayashreepatil9019 Жыл бұрын
Very nice information
@anandee67406 ай бұрын
आयुष्य कमी असो पण सार्थकी असावं जसे भगतसिंग👍🏻
@Krishna19917 Жыл бұрын
इथे लोक असे जगतात की ते अमर आहेत तुम्ही 100 वर्षच घेऊन बसलेत
@jitua3947 ай бұрын
😂😂😂
@pandurangpatil14736 ай бұрын
फारच सुंदर माहीत आहे
@manishadesai9274 Жыл бұрын
Goshta chaan hoti
@gaurinarayani74474 ай бұрын
Khup chaan ♥️
@PravinPatil-nn2sh Жыл бұрын
जास्त जगून अपल्या लोकांना त्रास देन,त्यापेक्षा जेवड जगण ते तंदुरुस्त असण
@anjanaoak95914 ай бұрын
खूप छान माहिती
@KlkG1 Жыл бұрын
१०० वर्षा पर्यंतच नाही हो जगायचं. अजून जास्त जगायचंय आम्हाला 😅
@santoshmarne32096 ай бұрын
तुमचा आवाज खुप Best आहे Guide best आहे
@SusonTadakhe7 ай бұрын
Very nice Best information.❤ God bless you.Thank you.
@minalgharat33715 ай бұрын
छान माहिती
@kunalshirke5098 Жыл бұрын
बाहेर च खाण टाळा, सकाळी काही अंतर चाला, पाण्याचं सेवन करा योगा करा वेळ वर उठा वेळेवर झोपा, जास्त ताणतणाव असल्यास बाहेर फिरण्यास जावा, आवडत्या गोष्टीवर वेळ द्या, ध्यान करा,
@maheshshinde15967 ай бұрын
Excellent 🎉
@dineshchawade4822 Жыл бұрын
पण 100 वर्ष जगायच कशाला? जो पर्यंत आपले काम स्वत:ला करता येत असेल तरच जगण्यात मजा, स्वावलंबी रहा।
@missarena28533 ай бұрын
अगदी बरोबर . दुसऱ्यावर depend राहून १०० वर्षे आयुष्य नको .
@milindwankhade4915 Жыл бұрын
दुनियेत इमानदारी आणी पाप वाढत चाललंय..अश्या या मतलबी दुनियेत जास्त आयुष्य जगणे नको..म्हातारपण नको..
@bag9845 Жыл бұрын
सर्व क्षेत्रातील फक्त भ्रष्टाचारी नागरिकांना शंभर वर्षे व अधिक आयुष्य लाभो.
@suryakantnatkar93805 ай бұрын
अनेक रोग तोड वासुन उभे आहेत. यावर संशोधन सतत चालु राहिले पाहिजे.
@MICROVISIONDETECTIONS5 ай бұрын
माणूस नावाच्या प्राण्याला कदाचित दीर्घायुष्य मिळालेच तर ते त्यांना निव्वळ माणसासारखं जगण्यासाठीच हवं नाही का !? 👁️🧠👁️
@kailasshendkar53364 ай бұрын
पोषक आहार ताण न घेणे चांगले काम
@cajetandabre44895 ай бұрын
Long life is liability.
@meghalaad60537 ай бұрын
मी म्हणते 100वर्षा पर्यंत माणसांनी जागीच नये. सत्तरी झाली की बास. लोकांना वयस्कर माणस अडगळ वाटतात.
@Aapli_manas6 ай бұрын
नाहीये बाबा आले जन्माला तर जगुदे मनसोक्तपणे!
@sanjaykamble87293 ай бұрын
एकदम बरोबर आहे.
@harshallashinde787921 күн бұрын
Mobile bajula gheun zopte
@legalaid17717 ай бұрын
१०० वर्ष जगायचे असेल तर आपल्या कामाशी काम ठेवायचे
@pallavipawar93406 ай бұрын
❤
@TV00012 Жыл бұрын
असल्या बातम्या करू नका ते शेठजी पुढचा एक तारखेला 100 वर्षाने करोडपती बनवायची स्कीम आणेल 😅😅आणि अडाणी चा घशात घालेल
होय, इथ परत तेच translation ऐकवत आहेत, please correct it.
@shubzzj545 Жыл бұрын
गोदी मीडिया पण असलं दाखवलं पाहिजे बघेल तेव्हा हिंदू मुस्लिम
@pradip66933 ай бұрын
Srv lov payi chaltanna disat aahe video mdhe. Pn India mdhe srv lok bike, scooty vaprtat. Videshi lok jast chaltat.
@sakharamtukaram59325 ай бұрын
सत्तर बहाहत्त् र पेक्षा जास्त जगूच नये. औषधाच्या कंपन्या तुमच्या वरच चालतात.
@sait5876 Жыл бұрын
Kay karnar 100 varsh jagun
@colourful3231 Жыл бұрын
Ani jagayche naswl tar😊
@nishanpatil72357 ай бұрын
तर मग आत्ता सध्या जी जीवनशैली सुरू आहे ती चालू ठेवली की झालं😂
@sushant4807 ай бұрын
🎉
@shubhambondre2461 Жыл бұрын
Kahi garaj NAHI 100 varsh jagaychi. Ajun Naukari Nahi. It cha course Kela tr experience magtat. Tait chi exam dili pn government kiti vacancy bharte Mahit Nahi. Kadhala jagayach 100 varsh
@sakharamtukaram59325 ай бұрын
पण जगुन काय करायचे ?
@shubhampardeshi5974 Жыл бұрын
60 बस झालं 100 वर्ष जगून काय करायचे या पापी दुनियेत
@DadaRP Жыл бұрын
Kada ticket mag
@jitendrawalawalkar6143 Жыл бұрын
पण एवढे जगून करायचे काय?😂
@pradnyasawant92497 ай бұрын
Positive raha aayush wadhel
@कॉमनमॅन6 ай бұрын
माझी आजी 120 वर्षे जगली फक्त व्यसन नको मोजके जेवण ते पण साधे
@ushadesai7385 ай бұрын
ताई..पोट साफ होण्यासाठी काय करावे वयस्कर व्यक्तींनी..त्यांना रोज पोट साफ व्हायचं काय...त्यासाठी काय काळजी घ्यायच्या