दादा,तुमची समजविण्याची पघ्घत फारच छान आहे, माझे वय ७० वर्षे आहे,व मला पेटी वाजविण्याची फारच हौस आहे, मी दोन महिन्यांपूर्वी नवीन पेटी घेतलेली आहे,आपले विडीओ पाहून खूपच ज्ञान मिळते, नमस्कार दादा.
@SwaraMusicInstitute7 ай бұрын
आपले मनपूर्वक आभार
@pranalichavan77326 ай бұрын
वाह खूपच उपयुक्त माहिती 🙏
@avdhutpatil12127 ай бұрын
आपली शीकवण्याची शैली फारच उत्तम आहे,सर.
@pritikulkarni32008 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन sir🙏
@ManojRawool-uz5iv7 ай бұрын
Mast mahiti
@santramwagh1022 жыл бұрын
माऊली आपण व्हिडिओ मध्ये नवोदित विद्यार्थ्यां करिता अतिशय उपयुक्त माहिती प्रतिपादन केली आहे. अशाच प्रकारचा भाग दुसरा आपण लवकर व्हिडिओ पाहण्यासाठी अपलोड करावे.
@arvindpatil17922 жыл бұрын
सुंदर!समजावण्याची पद्धत खुप चांगली आहे.
@sadashivbabar75442 жыл бұрын
सुंदर मार्गदरसन गुरुजी खुप छान धन्यवाद राम कृष्ण हरी👍👍🙏🙏
@gurunathgovindsawant6706 Жыл бұрын
फारच छान वाटले
@PGt46472 жыл бұрын
Bhau kharach khup Chan Ani garjech mahiti dili thank you 👍👍👍👍
@jaknumurkute198011 ай бұрын
खुप छान सर
@rajendrathakur34610 ай бұрын
सर खूप छान समजावून सांगितले
@sindhusalve4992 жыл бұрын
Khupa sundar samajun mahiti dili sar dhanyavad 👌🙏🙏🙏🙏🙏💐
@adhinathjadhav94312 жыл бұрын
सर खरच तुम्ही अप्रतिम हार्मोनियम संबंधी माहीती देता लय भारी ,👌👌👌👍🏻
@AppasahebThombare-my1di11 ай бұрын
छान
@ranjanamaske2895 Жыл бұрын
समजावून सांगण्याची पध्दत खूप छान,सर.
@nandavakil5797 Жыл бұрын
श्री गुरुदेव माऊली 👏🏻👏🏻
@anitatabe44822 жыл бұрын
Chan माहिती milali
@ashoklad98532 жыл бұрын
Sir अतिशय सोप्या भाषेत सांगता.धन्यवाद..
@rukminisuryawanshi43402 жыл бұрын
Khupcha chhan mahiti dilit sir 👌👌👌 dhanyawad
@usha11261 Жыл бұрын
खूप छान मस्त शिक्षण देत आहेत सर.
@gajananjunare10922 жыл бұрын
अप्रतीम, खुपच छान. धन्यवाद.
@manasirajwade81502 жыл бұрын
सर खूप छान माहिती सांगितली...🙏
@bharatigharatbase2 жыл бұрын
खुपच छान हा दादा माहिती
@y.v.j30822 жыл бұрын
योग्य माहिती सर धन्यवाद🙏🙏 प्रभु तू दयाळू कृपावंत माझा नोटेशन प्लीज पाठवा🙏🙏
@baswarajswami66132 жыл бұрын
खूप सुंदर समजावून सांगलात सर, आता एखाद गीत पाठवा सर म्हणजे ते पाहून आम्ही वाजवण्याच सराव करतोत सर.
@prakashk58192 жыл бұрын
Khup chan mahiti mala shikayache ahe.mi bua ahe pan kutle wadan ajun yet nahi.Mala shikayache ahe
@alkabarde2 жыл бұрын
Khup chan sangitle sir.
@surekhasonawane83642 жыл бұрын
खुप सुंदर समजून सांगितले आहे.सर👌👌🌹🌹
@sajjanraojadhav58172 жыл бұрын
खूप छान माहिती सांगितली, मी पण नवीनच शिकतो आहे
@madhuriashtaputre96272 жыл бұрын
Khup chan shikvne
@bharatigharatbase2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली हा दादा
@y.v.j30823 жыл бұрын
सर खूपच छान सुंदर मार्गदर्शन सर हीच आमुची प्रार्थना हे गाणे वाजवा🙏🙏
@dattatrayjadhav36652 жыл бұрын
खुपचं महत्वाचे सांगीतले🙏🏻
@vinayakchavan32112 жыл бұрын
👌फार सुंदर
@ujwalataras80302 жыл бұрын
खुप छान शिकवता
@rameshmahajan58732 жыл бұрын
सर, खूपच छान आणि उपयुक्त माहिती सोप्या भाषेत आहे. मी नवीन शिकत आहे. खूप छान वाटले. आपला पत्ता आणि संपर्क?